Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

मदतीसाठी आम्ही आहोत: दावे सोपे आणि सोपे करतो

इंडियाफर्स्ट लाईफमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या दुःखाच्या  काळात त्यांच्यासोबत ठाम उभे राहतो. आमच्या सुरळीत दावा नोंदणी आणि सेटलमेंट प्रक्रियेमुळे  ग्राहकांना  चिंतामुक्त भविष्याची शाश्वती मिळते. कार्यक्षमतेवर लक्ष ठेऊन,  आमची तात्काळ दावा प्रक्रियेमुळे  तुम्हाला तुमच्या प्राथमिक गरजांकडे  लक्ष देण्याची  मुभा मिळते. खात्री बाळगा, आमची समर्पित टीम कुठल्याही  टप्प्यावर तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणूनसहाय्य करण्यासाठी नेहमी सज्ज असते.

दावा दाखल करण्याची तात्काळ आणि सुरळीत प्रक्रिया

तुम्हाला कठीण काळात अधिक चांगल्या पध्दतीने मदत करता यावी म्हणून आता आम्ही आमची दावा दाखल करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि संक्षिप्त  केली आहे.

claim bg

कृपया लाईफ अशुअर्ड  व्यक्ती आहे की समुह ते  निवडा.

सुरळीत प्रकियेमुळे दावा सेटलमेंट गुणोत्तरात वाढ झाली आहे

98.22%

24-25 या आर्थिक वर्षात, कुटुंबांना जलद आणि सोप्या  दावा सेटलमेंटद्वारे आर्थिक मदत केली गेली.

graph

आमच्याकडे दावा सादर करणे जलद आणि त्रासमुक्त आहे.

सर्व वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा

टप्पा 1 दावा नोंदणी

Answer
  • ऑनलाइन: तुमच्या दाव्याची  ऑनलाइन नोंदणी करा "https://www.indiafirstlife.com/claims/register-claim-online

  • ईमेल: सर्व आवश्यक दस्तऐवजांच्या सॉफ्ट कॉपी  'claims.support@indiafirstlife.com' येथे शेअर करा
  • कॉल: आम्हाला मदतीसाठी  1800-209-8700 वर संपर्क करा. आमचे प्रतिनिधी दावा नोंदणी प्रक्रियेत तुमचे मार्गदर्शन करतील.
  • आम्हाला भेट द्या: आवश्यक असलेल्या दस्तऐवजांच्या हार्ड कॉपीज नजीकच्या इंडियाफर्स्ट लाईफ शाखेत किंवा बॅंक ऑफ बडोदा किंवा आंध्र बॅंक शाखेत नेऊन द्या.

  • कुरियर: दाव्याची सूचना आणि आवश्यक  दस्तऐवज, इंडियाफर्स्ट इन्शुरन्स कंपनी लि.12-13 वा मजला, नॉर्थ (सी) विंग,टॉवर 4, नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पू) मुंबई 400063 येथे पाठवा.

  • दाव्याची सूचना आणि दस्तऐवज मिळाल्यावर तात्काळ नोंदणी होते. 

टप्पा 2 दाव्याचे परिक्षण

Answer
  • आमची टीम दाव्याच्या तपशीलाचे मूल्यांकन करुन इतर काही माहिती आवश्यक असल्यास तुम्हाला ते कळवतील.

  • आम्ही तुम्हाला  दाव्याचा पाठपुरावा करण्यासाठी युनिक क्लेम नंबर असलेले पोचपावतीचे पत्र देऊ.
  • सर्व माहिती तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत संपर्कावर  –एसएमएस/ईमेल/पत्रांनी दिली  जाईल. 

टप्पा 3 दाव्याची सेटलमेंट

Answer
  • विस्तृत मूल्यांकनानंतर आम्ही दाव्याच्या संदर्भात यथायोग्य आणि वेळेवर निर्णय घेऊ.

  • मृत्यूसंदर्भातल्या दाव्यांसाठी,  टर्नओव्हर टाइम (टीएटी) आयआरडीएआयनुसार असतो 
    • दाव्याची सेटलमेंट किंवा नकार किंवा खंडन,  जिथे परिक्षण आवश्यक नसते: आवश्यक असलेल्या शेवटच्या  दस्तऐवजाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांच्या आत
    • दाव्याची सेटलमेंट किंवा नकार किंवा खंडन, जिथे परिक्षण आवश्यक असते: दाव्याच्या सूचनेच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत परिक्षण आणि  त्यानंतर 30 दिवसांच्या आत  सेटलमेंट होणे आवश्यक आहे. 

अपघातात्मक/आत्महत्या केल्यामुळे होणारा मृत्यू

Answer
  • पोस्ट मार्टेम आणि केमिकल व्हिसेरा अहवाल
  • एफआयआर/ पंचनामा/ इन्केस्ट आणि अंतिम परिक्षण अहवाल
  • इन्शुरन्स काढलेली व्यक्ती  अपघातादरम्यान गाडी चालवत  असल्यास वाहन परवाना  (अपघात आणि अपंगत्व लाभ रायडर निवडीशी संबंधित)

मृत्यूचे दावे

Answer
  • दाव्याचा फॉर्म
  • क्रेडिट लाईफ क्लेम फॉर्म
  • मायक्रो-इन्शुरन्स  दावा फॉर्म
  • नियुक्तीकर्ता कर्मचारी दावा फॉर्म
  • इन्शुरन्स प्रमाणपत्र
  • मृत्यूचा मूळ  दाखला जो स्थानिक प्राधिकरणामार्फत दिला गेला आहे किंवा मृत्यू प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत
  • दावा करणा-या व्यक्तीच्या वर्तमान  पत्त्याचा दाखला
  • दावा करणा-या व्यक्तीचे वैध बॅंक पासबुक/ बॅंक स्टेटमेंट/ कॅन्सल केलेला चेक
  • क्रेडिट अकाउंट स्टेटमेंट/ कर्ज खाते स्टेटमेंट (सर्व क्रेडिट लाईफ केसेससाठी)

मॅच्युरिटी दावे

Answer
  • नीट भरलेला आणि स्वाक्षरी केलेला दावा सूचना फॉर्म
  • पॉलिसीचे मूळ दस्तऐवज.  
  • पॉलिसीधारकाच्या पॅन कार्डची प्रत
  • खाते क्रमांक आणि पॉलिसीधारकाचे नाव असलेला कॅन्सल केलेला चेक किंवा बॅंक पासबुकची प्रत
  • एनआरआय प्रतिज्ञापत्र (एनआरआयसाठी)
  • *सर्व प्रती बँकेच्या शाखेने प्रमाणित केल्या पाहिजेत.

मी माझ्या पॉलिसीसाठी दावा केव्हा प्रस्तुत करु शकतो? किंवा कंपनीला किती वेळामध्ये दावा सूचित केला पाहिजे?

Question

लाईफ अशुअर्डच्या मृत्यूनंतर 30-60 दिवसांच्या आत दावा प्रस्तुत केला पाहिजे.

Tags

मी दावा कसा प्रस्तुत करु?

Question
मी दावा कसा प्रस्तुत करु?
Answer
  • तुम्ही इंडियाफर्स्ट लाईफ वेबसाइटवरुन ऑनलाइन सादर करु शकता.
  • Yतुम्ही दाव्यासाठी आवश्यक दस्तऐवजांच्या डिजीटल प्रती ईमेलने claims.support@indiafirstlife.com  येथे पाठवू शकता.
  • तुम्ही दाव्याच्या फॉर्म्सच्या प्रती  मुख्य कार्यालयाला पोस्टाने किंवा कुरियरने पाठवू शकता किंवा तुम्ही त्यांना नजीकच्या बीओबी, यूबीआय किंवा इंडियाफर्स्ट लाईफ एफपीसी शाखेत आणून देऊ शकता.
Tags

इंडियाफर्स्ट लाईफचे सेटलमेंट गुणोत्तर किती आहे?

Question
What is the claim settlement ratio of IndiaFirst Life?
Answer

व्यक्तीच्या मृत्यू पश्चातच्या दाव्याचे 2023-24 च्या आर्थिक वर्षातील  सेटलमेंट गुणोत्तर 98.04% आहे आणि इंडियाफर्स्ट लाईफमध्ये आम्ही, तुमच्या सर्व खऱ्या दाव्यांच्या संपूर्ण सेटलमेंटचे वचन देतो.

Tags

लाईफ अशुअर्डचा पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास काय होते?

Question
What happens in the event of the demise of the life assured during the term of the policy?
Answer

लाभार्थी आवश्यक दस्तऐवज प्रस्तुत करुन दाव्याची सुरुवात करु शकतात  आणि मृत्यूपश्चातच्या दाव्याचे पेमेंट इन्शुरन्स पॉलिसीच्या अटींनुसार केले जाईल.

Tags

मी माझ्या दाव्याची प्रगती कशी तपासू?

Question
मी माझ्या दाव्याची प्रगती कशी तपासू?
Answer

तुम्ही तुमच्या दाव्याच्या प्रगतीला “ट्रॅक क्लेम” वापरून  किंवा क्यूआर कोड स्कॅन करुन ऑनलाइन तपासू शकता. कोणत्याही मार्गदर्शनासाठी, तुम्ही आमच्या टोल-फ्री नंबरचा देखील वापर करु शकता

Tags

दावा प्रस्तुत करण्यासाठी कोणकोणते दस्तऐवज लागतात?

Question
What documents are required for submitting a claim?
Answer
  • महानगरपालिकेने दिलेले लाईफ अशुअर्डचे   मृत्यू प्रमाणपत्र
  • भरलेला आणि स्वाक्षरी केलेला दावा सूचना फॉर्म
  • वारसाचे ओळखपत्र  आणि पत्त्याचा दाखला.
  • मृत व्यक्तीचे ओळखपत्र
  • बॅंकेचे पासबुक किंवा कॅन्सल केलेला चेक ज्यावर वारसाचे नाव आणि खाते तपशील छापलेला  आहे.n it.

अनैसर्गिक मृत्यू झाल्यास :

  • एफआयआर, पोस्ट-मार्टेम आणि पंचनाम्याचे अहवाल
  • हॉस्पिटलमधी नोंदी, उपलब्ध असल्यास
Tags

दाव्यासाठी दस्तऐवज कसे प्रस्तुत करावेत?

Question
दाव्यासाठी दस्तऐवज कसे प्रस्तुत करावेत?
Answer
  • ईमेल: तुम्ही दाव्याची सूचना आणि आवश्यक दस्तऐवज   claims.support@indiafirstlife.com किंवा customer.first@indiafirstlife.com. येथे पाठवू शकता.
  • कुरियर: तुम्ही दाव्याची सूचना आणि आवश्यक  दस्तऐवज आमच्या मुख्य कार्यालयात दावा विभागाला पाठवू शकता.
  • शाखा: तुम्ही दाव्याची सूचना आणि दस्तऐवज इंडियाफर्स्ट लाईफ  शाखेत देऊ शकता.
Tags

मला माझा दावा मिळू शकेल अशी बॅंक खाती कोणती?

Question
What bank accounts can I receive my claim in?
Answer

दावा करणारी व्यक्ती कोणत्याही बॅंकेच्या बचत खात्यात परतावा देण्याची विनंती करु शकते.

Tags

मला माझा दावा कोणत्या चलनामध्ये मिळू शकतो?

Question
What currency can I receive my claim in?
Answer

भारतीय रुपयांमध्ये हि रक्कम मिळेल.

Tags

दावा सेटलमेंट गुणोत्तरात वाढ झाली आहे

99.30%

24-25 या आर्थिक वर्षात, कुटुंबांना जलद आणि सोप्या  दावा सेटलमेंटद्वारे आर्थिक मदत केली गेली.

graph

आपण कशी मदत करू शकतो?

View All FAQ 

टप्पा 1 दावा नोंदणी

Answer
  • ऑनलाइन: तुमच्या दाव्याची  ऑनलाइन नोंदणी करा  "https://www.indiafirstlife.com/claims/register-claim-online
  • ईमेल: सर्व आवश्यक दस्तऐवजांच्या सॉफ्ट कॉपी  'claims.support@indiafirstlife.com' येथे शेअर करा
  •  कॉल: आम्हाला मदतीसाठी  1800-209-8700 वर संपर्क करा. आमचे प्रतिनिधी दावा नोंदणी प्रक्रियेत तुमचे मार्गदर्शन करतील.
  • आम्हाला भेट द्या: आवश्यक असलेल्या दस्तऐवजांच्या हार्ड कॉपीज नजीकच्या इंडियाफर्स्ट लाईफ शाखेत किंवा बॅंक ऑफ बडोदा किंवा आंध्र बॅंक शाखेत नेऊन द्या.
  • कुरियर: दाव्याची सूचना आणि आवश्यक  दस्तऐवज, इंडियाफर्स्ट इन्शुरन्स कंपनी लि.12-13 वा मजला, नॉर्थ (सी) विंग,टॉवर 4, नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पू) मुंबई 400063 येथे पाठवा.
  • दाव्याची सूचना आणि दस्तऐवज मिळाल्यावर तात्काळ नोंदणी होते 

टप्पा 2 दाव्याचे परिक्षण

Answer
  • आमची टीम दाव्याच्या तपशीलाचे मूल्यांकन करुन इतर काही माहिती आवश्यक असल्यास तुम्हाला ते कळवतील.

  • आम्ही तुम्हाला  दाव्याचा पाठपुरावा करण्यासाठी युनिक क्लेम नंबर असलेले पोचपावतीचे पत्र देऊ.
  • सर्व माहिती तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत संपर्कावर  –एसएमएस/ईमेल/पत्रांनी दिली  जाईल. 

टप्पा 3 दाव्याची सेटलमेंट

Answer
  • विस्तृत मूल्यांकनानंतर आम्ही दाव्याच्या संदर्भात यथायोग्य आणि वेळेवर निर्णय घेऊ.

  • मृत्यूसंदर्भातल्या दाव्यांसाठी,  टर्नओव्हर टाइम (टीएटी) आयआरडीएआयनुसार असतो 
    • दाव्याची सेटलमेंट किंवा नकार किंवा खंडन,  जिथे परिक्षण आवश्यक नसते: आवश्यक असलेल्या शेवटच्या  दस्तऐवजाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांच्या आत
    • दाव्याची सेटलमेंट किंवा नकार किंवा खंडन, जिथे परिक्षण आवश्यक असते: दाव्याच्या सूचनेच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत परिक्षण आणि  त्यानंतर 30 दिवसांच्या आत  सेटलमेंट होणे आवश्यक आहे. 

अपघातात्मक/आत्महत्या केल्यामुळे होणारा मृत्यू

Answer
  • पोस्ट मार्टेम आणि केमिकल व्हिसेरा अहवाल
  • एफआयआर/ पंचनामा/ इन्केस्ट आणि अंतिम परिक्षण अहवाल
  • इन्शुरन्स काढलेली व्यक्ती  अपघातादरम्यान गाडी चालवत  असल्यास वाहन परवाना  (अपघात आणि अपंगत्व लाभ रायडर निवडीशी संबंधित)

मृत्यूचे दावे

Answer
  • दाव्याचा फॉर्म
    • क्रेडिट लाईफ क्लेम फॉर्म
    • मायक्रो-इन्शुरन्स  दावा फॉर्म
    • नियुक्तीकर्ता कर्मचारी दावा फॉर्म
  • इन्शुरन्स प्रमाणपत्र
  • मृत्यूचा मूळ  दाखला जो स्थानिक प्राधिकरणामार्फत दिला गेला आहे किंवा मृत्यू प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत
  • दावा करणा-या व्यक्तीच्या वर्तमान  पत्त्याचा दाखला
  • दावा करणा-या व्यक्तीचे वैध बॅंक पासबुक/ बॅंक स्टेटमेंट/ कॅन्सल केलेला चेक
  • क्रेडिट अकाउंट स्टेटमेंट/ कर्ज खाते स्टेटमेंट (सर्व क्रेडिट लाईफ केसेससाठी)

मॅच्युरिटी दावे

Answer
  • नीट भरलेला आणि स्वाक्षरी केलेला दावा सूचना फॉर्म
  • पॉलिसीचे मूळ दस्तऐवज. 
  • पॉलिसीधारकाच्या पॅन कार्डची प्रत 
  • खाते क्रमांक आणि पॉलिसीधारकाचे नाव असलेला कॅन्सल केलेला चेक किंवा बॅंक पासबुकची प्रत
  • एनआरआय प्रतिज्ञापत्र (एनआरआयसाठी)
  • *सर्व प्रती बँकेच्या शाखेने प्रमाणित केल्या पाहिजेत.

मी माझ्या पॉलिसीसाठी दावा केव्हा प्रस्तुत करु शकतो? किंवा कंपनीला किती वेळामध्ये दावा सूचित केला पाहिजे?

Answer

लाईफ अशुअर्डच्या मृत्यूनंतर 30-60 दिवसांच्या आत दावा प्रस्तुत केला पाहिजे.

मी दावा कसा प्रस्तुत करु?

Answer
  • तुम्ही इंडियाफर्स्ट लाईफ वेबसाइटवरुन ऑनलाइन सादर करु शकता.
  • तुम्ही दाव्यासाठी आवश्यक दस्तऐवजांच्या डिजीटल प्रती ईमेलने  claims.support@indiafirstlife.com  येथे पाठवू शकता.
  • तुम्ही दाव्याच्या फॉर्म्सच्या प्रती  मुख्य कार्यालयाला पोस्टाने किंवा कुरियरने पाठवू शकता किंवा तुम्ही त्यांना नजीकच्या बीओबी, यूबीआय किंवा इंडियाफर्स्ट लाईफ एफपीसी शाखेत आणून देऊ शकता.

इंडियाफर्स्ट लाईफचे सेटलमेंट गुणोत्तर किती आहे?

Answer

व्यक्तीच्या मृत्यू पश्चातच्या दाव्याचे 2023-24 च्या आर्थिक वर्षातील  सेटलमेंट गुणोत्तर 98.04% आहे आणि इंडियाफर्स्ट लाईफमध्ये आम्ही, तुमच्या सर्व खऱ्या दाव्यांच्या संपूर्ण सेटलमेंटचे वचन देतो.

लाईफ अशुअर्डचा पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास काय होते?

Answer

लाभार्थी आवश्यक दस्तऐवज प्रस्तुत करुन दाव्याची सुरुवात करु शकतात  आणि मृत्यूपश्चातच्या दाव्याचे पेमेंट इन्शुरन्स पॉलिसीच्या अटींनुसार केले जाईल.

मी माझ्या दाव्याची प्रगती कशी तपासू?

Answer

तुम्ही तुमच्या दाव्याच्या प्रगतीला “ट्रॅक क्लेम” वापरून  किंवा क्यूआर कोड स्कॅन करुन ऑनलाइन तपासू शकता. कोणत्याही मार्गदर्शनासाठी, तुम्ही आमच्या टोल-फ्री नंबरचा देखील वापर करु शकता

दावा प्रस्तुत करण्यासाठी कोणकोणते दस्तऐवज लागतात?

Answer
  • महानगरपालिकेने दिलेले लाईफ अशुअर्डचे   मृत्यू प्रमाणपत्र
  • भरलेला आणि स्वाक्षरी केलेला दावा सूचना फॉर्म
  • वारसाचे ओळखपत्र  आणि पत्त्याचा दाखला.
  • मृत व्यक्तीचे ओळखपत्र
  • बॅंकेचे पासबुक किंवा कॅन्सल केलेला चेक ज्यावर वारसाचे नाव आणि खाते तपशील छापलेला  आहे.

अनैसर्गिक मृत्यू झाल्यास :

  • एफआयआर, पोस्ट-मार्टेम आणि पंचनाम्याचे अहवाल
  • हॉस्पिटलमधी नोंदी, उपलब्ध असल्यास

दाव्यासाठी दस्तऐवज कसे प्रस्तुत करावेत?

Answer
  • ईमेल: तुम्ही दाव्याची सूचना आणि आवश्यक दस्तऐवज  claims.support@indiafirstlife.com  किंवा customer.first@indiafirstlife.com. येथे पाठवू शकता.
  • कुरियर: तुम्ही दाव्याची सूचना आणि आवश्यक  दस्तऐवज आमच्या मुख्य कार्यालयात दावा विभागाला पाठवू शकता.
  • शाखा: तुम्ही दाव्याची सूचना आणि दस्तऐवज इंडियाफर्स्ट लाईफ  शाखेत देऊ शकता.

मला माझा दावा मिळू शकेल अशी बॅंक खाती कोणती?

Answer

दावा करणारी व्यक्ती कोणत्याही बॅंकेच्या बचत खात्यात परतावा देण्याची विनंती करु शकते.

मला माझा दावा कोणत्या चलनामध्ये मिळू शकतो?

Answer

भारतीय रुपयांमध्ये हि रक्कम मिळेल.

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail