प्रवेशाच्या वेळचे वय
- Question
- प्रवेशाच्या वेळचे वय
- Answer
-
किमान
- 14 वर्षे
कमाल
- 75 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
किमान
कमाल
कमाल
किमान
कमाल
किमान
कमाल
किमान
कमाल
नियमित प्रीमियम
मर्यादित प्रीमियम
एकच प्रीमियम
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप मायक्रो इन्श्युरन्स प्लान हा नॉनलिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, ग्रुप मायक्रो इन्श्युरन्स प्लान आहे, जो तुम्ही मास्टर पॉलिसीधारक तुमच्या समुहातील सभासद/लाभार्थींसाठी खरेदी करता. पॉलिसी कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी आणि/किंवा मास्टर पॉलिसीधारकाच्या सभासदासाठी प्रोटेक्शन कव्हर म्हणून एका वर्षाच्या रिन्यू करता येण्यायोग्य ग्रुप टर्म ऍश्युरन्स (ओवायआरजीटीए) योजनेमार्फत लाईफ कव्हर देते. प्लान निवड करण्यासाठी 4 वेगवेगळे कव्हर विकल्प देतो:
पॉलिसी रिड्युसिंग कव्हर किंवा लेव्हल कव्हर अंतर्गत खरेदी करता येऊ शकते.
रिड्यूसिंग कव्हर | लेव्हल कव्हर |
---|---|
या कव्हर प्रकाराच्या अंतर्गत आश्वस्त रक्कम सर्टिफिकेट ऑफ इन्श्युरन्स मध्ये नमुद केलेल्या आरंभिक कव्हर अधिसूचीनुसार कालावधीमध्ये कमी होते. प्रवेशाच्या वेळचे वय, लिंग, कर्ज कालावधी, प्रीमियम कालावधी आणि कर्ज व्याज दर यासारख्या घटकांवर प्रीमियम दर अवलंबून असेल. | या कव्हर प्रकाराच्या अंतर्गत आश्वस्त रक्कम सर्टिफिकेट ऑफ इन्श्युरन्समध्ये दिल्यानुसार कव्हरच्या संपूर्ण कालावधीमध्ये राहते. लेव्हल कव्हरसाठी प्रवेशाच्या वेळचे वय, लिंग, कर्ज कालावधी, प्रीमियम कालावधी आणि कर्ज व्याज दर यासारख्या घटकांवर प्रीमियम दर अवलंबून असेल. |
रिड्यूसिंग कव्हर प्रकारात कव्हरची रक्कम 1,000रु. पेक्षा कमी असणार नाही. तुम्ही एकल किंवा मर्यादित प्रीमियम पेमेंट विकल्पाची या कव्हरच्या अंतर्गत खरेदी करु शकता. रिड्यूसिंग कव्हर प्रकार केवळ क्रेडिट लाईफ किंवा कर्ज खातेधारकासाठी लागू होतो. | तुम्ही एकल, मर्यादित किंवा नियमित प्रीमियम पेमेंट विकल्पाची या कव्हरच्या अंतर्गत खरेदी करु शकता. लेव्हल कव्हर एकतर कर्ज खातेधारकासाठी किंवा मास्टर पॉलिसीधारकाच्या इतर सभासदांसाठी लागू होते. |
किमान आश्वस्त रक्कम | कमाल आश्वस्त रक्कम |
---|---|
प्रति सभासद 1000 | प्रति सभासद 2,00,000 कव्हरच्या सुरुवातीला आश्वस्त रक्कम आरंभिक कर्ज रकमेच्या 120%पेक्षा कमी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. |
पॉलिसी कालावधीच्या दरम्यान कधीही मृत्यू पश्चातच्या लाभाची किमान रक्कम किमान 1000रु. असेल.
पॉलिसीमध्ये मास्टर पॉलिसीधारक आणि सभासदाचा आंतर्भाव असतो.
मास्टर पॉलिसीधारक कोण असतो?
मास्टर पॉलिसीधारक म्हणजे अशी व्यक्ती जिचे नाव पॉलिसीच्या अधिसूचीमध्ये पॉलिसीचे मालक/ धारकाच्या स्वरुपात असते. ही पॉलिसीची मालकी असलेली संस्था असते.
इतर संस्था म्हणजे अशा संस्था ज्या वर नमुद केलेल्या नियामक संस्थांहून वेगळ्या संस्था आहेत.
सभासद कोण असतो?
सभासद मास्टर पॉलिसीधारकाचा ग्राहक/ कर्मचारी/ सभासद असतो आणि या पॉलिसीच्या अंतर्गत हा जीवन आश्वस्त असतो. सभासदाच्या जीवनावर लाभ देय असतात. सभासदासाठी मयोमर्यादा अशा आहेत-
प्रवेशाच्या वेळचे किमान वय | 14 वर्षे (मागील वाढदिवस) |
---|---|
प्रवेशाच्या वेळचे कमाल वय | 75 वर्षे (मागील वाढदिवस) |
परिपक्वतेच्या वेळचे कमाल वय | 76 वर्षे (मागील वाढदिवस) |
कव्हर दिले जात असलेल्या ग्रुपची साइझ किती असते?
ग्रुपची किमान साइझ | ग्रुपची कमाल साइझ |
---|---|
5 | अमर्याद |
एका वर्षी रिन्यू करता येण्यायोग्य ग्रुप टर्म ऍश्युरन्स | एकल प्रीमियम | एकल प्रीमियम | नियमित प्रीमियम | मर्यादित प्रीमियम | |
---|---|---|---|---|---|
पातळी | रिड्यूसिंग | लेव्हल | लेव्हल/रिड्यूसिंग | ||
पॉलिसी कालावधी | 1 महिना | 1 महिना | 3 महिना | 60 महिना | 84 महिना |
कमाल पॉलिसी कालावधी | 12 महिना | 60 महिना | 60 महिना | 120 महिना | 120 महिना |
एका वर्षात रिन्यू करता येण्यायोग्य ग्रुप टर्म ऍश्युरन्स कव्हरसाठी प्रति सभासद कमाल पॉलिसी कालावधी 1 वर्ष आणि दीर्घकालीन क्रेडिट इन्श्युरन्स कव्हर विकल्पासाठी 10 वर्षे असेल.
प्रति सभासद कमाल पॉलिसी कालावधी अशा प्रकारे निवडला जाईल, ज्यायोगे सभासदाचे परिपक्वतेचे वय या उत्पादनाच्या अंतर्गत परवानगी असलेल्या कमाल परिपक्वता वयापर्यंत मर्यादित केले जाईल.
कृपया हे लक्षात ठेवा: जिथे जिथे सभासदाचा पॉलिसी कालावधी महिन्यांमध्ये व्यक्त केला जातो (आणि तो संपूर्ण वर्ष नसतो) तिथे केवळ एकल प्रीमियम किंवा मासिक मोड उपलब्ध असतील. उदा. पॉलिसी कालावधी 39 महिने, 67 महिने, 118 महिने इ.)
प्रीमियम पेमेंट कालावधी | |
---|---|
नियमित प्रीमियम | पॉलिसी कालावधी प्रमाणेच |
मर्यादित प्रीमियम | पॉलिसी कालावधीपेक्षा 24 महिने कमी |
एकल प्रीमियम | एकदाच पेमेंट |
किमान प्रीमियम | कमाल प्रीमियम |
---|---|
आश्वस्त रक्कम किंवा कव्हरची रक्कम आणि इतर घटक उदा. वय, लिंग, मॉरटॅलिटी लोडिंग, निवडलेला कव्हर विकल्प इ.वर आधारुन | मर्यादित/ नियमित/ एकल प्रीमियम: कमाल आश्वस्त रक्कम आणि वय, लिंग, मॉरटॅलिटी लोडिंग, निवडलेला कव्हर विकल्प इ.वर आधारुन |
तुम्ही एकल, मर्यादित किंवा नियमित प्रीमियम्समधून पैसे भरण्याची निवड करु शकता. मर्यादित आणि नियमित प्रीमियम मोड्सच्या अंतर्गत तुम्ही वार्षिक, अर्धवार्षिक,त्रैमासिक किंवा मासिक प्रीमियम भरु शकता.
रिड्यूसिंग कव्हर | लेव्हल कव्हर |
---|---|
एकल प्रीमियम, मर्यादित प्रीमियम (वार्षिक, अर्धवार्षिक,त्रैमासिक किंवा मासिक ) | एकल प्रीमियम, मर्यादित प्रीमियम (वार्षिक, अर्धवार्षिक,त्रैमासिक किंवा मासिक ) |
मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, आणि मासिक पॉलिसींसाठी खालील प्रीमियम वारंवारता फॅक्टर्स वार्षिक प्रीमियमवर लागू केले जातील
प्रीमियम वारंवारता | वार्षिक प्रीमियमवर लागू केला जाणारा फॅक्टर |
---|---|
वार्षिक | 0.96 |
अर्ध वार्षिक | 0.49 |
त्रैमासिक | 0.25 |
मासिक | 1/12 |
.
कमाल दोन पर्यंत सह कर्जदारांना या पॉलिसीमध्ये विशिष्ठ कर्जासाठी एकल इन्श्युरन्स प्रमाणपत्रामार्फत अनुमती आहे. इन्श्युरेबल इंटरेस्ट असलेले सह-कर्जदार उदा. जोडीदार, भावंडे, आईवडिल किंवा आजी आजोबा इ.ना पॉलिसीमध्ये अनुमती आहे.
सह कर्जदारांसाठी खालील दोन विकल्प उपलब्ध आहेत.
प्रथम दावा तत्व (कर्जाच्या 100%) | कर्जाच्या शेअरची टक्केवारी | |
---|---|---|
कव्हरचा आवाका |
|
|
कर्जदारापैकी एकाच्या किंवा दोघांच्या मृत्यू किंवा अपघातामुळे कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्वाच्या स्थितीत किंवा कव्हर केलेल्या गंभीर आजाराच्या पहिल्या निदानाच्या स्थितीत |
|
|
नाही या पॉलिसीमध्ये कर्जाची अनुमती नाही.
या पॉलिसीमध्ये कोणतेही पेड-अप लाभ नाहीत.
सभासद/ मास्टर पॉलिसीधारक पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय दिनांकापासून पाच वर्षांच्या आत राहिलेले प्रीमियम व्याज/ विलंब शुल्काशिवाय भरुन बोर्डाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग धोरणानुसार पॉलिसीला पुनरुज्जीवीत करु शकता.
मर्यादित पेमेंट विकल्पाच्या अंतर्गत, जर सभासदाने/ मास्टर पॉलिसीधारकाने पाच वर्षांच्या पुनरुज्जीवन कालावधीत पॉलिसी पुनरुज्जीवीत केली नाही, तर पुनरुज्जीवन कालावधीच्या समाप्तीवर सभासदाला/ मास्टर पॉलिसीधारकाला टर्मिनेशन मूल्य दिले जाईल आणि त्या सभासदासाठी कव्हर बंद होईल.
नियमित पेमेंट विकल्पाच्या अंतर्गत, जर सभासदाने/ मास्टर पॉलिसीधारकाने पाच वर्षांच्या पुनरुज्जीवन कालावधीत पॉलिसी पुनरुज्जीवीत केली नाही, पॉलिसी/ कव्हरेज बंद होते. पुनरुज्जीवन कंपनीच्या बोर्डाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग धोरणानुसार असते.
आम्ही तुम्हाला वाढीव कालावधी देतो, ज्याच्या दरम्यान तुम्ही देय दिनांकावर चुकलेले प्रीमियम भरु शकता. या पॉलिसीमध्ये नियमित/ मर्यादित प्रीमियमसाठी 30 दिवसांचा वाढीव कालावधी आहे, मासिक प्रमियमहून इतर वेगळ्या मोड्ससाठी तो 15 दिवस आहे. वाढीव कालावधीमध्ये पॉलिसी किंवा कव्हर सक्रिय पॉलिसीनुसार सुरु राहिल.
मृत्यू किंवा अपंगत्वाच्या स्थितीत, स्थितीनुसार, वाढीव कालावधीत केवळ मृत्यू होण्याच्या किंवा अपंगत्वाच्या दिनांकाआधीचा देय प्रीमियम असल्यास, त्याला मृत्यू पश्चातच्या किंवा अपंगत्व लाभामधून वजा केले जाईल.
वाढीव कालावधीच्या आत पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेल्या प्रीमियमला न भरण्याच्या स्थितीत पॉलिसी लॅप्स होईल आणि कोणताही लाभ देय नसेल. कव्हर बंद होईल आणि भविष्यातले कोणतेही लाभ लॅप्स पॉलिसीच्या संदर्भात देय होणार नाहीत.
परंतु,मास्टर पॉलिसीधारकाने व्यवसायासाठी आम्हाला पैसे न भरण्याच्या स्थितीत किंवा मास्टर पॉलिसीधारकाने प्रीमियम संकलित केला असून काही कारणास्तव तो आमच्यापर्यंत वाढीव कालावधीत न येण्याच्या स्थितीत आम्ही समुहाच्या आश्वस्त सभासदांसाठी कव्हरेज देणे सुरु ठेवू.
आश्वस्त समुह सभासदाने प्रीमियम भरला असल्याचे सिध्द केल्यास त्या सभासदाला कव्हर दिले जाईल आणि यथायोग्य पावती मिळेल, ज्यामुळे सभासदाला तो/ती यथायोग्यपणे इन्श्युअर्ड असल्याचा विश्वास वाटेल.
तुम्ही मास्टर पॉलिसीधारक/ सभासद तुमच्या पॉलिसी दस्तऐवजाला/ सर्टिफिकेट ऑफ इन्श्युरन्सला फ्री लुक कालावधीत परत करु शकता; जर तुम्ही पॉलिसीच्या कोणत्याही अटी व शर्तीशी सहमत नसाल, तर तुम्हाला पॉलिसी दस्तऐवजाला/ सर्टिफिकेट ऑफ इन्श्युरन्सला आम्हाला परत करण्याचा विकल्प आहे, त्यासाठी तुम्हाला पॉलिसी दस्तऐवज/ सर्टिफिकेट ऑफ इन्श्युरन्स मिळण्याच्या 15 दिवसांच्या आत त्याची कारणे द्यावी लागतील. दूरवर्ती मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी फ्री-लुक कालावधी 30 दिवस असेल.
तुम्ही पॉलिसी परत केल्यावर तुम्हाला परतावा/रिफंड मिळतो का?
हो. आम्ही या समतुल्य परतावा/रिफंड देऊ- भरलेला प्रीमियम
वजा: i. पॉलिसी सक्रिय असलेल्या कालावधीसाठी प्रो-राटा रिस्क प्रीमियम, ज्यात प्रो-राटा रिस्क प्रीमियम म्हणजे कव्हरच्या कालावधीसाठी असलेल्या अनुपातीक रिस्क प्रीमियम असतो.
वजा ii. भरलेली कोणतीही स्टॅंप ड्यूटी
वजा iii. वैद्यकीय चाचणीवर केलेला खर्च, जर असल्यास
सभासद पातळीवरील इन्श्युरन्स कव्हर यापैकी सर्वात आधी येणा-या स्थितीत बंद होईल-
सभासद पातळीवरील इन्श्युरन्स कव्हर यापैकी सर्वात आधी येणा-या स्थितीत बंद होईल-
इंडियाफर्स्ट ग्रुप टर्म प्लान सर्व कार्पोरेट टर्म इन्श्युरन्ससह विस्तृत सामुहिक संरक्षण उपलब्ध करुन देतो, आर्थिक सुरक्षेची खात्री देतो. कार्पोरेट्ससाठी तयार करण्यात आलेला हा सामुहिक टर्म प्लान प्रीमियम पेमेंट्समध्ये सोईस्करपणा देतो, नवीन सभासद जोडण्याचे विकल्प तसेच कर लाभ देतो. तुमच्या सामुहिक लाईफ इन्श्युरन्सला एम्लॉइ डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (इडीएलआय) कव्हरेज सोबत सुरक्षित करा.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.
वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.
ज्ञान केंद्र
सर्व पहा