इन्डिया फर्स्ट लाईफने विमा उद्योगात संपूर्ण निष्ठेने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आपली ओळख निर्माण केली असून त्यांना वेळोवेळी विविध सन्मान मिळालेले आहेत. आमच्या भागधारकांसाठी संपूर्ण पारदर्शकपणे नवनवीन संधी शोधत राहण्याच्या आमच्या महत्वपूर्ण ध्येयाची आठवण, हे सर्व सन्मान आणि पुरस्कार आम्हाला करुन देतात, इन्डियाफर्स्ट लाईफ आपल्या ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा आणि नावीन्यविविध विमा उपाय देण्याचे निरंतर प्रयत्न करत असून, ग्राहकाला महत्व देण्याच्या दृष्टिकोन ठेवून आणि मेहनत व चिकाटीने उत्कृष्ट काम करत योग्य ती प्रतिष्ठा मिळवली आहे.