प्रवेशाचे वय (मागच्या वाढदिवसानुसार ):
- Question
- प्रवेशाचे वय (मागच्या वाढदिवसानुसार ):
- Answer
-
- किमान: १८ वर्षे
- कमाल: ६५ वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
पॉलिसी टर्मच्या समान
पॉलिसी सुरू होताच एक-वेळ पेमेंट
• किमान: ५ वर्षे
• कमाल: ४० वर्षे
वार्षिक, अर्ध वार्षिक, मासिक आणि एकरकमी
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा
पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.
विनय कुमार वर्मा
(मुंबई, 16 जून 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम
तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.
जतिन राव
(कर्नाटक, 7 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.
झियाउद्दीन मलिक
(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट लाईफ सरल जीवन बीमा प्लॅन एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, इंडिव्हिज्युअल प्युअर टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे जी अनपेक्षित घटनांच्या प्रसंगी तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक हिताच्या सुरक्षिततेसाठी आहे. जीवन सरल विमा अंतर्गत सुरक्षित असलेल्या तुम्हाला जर काही झाले, तर तुमच्या प्रियजनांना एकरकमी लाभ प्राप्त होईल, जो त्यांना गरजेचा आर्थिक आधार पुरवतो.
अपघातामुळे मृत्यूसाठी वगळता जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून यासाठी 45 दिवसांचा प्रतिक्षा कालावधी आहे. प्रतिक्षा कालावधीच्या दरम्यान लाईफ अशुअर्डचा अपघातामुळे मृत्यू झाल्यास, नमूद केल्याप्रमाणे मृत्यू लाभ दिला जाईल.
प्रतिक्षा कालावधीच्या दरम्यान अपघाताच्या व्यतिरिक्त इतर कारणांमुळे लाईफ अशुअर्डचामृत्यू झाल्यास, कर वगळता, जर असल्यास, सर्व प्रीमियमच्या 100% इतकी रक्कम मृत्यू लाभ म्हणून दिली जाईल आणि पॉलिसी समाप्त होईल.
i) प्रतिक्षा कालावधीच्या दरम्यान लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास आणि पॉलिसी सक्रिय असल्यास, एकरकमी स्वरुपात देय असलेली मृत्यू लाभाची रक्कम आहे:
(1) अपघाती मृत्यूच्या प्रसंगी, नियमित प्रीमियम किंवा मर्यादित प्रीमियम भरणा पॉलिसीसाठी,, मृत्यू झाल्यावर विमा रक्कम जी यापैकी सर्वोच्च असेल ती आहे:
(a) वार्षिक प्रीमियमच्या 10 पट, किंवा
(b) मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या सर्व प्रीमियमच्या 105%, किंवा
(c) मृत्यू झाल्यावर दिली जाणारी संपूर्ण खात्रीशीर रक्कम जी पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या सुरुवातीला निवडलेली असेल
(2) अपघाती मृत्यूच्या प्रसंगी, एकरकमी प्रीमियम भरणा पॉलिसीसाठी, मृत्यू झाल्यावर विमा रक्कम जी यापैकी जास्त असेल ती आहे:
(a) एकरकमी प्रीमियमच्या 125%, किंवा
(b) मृत्यू झाल्यावर दिली जाणारी संपूर्ण खात्रीशीर रक्कम जी पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या सुरुवातीला निवडलेली आहे
(3) अपघाताच्या व्यतिरिक्त इतर कारणांनी झालेल्या मृत्यूच्या प्रसंगी, मृत्यू लाभ कोणतेही कर वगळून, भरलेल्या सर्व प्रीमियमच्या 100% इतका आहे.
i) प्रतिक्षा कालावधीच्या समाप्ती नंतर रंतु मॅच्युरिटीच्या निर्धारित तारखेच्या आधी लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास प आणि पॉलिसी सक्रिय असल्यास, एकरकमी स्वरुपात देय असलेली मृत्यू लाभाची रक्कम आहे:
(1) नियमित प्रीमियमकिंवा मर्यादित प्रीमियम भरणा पॉलिसीसाठी, “मृत्यूच्या प्रसंगी विमा रक्कम” जी यापैकी सर्वोच्च असेल ती आहे:
(a) वार्षिक प्रीमियमच्या 10 पट; किंवा
(b) मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या सर्व प्रीमियमच्या 105%; किंवा
(c) मृत्यू झाल्यावर दिली जाणारी संपूर्ण खात्रीशीर रक्कम जी पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या सुरुवातीला निवडलेली आहे
(2) एकरकमी प्रीमियमपॉलिसीसाठी, “मृत्यू झाल्यावर विमा रक्कम” जी यापैकी जास्त असेल ती आहे:
(a) एकरकमी प्रीमियमच्या 125%, किंवा
(b) पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या सुरुवातीला निवडलेली संपूर्ण खात्रीशीर रक्कम जी मृत्यू झाल्यावर दिली जाईल, , इथे संदर्भित प्रीमियम्समध्ये हमीदारीच्या निर्णय आणि रायडर प्रीमियम, कोणतेही असल्यास, मुळे पॉलिसी अंतर्गत आकारलेल्या कोणत्याही अतिरिक्त शुल्काचा समावेश नसेल.
मृत्यू झाल्यावर देय असलेली खात्रीशीर संपूर्ण रक्कम मूळ सम अशुअर्ड इतकी असेल.
नाही, या पॉलिसीमध्ये कर्जाची परवानगी नाही
नियमित/मर्यादित प्रीमियम पॉलिसीच्या अंतर्गत पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून 5 वर्षे किंवा पॉलिसीची मुदत समाप्त होण्याआधी जो कोणताही पहिला असेल तो रिव्हायव्हल कालावधी आहे.
पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून पाच वर्षांच्या आत किंवा पॉलिसीची मुदत संपण्याआधी जे आधीअसेल, काहीही व्याज न भरता सर्व थकीत प्रीमियम भरून तुम्ही पॉलिसी पुन्हा सुरु करू शकता, मात्र यासाठी आरोग्याचा समाधानकारक पुरावा सादर करावा लागेल, गरज असल्यास बोर्ड अनुमोदित हमी धोरणानुसार आवश्यक असल्यास.
बोर्ड अनुमोदित हमी धोरणानुसार पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची विनंती नाकारण्याचा विमा कंपन्यांकडे नेहमीच अधिकार असेल. वैद्यकीय तपासणींचा/हमीदारीचा खर्च, कोणताही असल्यास, तुमच्याद्वारे वहन केला जाईल.
टीप: रिव्हायव्हल व्याजाच्या गणनेच्या आधारातील कोणताही बदल, आयआरडीएआयकडून पूर्व मंजूरीच्या अधीन आहे. पॉलिसीच्या नुतनीकरणावर प्रतिक्षा कालावधी लागू होणार नाही. पॉलिसीच्या नुतनीकरणावर प्रतिक्षा कालावधी लागू नाही.
होय, फ्री लूक पिरियडच्या दरम्यान तुम्ही तुमची पॉलिसी परत करु शकता;
पॉलिसीच्या अटी आणि नियम तपासण्यासाठी, पॉलिसीची कागदपत्रे प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचा (इलेक्ट्रॉनिक पॉलिसीआणि डिस्टन्स मोड द्वारे मिळालेल्यापॉलिसी च्या बाबतीत 30 दिवस) फ्री लूक पिरियड तुमच्याकडे आहे आणि यापैकी कोणत्याही अटी आणि नियमांशी तुम्ही (पॉलिसीधारक) असहमत असल्यास, या आक्षेपाचे कारण सांगून, पॉलिसी रद्द करण्यासाठी कंपनीला परत करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. कव्हरच्या कालावधीसाठी जोखिमेनुसार प्रीमियम आणि अर्ज करणाऱ्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी आणि मुद्रांक शुल्कासाठी कंपनीला झालेला खर्च कापून, भरलेल्या प्रीमियमचा परतावा मिळवण्यासाठी तुम्ही पात्र असाल.
पॉलिसीचे फ्री लूक रद्द करण्यासाठी कंपनीद्वारे प्राप्त विनंतीवर, सदर विनंती मिळाल्याच्या 15 दिवसांच्या आत प्रक्रिया केली जाईल आणि वर सांगितल्याप्रमाणे, प्रीमियम परत केला जाईल.
या रक्कमेचा भरणा केल्यानंतर पॉलिसी समाप्त होईल आणि या पॉलिसीच्या अंतर्गत सर्व अधिकार, लाभ आणि फायदे थांबवले जातील. डिस्टन्स मार्केटिंग मध्ये खालील माध्यमांद्वारे इन्शुरन्सप्रोडक्ट्सच्या विक्री आणि विनंतीच्या प्रत्येक कृतीचा (लीड निर्मितीसह) समावेश आहे: (i) व्हॉइस मोड, ज्यात टेलिफोन कॉलिंगचा समावेश आहे; (ii) शॉर्ट मेसेजिंग सर्विस (एसएमएस); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड ज्यात ई-मेल, इंटरनेट आणि इंटरॅक्टिव टिव्ही (डीटीएच) चा समावेश आहे; (iv) फिजिकल मोड ज्यात डायरेक्ट पोस्टल मेल आणि वर्तमानपत्रे व मासिकातील पत्रकांचा समावेश आहे; आणि, (v) वैयक्तिकपणे सोडून संपर्काच्या इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पोचवलेली विनंती.
होय, तुमच्याकडे तुमची पॉलिसी रद्द करण्याची सुविधा आहे. पॉलिसी रद्द केल्यास खालील लाभ देय असतील:
| नियमित प्रीमियम | पॉलिसी रद्द करण्यासाठी कोणतेही मूल्य द्यावे लागत नाही |
|---|---|
| मर्यादित प्रीमियम | मर्यादित प्रीमियम पॉलिसीच्या अंतर्गत कमीत कमी दोन सलग पूर्ण वर्षांचे प्रीमियमभरलेले असल्यास आणि मॅच्युरिटीच्या निर्धारित तारखेच्या आधी किंवा रिव्हायव्हल कालावधीच्या शेवटी पॉलिसी पुन्हा सुरु न केल्यास, पॉलिसी रद्द केल्याचा लाभ मिळतो. हे खालीलप्रमाणे मोजले जाईल.
|
| एकरकमी प्रीमियम | एकरकमी प्रीमियमपॉलिसीसाठी एकरकमी प्रीमियम(अतिरिक्त प्रीमियम, कोणताही असल्यास, त्यासह) भरल्यानंतर ताबडतोब आणि मॅच्युरिटीच्या निश्चित तारखेच्या आधी पॉलिसी रद्द केल्याचा लाभ मिळतो. हे खालीलप्रमाणे मोजले जाईल.
|
**पॉलिसी रद्द करण्याच्या मूल्याच्या गणनेसाठी भरलेल्या एकूण प्रीमियम मध्ये अतिरिक्त प्रीमियम, असल्यास, त्याचा समावेश असेल.
एकरकमी प्रीमियममध्ये अतिरिक्त प्रीमियमचा, कोणताही असल्यास, समावेश आहे.
या पॉलिसीमध्ये कोणताही मॅच्युरिटी लाभ लागू नाही, कारण ही फक्त संरक्षण पॉलिसी आहे.
तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर आणि प्राप्त झालेल्या लाभांवर प्रचलित आयकर कायद्यांनुसार कर लाभ# उपलब्ध असू शकतो. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. कृपया ही पॉलिसी खरेदी करण्याआधी तुमच्या कर सल्लागाराचा# सल्ला घ्या.
नियमित प्रीमियम आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट पॉलिसींच्या संदर्भात, जर पॉलिसीचा पहिल्या दोन सलग संपूर्ण वर्षांचा प्रीमियम भरलेला नसेल आणि त्यानंतरचा कोणताही प्रीमियम भरलेला नसेल, तर पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून ग्रेस पिरियडचा कालावधी संपल्यानंतर सर्व फायदे थांबतील आणि, जशी बाब असेल त्यानुसार, काहीही देय असणार नाही आणि तोपर्यंत भरलेल्या सर्व प्रीमियमचा परतावा सुद्धा मिळणार नाही. दोन सलग संपूर्ण वर्षांच्या प्रीमियमचा भरणा केल्यानंतर, भाग 12 मध्ये नमूद केल्यानुसार पॉलिसी रद्द केल्याचे मूल्य देण्यात येईल.
आम्ही फक्त नियमितआणि मर्यादित प्रीमियम पेमेंट पॉलिसीच्या बाबतीतच तुम्हाला वाढीव कालावधी पुरवतो. प्रत्येक नूतनीकरण प्रीमियमच्या भरणासाठी, वार्षिक आणि अर्ध वार्षिक प्रीमियम भरणा पद्धतीसाठी 30 दिवसांचा आणि मासिक पद्धतीसाठी 15 दिवसांच्या वाढीव कालावधीची परवानगी आहे. जरवाढीव कालावधी मुदत समाप्तीच्या आधी प्रीमियम भरला नाही, तर पॉलिसी रद्द होते.
वाढीव कालावधीच्या दरम्यान परंतु तेव्हा देय असलेल्या प्रीमियमचा भरणा करण्याआधी विमाधारकाचा मृत्यू झाला तरी, पॉलिसी वैध राहील आणि उल्लेखित भरणा केलेला प्रीमियम तसेच मृत्यूच्या तारखेपासून आणि पुढील पॉलिसी वर्धापनदिवसाच्या आधी देय असलेला, कोणताही असल्यास, शिल्लक प्रीमियम कापून घेतल्यानंतर लाभ दिले जातील.
या वाढीव कालावधीच्या दरम्यान तुमचे सर्व पॉलिसी लाभ सुरु राहतील आणि पॉलिसीला सक्रिय समजण्यात येईल.
a) नियमित/मर्यादित भरणा पॉलिसींसाठी:
जर जीवन सरल बीमा अंतर्गत लाईफ अशुअर्डने , जोखिम सुरु होण्याच्या किंवा रिव्हायव्हल तारखेपासून 12 महिन्यांच्या आत आत्महत्या केल्यासआणि पॉलिसी सक्रिय असल्यास, ती रद्द होईल. अशा प्रसंगी, मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या प्रीमियमचा 80% इतक्या रकमेचा (हमी निर्णय, कर आणि रायडर प्रीमियम, कोणतेही असल्यास, मुळे आकारलेले अतिरिक्त शुल्क वगळून) परतावा वगळता कंपनी कोणत्याही दाव्यांवर प्रक्रिया करणार नाही. हा कलम रद्द झालेल्या पॉलिसींना लागू होत नाही, कारण त्यांच्यासाठी कोणतेही पेआउट्स केले जात नाही.
b) एकरकमी प्रीमियम पॉलिसींसाठी:
लाईफ अशुअर्डने विमाधारक जोखिम सुरु झाल्यापासून 12 महिन्यांच्या आत आत्महत्या केल्यास, ही जीवन बीमा पॉलिसी रद्द होईल . अशा प्रसंगी, हमी निर्णय, कर आणि रायडर प्रीमियम, आकारलेले कोणतेही अतिरिक्त शुल्क असल्यास ते वगळून, भरलेल्या एकरकमी प्रीमियमच्या 90% रकमेच्या परतावा वगळता, कंपनी इतर कोणत्याही दाव्यांचा विचार करणार नाही.
तुमच्या संदर्भासाठी आम्ही 25 वर्षांच्या पॉलिसी मुदत ₹ 10,00,000 च्या विमा रकमेसाठी काही नमुना वार्षिक प्रीमियम रकमा (नियमित प्रीमियम) खाली दिलेले आहेत -
| वय/ पॉलिसी मुदत | वार्षिक प्रीमियम |
|---|---|
| 25 | 3,160 |
| 30 | 4,040 |
| 35 | 5,750 |
| 40 | 8,460 |
| 45 | 12,620 |
वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 च्या तरतूदींनुसार फसवणूक/चूकीच्या विधानांवर कारवाई केली जाईल.
वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 अनुसार, जो सांगतो कि
1) पॉलिसीच्या तारखेपासून म्हणजेच पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांची मुदत संपल्यावर कोणत्याही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर कोणत्याही कारणास्तव प्रश्न विचारला जाणार नाही.
2) पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांच्या मुदतीच्या आत, फसवणूकीच्या कारणास्तव, एखाद्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो: मात्र विमा कंपनीला लाईफ अशुअर्ड किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा विमाधारकाच्या नामनिर्देशित किंवा नियुक्त व्यक्तींना लिखित स्वरुपात त्याच्या आधार आणि आशयांविषयी कळवावे लागेल, ज्यावर हा निर्णय आधारित आहे.
3) उपकलम (2) मध्ये काहीही असले तरी, कोणताही विमाकर्ता फसवणुकीच्या कारणास्तव जीवन विमा पॉलिसी नाकारू शकत नाही, जर विमाधारक सिद्ध करू शकतो की एखाद्या भौतिक वस्तुस्थितीचे चुकीचे विधान किंवा लपवणे त्याच्या माहितीत आणि विश्वासाप्रमाणे सत्य होते किंवा वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केलेला नव्हता किंवा असे भौतिक वस्तुस्थितीचे चुकीचे विधान किंवा लपवणे विमाकर्त्याला माहिती आहे: मात्र, फसवणूकीच्या प्रसंगी, जर पॉलिसीधारक जीवित नसेल, तर त्याचे खंडन करण्याचे दायित्व लाभार्थींवर आहे.
4) पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांच्या मुदतीच्या आत, या आधारावर पॉलिसीविषयी प्रश्न केला जाऊ शकतो कि, प्रस्ताव किंवा इतर दस्तऐवजात लाईफ अशुअर्डच्या आयुष्याच्या अपेक्षेबद्दल केलेले विधान चुकीचे होते किंवा वस्तूस्थिती लपवली गेली होती, ज्याआधारे पॉलिसी जारी करण्यात आली किंवा पुन्हा सुरु करण्यात आली किंवा रायडर जारी करण्यात आले: मात्र विमा कंपनीला लाईफ अशुअर्ड किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा लाईफ अशुअर्डच्या नामनिर्देशित किंवा नियुक्त व्यक्तींना लिखित स्वरुपात त्या आधार आणि आशयांविषयी कळवावे लागेल, ज्यावर लाईफ इंश्युरन्स पॉलिसी नाकारण्याचा निर्णय आधारित आहे: परंतु पुढे असे की, चुकीचे विधान केल्यामुळे किंवा भौतिक वस्तुस्थिती लपण्याच्या कारणास्तव पॉलिसी नाकारल्यास, आणि फसवणूकीसाठी नाही, पॉलिसी नाकारल्याच्या तारखेपर्यंत पॉलिसीमध्ये गोळा केलेले प्रीमियम पॉलिसी नाकारण्याच्या अशा तारखेपासून नव्वद दिवसांच्या कालावधीच्या आत विमाधारकाला किंवा कायदेशीर प्रतिनिधीला किंवा नामनिर्देशित किंवा विमाधारकाच्या नियुक्त व्यक्तीला दिले जाईल.
5) या विभागातील कोणतीही बाब विमा कंपनीला वयाचे पुरावे मागण्यापासूनरोखणार नाही, जर ते असे करण्यासाठी पात्र असतील, आणि, जर विमाधारकाचे वय चुकीचे नमूद करण्यात आल्याच्या पुराव्यांच्या आधारावर पॉलिसीच्या अटी बदलण्यात आल्यास, केवळ त्यासाठी कोणत्याही पॉलिसीवर प्रश्न केला जाणार नाही.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी खात्रीशीर लाभ, लघु पेमेंट नियम, लाईफ कव्हर आणि अतिरिक्ततांसह विस्तृत बचत प्लान
सर्व पहा
अस्वीकृती
#Tax benefits may be available on the premiums paid and benefits received as per prevailing tax laws.
Introducing
App-like tool
designed for
all your insurance needs!
Save us on your home screen