फसवे फोन कॉल्स आणि काल्पनिक/फसव्या ऑफर्सपासून सावध रहा
IRDAI किंवा तिचे अधिकारी विमा पॉलिसी विकणे, बोनस जाहीर करणे किंवा प्रीमियमची गुंतवणूक यासारख्या कृतींमध्ये गुंतत नाहीत. असे फोन कॉल्स येणाऱ्या लॊकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवावी अशी विनंती केली जाते.