प्रवेशाचे किमान वय
- Question
- प्रवेशाचे किमान वय
- Answer
-
15 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
15 वर्षे
24 वर्षे
70 वर्षे
9/ 12/ 15 वर्षे
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
इंडियाफर्स्ट लाईफ कॅश बॅक प्लान हा नॉन पार्टिसिपेटिंग, नॉन लिंक्ड्स, मनी बॅक इन्श्युरन्स प्लान आहे. पॉलिसी नियतकालीन पेआउट्स आणि तुमच्या कुटुंबाला जीवनाच्या चढ उतारापासून सुरक्षा देते. या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या आवश्यकतांवर आधारीत स्वत:चा किती विमा काढायचा याची निवड करु शकता. आम्ही तुम्हाला याची खात्री करण्यास सूचवू की तुमच्या कुटुंबाला जीवन आश्वस्ताचा मृत्यू होण्याच्या स्थितीत कॅश फ्लो समस्या टाळण्यासाठी लागणारी रक्कम निवडावी.
ही मर्यादित प्रीमियमची पॉलिसी असून 9/ 12/ 15 वर्षांच्या पॉलिसी कालावधीमधून निवड करण्याचा पर्याय आहे.
या पॉलिसीच्या अंतर्गत प्रीमियम भरण्याचा कालावधी किती आहे?
पॉलिसी कालावधी | प्रीमियम भरण्याचा कालावधी |
---|---|
9 वर्षे | 5 वर्षे |
12 वर्षे | 7 वर्षे |
15 वर्षे | 10 वर्षे |
जीवन आश्वस्ताला मासिक/त्रैमासिक/ अर्ध वार्षिक किंवा वार्षिक तत्वार पैसे भरण्याचा विकल्प आहे.
पॉलिसीमध्ये “जीवन आश्वस्त”, “पॉलिसीधारक”, “वारस”, आणि “अपॉइंटी”चा समावेश असू शकतो.
जीवन आश्वस्त कोण असतो?
जीवन आश्वस्त अशी व्यक्ती आहे, जिच्या जीवनावर पॉलिसी आधारीत आहे. रिस्क कव्हरचा आरंभ पॉलिसीच्या आरंभाच्या दिनांकावर तात्काळ होतो. जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाल्यास लाभ दिला जातो आणि पॉलिसी बंद होते. कोणीही व्यक्ती जीवन आश्वस्त असू शकते, जोपर्यंत –
पॉलिसी कालावधी | प्रवेशाच्या वेळचे कमाल वय गाठलेले असते | प्रवेशाच्या वेळचे किमान वय गाठलेले असते |
---|---|---|
9 Years | 15 Years | 45 Years |
12 Years | 15 Years | 50 Years |
15 Years | 15 Years | 55 Years |
परिपक्वतेच्या वेळचे कमाल वय | मागच्या वाढदिवसाला 70 वर्षे |
---|
पॉलिसीधारक कोण असतो?
पॉलिसीधारक पॉलिसी घेणारी व्यक्ती असते. पॉलिसीधारक कदाचित जीवन आश्वस्त असू किंवा नसू शकतो. तुम्ही पॉलिसीचे पॉलिसीधारक म्हणून निवेदन देत असताना मागील वाढदिवसाला किमान 18 वर्षांचे असणे आवश्यक आहे.
वारस कोण असतो?
वारस म्हणजे जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाल्यास मृत्यू पश्चातचे लाभ मिळणारी व्यक्ती. वारसाची नियुक्ती जीवन आश्वस्त करतो. वारस अज्ञान व्यक्ती (18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती) असू शकतो. वेळोवेळी सुधारणा होणा-या विमा अधिनियम 1938च्या कलम 39च्या तरतुदींनुसार नामांकन होणे आवश्यक आहे.
अपॉइंटी कोण असतो?
अपॉइंटी अशी व्यक्ती असते जिला जीवन आश्वस्त नामांकीत/नॉमिनेट करतो. वारस अज्ञान असण्याच्या स्थितीत अपॉइंटीला वारसाच्या वतीने जीवन आश्वस्ताचा मृत्यू होण्याच्या स्थितीत पॉलिसीचे पैसे मिळतात.
रिस्क आरंभाचा दिनांक म्हणजे असा दिनांक ज्यापासून विमा कव्हरेज या पॉलिसीच्या अंतर्गत सुरु होते. रिस्क आरंभाचा दिनांक पॉलिसी वितरणाचा दिनांक किंवा पॉलिसी आरंभ दिनांक असतो.
प्रीमियम भरण्याचा मोड | किमान प्रीमियम |
---|---|
मासिक | Rs 522 |
त्रैमासिक | Rs 1554 |
अर्धवार्षिक | Rs 3071 |
वार्षिक | Rs 6000 |
मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक पॉलिसींसाठी खालील प्रीमियम वारंवारता फॅक्टर्स वार्षिक प्रीमियमवर लागू केले जातील, ज्यामुळे खालील वारंवारतेसाठी प्रीमियम भरता येईल.
प्रीमियम वारंवारता | वार्षिक प्रीमियमवर लागू केला जाणारा फॅक्टर |
---|---|
मासिक | 0.0870 |
त्रैमासिक | 0.2590 |
अर्धवार्षिक | 0.5119 |
In the IndiaFirst Life Cash Back Plan, you can choose the sum assured between ₹50,000 and no official maximum limit, subject to underwriting. When you pass away, your loved ones will receive the following benefits:
This means the longer you're covered money back life insurance policy, the bigger the potential payout your loved ones receive.
Yes, the policy offers a high sum assured rebate as mentioned below -
Sum Assured Band | Discount in premium per thousand Sum Assured on maturity (in Rs) |
---|---|
Rs 50 thousand to less than Rs 1 lakh | Nil |
Rs 1 lakh to less than Rs 2 lakhs | 6 |
Rs 2 lakhs to less than Rs 5 lakhs | 9 |
Rs 5 lakhs and above | 10 |
जीवन आश्वस्ताचा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या स्थितीत, आम्ही वारसाला/ अपॉइंटीला/ कायदेशीर वारसाला/ असाइनीला/ न्याय्य न्यायाधिकरणाने नियुक्ती केलेल्या व्यक्तीला मृत्यू पश्चातचा लाभ देऊ. मृत्यू पश्चातचा लाभ मृत्यू झाल्यावरची आश्वस्त रक्कम आणि मृत्यूच्या दिनांकापर्यंत गॅरंटेड ऍडिशन असेल, जिथे मृत्यू झाल्यावरची आश्वस्त रक्कम अशाप्रकारे परिभाषित केली जाते-
मृत्यू होण्याच्या दिनांकाला ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या 10 पट एवढा उच्च किंवा भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या 105%, लागू कर आणि अतिरिक्त प्रीमियम/रायडर प्रीमियम असल्यास वजा करुन किंवा परिपक्वतेवर गॅरंटीड आश्वस्त रक्कम. ऍन्युअलाइझ प्रीमियम म्हणजे मोडल फॅक्टर, अतिरिक्त प्रीमियम आणि रायडर प्रीमियम असल्यास त्याला वगळून असणारा वार्षिक प्रीमियम.
जीवन आश्वताचा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या स्थितीत मृत्यू पश्चातच्या लाभाचे पेमेंट करुन पॉलिसी बंद होते आणि त्यामुळे कोणताही सर्व्हायवल लाभ किंवा परिपक्वता लाभ देय नसतो.
जीवन आश्वस्त अज्ञान असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू होण्याच्या स्थितीत, सर्व्हाइव्ह होणा-या पालकाचा किंवा कायदेशीर पालकाला किंवा अज्ञान व्यक्तीच्या जीवनात विमा करण्यायोग्य रुची असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पॉलिसीधारक बनता येते.
या पॉलिसीच्या अंतर्गत एकूण देय लाभ नेहमी एकूण भरलेले प्रीमियम वजा लागू होणारे कर आणि अतिरिक्त प्रीमियम असल्यास येणा-या रकमेपेक्षा जास्त असतात. जीवन आश्वस्त पॉलिसीधारक असू शकतो, त्यासाठी तो पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या वेळी 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असणे आवश्यक आहे.
जीवन आश्वस्ताला नियतकालीक पेआउट्स पॉलिसी कालावधीच्या दरम्यान मिळतील. पेआउटची रक्कम पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या परिपक्वतेच्या वेळी निवडलेल्या आश्वस्त रकमेवर अवलंबून राहून बदलेल. पेआउट वारंवारता आणि रक्कम खालीलप्रमाणे दिली जाईल -
वर्ष/ पॉलिसी कालावधी | 9 वर्षे | 12 वर्षे | 15 वर्ष |
---|---|---|---|
3 | परिपक्वतेच्या वेळच्या आश्वस्त रकमेच्या 20% | - | - |
4 | - | परिपक्वतेच्या वेळच्या आश्वस्त रकमेच्या 20% | - |
5 | - | - | परिपक्वतेच्या वेळच्या आश्वस्त रकमेच्या 20% |
6 | परिपक्वतेच्या वेळच्या आश्वस्त रकमेच्या 20% | - | - |
8 | - | परिपक्वतेच्या वेळच्या आश्वस्त रकमेच्या 20% | - |
10 | - | - | परिपक्वतेच्या वेळच्या आश्वस्त रकमेच्या 20% |
जीवन आश्वस्ताला परिपक्वतेवर परिपक्वता लाभ म्हणून पॉलिसी कालावधीवर आधारुन गॅरंटेड ऍडिशन्ससह आश्वस्त रकमेच्या 60% रक्कम मिळेल.
कर लाभ भरलेल्या प्रीमियम्सवर आणि प्रचलित आयकर अधिनियमांच्या प्रमाणे मिळण्यायोग्य लाभांवर अवलंबून असतात. हे शासकीय कर अधिनियमांमध्ये वेळोवेळी होणा-या बदलाच्या अधीन आहेत. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागारांचा सल्ला घ्या.
जीवन आश्वस्ताला मासिक/त्रैमासिक/ अर्ध वार्षिक किंवा वार्षिक तत्वार पैसे भरण्याचा विकल्प आहे.
पेड-अप मूल्य मिळवण्याआधी
जर तुम्ही पहिल्या दोन पॉलिसी वर्षांमध्ये प्रीमियम भरणे चुकवल्यास कोणतेही पेड-अप मूल्य न मिळवता पॉलिसी लॅप्स होते. आम्ही पाच वर्षांचा पुनरुज्जीवन कालावधी देतो, ज्याच्या दरम्यान तुम्ही पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकता. या कालावधीत कोणतेही लाभ देय नसतील.
पॉलिसी कालावधी | पेड-अप मूल्यासाठी वर्षांची संख्येत प्रीमियम भरणे आवश्यक आहे. |
---|---|
9/ 12/ 15 years | 2 Years |
पेड-अप मूल्य मिळवल्यानंतर
पॉलिसीला गॅरंटेड पेड-अप मूल्य मिळते, जेव्हा तुम्ही दोन पूर्ण वर्षांनंतर प्रीमियम भरणे बंद करता, जसे वरच्या तक्त्यात नमुद केले आहे. सर्व्हायवल लाभ आणि गॅरंटेड ऍडिशन्स पॉलिसी पेड-अप बनल्यावर देय होणार नाहीत.
परिपक्वतेवर देय असलेले पेड-अप मूल्य | मृत्यू झाल्यानंतर देय असलेले पेड अप मूल्य |
---|---|
परिपक्वतेवरील आश्वस्त रक्कम x (भरलेल्या प्रीमियम्सची संख्या/ देय प्रीमियम्सची संख्या)+ गॅरंटेड ऍडिशन्स- दिलेला सर्व्हायवल लाभ, असल्यास | मृत्यू पश्चातची आश्वस्त रक्कम x भरलेल्या प्रीमियम्सची संख्या/ देय प्रीमियम्सची संख्या)+ गॅरंटेड ऍडिशन्स |
पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्याचे तुमचे विकल्प कोणते आहेत?
तुम्ही याद्वारे नमुद कालावधीच्या आत तुमच्या पॉलिसीला पुनरुज्जीवीत करु शकता –
लॅप्स झालेल्या पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाची लेखी विनंती देऊन;
व्याजासह न भरलेले प्रीमियम देऊन; आणि
चांगल्या आरोग्याचे जाहिरीकरण देऊन आणि तुमच्या खर्चाने आवश्यकतेनुसार वैद्यकीय परिक्षण करुन घेऊन.
तुम्ही पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या दिनांकापासून पाच वर्षांमध्ये पण परिपक्वता दिनांकाच्या आत तुमची पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकता. या कालावधीत अगदी मृत्यू झाला तरी पेड-अप मूल्याव्यतिरिक्त कोणतेही लाभ देय होणार नाहीत. तुमची पॉलिसी पुनरुज्जीवन कालावधीत पुनरुज्जीवीत झाल्यावर तुम्ही पॉलिसी पेड-अप बनल्यावर कोणत्याही सर्व्हायवल लाभासाठी पात्र ठराल.
पुनरुज्जीवन समाधानकारक वैद्यकीय स्थिती आणि आर्थिक अंडररायटिंगच्या अधीन आहे. जर तुम्ही पुनरुज्जीवन कालावधीच्या अखेरपर्यंत पॉलिसी पुनरुज्जीवीत न केल्यास आणि दोन वर्षांपेक्षा कमी काळ नियमित प्रीमियम भरल्यास पॉलिसीला कोणतेही पेड-अप मूल्य न मिळून पॉलिसी बंद होते..
आम्ही तुम्हाला वाढीव कालावधी देऊ, म्हणजेच प्रीमियमच्या देय दिनांकापासून प्रीमियमच्या पेमेंटसाठी वेळ देऊ या कालावधीत पॉलिसी रिस्क कव्हरसोबत सक्रिय मानली जाते. पॉलिसीला वार्षिक, अर्ध वार्षिक आणि त्रैमासिक वारंवारतांसाठी 30 दिवसांचा तर मासिक वारंवारतेसाठी प्रीमियम देय दिनांकापासून 15 दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाल्यास, मृत्यू होण्याच्या दिनांकापर्यंत प्रीमियम्स वजा करुन मृत्यू पश्चातचा लाभ वारसाला/ अपॉइंटीला/ कायदेशीर वारसाला दिला जाईल.
या कालावधीच्या दरम्यान पॉलिसी सक्रिय मानली जाईल.
अर्ली टर्मिनेशन मूल्य:
सरेंडर मूल्य :
फ्री-लुक कालावधीत तुम्ही तुमची पॉलिसी परत करु शकता.
जर तुम्ही पॉलिसीच्या कोणत्याही अटी व शर्तीशी सहमत नसाल, तर तुम्हाला पॉलिसीच्या अटी व शर्तींचा आढावा घेण्याचा विकल्प असतो आणि जर तुम्ही यापैकी कोणत्याही अटी व शर्तीशी सहमत नसाल, तर तुम्हाला आम्हाला पॉलिसी परत करण्याचा विकल्प आहे, त्यासाठी तुम्हाला पॉलिसी मिळण्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत त्याची कारणे द्यावी लागतील. दूरवर्ती मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी फ्री-लुक कालावधी 30 दिवस असेल.
तुम्ही पॉलिसी परत केल्यावर तुम्हाला परतावा/रिफंड मिळतो का?
हो. आम्ही या समतुल्य परतावा/रिफंड देऊ- भरलेला प्रीमियम
वजा: i. पॉलिसी सक्रिय असलेल्या कालावधीसाठी प्रो-राटा रिस्क प्रीमियम आणि रायडर प्रीमियम, असल्यास
वजा ii. भरलेली कोणतीही स्टॅंप ड्यूटी
वजा iii. वैद्यकीय चाचणीवर केलेला खर्च, जर असल्यास
दूरवर्ती मार्केटिंगमध्ये विनंतीच्या प्रत्येक कृतीचा (लीड निर्माणासह) आणि खालील माध्यमांनी विमा उत्पादनांच्या विक्रीचा समावेश होतो:ध्वनी माध्यम,एसएम इलेक्ट्रॉनिक माध्यम, फिजिकल माध्यम (पोस्ट मेलसारखे) किंवा व्यक्तीगतपेक्षा संप्रेषणाची इतर कोणतीही माध्यमे.
या पॉलिसीच्या अंतर्गत कर्जाची सुविधा दिली गेली नाही.
जीवन आश्वस्ताने रिस्क आरंभ दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत आत्महत्या केल्यास, आम्ही वारसाला/ अपॉइंटीला/ कायदेशीर वारसाला एकूण प्रीमियमच्या 80% रक्कम देऊ. हे जीवन आश्वस्त मृत्यूच्या वेळी समजूतदार होता अथवा नाही याला गौण मानून असेल.
जर जीवन आश्वस्ताने पुनरुज्जीवनाच्या/रिइनस्टेटमेंटच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत आत्महत्या केल्यास, सरेंडर मूल्याच्या किंवा भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 80% एवढा लाभ देय होईल.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
सोईस्कर प्रीमियम्स, गॅरेंटेड सर्व्हाव्हल लाभ आणि 15 किंवा 20 वर्षांच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीच्या दरम्यान लाईफ इन्श्युरन्स कव्हरसोबत रोख बोनस(जर जाहिर केला असल्यास) उपलब्ध करुन देणा-या या गॅरंटेड सेव्हिंग्ज लाईफ इन्श्युरन्स प्लानसह व्यक्तीगत स्वरुपाच्या प्रवासाला सुरुवात करा.
ज्ञान केंद्र
सर्व पहा
अस्वीकृतीकरण
# लाभ तेव्हाच गॅरंटी देण्यासारखे होतात, जेव्हा सर्व देय प्रीमियम भरले जातात.
*कर लाभ भरलेल्या प्रीमियम्सवर आणि प्रचलित आयकर अधिनियमांनुसार मिळण्यायोग्य लाभांवर उपलब्ध असू शकतात. हे शासकीय कर अधिनियमांनुसार वेळोवेळी होणा-या बदलाच्या अधीन आहे. या पॉलिसीला खरेदी करण्याआधी कृपया तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.