प्रवेशाच्या वेळचे वय
- Question
- प्रवेशाच्या वेळचे वय
- Answer
-
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 65 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
5 ते 30 वर्षे. रायडरसाठी निवडलेला कालावधी, बेस प्लॅनच्या निवडलेल्या कालावधीएवढा किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा
पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.
विनय कुमार वर्मा
(मुंबई, 16 जून 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम
तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.
जतिन राव
(कर्नाटक, 7 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.
झियाउद्दीन मलिक
(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)
रायडर कोणत्याही बेस इन्श्युरन्स प्लानला ऍड-ऑन लाभ आहे.
इंडियाफर्स्ट टर्म रायडर जीवन आश्वस्ताच्या लाईफ कव्हरला बेस प्लानच्या अंतर्गत निवडलेल्या उपलब्ध करुन दिलेल्या कव्हरपेक्षा जास्त सुधारतो. जीवन आश्वस्ताच्या दुर्दैवी मृत्यूच्या स्थितीत, वारसाला रायडरच्या अंतर्गत आश्वस्त रक्कम मिळेल सोबत बेस प्लानच्या अंतर्गत कोणतीही मृत्यू पश्चातच्या लाभाची रक्कम मिळेल.
| नियमित प्रीमियम | सिंगल प्रीमियम |
|---|---|
| 5ते 30 वर्षे | 5ते 30 वर्षे |
रायडरसाठी निवडलेला कालावधी तो जोडला असलेल्या बेस प्लानसाठी निवडलेल्या कालावधीएवढा किंवा त्यापेक्षा कमी असला पाहिजे.
| किमान आश्वस्त रक्कम | कमाल आश्वस्त रक्कम |
|---|---|
| Rs 1,00,000 | Rs 20,00,00,000 |
*लाईफ कव्हर 1000रु.च्या पटीमध्ये असणे आवश्यक आहे. इंडियाफर्स्ट टर्म रायडर अंतर्गत कमाल आश्वस्त रक्कम बेस प्लानच्या अंतर्गत असलेल्या प्राथमिक आश्वस्त रकमेपेक्षा जास्त असता कामा नये.
परिपक्वतेचे कमाल वय तुमच्या मागच्या वाढदिवसाला 70 वर्षांपेक्षा जास्त किंवा बेस प्लानच्या अंतर्गत असलेले परिपक्वता वय यापैकी कमी असलेले वय असते.
पॉलिसीतला पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे-
| प्लानसाठी निवेदन करताना किमान वय | प्लानसाठी निवेदन करताना कमाल वय |
|---|---|
| 18 years | 65 Years |
तुम्हाला कर लाभ देखील मिळतात जे भरलेल्या प्रीमियम्सवर आणि प्रचलित आयकर अधिनियमांच्या प्रमाणे मिळण्यायोग्य लाभांवर अवलंबून असतात. हे आयकर अधिनियम 1961मध्ये वेळोवेळी होणा-या बदलाच्या अधीन आहेत. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागारांचा सल्ला घ्या.
जर बेस पॉलिसी लॅप्स झाली तर रायडर पॉलिसी बंद होईल. जर तुम्ही तुमचे देय प्रीमियम वाढीव कालावधीच्या समाप्तीआधी भरले नाहीत, तर तुमची पॉलिसी लॅप्स होते. तुम्ही थकीत असलेल्या प्रीमियम्सना व्याजासह /पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय दिनांकापासून विलंब शुल्कासह भरुन तुमच्या पॉलिसीला पुनरुज्जीवीत करु शकता.
तुम्ही पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या अखेरच्या दिनांकापासून परंतु परिपक्वता दिनांकाआधी नॉन-लिंक्डइन उत्पादनांसाठी नंतरच्या पाच वर्षांच्या आत आणि लिंक्ड उत्पादनांच्या स्थितीत तीन वर्षांच्या आत तुमच्या लॅप्स झालेल्या पॉलिसीला पुनरुज्जीवीत करु शकता. पुनरुज्जीवन कंपनीला लागणा-या वैद्यकीय आणि आर्थिक आवश्यकतांच्या समाधानकारक पूर्ततेच्या अधीन आहे.वैद्यकीय खर्च असल्यास तो तुम्हाला भरावा लागेल. जर तुम्ही पुनरुज्जीवन कालावधीच्या अखेरपर्यंत तुमची पॉलिसी पुनरुज्जीवीत केली नाही तर, ती बंद होते आणि तुम्ही कोणताही लाभ मिळण्यास पात्र होत नाही.
| नियमित प्रीमियम | सिंगल प्रीमियम |
|---|---|
| मासिक (इसीएस किंवा थेट डेबिटने), अर्ध वार्षिक, वार्षिक | केवळ एकदा पेमेंट |
बेस प्लानमध्ये निवडलेल्या वारंवारतेप्रमाणे रायडर प्रीमियम भरणे आवश्यक आहे. मासिक आणि अर्धवार्षिक प्लानसाठी असलेले खालील प्रीमियम वारंवारता फॅक्टर्स वार्षिक प्रीमियमवर लागू होतील.
| प्रीमियम वारंवारता | फॅक्टर्स जे वार्षिक प्रीमियमवर लागू होतात |
|---|---|
| Six-monthly | 0.5119 |
| Monthly | 0.0870 |
हो, तुम्ही फ्री लुक कालावधीमध्ये पॉलिसी परत करु शकता.
जर तुम्ही पॉलिसीच्या कोणत्याही अटी व शर्तीशी सहमत नसाल, तर तुम्हाला पॉलिसी मिळण्याच्या दिनांकाच्या 15 दिवसांच्या आत त्याची कारणे सांगून पॉलिसी परत करण्याचा विकल्प आहे. दूरवर्ती मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी फ्री-लुक कालावधी 30 दिवस असेल.
तुम्ही पॉलिसी परत केल्यावर तुम्हाला परतावा/रिफंड मिळतो का?
हो. आम्ही या समतुल्य परतावा/रिफंड देऊ- भरलेला प्रीमियम
वजा: i. पॉलिसी सक्रिय असलेल्या कालावधीसाठी प्रो-राटा रिस्क प्रीमियम आणि रायडर प्रीमियम, असल्यास
वजा ii. भरलेली कोणतीही स्टॅंप ड्यूटी
वजा iii. वैद्यकीय चाचणीवर केलेला खर्च, जर असल्यास
रिबेट प्रतिबंध: विमा अधिनियम 1938चे कलम 41 जे वेळोवेळी सुधारले जाते, त्यानुसार-
कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे भारतात जीवनाशी किंवा मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या संदर्भात विम्याचे पुनर्नवीकरण करण्यासाठी किंवा तो सुरु ठेवण्यासाठी, देय कमिशनच्या संपूर्णत: किंवा अंशत: कोणत्याही रिबेटला किंवा पॉलिसीवर दाखलेल्या कोणत्याही प्रीमियमच्या रिबेटला कोणत्याही व्यक्तीला अमिष देण्याची किंवा देऊ करण्याची अनुमती नाही किंवा पॉलिसीचे पुनर्नवीकरण करणा-या किंवा ती पुढे सुरु ठेवणा-या कोणत्याही व्यक्तीला कोणताही रिबेट मान्य करण्याची अनुमती नाही, जोपर्यंत हा रिबेट प्रकाशित केलेल्या पत्रकाच्या किंवा विमा प्रदात्याच्या तक्त्यांनुसार दिला जात नाहीइन्श्युरन्स एजंट ऑफ कमिशनद्वारे लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीच्या संदर्भात ती त्याने स्वत:हून त्याच्या जीवनावर घेतली असल्यास त्याला तिच्या उप-कलमांच्या अर्थामध्ये प्रीमियमच्या रिबेटची स्वीकृती करता येणार नाही जर अश स्वीकृतीच्या वेळी इन्श्युरन्स एजंट दिलेल्या अशा अटींची पूर्तता करतो, ज्यामध्ये हे सिध्द होते की तो विमा प्रदाता कंपनीने नियुक्त केलेला बोनाफाइड इन्श्युरन्स एजंट आहे.
जीवन आश्वस्ताचा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या स्थितीत इंडियाफर्स्ट टर्म रायडरच्या अंतर्गत आश्वस्त रकमेच्या समतुल्य रक्कम वारसाला एकरकमी देय होईल.
या पॉलिसीच्या अंतर्गत कोणताही परिपक्वता किंवा सर्व्हायवल लाभ नाही.
लॅप्स होणे टाळण्यासाठी देय दिनांकाच्या आधी किंवा दिनांकावर प्रीमियम भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही देय दिनांकावर प्रीमियम भरण्यास चुकलात तर, तुम्हाला मासिक मोडच्या अंतर्गत 15 दिवसांचा तर इतर प्रीमियम पेमेंट मोड्ससाठी 30 दिवसांचा वाढीव कालावधी मिळतो.
या वाढीव कालावधीत तुमचे सर्व पॉलिसी लाभ सुरु राहतात आणि पॉलिसी सक्रिय समजली जाते.
जीवन आश्वस्ताने पॉलिसीच्या अंतर्गत रिस्क आरंभ दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवन दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत आत्महत्या केल्यास, लागू असल्यानुसार वारस मृत्यूच्या दिनांकापर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या किंवा मृत्यूच्या वेळी उपलब्ध असलेल्या सरेंडर मूल्यापैकी उच्च असलेल्या मूल्याच्या किमान 80% रक्कम मिळण्यास पात्र असेल, त्यासाठी पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे.
घोटाळे/मिसस्टेटमेंटला वेळोवेळी सुधारणा होत असलेल्या विमा अधिमियम 1938च्या कलम 45च्या तरतुदींनुसार हाताळले जाते. वेळोवेळी सुधारणा होत असलेल्या विमा अधिमियम 1938 च्या कलम 45मध्ये नमुद केले आहे की
इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड रिटायरमेंट प्लानसोबत तणावमुक्त निवृत्ती मिळवा. तुमच्या वित्ताच्या जडणघडणीसाठी हा ठोस परताव्यांचे वचन देण्यासोबत तुम्हाला तुमच्या पध्दतीने अधिकाधिक बचतीची मुभा देतो. अतिरिक्त लाभ आणि टॅक्स पर्क्ससोबत तुमच्या बचतींना वृध्दिंगत करा.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.
सर्व पहा
Introducing
App-like tool
designed for
all your insurance needs!
Save us on your home screen