Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

चाइल्ड प्लॅन कॅल्क्युलेटर कशासाठी वापरला जातो?

ज्या क्षणी तुम्ही सर्वप्रथम तुमच्या बाळाला हातात घेता, तेव्हापासून तुम्ही त्याच्या/तिच्यासाठी स्वप्ने पाहण्यास सुरुवात करता. पण जसजसे तुमचे मूल मोठे होते, तशी त्यांची स्वप्ने देखील बदलत असतात. तुम्हाला त्यांच्यासाठी सर्व गोष्टी सर्वोत्तम असाव्यास असे नेहमी वाटते, मग त्यांची जीवनशैली असो, उच्च शिक्षण असो, लग्न असो.

 

परंतु, महागाईच्या वर्तमान दराला जर लक्षात घेता, तुमच्या पाल्याच्या स्वप्नांचा खर्च आजच्या तुलनेमध्ये भविष्यात बराच जास्त असेल. चाइल्ड एज्युकेशन प्लान कॅलक्युलेटरची रचना तुमच्या पाल्याच्या स्वप्नवत उद्देशांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या संपत्तीचा अंदाज देण्यासाठी करण्यात आली आहे.

 

आमच्या कॅलक्युलेटरने बरेच काही शक्य करा आणि मोफत रिपोर्ट्स डाउनलोड करा.

tax cal
Banner

तुम्हाला आवडतील अशा जीवन योजना!

IndiaFirst Life Little Champ Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ लिटिल चॅंप प्लान

Dropdown Field
चाइल्ड प्लान
Product Description

असा प्लान जो तुमच्या मुलाच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी खात्रीशीर पेआउट्स देतो आणि त्यांच्या भविष्याचे रक्षण करतो, अगदी तुमच्या अनुपस्थितीत देखील विस्तृत आर्थिक सुरक्षा देतो.

Product Benefits
  • आर्थिक लाभ
  • कस्टमाईझ करता येणारी पॉलिसी
  • गॅरंटेड पेआउट्स
  • सोईस्कर कव्हरेज विकल्प
  • बोनस संचय
  • प्रचलित कर अधिनियमांनुसार कर लाभ
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

चाइल्ड प्लान कॅलक्युलेटरचे लाभ

चाइल्ड फ्युचर प्लान कॅलक्युलेटर अचूक अंदाज किंवा प्रोजेक्शन देतो.

आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील याचा अंदाज घेणे आता सोपे झाले आहे. अगदी तुमच्या पाल्याचे उच्च शिक्षण असो किंवा लग्नाचा खर्च असो, अंदाजे रक्कम काढणे आता कठीण काम राहिलेले नाही. हा आकडा कितपत अचूक असेल? आणि जर चूकीच्या अंदाजामुळे तसेच नियोजन नसल्यामुळे वास्तवामध्ये तुमच्या पाल्याची उद्दिष्टे गाठताना तुम्हाला तूट आली तर काय होते?

cover-life

चाइल्ड प्लान कॅलक्युलेटर तुम्हाला तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करतो.

जोपर्यंत तुम्ही लाभदायकपणे पैसे कमवत आहात, तोपर्यंत तुम्ही काही पैसे वाचवू शकता. पण, फक्त तुमची बचत तुमच्या वाढत्या आर्थिक जवाबदा-या पूर्ण करु शकत नाही. तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करणे हा उद्देश आहे आणि हे तुमच्या बचतीची गुंतवणूक करुन साध्य होऊ शकते. हा चाइल्ड इनवेस्टमेंट प्लान कॅलक्युलेटर तुमच्यासाठी गुंतवणूकीचा अंदाज बांधण्याचे काम करतो. चाइल्ड इनवेस्टमेंट प्लान्सचा उपयोग करुन तुमच्या बचतीमधून बरेच काही साध्य करा.

wealth-creation
चाइल्ड इनवेस्टमेंट कॅलक्युलेटर बजेट काढण्यात मदत करतो.

तुम्ही आर्थिक उद्देशांसाठी पैसे बाजूला ठेवणे सुरु करण्याआधी, तुमचे उत्पन्न आणि खर्च याची माहिती असणे अत्यावश्यक आहे. चाइल्ड एज्युकेशन प्लान प्रीमियम कॅलक्युलेटर हे एक शक्तीशाली साधन आहे, जे तुम्हाला तुमच्या पाल्याच्या भविष्यातील गरजांसाठी किती पैसे बाजूला ठेवले पाहिजेत, तुमच्याकडे किती आहे आणि आणखीन काय करता येऊ शकते, हे समजून घेण्यात तुमची मदत करतो.या चाइल्ड इनवेस्टमेंट प्लान कॅलक्युलेटरच्या मदतीने तुम्ही यथायोग्यपणे बजेट आखू शकता आणि तुमच्या मासिक खर्चांचे नीट नियोजन करु शकता.

secure-future

चाइल्ड प्लान कॅलक्युलेटरचा उपयोग कसा करावा?

तुमच्या पाल्याच्या आर्थिक भविष्याचे सोपे आणि स्पष्ट नियोजन करणे हा चाइल्ड प्लान कॅलक्युलेटरचा उपयोग करण्यामागचा उद्देश आहे. तुम्ही नेहमी नक्कीच असे सूत्र वापरता जे महागाईचा दर, कालावधी, वर्तमान गुंतवणूकी आणि संभाव्य आरओआय विचारात घेऊन कागदावर संपूर्ण गणन मांडते. परंतु, यात त्रुटी राहू शकतात आणि अनावश्यक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. चाइल्ड प्लान कॅलक्युलेटर तुमच्यासाठी ही समस्या सोडवून तुम्ही अवलंबून राहू शकाल असा डेटा तुम्हाला उपलब्ध करते.


चाइल्ड इनवेस्टमेंट कॅलक्युलेटर वापरण्यासाठी हे टप्प्याप्रमाणे मार्गदर्शक दिले आहे:

 

 

 

 

टप्पा 1

इंडियाफर्स्ट लाईफच्या वेबसाइटवरच्या चाइल्ड प्लान कॅलक्युलेटर पृष्ठावर जाऊन तुमचा ढोबळमानाने अंदाज काढा आणि स्टार्टवर क्लिक करा.

choose-plan

टप्पा 2

चाइल्ड प्लान कॅलक्युलेटरला गणनासाठी आवश्यक असलेली माहिती द्या. यामध्ये तुमच्या पाल्याचे नाव आणि त्याच्या भविष्यासाठी तुम्हाला किती बचत करायची आहे यासारख्या तपशीलाचा समावेश होऊ शकतो.

premium-amount

टप्पा 3

हा उद्देश पूर्ण करण्यासाठी तुमच्याजवळ किती वेळ शिल्लक आहे याच्या संदर्भातील तपशील प्रविष्ट करा (तुमची गुंतवणूक कालावधी मर्यादा). ही माहिती तुमच्या कालावधीच्या मर्यादेला जाणून घेण्यासाठी आवश्यक आहे, कारण त्याचा तुमच्या गुंतवणूकीवर दीर्घकाळामध्ये परिणाम होतो. जेवढा दीर्घकाळ तुमची गुंतवणूक कायम राहते, तेवढ्या चांगल्याप्रकारे तुमची संपत्ती प्रदर्शन देते.

select-stategy

टप्पा 4

पुढचा टप्पा म्हणजे महागाईचा सामना करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या कॉर्पस रकमेचे गणन करण्यासाठी अपेक्षित महागाई दराचे/ रेट ऑफ इनफ्लेशनचे इनपुट द्या. अंदाज केलेला महागाईचा दर 3 ते 10% दरम्यान असू शकतो.

select-stategy

टप्पा 5

अखेरचा टप्पा म्हणजे तुमच्या गुंतवणूकीवर परताव्याचा/रिटर्नचा अपेक्षित दर निवडणे. शेवटी गणन पूर्ण करुन तुम्हाला तुमच्या दिलेल्या कालमर्यादेत कॉर्पस एकत्रित करण्यासाठी गुंतवणे आवश्यक असलेल्या रकमेला दाखवण्यासाठी बटणावर क्लिक करा.

select-stategy

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही भविष्यातील शिक्षणाच्या खर्चाचे गणन कसे करता?

Answer

तुमच्या पाल्याला जीवनामध्ये सर्वोत्कृष्ठ शिक्षण मिळण्याची शाश्वती करणे हे तुमच्या पाल्याचे स्वप्न सत्यात आणण्याची संभाव्य संधी शाश्वत करण्याचा एक मार्ग आहे. पण दुर्दैवाने भारतात किंवा परदेशामध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण आता स्वस्त राहिलेले नाही. या व्यतिरिक्त वाढती महागाई आणि शिक्षणाच्या खर्चातली एकंदरीत वाढ लक्षात घेता, तुमच्या पाल्याचे शिक्षण कालानुपरत्वे अधिकाधिक खर्चिक होण्याची शक्यता दिसते.

 

पालक म्हणून तुम्ही कधीही पैशाला तुमच्या पाल्याच्या स्वप्नांना साकार करण्यातला अडथळा बनू देणार नाही. सुदैवाने  थोडेसे नियोजन तुमच्यासाठी तुमच्या पाल्याच्या स्वप्नांच्या मार्गातला अडसर दूर करु शकते. इंडियाफर्स्ट चाइल्ड एज्युकेशन प्लान प्रीमियम कॅलक्युलेटर वापरा आणि तुमच्या मासिक बचतीच्या उद्देशांना तसेच भविष्यातील शैक्षणिक खर्चाला समजून घ्या.

इंडियाफर्स्ट लाईफ चाइल्ड एज्युकेशन प्लानिंग कॅलक्युलेटर भविष्यातील शिक्षणाच्या उच्च खर्चांचे कसे गणन करतो?

Answer

भविष्यातील शैक्षणिक खर्चाचे गणन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे इंडियाफर्स्ट लाईफच्या चाइल्ड एज्युकेशन प्लान कॅलक्युलेटरचा उपयोग करणे. पाल्याचे या क्षणी असलेले वय, कोर्स सुरु होण्याच्या वेळचे पाल्याचे वय, आजमितीचा शिक्षणाचा अंदाजे खर्च, परतावा/ रिटर्न दर आणि महागाईचा दर/ रेट ऑफ इनफ्लेशन यासारख्या बाबींना चाइल्ड एज्युकेशन फंड कॅलक्युलेटरमध्ये प्रविष्ट करा. इंडियाफर्स्ट लाईफ चाल्ड फ्युचर प्लान कॅलक्युलेटर तपशीलवारपणे भविष्यातील शैक्षणिक खर्च देईल तसेच तुम्हाला आजपासून तुमच्या उद्देशांसाठी बचत करण्यासाठी किती पैसे लागतील हे देखील सांगेल.

इंडियाफर्स्ट लाईफ चाइल्ड एज्युकेशन प्लान कॅलक्युलेटर वापरण्यास सोपा आहे का?

Answer

इंडियाफर्स्ट लाईफ चाइल्ड एज्युकेशन प्लान कॅलक्युलेटर हे साधन वापरण्यास अतिशय सोपे आहे. हा चाइल्ड एज्युकेशन फंड कॅलक्युलेटर ऑनलाइन उपलब्ध असून इंडियाफर्स्ट लाईफच्या वेबसाइटवर मोफत वापरता येतो.

 

हे स्पष्ट साधन उपलब्ध करुन देण्यामागचे कारण म्हणजे, पालकांना  त्यांच्या पाल्याच्या भविष्यासाठी धोरणे आखता येण्याची आणि नियोजनाची मुभा उपलब्ध करुन देणे होय. इंडियाफर्स्ट लाईफ चाइल्ड एज्युकेशन कॅलक्युलेटर तुमच्या पाल्याच्या उच्च शैक्षणिक आवश्यकांना पूर्ण करण्यासाठी तुम्ह एकत्र केलेल्या संपत्तीच्या भविष्यातील मूल्याचे गणन करतो.

आमच्या कॅल्क्युलेटरसह तुमचे आर्थिक भविष्य घडवा

एचएलव्ही कॅलक्युलेटर

Savings

टर्म प्रीमियम कॅलक्युलेटर

Savings

आयकर कॅलक्युलेटर

Savings

पेन्शन आणि सेवानिवृत्ती कॅलक्युलेटर

Savings

बाल योजना कॅलक्युलेटर

Savings

भविष्यातील संपत्ती कॅल्क्युलेटर

Savings

कंपाउंडिंगची शक्ती कॅल्क्युलेटर

Savings

विलंब कॅल्क्युलेटरची किंमत

Savings

युलिप कॅल्क्युलेटर

Savings

PPF कॅल्क्युलेटर

Savings

HRA कॅल्क्युलेटर

Savings

EMI कॅल्क्युलेटर

Savings

BMI कॅल्क्युलेटर

Savings

पेड अप कॅल्क्युलेटर

Savings

निधी वाटप कॅल्क्युलेटर

Savings

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail