प्रवेश दरम्यान वय
- Question
- प्रवेश दरम्यान वय
- Answer
-
- किमान: 45 वर्ष मागील वाढ़दिवसाला, सर्व विकल्पांसाठी
- कमाल: 80 वर्ष मागील वाढ़दिवसाला, सर्व विकल्पांसाठी
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
संपूर्ण जीवन योजना
सीमित प्रीमियम: 5/ 6/ 7/ 8/ 9/ 10 वर्ष
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा
पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.
विनय कुमार वर्मा
(मुंबई, 16 जून 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम
तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.
जतिन राव
(कर्नाटक, 7 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.
झियाउद्दीन मलिक
(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)
हा एक नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, सेव्हिंग्स डेफर्ड एन्युटी प्लान आहे ज्यात लहान भुगतान वचनबद्धता (5, 6,7,8,9 or 10 वर्षांची) असते, पण हे जीवनपर्यन्त सुनिश्चित एन्युटी उत्पन्नाची हमी पण देतात. आपल्याला पाच विविध एन्युटी विकल्पातून निवडायचे असते जेणेकरुन आपले सेवानिवृत्तीचे उत्पन्न वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक होणार. खरेदी मूल्य परतावा विकल्प आपल्याला सुनिश्चित करतो की मृत्यु किंवा गंभीर आजार झाल्यावर सुद्धा आपल्या प्रियजनांची सांभाळ केली जाणार आहे. आपण फक्त आपल्या सेवानिवृत्तीच्या वर्षांसाठी असलेले एकल प्लान निवडू शकता किंवा पॉलिसीमध्ये संयुक्त विकल्प निवडून आपल्या प्रियजनांना सुद्धा सामील करु शकता.
आपण लैप्स झालेली पॉलिसी रिवायवल अवधी 5 वर्ष, यात रिवाईव करु शकता जी पहिली न भरलेली प्रीमियम त्यानंतर मोजली जाते, यासाठी:
एक बंद झालेली पॉलिसी तेव्हांच रिवाईव होणार जेव्हां तिचे सर्व फायदे, आमच्या बोर्ड कडून मान्य अन्डररायटिंग पॉलिसीच्या अनुषंगाने असतील.
रिवायवल साठी व्याज गणनेची दर ठरवण्यासाठी दहा वर्षाचे जी सेक दर मागील वित्तीय वर्षासाठी बघितले जातात आणि 300 आधार बिंदुवर असलेले मार्जिन बघून त्यास 50 गुणांच्या वर राउन्ड ऑफ केले जाते. प्राप्त व्याज दर ही पुढ़ील वित्त वर्षासाठी वापरली जाणार. सध्या, वर्ष 2021-22 साठी रिवायवल व्याजदर 9.50% (सरळ) आहे. सध्याची व्याजदर 9.50% ही 300 आधार बिंदु यांना दहा वर्षाच्या जी सेक अर्थात 6.27% प्रकारे घेता आणि जवळच्या 50 बिंदु पर्यन्त राउन्ड ऑफ केल्याने (9.50% ~ 6.27% + 3.00%) काढले गेले आहे. यासंबंधी आधारात काहीही फरक आल्यास रिवायवल फक्त आधीच्या आधिकारिक परवानगीवर होणार.
जर पॉलिसी रिवाईव झाली, तर सर्व फायदे, पॉलिसीच्या नियम आणि अटींप्रमाणे लागू होणार.
या पॉलिसी मध्ये भरलेल्या प्रीमियम संबंधी कर फायदे आहे जे आय कर नियमांप्रमाणे मिळतील. हे वेळोवेळी सरकारी कर नियमांप्रमाणे बदलत असणार. कृपया पॉलिसी खरेदी करण्यापुर्वी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
नाही या पॉलिसीवर कर्ज लागू नाही.
एन्युटी भुगतानाचा प्रकार | किमान हप्ता | कमाल हप्ता |
---|---|---|
वार्षिक | 12000 | सीमा नाही, हे अन्डररायटिंग पॉलिसी प्रमाणे बोर्डाकडून मान्य असते. |
अर्धवार्षिक | 6000 | |
त्रैमासिक | 3000 | |
मासिक | 1000 |
आपण आपले एन्युटी भुगतान मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक आवृत्ती प्रमाणे, आपल्या गरजेनुसार निवडू शकता. पहिली एन्युटी ही प्रीमियम भरण्याची अवधी पूर्ण झाल्यावर दरवर्षी वर्षाच्या शेवटी दिली जाते आणि सर्व प्रीमियम पॉलिसी लागू असतांना दिल्या गेल्या पाहिजे.
एन्युटी किस्त रक्कम वार्षिक एन्युटी प्रमाणे गुणाकार केली जाते आणि खालील तक्त्याप्रमाणे एन्युटीच्या दरासंबंधी कारक निवडले जातात:
एन्युटी भुगतान आवृत्ती | वार्षिक एन्युटी दरासोबत हे कारक गुणाकार केले जातात |
---|---|
वार्षिक | 1 |
अर्धवार्षिक | 0.49 |
त्रैमासिक | 0.24 |
मासिक | 0.08 |
एन्युटी दर बरोबर स्तरावर असून हे जीवन पर्यन्त एक गारंटी असतात आणि खरेदी करतांना लाईफ इन्क्रीजिंग एन्युटी हा विकल्प असतो. असली एन्युटी रक्कम तेव्हां पर्यन्त दिली जाते जोपर्यन्त एन्युटेन्ट जिवंत असतो.
खालील वाढीव कारक तेव्हां लागू होतात जेव्हां एन्युटी दर विविध खरेदी मूल्यावरील बैन्ड्सवर निर्भर असतील:
प्रीमियम बैन्ड्स | वाढीव कारक |
---|---|
50,000 to 99000 | - |
1,00,000 to 1,99,000 | 2.30% |
2,00,000 to 2,99,000 | 3.10% |
3,00,000 to 4,99,000 | 3.60% |
5,00,000 & above | 3.80 |
आपण प्रीमियम सीमित अवधी साठी भरु शकता. यासाठी आपण वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक अवधी निवडू शकता.
या पॉलिसी अंतर्गत स्थगिती कालावधी प्रीमियम भरण्याच्या मुदतीच्या समान आहे. पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून वर्षांतील कालावधी ज्या दरम्यान वार्षिकी देणाऱ्याला कोणतीही वार्षिकी रक्कम दिली जात नाही तो स्थगित कालावधी आहे.
आपण आपल्या गरजेनुसार या पॉलिसीमध्ये सीमित प्रीमियम भरु शकता.
किमान प्रीमियम | कमाल प्रीमियम |
---|---|
भारतीय रुपये 50,000/- | सीमा नाही. कमाल प्रीमियम हे एन्युटी रकमेवर अवलंबून आहे |
S. No | Annuity Option | सर्व्हायवल फायदा | मृत्यु फायदा* |
---|---|---|---|
A | लाईफ एन्युटी | सिंगल लाईफ
संयुक्त जीवन Tएन्युटी रक्कम ही पॉलिसी धारकाला आणि शेवटी राहिलेल्या एन्युटेन्टला मिळेल आणि एन्युटीच्या निवडलेल्या आवृत्तीनुसार हे मिळेल. | सिंगल लाईफ
संयुक्त जीवन पहिल्या एन्युटेन्टची मृत्यु झाल्याव: मृत्यु लाभ दिला जाणार नाही. पॉलिसी सुरु राहाणार आणि सर्व लाभ दुसरा एन्युटेन्ट यास मिळेल. .दुसरा एन्युटेन्ट यांची मृत्यु झाल्यावर: मृत्यु लाभ मिळणार नाही आणि पॉलिसी संपणार. |
B | लाईफ इनक्रीजिंग एन्युटी | एकल जीवन
संयुक्त जीवन लागू नाही | एकल जीवन मृत्यु लाभ नाही आणि पॉलिसी संपणार संयुक्त जीवन लागू नाही |
C | मृत्यु झाल्यास जीवन एन्युटी ही खरेदी मूल्य परताव्यावर असेल | एकल जीवन
संयुक्त जीवन निवडलेल्या एन्युटी आवृत्ती प्रमाणे एन्युटीची रक्कम ही शेवटी उरलेल्या एन्युटेन्टला दिली जाणार. | एकल जीवन
संयुक्त जीवन प्रथम एन्युटेन्टच्या मृत्युनंतर: मृत्यु लाभ मिळणार नाही. पॉलिसी सुरु असणार आणि दुसरा एन्युटेन्ट हे फायदे मिळवणार. दुसरा एन्युटेन्ट मरण पावला तर: एकूण भरलेली 100% प्रीमियम नामिती/वैधानिक वारसाला दिली जाणार आणि पॉलिसी बंद होणार |
D | लाईफ एन्युटी ही मॄत्यु किंवा गंभीर आजार या स्थितीमध्ये परत केली जाणार | एकल जीवन
संयुक्त जीवन लागू नाही | एकल जीवन
संयुक्त जीवन लागू नाही |
E | लाईफ एन्युटी ज्यात खरेदी किमतीचा परतावा मृत्यु झाल्यावर किंवा जिवंत राहिल्यास किस दिली जाणार | एकल जीवन
संयुक्त जीवन लागू नाही | एकल जीवन
संयुक्त जीवन लागू नाही |
i. ॲन्युइटी पर्याय A आणि C एकल जीवन आणि संयुक्त जीवनासाठी उपलब्ध आहेत आणि इतर योजना विकल्प फक्त एकल जीवनासाठी उपलब्ध असतील.
ii. सर्व देय प्रीमियम भरले गेले असतील आणि पॉलिसी लागू स्थितीत असेल तर प्रीमियम भरण्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर एन्युइटी पेआउट सुरू होईल.
iii. *सर्व देय प्रीमियम भरले गेले असतील आणि पॉलिसी लागू असेल तर स्थगित कालावधी/ प्रीमियम भरण्याच्या मुदतीनंतरचा मृत्यू लाभ दिला जाईल.
iv. स्थगित कालावधी / प्रीमियम भरण्याच्या कालावधी दरम्यान मृत्यू झाल्यास, सर्व देय प्रीमियम भरले गेले असतील आणि पॉलिसी लागू असेल तर:
o पहिल्या पॉलिसी धारकाच्या मृत्यूवर - कोणताही मृत्यू लाभ देय नाही. पॉलिसी दुसऱ्या व्यक्ती सोबत पूर्ण लाभासह चालू राहील.
o दुस-या व्यक्तीच्या मृत्यूवर - भरलेल्या एकूण प्रीमियम्सपैकी 105% नामिती/कायदेशीर वारसांना देय असेल आणि पॉलिसी संपेल.
v. प्रथम एन्युटेन्ट हे एन्युटी प्राप्त करण्यासाठी प्राथमिक व्यक्ती असतील, तर द्वितीय एन्युटेन्ट हे एन्युटी भुगतान तेव्हां प्राप्त करण्यास पात्र असतील जर प्रथम एन्युटीच्या मॄत्यु नंतर पॉलिसी सुरु असेल.
vi. संयुक्त जीवन एन्युटी सर्व नातेसंबंधांसाठी उपलब्ध असेल ज्यामध्ये एन्युटीमध्ये विमा करण्यायोग्य हित असेल.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
आमच्या गॅरंटेड ॲन्युइटी प्लानसोबत मन:शांती तसेच आर्थिक स्थिरता मिळवा. या प्लानची रचना तुमच्या समृध्द भविष्याला संरक्षित करण्यासाठी विशेष स्वरुपात करण्यात आली असून सोबत तुमच्या हयातभर नियमित उत्पन्नाची खात्री दिली जाते.
तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.
सर्व पहा
Protect your family’s future.
Hi, great to know that you want to build a legacy for your family, let us understand your requirements better.
Nice to meet you <first name>
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information:
Build a legacy for your family.
Hi, great to know that you want to become the wind beneath your child’s wings. Let us understand your requirement better:
Nice to meet you <first name>
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information:
Build wealth for your child’s future.
Hi, great to know that you want plan for your comfortable and super fun retirement, let us understand your requirements better.
Great to know that! <name> is identified as?
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information:
Plan for your golden retirement years
Hi, great to know that you want to plan for your second income, let us understand your requirements better.
Nice to meet you <first name>
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information:
Plan for your second income
Hi, great to know that you want invest for your dream house, let us understand your requirements better.
Nice to meet you <first name>
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information:
Buy your dream house.
Hi, great to know that you are planning for your family’s future, let us understand your requirements better.
Nice to meet you <name> , What do you identify as?
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information: