Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

प्रमुख वैशिष्ट्ये

जन्मभरासाठी उत्पन्न

संपूर्ण सेवानिवृत्ती अवधीमध्ये उत्पन्नाची गॅरंटी

cover-life

सोयीस्कर निवड

आपल्या गरजेनुसार ऍन्युइटी योजना निवडा.

wealth-creation

शेयर्ड शील्ड

तुमच्या जोडीदारासाठी आर्थिक सुरक्षा

secure-future

आरोग्याचा आनंद

गंभीर आजाराचे निदान झाल्यास 95% परतावा मिळवा.

many-strategies

सुनिश्चित परतावा

मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक उत्पन्न मिळवा

many-strategies

कर लाभ

प्रीमियम्स आणि लाभांवर, चालू कर कायद्यानुसार कर लाभ

many-strategies

सरल पेन्शन प्लॅन कसा खरेदी करावा?

टप्पा 1

माहिती पुरवा

आवश्यक माहिती द्या उदा. नाव, संपर्क नंबर आणि जन्मतारीख

choose-plan

टप्पा 2

प्लॅनचे तपशिल निवडा

आपली ऍन्युइटी रक्कम, प्रीमियम भरण्याच्या अटी आणि किमान ₹1,00,000 प्रीमियम निवडा

premium-amount

टप्पा 3

प्लॅन सारांश

तुमच्यासाठी प्लॅनसंबंधी तपशिलवार माहिती तयार केली जाईल आणि तुम्ही निवडलेली पेन्शन योजना तपासून पहिली जाईल.

select-stategy

टप्पा 4

सल्लागारांचा सल्ला

आमचे सक्षम पेन्शन सल्लागार आपल्याला सर्व प्रश्नांचि उत्तरे देणार आणि योजना ठरवण्यास आपली मदत करतील.

make-payments

पात्रता निकष

प्रवेशाचे वय

Question
प्रवेशाचे वय
Answer
  • किमान: 40 वर्ष
  • कमाल: 80 वर्ष (70 वर्ष POSP-LI आणि CPSC-SPV चॅनल्स द्वारे असलेल्या पॉलिसींसाठी)
Tags

पॉलिसी टर्म

Question
पॉलिसी टर्म
Answer

हे संपूर्ण जीवनासाठी उत्पादन आहे

Tags

प्रीमियम भरण्याच्या अटी (पीपीटी)

Question
प्रीमियम पेमेंट टर्म (PPT)
Answer

एकच प्रीमियम एकरकमी पैसे भरा

Tags

वार्षिकी रक्कम

Question
वार्षिकी रक्कम
Answer
  • मासिक: ₹१,०००
  • तिमाही: ₹३,०००
  • अर्धवार्षिक: ₹६,०००
  • वार्षिक: ₹१२,०००
Tags

प्रीमियम (खरेदी मूल्य)

Question
प्रीमियम (खरेदी किंमत)
Answer
  • किमान: ₹1,00,000 (नियमांच्या आधीन)
  • कमाल: मर्यादा नाही, अन्डररायटिंग नीती प्रमाणे बोर्डाकडून मान्यत्याच्या अधीन.
Tags

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

उत्कृष्ट ग्राहक सेवा

पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.

विनय कुमार वर्मा

(मुंबई, 16 जून 2022)

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम

तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.

जतिन राव

(कर्नाटक, 7 मार्च 2022)

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य

इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.

झियाउद्दीन मलिक

(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)

आपण कशी मदत करू शकतो?

View All FAQ

आपण ही पॉलिसी रद्द करु शकता का (फ्री लुक)?

Answer

जर कोणत्याही नियम किंवा अटी तुम्हाला मान्य नसतील तुम्ही पॉलिसी कागदपत्र परत करु शकता आणि पॉलिसी कागदपत्र तुम्हाला मिळाल्यापासून 15 दिवसांच्या परत केले पाहिजे. जर तुम्ही ही पॉलिसी डिस्टन्स मार्केटिंग द्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक प्रकारे खरेदी केली असेल, तर तुम्ही ही पॉलिसी, कागदपत्र मिळाल्यापासून 30 दिवसात परत करु शकता.

तुम्ही आम्हाला मूळ पॉलिसी कागदपत्र पाठवले पाहिजेत आणि त्यासोबत पॉलिसी रद्द करण्याचे कारण सांगणारे लेखी निवेदन असेल, यानंतर आम्ही पॉलिसी रद्द करूआणि तुमचेप्रीमियम परत करण्यात येईल आणि जर काही ऍन्युइटी भरली असेल किंवा स्टॅम्प ड्यूटी भरली असेल, तर ती वजा केली जाईल.

जर पॉलिसी स्वतंत्र इमिजिएट ऍन्युइटी पॉलिसी असेल, तर रद्द झाल्यानंतर ती पॉलिसी धारकाकडे येईल.

जर पॉलिसी इंडियाफर्स्ट लाइफने जारी केलेल्या किंवा प्रशासित केलेल्या करारातून खरेदी केली असेल जिथे एन्युइटीची खरेदी अनिवार्य असेल आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) द्वारे नियंत्रित नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या सदस्यांना, तर फ्रीलूकमधून मिळणारे पैसे ज्या खात्यातून खरेदी किंमत मिळाली असेल, त्याच खात्यात हि रक्कम परत केली जाईल.

जर ही पॉलिसी इतर कोणत्याही विमा कंपनीच्या स्थगित पेन्शन योजनेच्या उत्पन्नातून खरेदी केली असेल, तर रद्द केल्यापासून मिळणारी रक्कम परत त्या विमा कंपनीकडे हस्तांतरित केली जाईल.

डिस्टन्स मार्केटिंगमध्ये खालील पद्धतींद्वारे विमा उत्पादनांची विक्री (लीड जनरेशनसह) आणि विमा उत्पादनांची विक्री करण्याच्या सर्व कृतींचा समावेश होतो : (i) व्हॉइस मोड, यात टेलिफोन कॉलिंग सामील असते; (ii) लघु संदेश सेवा (SMS); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड यात ई-मेल, इंटरनेट आणि इंटरएक्टिव्ह टेलिव्हिजन (DTH) सामील आहेत; (iv) फिजिकल मोड ज्यात थेट पोस्टल मेल आणि वर्तमानपत्र आणि मासिके समाविष्ट आहेत; आणि, (v) वैयक्तिक व्यतिरिक्त इतर कोणत्याही संपर्क माध्यमांद्वारे संपर्क करणे.

या पॉलिसीमध्ये कोणते ऍन्युइटी पर्याय आणि फायदे समाविष्ट आहेत?

Answer

आम्ही तुम्हाला दोन पर्याय  देतो जेणेकरुन आपण आपल्या गरजेनुसार ऍन्युइटी खरेदी करु शकता. या पर्यायांमध्ये ऍन्युइटी रक्कम एरियर्समध्ये, पॉलिसी सुरु झाल्यावर लगेचच डे होते  आणि ऍन्युइटी मिळण्याची फ्रिक्वेन्सी  अर्थात एन्युटेन्ट आपण आपल्या सवडीने निवडू शकता. याबद्दल तपशिल खाली दिले आहेत -

क्र.ऍन्युइटी पर्याय फायदे
1.जीवन ऍन्युइटी ज्यात खरेदी मूल्या  (आरओपॊ) वर 100% परतावा आहे
  • अन्युटंटने निवडलेल्या फ्रिक्वेन्सीनुसार, पॉलिसी सुरु झाल्यावर अन्युटंटच्या जीवनासाठी ऍन्युइटी रक्कम एरियर्समध्ये लगेचच देय होतेअन्युटंटचा मृत्यु झाल्यावर ऍन्युइटी रक्कम मिळणे बंद होईल आणि खरेदी किमतीचे 100% हे नॉमिनी/ वैधानिक वारसांना मिळेल. मॄत्यु लाभ दिल्यानंतर पॉलिसी बंद होते.
2. जॉईंट लाईफ लास्ट सर्व्हायवर ऍन्युइटी फॉर लाईफ, ज्यात शेवटच्या सर्व्हायवरचा मृत्यू झाल्यावर खरेदी मूल्याच्या 100% परतावा (आरओपी) मिळतो.
  • अन्युटंटने निवडलेल्या फ्रिक्वेन्सीनुसार, पॉलिसी सुरु झाल्यावर अन्युटंटच्या जीवनासाठी ऍन्युइटी रक्कम एरियर्समध्ये लगेचच देय होते
  • ऍन्युइटी ही एरियर्समध्ये शेवटच्या सर्व्हायव्हर  अन्युटंटला दिली जाते.
  • एका अन्युटंटचा मृत्यु झाल्यावर ऍन्युइटी  रक्कम दुसऱ्या  अन्युटंटला केली जाते. 
  • शेवटच्या अन्युटंटच्या मॄत्यु नंतर, ऍन्युइटी रक्कम मिळणे बंद होते आणि खरेदी मूल्याचा 100% परतावा हा नॉमिनी/ वैधानिक वारसांना देय असतो. मृत्यु फायदा दिल्यानंतर पॉलिसी बंद होते. 

पॉलिसीला रिव्हाइव्ह करण्याचे काय पर्याय आहे?

Answer

या पॉलिसीमध्ये रिव्हायव्हल लागू नाही.

इन्डियाफर्स्ट लाईफ सरल पेन्शन प्लॅन काय आहे?

Answer

इन्डियाफर्स्ट लाईफ सरल पेन्शन प्लॅन एक सिंगल प्रीमियम, नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, इन्डीविज्युअल इमीजियेट ऍन्युइटी पॉलिसी आहे. या प्लॅन मध्ये दोन पर्यायातून  निवड करू शकता, नियमित मासिक/ त्रैमासिक/ अर्धवार्षिक/ वार्षिक उत्पन्न मिळणे . हि पॉलिसी तुमच्या सेवानिवृत्तीच्या वर्षात तुमचे आर्थिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी बनवली गेली आहे.

या पॉलिसी मध्ये स्युसाईड एक्सक्लुजन काय आहे?

Answer

या पॉलिसीमध्ये स्युसाईड एक्सक्लुजन लागू नाही.

या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीचे फायदे काय आहे?

Answer

या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीफायदे लागू नाहीत  कारण ही एमीजियेट ऍन्युइटी पॉलिसी आहे.

पॉलिसी मध्ये किती ऍन्युइटी रक्कम प्राप्त होते?

Answer

आम्ही तुमच्या संदर्भासाठी खाली काही रु. 5,00,000 खरेदीच्या (करांशिवाय) नमुना वार्षिक ऍन्युइटी रक्कम देत आहोत:-

 

वयवार्षिक ऍन्युइटी रक्कम (रु.)
खरेदी मूल्यावर 100% परताव्यासह (ROP) लाईफ ऍन्युइटी संयुक्त जीवन लास्ट सर्व्हायवर ऍन्युइटी ज्यात शेवटच्या सर्व्हायव्हरच्या मृत्यु नंतर खरेदी किमतीचा 100% परतावा (ROP)सरव्हायवरच्या मिळतो
4024,32524,350 
5024,925 25,035 
6025,555 25,975 
7025,950 27,250 

या पॉलिसीमध्ये लाईफ अशुअर्डचा मृत्यु झाल्यास काय होते?

Answer

अन्युटंटचा मृत्यु झाल्यावर, मृत्यु लाभ या प्रकारे दिले जातो:-

 

क्र. ऍन्युइटी पर्याय मृत्यु लाभ
1.लाईफ ऍन्युइटी ज्यात खरेदी मूल्य परतावा (आरओपी) हा 100% आहे.अन्युटंटचा मॄत्यु झाल्यावर ऍन्युइटी रक्कम मिळणे बंद होते आणि नॉमिनी/ वैधानिक वारस यांना खरेदी मूल्य परतावा (आरओपी) हा 100% असतो. मृत्यु लाभ दिल्यानंतर पॉलिसी बंद होते.
2.जॉईंट लाईफ लास्ट सर्व्हायवर फॉर  लाईफ मध्ये शेवटच्या सर्व्हायवरच्या मृत्यूनंतर खरेदी मूल्याचा 100% परतावा मिळतो.
  • कोणत्याही अन्युटंटचा मृत्यु झाल्यावर ऍन्युइटी  रक्कम दुसऱ्या  अन्युटंटला मिळत राहते
  • शेवटच्या अन्युटंटएच्या मॄत्यु नंतर, ऍन्युइटी रक्कम मिळणे बंद होते आणि खरेदी मूल्याच्या 100% परतावा हा नॉमिनी/ वैधानिक वारसांना दिला जातो. मृत्यु लाभ दिल्यानंतर पॉलिसी बंद होते.

या पॉलिसीमध्ये कोण पक्ष सामील आहे?

Answer

या पॉलिसीमध्ये अन्युटंट आणि नॉमिनी समाविष्ट आहेत.

 

अन्युटंट कोणाला म्हणायचे?

 

अन्युटंट तो व्यक्ती आहे जिला उत्पन्न मिळणार आहे. जर संयुक्त जीवन प्रकार असेल, तर प्राथमिक अन्युटंटला आधी ऍन्युइटी मिळते आणि दुसऱ्या अन्युटंटला  प्रथम अन्युटंटच्या पश्चात ऍन्युइटी मिळते, हा पर्यायनिवडला असल्यास.

अन्युटंट तो आहे जो  -

 

 

 किमान वयकमाल वय
प्रथम अन्युटंटमागच्या वाढदिवसाला 40 वर्ष वयमागच्या वाढ़दिवसाला 80 वर्ष, 70 वर्ष (अशा  पॉलिसी ज्या  POSP-LI & CPSC-SPV चॅनेलतर्फे आल्या आहेत)

संयुक्त जीवन ऍन्युइटी असेल, तर दोन्ही जीवनांसाठी वयोमर्यादा लागू आहे.

 

नॉमिनी कोण आहे/आहेत?

 

लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास खरेदी किंमत परत करण्याच्या पर्यायाअंतर्गत खरेदी किंमत किंवा ऍन्युइटी मिळण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती म्हणजे नॉमिनी.

तुम्हाला आवडतील अशा योजना!

IndiaFirst Life Guaranteed Annuity Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड ॲन्युइटी प्लान

Dropdown Field
रिटायरमेंट
Product Description

आमच्या गॅरंटेड ॲन्युइटी प्लानसोबत मन:शांती तसेच आर्थिक स्थिरता मिळवा. या प्लानची रचना तुमच्या समृध्द भविष्याला संरक्षित करण्यासाठी विशेष स्वरुपात करण्यात आली असून सोबत तुमच्या हयातभर नियमित उत्पन्नाची खात्री दिली जाते.

Product Benefits
  • नियमित नियोजन
  • 12 ॲन्युइटी विकल्प
  • अतिरिक्त निवृती पॉलिसी लाभ
  • जॉइंट लाईफ विकल्पासह निरंतरता
  • खरेदीच्या किमतीच्या परताव्याचा विकल्प
  • प्रचलित कर अधिनियमांनुसार कर लाभ
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Radiance Smart Invest Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफ़र्स्ट लाइफ़ रेडियंस स्मार्ट इन्वेस्ट प्लान

Dropdown Field
गुंतवणूक
Product Description

तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.

Product Benefits
  • शून्य निधी वाटप (फंड ॲलोकेशन) शुल्क
  • 10 विविध फंडांमधून निवड शक्य
  • 3 प्लान विकल्प
  • उच्च परताव्यासाठी 100% रक्कम गुंतवली जाते.
  • लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ का?

1.6 कोटी

जीवनांना संरक्षण

list

7,000+

बीओबी आणि युबीआय शाखा

list

5000 कोटी

दावे सेटल केले

list

1 दिवसात

 

दाव्याच्या सेटलमेंटची खात्री

list

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan