Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

इन्डियाफर्स्ट लाईफ वेल्थ मॅक्झिमायझर प्लॅन संबंधित प्रमुख वैशिष्ट्य

मार्केट लिंक्ड ग्रोथ

विविध फंड्स मध्ये गुंतवणुक करा आणि जास्त परतावा मिळवा

cover-life

फंड स्विचिंग

फंड्समध्ये विनासायास स्विच करा आणि फायदे मिळवा

wealth-creation

मल्टीपल इन्व्हेस्टमेंट स्ट्रेटेजीज

या 3 युलिप गुंतवणुक धोरणांसह आपला उत्तम पोर्टफोलियो बनवा

secure-future

लॉयल्टी रिवॉर्ड्स

गुंतवणुक सुरु असल्यास आपल्या फंड मध्ये जास्तीचे युनिट्स जोडले जाणार

many-strategies

बचत वाढ़वा

आपले फंड मूल्य वाढवा आणि आपली संपत्ती निर्मिती सुरु करा

many-strategies

फंड विकल्प

7 उपलब्ध गुंतवणुक पर्यायांमधून आपल्या ध्येयांना साजेसा   पर्याय निवडा

many-strategies

इन्डियाफर्स्ट लाईफ वेल्थ मॅक्झिमायझर प्लॅन खरेदी करण्याचे टप्पे

टप्पा 1

मूलभूत तपशिल भरा

आपले नांव, संपर्क माहिती अणि इतर वैयक्तिक तपशिल भरा यथा जन्म तिथी.

choose-plan

टप्पा 2

आपले धोरण निवडा

एक गुंतवणुकीचे धोरण निवडा आणि ठरवा की आपल्याला आपले वित्तीय लक्ष्य पूर्ण करण्यासाठी किती गुंतवणुक करायची आहे

premium-amount

टप्पा 3

आपल्या योजनेची समीक्षा करा

आपल्या इन्शुरन्स योजनेचे तपशिल तपासा आणि प्रीमियम रक्कम सुद्धा. पॉलिसी मध्ये असलेले जास्तीचे फायदे किंवा रायडर्सची समीक्षा करा.

select-stategy

टप्पा 4

एक्सपर्ट्ससह बोला

कोणतेही प्रश्न किंवा माहिती हवी असल्यास आमच्या सल्लागारांशी  संपर्क करा आणि आपल्या साठी उत्तम पॉलिसी कोणती याबद्दल मार्गदर्शन मिळवा

make-payments

तुमच्या योजनेची कल्पना करा

alt

वय 30

श्री अग्रवाल यांनी इंडिया फर्स्ट लाईफ वेल्थ मॅक्झिमायझर प्लॅन घेतला ज्यात दरवर्षाला रु. 250,000 प्रीमियम, 10 वर्षांसाठी असून पॉलिसीचा अवधी 40 वर्ष होता आणि यात सम अशुअर्ड रु. 62,50,000 सुरक्षित होती.

alt

वय 35

आता लॉयल्टी फायदे मिळू लागले (सहाव्या वर्षापासून प्रीमियम देयक अवधीच्या शेवट पर्यंत )

alt

वय 40

दर 5 वर्षांनी असणारा प्रॉफिट बूस्टर, दहा वर्षांनंतर सुरु होतो

alt

वय 70

प्लॅन आता संपणार आणि मोठी रक्कम फायद्याच्या स्वरूपात मिळणार

alt

वय 71

रु. 2,55,65,269 फंड मूल्य हे 8% गुंतवणुक दराने मिळणार किंवा रु. 57,82,572 हे 4% दराने, जे रु. 25,00,000 च्या प्रीमियम पेक्षा खूप जास्त आहे.

alt

गुंतवणूक धोरण

वयावर आधारित गुंतवणूक धोरण:

या धोरणात आपली संपत्ती आपल्या वयानुसार विविध फंड्स प्रकारात विभागून  टाकले जातात. आपले वय वाढ़ल्यावर हे फंड वाटप जोखीम कमी करण्यासाठी व संतुलित करण्यासाठी पुनर्वितरित केला जातो. यामुळे जशी  सेवानिवृत्तीच्या जवळ येते तसे तुमचे भविष्य सुरक्षित करण्यात मदत होते.

choose-plan

ऑटो ट्रान्सफर बॅलन्स्ड इन्व्हेस्टमेंट स्ट्रेटेजी (एटीबीआईएस):

जेव्हां इक्विटी फंड्सचा ठराविक किमतीचा परतावा येतो, या धोरणात आपल्या गुंतवणुकीतील एक भाग आपोआप इक्विटी फंड्स मधून डेब्ट  फंड्स मध्ये टाकला जातो. तुमचे फायदे त्यातल्या त्यात सुरक्षित फंड पर्यायांमध्ये गुंतवल्यामुळे, फायदा सुरक्षित होतो  आणि अस्थिरता कमी होते.

premium-amount

फंड ट्रान्सफर स्ट्रॅटेजी

पद्धतशीरपणे आपल्या पॉलिसीची कामगिरी वाढ़वा. आपण फंड पर्याय आपल्या यूलिप इन्शुरन्स प्लॅन मधून निवडू शकता. परतावा वाढवण्यासाठी सरासरी रुपयाची किंमत वापरून, तुम्ही पद्धतशीरपणे मार्केटमध्ये प्रवेश करू शकता आणि ठराविक कालावधीत परतावा मिळवू शकता.

select-stategy

पात्रता निकष

प्रवेश वय

Question
प्रवेश वय
Answer

किमान प्रवेश वय

  • 5 वर्ष

 

कमाल प्रवेश वय

  • 5-वर्षांसाठी PPT: 55 वर्ष
  • 10/ 15/ 20 वर्षासाठी- PPT: 65 वर्ष
  • एकल/नियमित पैसे मिळणे: 65 वर्ष

 

*PPT - प्रीमियम पेमेंट टर्म

Tags

मॅच्युरिटीच्या वेळचे वय

Question
मॅच्युरिटीच्या वेळचे वय
Answer

किमान परिपक्वता वय

  • 18 वर्ष

 

कमाल परिपक्वता वय

  • 5 वर्षांसाठी PPT: 70 वर्ष
  • 10/ 15/ 20 साठी PPT: 90 वर्ष
  • एकल/नियमित पैसे मिळणे: 90 वर्ष
Tags

पॉलिसी टर्म

Question
पॉलिसी टर्म
Answer
  • एकल: 5 - 30 वर्ष
 
  • नियमित/ सीमित 10 - 85 वर्ष
Tags

कमाल प्रीमियम रक्कम

Question
वार्षिक प्रीमियम
Answer

बोर्डाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अधीन

Tags

किमान प्रीमियम रक्कम

Question
किमान प्रीमियम रक्कम
Answer
  • नियमित/ सीमित: ₹2,50,000
  • एकल: ₹5,00,000
Tags

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

विनासायास नोंदणी प्रक्रिया

माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.

मोहित अगरवाल

(मुंबई, 21 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव

इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.

सत्यम नागवेकर

(मुंबई, 22 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी

इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.

पौलोमी बॅनर्जी

(कोलकाता, 21 मार्च 2024)

इन्डिया फर्स्ट लाईफ वेल्थ मॅक्झिमायझर प्लॅन एफएक्यू

View All FAQ

अलोकेशन शुल्क कसे मिळवले जाते?

Answer

प्रीमियम अलोकेशन शुल्क हे आपण आमच्याकडे भरलेल्या  प्रीमियम मधून घेतले जाते. हे आधीच कापले जाते आणि त्यानंतर इतर शुल्क कापले जातात. इतर काही शुल्क असल्यास त्यावेळच्या प्रति युनिट दरांनुसार,युनिट्स रद्द करुन ते मिळवतो.
 

युनिट्सच्या फंडातील मूल्याच्या प्रमाणात युनिट्स रद्द करण्यात येतात. 
 

कर लागू होतात का? जर हो, तर ते कोण भरते? 
 

होय, आय कर अधिनियम 1961 प्रमाणे  या पॉलिसीला लागू होणारे कर आम्ही  यातून कापू. या पॉलिसीच्या अंतर्गत येणाऱ्या शुल्कांव्यतिरिक्त हे कर आहेत. करांचे दर हे बदलू शकतात आणि सरकारी नियमांच्या अधीन असतात.

 

आम्ही तुमच्या पॉलिसी मधील युनिट्सची किंमत कशी ठरवतो?

Answer

आम्ही आपल्या युनिट्सचे मूल्य ठरवण्यासाठी आईआरडीएआई च्या  मार्गदर्शनाप्रमाणे काम करतो. त्यावेळच्या आधिकारिक नियमांप्रमाणे, युनिट मूल्य गणना खालील प्रमाणे केली जाते:
 

फंड मध्ये असलेल्या गुंतवणुकीचे बाजार मूल्य, अधिक: सध्याच्या संपत्तीचे मूल्य, वजा: सध्याच्या दायित्व आणि असल्यास तरतुदी, भागिले : मूल्यमापनाच्या दिवसाची युनिट्सची संख्या(युनिट्स क्रियेशन/रिडम्पशनच्या आधी).

जेव्हां मूल्यमापनाच्या दिवशी असलेल्या फंडातील युनिट्सच्या एकूण  संख्येने, भागाकार केला जातो (कोणतेही युनिट रिडीम होण्या आधी), तेव्हां आपल्याला त्या फंडाच्या  युनिटचे मूल्य मिळते.

चुकलेल्या प्रीमियम साठी काही वाढीवकालावधी असतो का?

Answer

आम्ही अर्धवार्षिक आणि वार्षिक स्वरुपाच्या सर्व प्रीमियम्स साठी 30 दिवसांचा वाढीव अवधी आणि मासिक प्रीमियम्स साठी 15 दिवसांचा वाढीव अवधी देतो . हा अवधी प्रत्येक प्रीमियमच्या तारखेपासून सुरु होतो. या वाढीवअवधीमध्ये आपल्या योजनेचे सर्व फायदे सुरु असतात.

या पॉलिसी संबंधी कर फायदे

Answer

भरलेले प्रीमियम आणि मिळवलेले फायदे यांच्यावर कर लाभ उपलब्ध असतात जे त्या वेळेच्या आय कर प्रावधानांप्रमाणे असतात. हे वेळोवेळी सरकारी नियमांप्रमाणे बदलतात. ही पॉलिसी घेण्या आधी आपल्या कर सल्लागाराकडून सल्लामसलत करावी.

स्विचिंग काय आहे?

Answer

आपण एका फंडातून इतर फंडात स्विच करु शकता. हे तेव्हां मान्य नसणार जेव्हा लाईफ अशुअर्डचे वय 18 पेक्षा कमी असेल. 
 

स्विचिंग साठी काही मर्यादा आहेत का?
 

स्विचिंग मध्ये आपण आपले सर्व युनिट्स  एका युनिट लिंक्ड फंडातून दुसऱ्या फंडात टाकू शकता.

 

स्विचिंग किमान रक्कम स्विचिंग कमाल रक्कम 
INR 5,000फंड मूल्य

फंड्स  मध्ये स्विच करण्यासाठी किती शुल्क आहे?

 

आपण कॅलेंडर महिन्यात अनेक वेळा स्विच करु शकता. हे स्विच मोफत असतात.

इन्डिया फर्स्ट लाईफ वेल्थ मॅक्झिमायझर प्लॅन काय आहे?

Answer

आमचा इन्डिया फर्स्ट लाईफ वेल्थ मॅक्झिमायझर प्लॅन एक युनिट लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग सेव्हिंग प्लॅन आहे, विशेष करुन आपल्या सारख्या उच्च नेट वर्थ असलेल्या व्यक्तींसाठी आहे, ज्यांना आपल्या बचतीवर जास्तीचा परतावा हवा असतो आणि जास्त संपत्ती तयार करुन पुढ़े आरामशीर जीवन हवे असते.

टॉप अप प्रीमियम काय आहे?

Answer

या पर्यायात आपण पॉलिसीमध्ये आपल्या नियमित/सीमित किंवा एकल प्रीमियम मध्ये जास्तीची रक्कम टाकता येते. या सोयीमुळे पॉलिसी मध्ये आपली बचतीची रक्कम वाढ़ते. आपण हा पर्याय पॉलिसीच्या शेवटच्या पाच वर्षांच्या आधी कधीही वापरू शकता जर तुम्ही सर्व प्रीमियम वेळेवर भरले असतील तर. प्रत्येक टॉप अप प्रीमियम देयकामुळे सम अशुअर्ड सुद्धा टॉप अप होईल. 
 

टॉप अप प्रीमियम्स साठी काही मर्यादा आहे का?
 

किमान टॉप अप रक्कमकमाल टॉप अप रक्कम
Rs. 10,000एकूण नियमित/ सीमित/ एकल प्रीमियम ज्या टॉप अपदेयकाच्या वेळेस भरले गेले आहेत

आपण कमीत कमी कितीभरु शकता?

Answer
किमान प्रीमियममासिकत्रैमासिकअर्धवार्षिकवार्षिक 
नियमित प्रीमियम/ सीमित प्रीमियम (INR)20,83362,5001,25,0002,50,000 
एकल प्रीमियम (INR)5,00,000

 

कमाल प्रीमियममासिक त्रैमासिकअर्धवार्षिकवार्षिक
नियमित प्रीमियम/ सीमित प्रीमियम/एकल प्रीमियमबोर्डाने मंजूर केलेल्या अन्डररायटिंग पॉलिसी प्रमाणे   

प्रीमियम भरण्याचे कोणते प्रकार उपलब्ध आहेत?

Answer

आपण आपली प्रीमियम एकल, सीमित आणि नियमित प्रीमियम प्रकाराने भरु शकता.

 

एकल प्रीमियमसीमित प्रीमियम
नियमित प्रीमियम
 
फक्त एकल पेमेंटवार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक, मासिकवार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक, मासिक 

सम अशुअर्डची गणना कशी केली जाते?

Answer

सम अशुअर्डची गणना आपल्या कडील पॉलिसीवर अवलंबून आहे. 

किमान सम अशुअर्ड

    

नियमित आणि सीमित प्रीमियम एकल प्रीमियम
7* एन्युअलाइज्ड प्रीमियम125% एकल प्रीमियम

 

कमाल सम अशुअर्ड

नियमित प्रीमियम, मर्यादित प्रीमियम आणि एकल प्रीमियम योजनांसाठी कमाल विमा रक्कम वार्षिक/एकल प्रीमियमच्या 'X' पट निश्चित केली आहे. येथे ‘x’ खालील तक्त्याप्रमाणे आहे –

  • नियमित आणि सीमित प्रीमियम साठी
     
वयोमर्यादा/पीपीटीनियमित प्रीमियम पॉलिसी साठीसीमित प्रीमियम पॉलिसी साठी (5 वर्ष - पीपीटी)सीमित प्रीमियम पॉलिसी साठी (10/15/20 वर्ष - पीपीटी)
5 -25 302030
26-30 302030
31-35251525
36-39251520
40-65101010

 

  • एकल प्रीमियम साठी -
     
वयोमर्यादा पॉलिसी मुदतीसाठी 5इतर पॉलिसी अटींसाठी
5 -251010
26-30107
31-35105
36-39104
40-441.251.25
45 - 65 1.251.25

 

टॉप अप प्रीमियम असल्यास 

टॉप अप प्रीमियम
प्रीमियम चा 125%

 

पॉलिसीचा कालावधी संपल्यावर आपल्या समोर पैसे मिळण्याचे कोणते पर्याय आहेत?

Answer

मॅच्युरिटीवर आपण संपूर्ण फंड मूल्य एकरकमी  मिळवू शकता किंवा पुढ़ील 5 वर्षांपर्यन्त हफ्त्यांमध्ये मिळवू शकता. जर आपण सेटलमेंट विकल्प निवडला: सेटलमेंट अवधीमध्ये, लागू फंड प्रबन्धन शुल्क आणि मॉर्टलिटी शुल्क लागू होईल. पॉलिसी धारक बाकीचे फंड मूल्य सेटलमेन्ट कालावधीमध्ये कधीही नाकारु शकतात.

आपण हि रक्कम  नियमित काळाने   समान युनिट्सच्या रूपात ( मासिक/ त्रैमासिक/ अर्धवार्षिक/ वार्षिक जे पॉलिसीधारकानी निवडले असेल) मिळवू शकता. हे आपण निवडलेल्या अवधी प्रमाणे असेल. या कालावधीला सेटलमेंट कालावधी म्हणतात. या  काळात  मध्ये फक्त फंड प्रबन्धन आणी मॉर्टलिटी शुल्क लागू असतो. आपण सेटलमेंट कालावधीमध्ये कधीही उरलेली रक्कम मागू शकता.

पॉलिसीचा कालावधी संपल्यावर आपल्याला काय मिळेल?

Answer

आपल्याला पॉलिसी कालावधी संपल्यावर फंड मूल्य मिळेल. यात टॉप अप फंड मूल्य असेल तर तो पॉलिसी कालावधीच्या शेवटी मिळेल.

लाईफ अशुअर्डचा मृत्यु झाल्यास काय होते?

Answer

पॉलिसी सुरु असताना लाईफ अशुअर्डचा अकाली मृत्यु झाल्यास  किंवा न भरलेल्या प्रीमियमच्या हफ्त्याच्या पहिल्या तारखेपासून वाढीव काळ संपेपर्यंतच्या कालावधीमध्ये झाल्यास, तेव्हां नॉमिनी/ अपॉईन्टी/ वैधानिक वारसांना जे कोणी असेल त्यांना, लागू नियमांप्रमाणे पॉलिसीचा फायदा मिळेल, मृत्यूच्या दिवसाचे फंड मूल्यकिंवा सम अशुअर्ड यापैकी जे जास्त असेल ते.
 

  • एक मोठी रक्कम; किंवा
  • 5 वर्षापर्यंत चालू शकणारा मासिक हफ्ता , निवडल्याप्रमाणे. जर हा विकल्प निवडला असेल, तरनॉमिनी/ अपॉईन्टी/ वैधानिक वारस, जे असतील ते,  कधीही मृत्यू लाभाची उरलेली रक्कम सेटलमेंट कालावधीमध्ये काढण्यासाठी सांगू शकतात. आंशिक आहरण साठी या कालावधीमध्ये मान्यता नाही. . हफ्त्यांमध्ये मृत्यु लाभ मिळणार असेल  तर,  मृत्यू लाभाला अँन्यूइटी घटकाने गुणले जाते,  जेथे मृत्यूदिवशीचा एसबीआय बँकेचा बचत खात्याच्या व्याजदरानुसार अँन्यूइटी घटक ठरावला जातो. एकदा हफ्ते मिळणे  सुरु झाले, की हफ्त्यांच्या संपूर्ण कालावधीमध्ये रक्कम मिळणे लेव्हल 7 वर असेल. त्यावेळचा एसबीआय बँकेचा बचत व्याजदरातील बदलानुसार, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी एसबीआय बँकेच्या बचत व्याजदराची  समीक्षा केली जाईल.


नॉमिनी अल्पवयीन असल्यास ही रक्कम अपॉईन्टीला दिली जाईल. तरीही, कुठल्याही वेळेचा  मृत्यु लाभ, पॉलिसी अवधीमध्ये भरलेल्या प्रीमियम्सच्या 105% पेक्षा कमी नसेल. जोखिम सुरु होण्या आधी जर अल्पवयीन व्यक्तीचा मृत्यु झाला तर मृत्यु लाभ हा फंड मूल्याच्या बरोबरीचा असणार.

पेड अप पॉलिसी असताना, लाईफ अशुअर्डच्या मॄत्युवर एक मोठी रक्कम दिली जाते जी पेड अप सम अशुअर्ड पेक्षा किंवा फंड मूल्या पेक्षा जास्त असते,  ती रक्कम नॉमिनी/ अपॉईन्टी / वैधानिक वारसांना दिली जाते आणि हे पॉलिसी धारकाने पॉलिसी घेताना निवडलेल्या पर्यायांवर अवलंबून असेल.

लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास, जेव्हां लाईफ अशुअर्ड अल्पवयीन असेल, आणि लाईफ कव्हर सुरु व्हायचे असेल, तेव्हां मृत्यु लाभ हा  फंड मूल्याएवढा असेल.

सर्वात आवडते इंडियाफर्स्ट लाईफ प्लॅन

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Indiafirst Life Guaranteed Single Premium Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड सिंगल प्रीमियम प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.

Product Benefits
  • गुंतवणूकीवर खात्रीशीर 7 x रिटर्न्स
  • एकदाच पेमेंट (सिंगल पे)
  • कराच्या बचतीचे लाभ
  • 11.25 पटीने जास्त असलेले लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

India First Life Money Balance Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ मनी बॅलन्स प्लान

Dropdown Field
इन्वेस्टमेंट
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ मनी बॅलन्स प्लान ही युनिट-लिंक्ड लाईफ इन्श्युरन्स एंडोमेंट पॉलिसी आहे ज्यात युलिप आणि लाईफ कव्हरच्या लाभांचे संयोजन पाहण्यास मिळते.

Product Benefits
  • अइष्टतम गुंतवणूक धोरण
  • सोईस्कर प्रीमियम पेमेंट
  • अंशत: विड्रॉवलची सुविधा
  • सोईस्कर फंड ॲक्सेसीबिलिटी
  • गुंतवणूक वैविध्य
  • संपत्ती निर्माण
  • लाईफ कव्हर प्रोटेक्शन
Porduct Detail Page URL

कोट मिळवा 

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ जीवन विमा योजना का?

1.6 कोटी

सुरुवात केल्यापासून, आयुष्ये सुरक्षित केली

list

16,500+

बीओबी आणि युबीआय शाखांमध्ये उपलब्ध

list

30,131 कोटी

AUM डिसेंबर 24 पर्यंत

list

1 दिवसात

दावा पूर्ण करण्याची खात्री 

list

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan