Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

एचएलव्ही कॅलक्युलेटर काय आहे?

इतर सर्व गोष्टींप्रमाणेच तुमच्या आयुष्याचे सुद्धा आर्थिक मूल्य आहे. यास ह्युमन लाईफ व्हॅल्यू (एचएलव्ही) म्हणतात आणि हे तुमचे भविष्यातील उत्पन्न, खर्च, दायित्वे आणि गुंतवणुकीच्या वर्तमान मूल्याचा अंदाज आहे.

ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅलक्युलेटर तुमचे वर्तमान उत्पन्न, अनुमानित भविष्यातील उत्पन्न, वर्तमान कर्ज आणि अपेक्षित आर्थिक दायित्वांचे मूल्यमापन करून आदर्श इंश्युरन्स कवरचा अंदाज लावण्यात तुमची मदत करते, जे एकमेव कमवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास उत्पन्नाची भरपाई करु शकते. ही रक्कम तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुखकर आणि तडजोड न करता सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाची आहे.

जर तुमचा प्रश्न आहे की ‘मला किती लाईफ इंश्युरन्सची गरज आहे?’, ती रक्कम जाणून घेण्यासाठी ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅलक्युलेटर तुम्हाला मदत करू शकते.

tax cal
Banner

असे प्लॅन्स जे तुम्हाला आवडतील!

IndiaFirst Life Elite Term Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ एलिट टर्म प्लान

Dropdown Field
टैक्स सेविंग
Product Description

एक अशा जगाची कल्पना करा जेथे तुमच्या कुटुंबाची सुरक्षा निश्चित आहे. इंडियाफर्स्ट लाईफ एलिट टर्म प्लानने, तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिरता निश्चित करा, मग आयुष्यात काहीही येऊ द्या.

Product Benefits
  • किफायतशीर किंमतीत उच्च कवर
  • वयाच्या 99 वर्षांपर्यंत आयुष्यभर संरक्षण
  • सोयीनुसार प्रिमियम भरण्याचे पर्याय
  • लागू कर कायद्यांनुसार कर लाभ
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Radiance Smart Invest Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफ़र्स्ट लाइफ़ रेडियंस स्मार्ट इन्वेस्ट प्लान

Dropdown Field
गुंतवणूक
Product Description

तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.

Product Benefits
  • शून्य निधी वाटप (फंड ॲलोकेशन) शुल्क
  • 10 विविध फंडांमधून निवड शक्य
  • 3 प्लान विकल्प
  • उच्च परताव्यासाठी 100% रक्कम गुंतवली जाते.
  • लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Guaranteed Pension Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड पेन्शन प्लान

Dropdown Field
रिटायरमेंट
Product Description

तुमच्या सोन्यासारख्या वर्षांना ख-या अर्थाने सोनेरी बनवा! गॅरंटेड पेन्शन प्लानमध्ये गुंतवणूक करा, ज्याची रचना तुमच्या हयातभर  उत्पन्न निर्माणासाठी झालेली आहे.

Product Benefits
  • निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवा
  • 5 विविध प्रकारच्या ॲन्युइटींमधून निवडा
  • खरेदी किमतीचा परतावा
  • गंभीर आजारांविरुध्द कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा 

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

India First Life Money Balance Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ मनी बॅलन्स प्लान

Dropdown Field
इन्वेस्टमेंट
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ मनी बॅलन्स प्लान ही युनिट-लिंक्ड लाईफ इन्श्युरन्स एंडोमेंट पॉलिसी आहे ज्यात युलिप आणि लाईफ कव्हरच्या लाभांचे संयोजन पाहण्यास मिळते.

Product Benefits
  • अइष्टतम गुंतवणूक धोरण
  • सोईस्कर प्रीमियम पेमेंट
  • अंशत: विड्रॉवलची सुविधा
  • सोईस्कर फंड ॲक्सेसीबिलिटी
  • गुंतवणूक वैविध्य
  • संपत्ती निर्माण
  • लाईफ कव्हर प्रोटेक्शन
Porduct Detail Page URL

कोट मिळवा 

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅलक्युलेटर वापरण्याचे काय फायदे आहेत?

हे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कवरचे अंदाजित संकेत देते, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते.

calci

हे खुप जास्त किंवा खुप कमी असलेले कवर खरेदी करण्यापासून तुमचे रक्षण करते.

calci

विद्यमान कवर आहे का? एचएलव्ही कॅलक्युलेटर तुमच्या वाढत्या गरजांच्या आधारे महागाई कवर करण्यासाठी हे पुरेसे आहे की नाही हे ओळखते.

calci

How do Retirement Calculators work?

ह्युमन लाईफ व्हॅल्यू (सूत्र)

ह्युमन लाईफ व्हॅल्यू (एचएलव्ही) सूत्र मानवी आयुष्याचे मूल्य मोजण्यासाठी दोन पद्धती वापरते.

PV = P x 1 - (1+r) -n / r

जेथे:

  • PV = एक साधारण वार्षिकीचे सध्याचे मूल्य

  • P = प्रत्येक भरणाचे मूल्य

  • r = प्रति कालावधी व्याज दर

  • n = कालावधींची संख्या

 

bmi-calc-mob
bmi-calc-desktop

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

View All FAQ’s

ह्युमन लाईफ व्हॅल्यू महागाईची गणना करते का?

Answer

 

होय, ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅलक्युलेटर विद्यमान महागाईचा दर विचारात घेते.

सोपी पद्धत वापरून लाईफ इंश्युरन्स कसे मोजायचे?

Answer

 

लाईफ इंश्युरन्स मोजण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे इंडियाफर्स्ट लाईफ एचएलव्ही कॅलक्युलेटर वापरा.

मला किती लाईफ कवरची गरज आहे?

Answer

 

तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक आवश्यकतांच्या आधारे तुम्हाला किती लाईफ इंश्युरन्सची गरज आहे. जसे की प्रत्येकासाठी संख्या वेगवेगळी असू शकते, मात्र आदर्शतः तुमच्या इंश्युरन्स कवरने तुमच्या पगाराच्या 10X कवर केले पाहिजे. मात्र, ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅलक्युलेटर एक चांगला अंदाज देऊ शकते कारण ते बचत, गुंतवणूक, खर्च आणि महागाई यासारख्या इतर घटकांचा देखील विचार करते.

इंश्युरन्समध्ये ह्युमन लाईफ व्हॅल्यू कशी मोजायची?

Answer

ह्युमन लाईफ व्हॅल्यू सूत्र वापरून इंश्युरन्समध्ये ह्युमन लाईफ व्हॅल्यू मोजले जाते. तुमच्या संपूर्ण आयुष्यात आणि त्यानंतर सुद्धा तुमच्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज असते. त्यांची नेहमी काळजी घेण्याचे तुमचे वचन पूर्ण करा. आजच आमच्या आर्थिक सल्लागाराशी बोलण्यासाठी इथे क्लिक करा.

सोपी पद्धत वापरून लाईफ इंश्युरन्स कसे मोजायचे?

Answer

 

लाईफ इंश्युरन्स मोजण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे इंडियाफर्स्ट लाईफ एचएलव्ही कॅलक्युलेटर वापरा.

 

ह्युमन लाईफ व्हॅल्यू काय आहे?

Answer

 

ह्युमन लाईफ व्हॅल्यू (एचएलव्ही) ही एक रक्कम आहे जी तुमचे भविष्यातील उत्पन्न, खर्च, दायित्वे आणि गुंतवणूक यांचा विचार करून तुमचे आर्थिक मूल्य ठरवते.

एचएलव्हीचे महत्त्व काय आहे?

Answer

 

तुमचे आर्थिक मूल्य मोजून, एचएलव्ही लाईफ इंश्युरन्स कवरेजची एक योग्य रक्कम निश्चित करते जी तुमच्या मृत्यूच्या प्रसंगी तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करू शकते.

ह्युमन लाईफ व्हॅल्यूची संकल्पना कोणी मांडली?

Answer

 

डॉ. सोलोमन एस ह्युबनर यांनी ह्युमन लाईफ व्हॅल्यूची मूळ संकल्पना मांडली. त्यांना विमा शिक्षणाचे जनक म्हणूनही ओळखले जाते.

तुम्हाला ह्युमन लाईफ व्हॅल्यू मोजण्याची गरज का आहे?

Answer

 

ह्युमन लाईफ व्हॅल्यू महत्त्वपूर्ण आहे कारण हे तुम्हाला मुख्य कमवणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्यास, तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी पुरेशा कवरेजचा अंदाज लावण्यात मदत करते.

आमच्या कॅल्क्युलेटरसह तुमचे आर्थिक भविष्य घडवा

एचएलव्ही कॅलक्युलेटर

Savings

टर्म प्रीमियम कॅलक्युलेटर

Savings

आयकर कॅलक्युलेटर

Savings

पेन्शन आणि सेवानिवृत्ती कॅलक्युलेटर

Savings

बाल योजना कॅलक्युलेटर

Savings

भविष्यातील संपत्ती कॅल्क्युलेटर

Savings

कंपाउंडिंगची शक्ती कॅल्क्युलेटर

Savings

विलंब कॅल्क्युलेटरची किंमत

Savings

युलिप कॅल्क्युलेटर

Savings

PPF कॅल्क्युलेटर

Savings

HRA कॅल्क्युलेटर

Savings

EMI कॅल्क्युलेटर

Savings

BMI कॅल्क्युलेटर

Savings

पेड अप कॅल्क्युलेटर

Savings

निधी वाटप कॅल्क्युलेटर

Savings

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail