drop-header-img
IndianFirstLife

लाइफ एलिट टर्म प्लान

  • tick

    99 वर्षे वयापर्यंत आयुष्यभर संरक्षण

  • tick

    किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्याच्या स्वरुपात सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर One Pager

drop-header-img
IndianFirstLife

सुपर प्रोटेक्शन प्लान

  • tick

    तुमची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय (रिटर्न ऑफ प्रिमिअम - ROP )

  • tick

    तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरण्याची लवचिकता

  • tick

    99 वर्षांपर्यंत आयुष्यभर सुरक्षा

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमधे सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाईफ प्लान

  • tick

    कालावधी निवडण्याची सोयिस्करता

  • tick

    कुटुंबाला रक्कम मिळेल

  • tick

    विमा रक्कम निवडण्याची सोय

  • tick

    दीर्घकाळ संरक्षण

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

प्रोटेक्ट शिल्ड प्लस प्लॅन

  • tick

    त्वरित वितरण

  • tick

    रास्त प्रीमियम

  • tick

    मेडिकल नाही

  • tick

    लागू कर कायद्यांनुसार कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सरल जीवन विमा प्लान

  • tick

    ₹ 50 लाखांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कव्हर.

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    प्रियजनांसाठी 40 वर्षापर्यंत संरक्षण

  • tick

    एकरकमी लाभासह कोविड-19 साठी संरक्षण.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टर्म रायडर प्लान

  • tick

    5-30 वर्षांपर्यंत अतिरिक्त लाईफ कव्हर

  • tick

    मृत्यूपश्चात गॅरंटीड एकरकमी लाभ

  • tick

    तुम्ही गुंतवलेल्या प्रीमियम्सवर कर लाभांचा आनंद घ्या.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाइफ एलिट टर्म प्लान

  • tick

    99 वर्षे वयापर्यंत आयुष्यभर संरक्षण

  • tick

    किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्याच्या स्वरुपात सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सुपर प्रोटेक्शन प्लॅन

  • tick

    तुमची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय (रिटर्न ऑफ प्रिमिअम - ROP )

  • tick

    तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरण्याची लवचिकता

  • tick

    99 वर्षांपर्यंत आयुष्यभर सुरक्षा

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमधे सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाइफ प्लान

  • tick

    कालावधी निवडण्याची सोयिस्करता

  • tick

    कुटुंबाला रक्कम मिळेल

  • tick

    विमा रक्कम निवडण्याची सोय

  • tick

    दीर्घकाळ संरक्षण

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

प्रोटेक्ट शिल्ड प्लस प्लॅन

  • tick

    त्वरित वितरण

  • tick

    रास्त प्रीमियम

  • tick

    मेडिकल नाही

  • tick

    लागू कर कायद्यांनुसार कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सरल जीवन विमा प्लान

  • tick

    ₹ 50 लाखांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कव्हर.

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    प्रियजनांसाठी 40 वर्षापर्यंत संरक्षण

  • tick

    एकरकमी लाभासह कोविड-19 साठी संरक्षण.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

रेडियंस स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन

  • tick

    झीरो फंड ॲलोकेशन शुल्क

  • tick

    निवडण्यासाठी 10 वेगवेगळे फंड्स

  • tick

    तुमच्या गुंतवणूकीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी 3 प्लॅन चे पर्याय

  • tick

    उउच्च परताव्यांसाठी 100% रकमेची गुंतवणूक

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

मनी बॅलन्स प्लान

  • tick

    परिपूर्ण गुंतवणूक धोरण

  • tick

    लवचिक-प्रीमियम हफ्ते

  • tick

    आंशिक स्वरुपात पैसे काढण्याचा लवचिकपणा

  • tick

    सोयीस्कर उपलब्धत फंड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ट्यूलिप प्लस प्लान

  • tick

    100x पर्यंत लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • tick

    प्रीमियम ॲलोकेशन चार्जेसचा 750% पर्यत परतावा

  • tick

    अतिरिक्त जोखिम कव्हर करण्यासाठी तयार केलेले रायडर्स

  • tick

    उच्च प्रीमियमकरीता कमी केलेले प्रीमियम ॲलोकेशन चार्ज

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ट्यूलिप प्रो प्लान

  • tick

    Up to 20X Life Cover for Your Loved Ones

  • tick

    Additional Coverage through TERM Rider

  • tick

    Multiple Investment Strategies and up to 10 Diversified Funds

  • tick

    Up to 600% of Premium Allocation Charges returned at Maturity

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

वेल्थ मॅक्सिमायझर प्लान

  • tick

    मार्केट लिंक्ड रिटर्न्स

  • tick

    जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी मोफत स्विच

  • tick

    दीर्घकालीन लॉयल्टी लाभ

  • tick

    टॉप-अप प्रीमियम

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

अशुअर्ड इन्कम फॉर माईलस्टोन्स प्लॅन

  • tick

    खात्रीशीर दीर्घकालीन उत्पन्न प्लॅन

  • tick

    टप्प्यांवर आधारित आर्थिक नियोजनासाठी आदर्श

  • tick

    गरजेनुसार बदलता येणारे तीन लाभ पर्याय

  • tick

    तत्काळ अथवा स्थगित उत्पन्नाचे पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटी ऑफ लाईफ ड्रीम्स प्लॅन

  • tick

    3 उत्पन्न पर्यायांची निवड

  • tick

    खात्रीशीर दीर्घकाळ उत्पन्न

  • tick

    लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • tick

    दीर्घकालिन बचतीचे लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड सिंगल प्रीमियम प्लान

  • tick

    गुंतवणूकीवर गॅरंटीड 7 पट रिटर्न्स

  • tick

    एकदम पैसे भरा (एकरकमी)

  • tick

    कर बचत लाभ

  • tick

    1.25 पट उच्च लाईफ कव्हर

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

महाजीवन प्लस प्लान

  • tick

    15 किंवा 20 वर्षांपर्यंत लाईफ कव्हर

  • tick

    नियमित कॅशबॅक

  • tick

    अखंडित लाईफ कव्हर

  • tick

    लवकर प्रीमियम भरणा केल्यास मनी बॅक सूट

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

स्मार्ट रिटायरमेंट प्लॅन

  • tick

    3 नवीन फंड्स सह, मार्केट-संलग्न रिटर्न्स!

  • tick

    तुमची सेवानिवृत्ती सुनिश्चित करण्यासाठी योजनांचे 2 पर्याय

  • tick

    शून्य वाटप किंवा प्रशासन शुल्क

  • tick

    1 वर्षात 5% पर्यंत खात्रीशीर अतिरिक्त लाभ*

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड पेन्शन प्लान

  • tick

    जीवन पर्यन्त उत्पन्न

  • tick

    5 एन्युटींपैकी निवड

  • tick

    संयुक्त जीवन सुरक्षा

  • tick

    एस्केलेटिंग ॲन्युइटी पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड ॲन्युइटी प्लान

  • tick

    सेवानिवृत्ती नियोजन

  • tick

    12 वार्षिकीचे पर्याय

  • tick

    अतिरिक्त सेवानिवृत्ती पॉलिसी फायदे

  • tick

    संयुक्त जीवन पर्यायासह निरंतरता

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड रिटायरमेंट प्लान

  • tick

    खात्रीशीर परतावा

  • tick

    महागाईवर मात

  • tick

    बचत करण्याचे विकल्प निवडा

  • tick

    40 वर्षांपेक्षा जास्त काळ बचत करा

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

अ‍ॅश्युअर्ड इन्कम फॉर माइलस्टोन्स प्लॅन

  • tick

    खात्रीशीर दीर्घकालीन उत्पन्न प्लॅन

  • tick

    टप्प्यांवर आधारित आर्थिक नियोजनासाठी आदर्श

  • tick

    गरजेनुसार बदलता येणारे तीन लाभ पर्याय

  • tick

    तत्काळ अथवा स्थगित उत्पन्नाचे पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटी ऑफ लाईफ ड्रीम्स प्लॅन

  • tick

    3 उत्पन्न पर्यायांची निवड

  • tick

    खात्रीशीर दीर्घकाळ उत्पन्न

  • tick

    लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • tick

    दीर्घकालिन बचतीचे लाभ.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड सिंगल प्रीमियम प्लान

  • tick

    गुंतवणूकीवर गॅरंटीड 7 पट रिटर्न्स

  • tick

    एकदम पैसे भरा (एकरकमी)

  • tick

    कर बचत लाभ

  • tick

    1.25 पट उच्च लाईफ कव्हर

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लॉन्ग गॅरंटीड इनकम प्लान

  • tick

    अल्पकालीन भरणा, दीर्घकालीन फायदा

  • tick

    आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खात्रीशीर उत्पन्न

  • tick

    वयाच्या 99 व्या वर्षांपर्यंत आयुष्यभर उत्पन्न

  • tick

    प्रिमियम पेबॅकचे आश्वासन

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टर्म रायडर प्लान

  • tick

    5-30 वर्षांपर्यंत अतिरिक्त लाईफ कव्हर

  • tick

    मृत्यूपश्चात गॅरंटीड एकरकमी लाभ

  • tick

    तुम्ही गुंतवलेल्या प्रीमियम्सवर कर लाभांचा आनंद घ्या.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

वेव्हर ऑफ प्रीमियम रायडर

  • tick

    3 कव्हरेज पर्याय

  • tick

    तुमच्या प्रियजनांसाठी खात्रीशीर आर्थिक संरक्षण

  • tick

    तुमच्या अनुपस्थितीत पॉलिसी चालू राहते (डब्ल्यूओपी)

  • tick

    10 गंभीर आजाराचे कव्हर

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

एडीबी रायडर

  • tick

    2 कोटी पर्यंत विद्यमान पॉलिसीवर अतिरिक्त कवर

  • tick

    किफायतशीर किंमतीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करा.

  • tick

    कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टीपीडी रायडर

  • tick

    1 कोटी पर्यंत अतिरिक्त कवर

  • tick

    किफायतशीर किंमतीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करा.

  • tick

    कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान

  • tick

    व्यापक ग्रूप हेल्थ इंश्युरन्स

  • tick

    कॉर्पोरेटसाठी किफायतशीर हेल्थ कवरेज

  • tick

    ग्रूप हेल्थ इंश्युरन्ससाठी कोविड-19 संरक्षण

  • tick

    निश्चित लाभाचे आश्वासन

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ग्रुप टर्म प्लान

  • tick

    किफायतशीर ग्रूप टर्म इंश्युरन्स

  • tick

    ऐच्छिक किंवा स्वयंचलित नोंदणी

  • tick

    ईडीएलआय सोबत सुधारित कवरेज

  • tick

    सोयीनुसार प्रिमियम भरणा

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

नवीन कॉर्पोरेट लाभ प्लान

  • tick

    प्रत्येक योजनेसाठी वेगळा प्लान

  • tick

    5% प्रति वर्षाची किमान गॅरंटेड रिटर्न

  • tick

    कंपनीच्या प्रदर्शनानुसार वार्षिक बोनस

  • tick

    सहज सोपे रिटर्न्स

drop-header-img
IndianFirstLife

लिटल चेम्प प्लान

  • tick

    आर्थिक लाभ

  • tick

    कस्टमाईझ करता येणारी पॉलिसी

  • tick

    खात्रीशीर परतावे

  • tick

    सोईस्कर कव्हरेज पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img

टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर

तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी योग्य कव्हर निवडण्यासाठी आमचा टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा.

drop-header-img

चाईल्ड प्लॅन कॅल्क्युलेटर

तुमच्या मुलाचे शिक्षण आणि भविष्यातील ध्येयासाठीचे नियोजन आमच्या सोप्या चाईल्ड प्लॅन कॅल्क्युलेटरच्या मदतीने करा.

drop-header-img

रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर

आरामदायी आणि तणावमुक्त सेवानिवृत्तीसाठी किती बचतीची गरज आहे त्याचा अंदाज काढा.

drop-header-img

कॉस्ट ऑफ डिले कॅल्क्युलेटर

गुंतवणुकीतील विलंबाचा तुमच्या दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवर काय परिणाम होऊ शकतो ते पहा.

drop-header-img

ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅल्क्युलेटर

तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू मोजा आणि तुमच्या कुटुंबाला आवश्यक इन्शुरन्स कव्हर समजून घ्या.

drop-header-img

पेड-अप कॅल्क्युलेटर

तुमच्या पॉलिसीचे पेड-अप मूल्य मोजा आणि माहितीपूर्वक आर्थिक निर्णय घ्या.

drop-header-img

ॲन्युइटी कॅल्क्युलेटर

आमचा ॲन्युइटी कॅल्क्युलेटर वापरून तुमचे सेवानिवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाचा अंदाज काढा.

drop-header-img

ULIP कॅल्क्युलेटर

पॉलिसी कालावधीमध्ये तुमच्या ULIP गुंतवणुकीवर मिळणाऱ्या अपेक्षित लाभाचा अंदाज काढा.

drop-header-img

कंपाउंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर

कंपाऊंडिंगने वेळेबरोबर तुमचे पैसे कसे वाढतात हे समजून घ्या.

drop-header-img

फ्युचर वेल्थ क्रिएशन कॅल्क्युलेटर

तुमची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी गुंतवणुकीचे योग्यप्रकारे नियोजन करा.

drop-header-img

SIP कॅल्क्युलेटर

काही क्लिक्स मधेच तुमच्या मासिक SIP वरील रिटर्न्स मोजा.

drop-header-img

SSY कॅल्क्युलेटर

आमचा सोपा SSY कॅल्क्युलेटर वापरा आणि तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही किती बचत करू शकता ते मोजा.

drop-header-img

RD कॅल्क्युलेटर

तुमच्या रिकरिंग डिपॉझिट गुंतवणुकीचे परिपक्वता मूल्य सहजतेने मोजा.

drop-header-img

NPS कॅल्क्युलेटर

नॅशनल पेन्शन स्कीम मधील गुंतवणुकीद्वारे तुमचा निवृत्ती निधी आणि पेन्शनचा अंदाज घ्या.

drop-header-img

इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर

तुमची कर देयता मोजा आणि कर नियोजन अधिक सुयोग्य पद्धतीने करा.

drop-header-img

होम लोन EMI कॅल्क्युलेटर

तुमच्या गृह कर्जाचे EMI मोजा आणि सहजतेने हफ्त्यांचे नियोजन करा.

drop-header-img

कार लोन EMI कॅल्क्युलेटर

तुमच्या कार कर्जाचे EMI शोधा आणि हफ्ते भरण्याचा योग्य प्लॅन निवडा.

drop-header-img

पर्सनल लोन EMI कॅल्क्युलेटर

कर्जासाठी अर्ज दाखल करण्याअगोदर तुमच्या वैयक्तिक कर्जाच्या EMI चा अंदाज घ्या.

drop-header-img

सॅलरी कॅल्क्युलेटर

कपात आणि भत्त्यानंतर तुमच्या हातात मिळणारा पगार मोजा.

drop-header-img

ग्रॅच्युइटी कॅल्क्युलेटर

तुमच्या कालावधी आणि पगारानुसार मिळू शकणारी ग्रॅच्युइटी मोजा.

drop-header-img

CIBIL स्कोअर कॅल्क्युलेटर

तुमची सध्याची स्थिती आणि क्रेडिट आरोग्याबद्दल माहिती करून घ्या.

drop-header-img

BMI कॅल्क्युलेटर

तुमचा बॉडी मास इंडेक्स मोजा नि तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घ्या.

drop-header-img

नॉमिनी सेंट्रल

तुमच्या प्रियांजनांना सहजतेने वापरता येण्यासाठी, समजण्यासाठी , आणि लाईफ इन्शुरन्स, नॉमिनेशन व दाव्यासंबंधी सर्व माहिती मिळण्यासाठी एकच जागा

drop-header-img

लाईफ इन्शुरन्स कि किताब

लाईफ इन्शुरन्स बद्दल मूलभूत गोष्टी समजून घेण्यासाठीचे सोपे, सहज पाहता येणारे मार्गदर्शक पुस्तक

drop-header-img

भारतातील पहिले

भारतातील क्रांतिकारी शोध आणि जग बदलावणारे ऐतिहासिक क्षण यांची माहिती घ्या.

drop-header-img

लाईफ + न्यूजलेटर

इन्शुरन्स आणि आर्थिक विषयांची सोपी आणि उपयुक्त माहिती दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्स मधे

drop-header-img

इन्शुरन्स व्हिडीओज्

इन्शुरन्स अधिक चांगला समजण्यासाठी छोटे, सोपे व्हिडीओज्

drop-header-img

इन्शुरन्स पॉडकास्टस्

तज्ज्ञांचे सल्ले ऐका, ज्यामुळे तुमच्यासाठी इन्शुरन्स सोपा होतो.

Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

महत्वाची वैशिष्ट्ये

लाईफ कव्हर

तुमच्या प्रियजनांसाठी 15 ते 20 वर्षांपर्यंत लाईफ इन्शुरन्स कव्हरच्या मार्फत दीर्घकालीन आर्थिक संरक्षण निर्माण करा.

cover-life

रोख बोनससोबत नियमित सर्व्हायवल लाभ

प्रीमियम भरण्याच्या कालावधीनंतर तुमच्या नेहमीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी रोख बोनस सोबत, जाहिर झाल्यास, गॅरंटीड सर्व्हायवल लाभ मिळवा

wealth-creation

एकत्रित लाभांसाठी सोईस्कर उपलब्धता

गॅरंटीड सर्व्हायवल लाभ व  रोख बोनस,जाहिर झाल्यास, एकत्रित करून त्यावर व्याज कमावण्याचा अतिरिक्त पर्याय

many-strategies

प्रीमियम वेव्हर सह अखंडित सेवा सुरक्षित करा.

दुर्दैवी घटना घडल्यावरही विनासायास  पॉलिसी लाभ सुनिश्चित करण्यासाठी प्रीमियम रायडर वेव्हर जोडा.

many-strategies

आधी प्रीमियम भरल्यास सवलत

आधी पैसे भरून प्रीमियम रिन्युअलवर सवलतीचा लाभ घ्या आणि तुमच्या बचत प्लॅनला अधिक किफायतशीर करा.

many-strategies

इंडियाफर्स्ट लाईफ फॉर्च्युन प्लस प्लॅन कसा खरेदी करावा?

टप्पा 1:

प्राथमिक तपशील द्या:

तुमचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतिथी आणि लिंग, प्रविष्ट करा.

choose-plan

टप्पा 2:

लाभाचा पर्याय निवडा:

तुमच्या गरजेनुसार प्रीमियम पेमेंट आणि सर्व्हायवल लाभ/ रोख बोनस पर्याय निवडा

premium-amount

टप्पा 3:

कोट तपासून पहा:

तुमच्यासाठी कस्टमाइझ कोट तयार केला जाईल.

select-stategy

टप्पा 4:

आमच्या तज्ञांचा सल्ला घ्या:

आमचे विक्री प्रतिनिधी तुमच्या शंकांचे निरसन करतील व तुम्हाला पुढच्या टप्प्यांसाठी मार्गदर्शन करतील.

make-payments

टप्पा 5:

पेमेंट पूर्ण करा:

पैसे भरून तुमचा अर्ज नक्की करा.

make-payments

तुमच्या प्लॅनची कल्पना करा

alt

35 व्या वर्षी

अर्जुन, कुटुंबवत्सल मनुष्य इंडियाफर्स्ट लाईफ फॉर्च्युन प्लस प्लॅनची 15 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी 10,00,000 रु.च्या लाईफ कव्हरसोबत निवड करुन संपूर्ण पॉलिसी कालावधीत आपल्या कुटुंबाच्या भविष्याला संरक्षित करतो.

alt

35-41 वर्षे वय

अर्जुन 6 वर्षांसाठी (कर वगळून) 1 लाख रु. वार्षिक प्रीमियम भरण्याचा निर्णय घेतो आणि त्याच्या सर्व्हायवल लाभ दार वर्षाला मिळण्याचा पर्याय निवडतो.

alt

41 वर्षे वय

41 व्या वर्षी अर्जुनला 6 व्या पॉलिसी वर्षाच्या अखेरपासून  मॅच्युरिटीवर  दर वर्षी रु.37500 मिळतात, ज्यामुळे तो त्याच्या करियर व कुटुंबाकडे लक्ष देत असताना आर्थिक आधार मिळतो.

alt

50 वर्षे वय

50व्या वर्षी अर्जुन 8%नी रु. 7,10,250 एकरकमी स्वरुपातील गॅरंटीड सर्व्हायवल पेआउट, जी त्याच्या निवृत्तीसाठी आर्थिक स्थैर्य देते,  मिळवून त्याच्या पॉलिसीची मॅच्युरिटी साजरी करतो.

alt
alt

35 वर्षे वय

अतिशय काळजीपूर्वक नियोजन करणाऱ्याअर्जुनने 15 वर्षांच्या इंडियाफर्स्ट लाईफ फॉर्च्युन प्लस प्लॅनची खरेदी करुन संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी असलेल्या10,00,000 रु.च्या लाईफ कव्हरसह  आपल्या निवृत्तीच्या दृष्टीने त्याच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित केले.

alt

35-41 वर्षे वय

अर्जुन 6 वर्षांसाठी (कर वगळून) 1 लाख रु. वार्षिक प्रीमियम भरण्याचा निर्णय घेतो आणि त्याच्या निवृत्तीसाठी आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी सशक्त आर्थिक आधाराची निवड करतो.

alt

50 वर्षे वय

50व्या वर्षी अर्जुन 8%नी  रु. 11,04,631 एकरकमी स्वरुपात गॅरंटीड सर्व्हायवल पेआउट म्हणून मिळवून त्याच्या पॉलिसी मॅच्युरिटीला साजरा करत, त्याच्या निवृत्तीसाठी आणि कुटुंबाच्या हितासाठी सुरक्षिततेचा महत्वाचा टप्पा गाठतो.

alt

पात्रता निकष

नोंदणीच्या वेळचे किमान वय

Question
नोंदणीच्या वेळचे किमान वय:
Sequence
Answer
  • मृत्यू पश्चात 10x पट लाभासह 20 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी 1 महिना

  • मृत्यू पश्चात 10x पट लाभासह 15 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी 3 महिने

  • मृत्यू पश्चात 7x पट लाभासह 51 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी 15-20 वर्षे

Tags

नोंदणीच्या वेळचे कमाल वय

Question
नोंदणीच्या वेळचे कमाल वय:
Sequence
Answer
  • मृत्यू पश्चात 10x पट लाभासह, 50 वर्षे

  • मृत्यू पश्चात 7x पट लाभासह, 60 वर्षे

Tags

मॅच्युरिटीच्या वेळचे किमान वय

Question
मॅच्युरिटीच्या वेळचे किमान वय:
Sequence
Answer
  • 20 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी 20 वर्षे

  • 18 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी 15 वर्षे

Tags

मॅच्युरिटीच्यावेळचे कमाल वय

Question
मॅच्युरिटीच्यावेळचे कमाल वय:
Sequence
Answer
  • 70 वर्षे मृत्यू पश्चातच्या लाभासोबत 10xच्या पटीमध्ये

  • मृत्यू पश्चात 7x लाभासह, 80 वर्षे

Tags

प्रीमियम पेमेंट कालावधी

Question
प्रीमियम पेमेंट कालावधी:
Sequence
Answer
  • पर्यायांमध्ये 6, 7, 8, 9, आणि 10 वर्षांचा समावेश होतो.

Tags

पॉलिसी कालावधी पर्याय

Question
पॉलिसी कालावधी पर्याय:
Sequence
Answer
  • 15 किंवा 20 वर्षांमधून निवड करा.
Tags

मृत्यू झाल्यानंतरची सम अशुअर्ड

Question
मृत्यू झाल्यानंतरची सम अशुअर्ड
Sequence
Answer
  • मृत्यू झाल्यानंतरची किमान सम अशुअर्ड : रु. 168,000

  • मृत्यू झाल्यानंतरची कमाल सम अशुअर्ड: अमर्याद, बोर्डाच्या मंजूर केलेल्या अंडररायटिंग धोरणाच्या अधीन

Tags

वार्षिक प्रीमियम

Question
वार्षिक प्रीमियम:
Sequence
Answer

किमान वार्षिक प्रीमियम: रु. 24000

कमाल वार्षिक प्रीमियम: अमर्याद, बोर्डाच्या मंजूर केलेल्या अंडररायटिंग धोरणाच्या अधीन

Tags

प्रीमियम भरण्याचे पर्याय

Question
प्रीमियम भरण्याचे पर्याय:
Sequence
Answer

यामध्ये वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक आणि मासिक हे पर्याय समाविष्ट आहेत.

Tags

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

उत्कृष्ट ग्राहक सेवा

पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.

विनय कुमार वर्मा

(मुंबई, 16 जून 2022)

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम

तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.

जतिन राव

(कर्नाटक, 7 मार्च 2022)

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य

इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.

झियाउद्दीन मलिक

(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)

आम्ही कशी मदत करु शकतो?

View All FAQ

इंडियाफर्स्ट लाईफ फॉर्च्युन प्लस प्लॅन म्हणजे काय?

Answer

इंडियाफर्स्ट लाईफ फॉर्च्युन प्लस प्लॅन हा लाईफ इन्शुरन्स सेव्हिंग  प्लॅन आहे, जो 15-20 वर्षांच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी लाईफ इन्शुरन्स कव्हर देतो. तुम्ही कमी कालावधीसाठी (6, 7, 8, 9 आणि 10 वर्षे) प्रीमियम भरण्याचे ठरवून  आणि त्या बदल्यात , भविष्यात काही अघटित घडल्यास तुमच्या प्रियजनांना आर्थिक संरक्षण मिळते. तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार या बचत पॉलिसीमध्ये नियमित उत्पन्न किंवा एकरकमी लाभ यांच्यामधून निवड करण्याची सोय असते. हे बचतीसाठी आणि 15 किंवा 20 वर्षांपेक्षा जास्त लाईफ कव्हरेजसाठी विस्तृत समाधान आहे.

इंडियाफर्स्ट लाईफ फॉर्च्युन प्लस प्लॅन चे काम कशाप्रकारे चालते?

Answer

चला,याचे स्पष्टीकरण उदाहरणाने देऊया

 

स्थिती

 

35 वर्षे वयाचा कुमार 6 वर्षांसाठी 15 वर्षांच्या पॉलिसी कालावधीची 1 लाख रु. प्रीमियमसोबत निवड करतो. तो त्याचे सर्व्हायवल लाभ दरवर्षी मिळवण्याची निवड  करतो.

 

सर्व्हायवल लाभ

 

कुमारला 6 व्या पॉलिसी वर्षाच्या अखेरपासून  मॅच्युरिटीपर्यंत दरवर्षी रु.37500 चा पेआउट मिळतो. (गॅरंटीड उत्पन्न 20,000 रु. आणि रोख बोनस, जर जाहिर केल्यास- 17,500 रु. @8%) किंवा 20,000 रु. (गॅरंटीड उत्पन्न-20,000 रु. आणि रोख बोनस, जर जाहिर केल्यास= शून्य @4%).

 

मॅच्युरिटी लाभ

 

पॉलिसी कालावधीच्या अखेरीस, त्याला 8% नी रु. 7,10,250 किंवा 4% नी रु.5,37,500 मिळतील, जे अंतिम गॅरंटीड सर्व्हायवल पेआउट, रोख बोनस जर जाहिर केल्यास, त्याचा अंतिम पेआउट आणि जाहिर केल्यास टर्मिनल बोनस त्यात जमा करुन मिळतात.
 

मृत्यू पश्चातचा लाभ

 

पॉलिसी कालावधीत कुमारचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्याच्या प्रियजनांना रु.10,00,000  मृत्यू पश्चातच्या लाभासह संरक्षण मिळेल.

त्याचे वारस हा लाभ एकरकमी मिळवण्याची किंवा 5 वर्षांच्या कालावधीवर उत्पन्न म्हणून मिळवण्याची निवड करु शकतात.

 

महत्वाच्या टीपा

 

स्पष्टीकरणात 8% आणि 4% व्याजदराने लाभ गृहित धरण्यात आले आहेत.

तर काही लाभांची गॅरंटी आहे, जे विमा प्रदात्याच्या भविष्यातील प्रदर्शनावर आधारुस्पष्टीकरणात 8% आणि 4% व्याजदराने लाभ गृहित धरण्यात आले आहेत.  तर काही लाभांची गॅरंटी आहे, जे विमा प्रदात्याच्या भविष्यातील कामगिरीनुसार बदलू शकतात. गृहित दरांची शाश्वती देता येत नाही आणि ते उच्च किंवा कमी  मर्यादांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. वास्तविक परतावे भविष्यातील गुंतवणूक कामगिरीसह अनेक घटकांवर अवलंबून असतात.न बदलू शकतात.

गृहित दरांची शाश्वती देता येत नाही आणि ते उच्च किंवा खालच्या मर्यादांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. वास्तविक रिटर्न्स भविष्यातील गुंतवणूक प्रदर्शनासह अनेक घटकांवर अवलंबून असतात.

मला या पॉलिसीवर कर्ज मिळू शकते का?

Answer

हो, तुम्हाला या पॉलिसीच्या अंतर्गत कर्जाची सुविधा मिळू शकते.

तुम्हाला आवश्यक असलेली कर्जाची रक्कम कायम सरेंडर मूल्यावर अवलंबून असेल. तुम्ही मिळवलेल्या सरेंडर मूल्याच्या, जर असल्यास 70% कर्जाचा लाभ घेऊ शकता. मिळू शकणारी कर्जाची किमान रक्कम रु.10000 असू शकते. कर्जाचा वर्तमान व्याजदर आर्थिक वर्ष FY 2021-22साठी 9% प्रति वर्ष (सिंपल इंटरेस्ट) जो बदलू शकतो. कर्जासाठीच्या व्याज दराच्या गणनासाठी उपयोगात आणला जाणारा आधार म्हणजे मागल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस असलेला १०- वर्षाचा  जीसेक दर अधिक 250 बेसीस पॉइंट्सचे ठोस मार्जिन जे नजीकच्या 50 बेसीस पॉइंट्सपर्यंत गोळाबेरीज केलेली  असते. काढलेला व्याज दर पुढच्या आर्थिक वर्षासाठी लागू होतो. कर्जाच्या व्याजदराच्या बेसीसमधला कोणताही बदल आयआरडीएआयच्या अग्रिम मंजूरीच्या अधीन असेल.

कर्जाचा लाभ घेतल्यावर, ही पॉलिसी आमच्याकडे येईल. आम्ही ही पॉलिसी तुम्हाला परत देऊ, पण त्यासाठी तुम्हाला व्याजासह संपूर्ण कर्जाची रक्कम परत करावी लागेल. आम्ही वारसाला/ अपॉंइंटीला/ कायदेशीर वारसाला मृत्यू पश्चातचा लाभ देण्याआधी किंवा लाईफ अशुअर्डला  मॅच्युरिटी लाभ देण्याआधी, भरपाई न केलेल्या कोणत्याही कर्जाच्या रकमेची व्याजासह वसूली करु. जेव्हा रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसींसाठी कर्जाचे मुद्दल व्याजासह सरेंडर मूल्यापेक्षा जास्त असेल, तेव्हा पॉलिसी आमच्याकडून सक्तीने सरेंडर केली जाईल आणि व्याजासह कर्जाची थकबाकी रक्कम सरेंडर मूल्यामधून किंवा रिड्यूस्ड पेड-अप लाभामधून कमी केली जाईल. सक्रिय असलेल्या पॉलिसींसाठी, जर थकबाकी कर्ज व्याजासह सरेंडर मूल्याच्या 90%पेक्षा जास्त असल्यास, कंपनी पॉलिसीधारकाला कर्जाचा अंशत: किंवा पूर्णत: परतावा करण्याची नोटिस देईल. नोटिस मिळाल्यावर कर्जाचा परतावा न केल्यास, आम्ही थकीत कर्जाला व्याजासह कोणतेही लाभ देण्याआधी बदलू. थकीत कर्जाच्या व्याजासह वसूलीनंतर, उरलेला लाभ, जर असेल तर तो देय होईल.

या पॉलिसीत कोणकोणते कर लाभ आहेत?

Answer

कर लाभ हे भरलेल्या प्रीमियम्सवर आणि प्रचलित आयकर अधिनियमांच्या प्रमाणे मिळण्यायोग्य लाभांवर मिळतात. हे शासकीय करांमध्ये वेळोवेळी होणा-या बदलाच्या अधीन आहेत. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागारांचा सल्ला घ्या.

पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्यासाठी तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत?

Answer

तुम्ही पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय दिनांकापासून 5 वर्षांच्या आत, परंतु पॉलिसी कालावधीच्या समाप्तीआधी तुमची पॉलिसी पुढील मार्गांनी पुनरुज्जीवीत करु शकता-

i. व्याजासह  सर्व न भरलेले प्रीमियम्स भरुन; आणि

ii. बोर्डाच्या मंजूर केलेल्या अंडररायटिंग पॉलिसीनुसार आवश्यक असल्यास उत्तम आरोग्याचा समाधानकारक पुरावा देऊन. वैद्यकीय खर्च, जर असल्यास तो पॉलिसीधारकाला भरावा लागेल.

लॅप्स झालेल्या किंवा रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसीला तिच्या सर्व लाभांसह बोर्डाच्या मंजूर केलेल्या अंडररायटिंग पॉलिसीनुसार पुनरुज्जीवीत करता येतील. जर पॉलिसी पुनरुज्जीवीत झाली तर सर्व लाभ पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार सक्रिय पॉलिसीसाठी लागू  होतील.

टीप: आर्थिक वर्ष 2021-22, प्रीमियम पेमेंटला विलंब होण्यासाठी आकारला जाणारा व्याजदर 9.50% प्रति वर्ष आहे. कर्जासाठीच्या व्याज दराच्या गणनासाठी उपयोगात आणला जाणारा बेसीस म्हणजे मागल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस असलेला १०- वर्ष जीसेक दर अधिक 300 बेसीस पॉइंट्सचे ठोस मार्जिन जे नजीकच्या 50 बेसीस पॉइंट्सपर्यंत गोळाबेरीज केलेली असते. काढलेला व्याज दर पुढच्या आर्थिक वर्षासाठी लागू होतो. पुनरुज्जीवन व्याज दराच्या गणनाच्या बेसीसमधला कोणताही बदल आयआरडीएआयच्या पूर्व मंजूरीच्या अधीन आहे.

तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करू शकता का?

Answer

तुमच्या पॉलिसीच्या संपूर्ण लाभांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमची पॉलिसी सुरु ठेवण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, कल्पना आहे कि  की काही परिस्थितींमध्ये तुम्हाला कदाचित तुमची पॉलिसी सरेंडर करावी लागू शकते. जर तुम्ही तुमचे पॉलिसी प्रीमियम  दोन वर्षांपर्यंत पूर्णपणे भरले असेल तर सरेंडर मूल्य मिळते. सरेंडरच्या वेळी गॅरंटीड सरेंडर मूल्याचा (जीएसव्ही) किंवा स्पेशल सरेंडर मूल्याच्या (एसएसव्ही) यातील जे जास्त असेल ते देय असेल. देय सरेंडर मूल्य पॉलिसीच्या कालावधीप्रमाणे किंवा सरेंडरच्या पॉलिसी वर्षानुसार बदलेल. सरेंडर मूल्य एसएसव्ही आणि जीएसव्हीपेक्षा जास्त असेल.

जीएसव्ही घटक पॉलिसी सरेंडर केलेल्या  वर्षावर आणि पॉलिसी कालावधीवर अवलंबून असेल आणि त्याचे गणन असे केले जाईल:

डिफर्मेंट ऑफ सर्व्हायवल बेनिफिट न निवडल्यास :

  • प्रीमियमसाठीचा जीएसव्ही फॅक्टर * भरलेले एकूण प्रीमियम्स वजा आधी दिले गेलेले सर्व्हायवल लाभ

डिफर्मेंट ऑफ सर्व्हायवल बेनिफिट निवडल्यास :

• प्रीमियमसाठीचा जीएसव्ही फॅक्टर * भरलेले एकूण प्रीमियम्स अधिक सर्व्हायवल लाभांवर एकत्रीत केलेले व्याज. जीएसव्ही फॅक्टर्स परिशिष्ठ C मध्ये नमुद केलेले आहेत.

विशेष सरेंडर मूल्याचे गणन असे केले जाईल:

• संपूर्णपणे पेड-अप पॉलिसीसाठी म्हणजेच सर्व देय प्रीमियम भरण्यावर किंवा त्यानंतर:

डिफर्मेंट ऑफ सर्व्हायवल बेनिफिट न निवडल्यास :

एसएसव्हीचे गणन अशाप्रकारे केले जाईल: (मॅच्युरिटीवर गॅरंटीड सम अशुअर्ड अधिक भविष्यातील सर्व गॅरंटीड सर्व्हायवल लाभ) गुणिले सरेंडरच्या वेळी लागू असलेला एसएसव्ही फॅक्टर अधिक

टर्मिनल बोनस, जर जाहिर  केल्यास

डिफर्मेंट ऑफ सर्व्हायवल बेनिफिट निवडल्यास :

एसएसव्हीचे गणन अशाप्रकारे केले जाईल:

(मॅच्युरिटीवर गॅरंटीड सम अशुअर्ड अधिक भविष्यातील सर्व गॅरंटीडड सर्व्हायवल लाभ) गुणिले सरेंडरच्या वेळी लागू असलेला एसएसव्ही फॅक्टर अधिक एकत्रित सर्व्हायवल लाभ अधिक टर्मिनल बोनस, जर जाहिर  केल्यास

 

• रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसी

एसएसव्हीचे अशाप्रकारे गणन केले जाईल:

सर्व्हायवल लाभाच्या डिफर्मेंटसाठी निवड केली न गेल्यास: (मॅच्युरिटीवर पेड-अप सम अशुअर्ड अधिक भविष्यातील सर्व पेड-अप गॅरंटीड सर्व्हायवल लाभ) गुणिले सरेंडरच्या वेळी लागू असलेला एसएसव्ही फॅक्टर

अधिक

टर्मिनल बोनस, जर जाहिर  केल्यास. सर्व्हायवल लाभाच्या डिफर्मेंटसाठी निवड केली गेल्यास एसएसव्हीचे अशाप्रकारे गणन केले जाईल:

(मॅच्युरिटीवर पेड-अप सम अशुअर्ड अधिक भविष्यातील सर्व पेड-अप गॅरंटीड सर्व्हायवल लाभ) गुणिले सरेंडरच्या वेळी प्रचलनात असलेला एसएसव्ही फॅक्टर

अधिक

एकत्रित सर्व्हायवल लाभ

अधिक

टर्मिनल बोनस, जर जाहिर  केल्यास

या पॉलिसीत असलेला फ्री लुक कालावधी म्हणजे काय आहे?

Answer

जर तुम्ही पॉलिसीच्या कोणत्याही अटी व शर्तीशी सहमत नसाल, तर तुम्हाला  पॉलिसीच्या अटी व शर्ती तपासण्याचा पर्याय असतो आणि जर तुम्ही यापैकी कोणत्याही अटी व शर्तीशी सहमत नसाल, तर  तुम्हीआम्हाला पॉलिसी परत करू शकता, त्यासाठी तुम्हाला पॉलिसी मिळण्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत, त्याची कारणे द्यावी लागतील. डिस्टन्स मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी फ्री-लुक कालावधी 30 दिवस असेल.

तुम्ही फ्री लुक कालावधीत पॉलिसी रद्द  केल्यावर तुम्हाला परतावा/रिफंड मिळतो का?

हो. आम्ही या समतुल्य परतावा/रिफंड देऊ- भरलेला प्रीमियम

वजा: i. पॉलिसी सक्रिय असलेल्या कालावधीसाठी प्रो-राटा रिस्क प्रीमियम आणि रायडर प्रीमियम, असल्यास

वजा ii. भरलेली कोणतीही स्टॅंप ड्यूटी

वजा iii. वैद्यकीय तपासणीवर केलेला खर्च, जर असल्यास,

जिथे प्रो-राटा रिस्क प्रीमियम कव्हरच्या कालावधीसाठी असलेल्या रिस्क प्रीमियमच्या प्रमाणात असल्यास

डिस्टन्स मार्केटिंगमध्ये संपर्काच्याप्रत्येक कृतीचा (लीड निर्माणासह) आणि खालील माध्यमांनी विमा उत्पादनांच्या विक्रीचा समावेश होतो

(i) व्हॉइस माध्यम ज्यामध्ये टेलिफोन कॉलिंगचा समावेश होतो;

(ii) शॉर्ट  मेसेजिंग सर्विसेस (एसएमएस);

(iii) इलेक्ट्रॉनिक मोड ज्यामध्ये ई-मेल, इंटरनेट आणि इंटरऍक्टिव्ह टेलिव्हिजन (डीटीएच) यांचा समावेश होतो;

(iv) फिजिकल माध्यम ज्यामध्ये थेट पोस्टाने आणि वर्तमानपत्र आणि मासिकांमधल्या पत्रकांचा समावेश होतो; आणि

(v) वैयक्तिक संपर्का शिवाय  इतर संपर्क माध्यमांच्या मार्फत केलेली विनंती

प्रस्तुत केलेली माहिती खोटी किंवा चूकीची असल्यास काय होते?

Answer

फसवणूक/मिसस्टेटमेंट,वेळोवेळी  सुधारणा होत असलेल्या विमा अधिमियम 1938च्या कलम 45च्या तरतुदींनुसार हाताळले जाते. वेळोवेळी  सुधारणा होत असलेल्या विमा अधिमियम  1938च्या कलम 45मध्ये नमुद केले आहे की

 

1) पॉलिसीच्या दिनांकापासून म्हणजेच पॉलिसी वितरणाच्या दिनांकापासून किंवा जोखमीच्या आरंभीच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या रायडरच्या दिनांकापासून, यापैकी जो दिनांक नंतरचा असेल त्यापासून तीन वर्षांच्या समाप्तीनंतर कोणत्याही पार्श्वभूमीवर कोणत्याही लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीवर प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत. 

 

2) लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीवर वितरणाच्या दिनांकापासून किंवा जोखमीच्या आरंभीच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या रायडरच्या दिनांकापासून, यापैकी जो दिनांक नंतरचा असेल त्यापासून तीन वर्षांच्या आत घोटाळ्याच्या या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करता येतात: त्यासाठी विमा प्रदाता आश्वस्त व्यक्तीला किंवा कायदेशीर प्रतिनिधींना किंवा वारसांना किंवा आश्वस्त व्यक्तीच्या असाइन्सना हा निर्णय आधारलेला असलेल्या पार्श्वभूमी आणि सामुग्रीसह लेखी संप्रेषित करेल.

 

3) जर आश्वत व्यक्ती भौतिक तथ्यांच्या मिसस्टेटमेंटला किंवा लपवण्याला त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार किंवा माहिती लपवण्यात कोणताही हेतूपुर्वक उद्देश नसल्याचे किंवा असे मिसस्टेटमेंट किंवा भौतिक सत्यांचे लपवणे विमाप्रदात्याच्या माहितीत असल्याचे सत्य सिध्द करु शकत असल्यास उपकलमात (2) जरी काहीही दिले असले तरी, कोणताही विमा प्रदाता घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीचे खंडन करु शकत नाही: त्यासाठी घोटाळ्याच्या स्थितीत पॉलिसीधारक जीवंत नसल्यास नकार देण्याची जवाबदारी लाभार्थींवर असते.

 

4) लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीवर वितरणाच्या दिनांकापासून किंवा जोखमीच्या आरंभीच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या रायडरच्या दिनांकापासून, यापैकी जो दिनांक नंतरचा असेल त्यापासून तीन वर्षांच्या आत प्रस्तावात किंवा पॉलिसी दिली गेल्याचा किंवा पुनरुज्जीवीत केल्याचा किंवा रायडर दिला गेल्याचा आधार असलेल्या कोणत्याही दस्तऐवजात जीवन आश्वस्ताच्या जीवनाच्या अपेक्षेबद्दलचे स्टेटमेंट चूकीचे सादर केले गेल्याच्या किंवा तथ्य लपवण्याच्या पार्श्वभूमीवर   प्रश्न उपस्थित करता येतात : त्यासाठी विमा प्रदाता आश्वस्त व्यक्तीला किंवा कायदेशीर प्रतिनिधींना किंवा वारसांना किंवा आश्वस्त व्यक्तीच्या असाइन्सना हा निर्णय आधारलेला असलेल्या पार्श्वभूमी आणि सामुग्रीसह लेखी संप्रेषित करेल.: यासाठी मिसस्टेटमेंट किंवा भौतिक तथ्याला लपवण्याच्या पार्श्वभूमीवर पॉलिसीचे खंडन होण्याच्या परंतु घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेले नसल्याच्या स्थितीत, खंडनाच्या दिनांकापर्यंत पॉलिसीवर संकलीत केलेले प्रीमियम्स जीवन आश्वस्ताला किंवा कायदेशीर प्रतिनिधींना किंवा वारस किंवा जीवन आश्वस्ताच्या असाइन्सना अशा खंडनाच्या दिनांकापासून नव्वद दिवसांच्या कालावधीत दिले जातील.

 

5) या कलमातील कोणतीही बाब विमा प्रदात्याला वयाच्या दाखल्याची मागणी करण्यापासून थांबवू शकत नाही, जर तो तसे करण्यास पात्र असेल तर आणि केवळ जीवन आश्वस्ताच्या वयाचा दाखला प्रस्तावात चुकीचा दिला असल्याच्या नंतर दिलेल्या पुराव्यावर पॉलिसीच्या अटी समायोजित केल्यामुळे कोणत्याही पॉलिसीवर प्रश्न उपस्थित करता येणार नाहीत.

या पॉलिसीमध्ये प्राथमिक पात्रता निकष कोणते आहेत (उत्पादनावर एक नजर)?

Answer
निकषतपशील
प्रवेशाच्या वेळचे किमान वय
  • 1 महिना-  20 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी
  • 3 वर्षे- 15 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी
मृत्यू पश्चातचा लाभ 10x च्या पटीमध्ये
51 वर्षेमृत्यू पश्चातचा लाभ 7x च्या पटीमध्ये
प्रवेशाच्या वेळचे कमाल वय50 वर्षेमृत्यू पश्चातचा लाभ 10x च्या पटीमध्ये
60 वर्षेमृत्यू पश्चातचा लाभ 7x च्या पटीमध्ये
परिपक्वतेच्या वेळचे किमान वय20 वर्षे20 वर्षे पॉलिसी कालावधीसाठी
18 वर्षे15 वर्षे पॉलिसी कालावधीसाठी
परिपक्वतेच्या वेळचे कमाल वय70 वर्षेमृत्यू पश्चातचा लाभ 10x च्या पटीमध्ये
80 वर्षेमृत्यू पश्चातचा लाभ 7x च्या पटीमध्ये
प्रीमियम पेमेंट कालावधी6 वर्षे, 7 वर्षे, 8 वर्षे, 9 वर्षे  आणि 10 वर्षे
पॉलिसी कालावधी15 वर्षे, 20 वर्षे
मृत्यू झाल्यावरची सम अशुअर्ड (एसएडी)किमान

कमाल

INR 168,000अमर्याद बोर्डाच्या मंजूर केलेल्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अधीन
वार्षिक प्रीमियमकिमान

कमाल

INR 24,000अमर्याद बोर्डाच्या मंजूर केलेल्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अधीन
प्रीमियम भरण्याचे मोड्स आणि मोडल फॅक्टर्सप्रीमियम वारंवारताFactor to be applied to Annual Premium
वार्षिक/ऍन्युअल
अर्धवार्षिक 0.5119 
त्रैमासिक0.2590
मासिक0.0870 

 

टीप: 

  • प्रवेशाच्या वेळी अज्ञान व्यक्तीचे वय 3 वर्षांपेक्षा कमी असल्यास, रिस्क कव्हरचा आरंभ पॉलिसीच्या सुरुवातीच्या दिनांकापासून 2 वर्षे पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी किंवा 3 वर्षे पूर्ण झाल्यावर यापैकी आधी येणा-या दिनांकापासून सुरु होईल. जर अज्ञान व्यक्तीचे लाईफ विथ एज प्रवेशाच्या वेळी 3 वर्षे किंवा त्याहून जास्त असल्यास रिस्क कव्हर तात्काळ सुरु होईल. पॉलिसी सज्ञान झाल्यावर म्हणजेच 18 व्या वर्षी लाईफ अशुअर्डच्या ताब्यात जाईल.
 
  • दिलेले वय मागील वाढदिवसाची आहेत.
 
  • ऍन्युअलाइझ्ड प्रीमियम म्हणजे पॉलिसीधारकाने निवडलेल्या वर्षात देय असलेला प्रीमियम, ज्यामधून लागू असलेले कर, रायडर प्रीमियम्स, अंडररायटिंग अतिरिक्त प्रीमियम आणि मोडल प्रीमियमसाठी लोडिंग असल्यास ती रक्कम वजा होईल.
 
  • मृत्यू पश्चातची सम अशुअर्ड (एसएडी) म्हणजे लाईफ अशुअर्डच्या मृत्यू पश्चात देय होणारी लाभाची गॅरंटीड रक्कम होय.

चुकलेल्या प्रीमियम्ससाठी वाढीव कालावधी आहे का?

Answer

आम्ही तुम्हाला वाढीव कालावधी देतो, ज्यादरम्यान तुम्ही तुमचे चुकलेले प्रीमियम भरु शकता, या दरम्यान पॉलिसीचे रिस्क कव्हर सोबत चालू राहते .

वार्षिक, अर्ध वार्षिक आणि त्रैमासिक वारंवारतांसाठी 30 दिवसांचा आणि प्रीमियमच्या देय दिनांकापासून मासिक वारंवारतांसाठी 15 दिवसांचा वाढीव कालावधी असतो. या कालावधीमध्ये लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास, त्या दिनांकापर्यंतचे देय प्रीमियम वगळता मृत्यू पश्चातचा लाभ वारसाला/ अपॉइंटीला/ कायदेशीर वारसाला दिला जाईल. या कालावधी दरम्यान पॉलिसी चालू राहते.

पेमेंट वेळेआधी केल्यास मला रिन्युअल प्रीमियम्सवर सवलत मिळते का?

Answer

जर तुम्ही प्रीमियम देय दिनांकाच्या 11 महिने आधीपर्यंत ,प्रीमियमच्या देय दिनांकाच्या किमान एक महिना आधी प्रीमियम भरला असल्यास सवलत मिळते, त्यासाठी हा कालावधी  प्रीमियम देय दिनांक असलेल्या आर्थिक महिन्यात असायला हवा. प्रीमियम देय दिनांकाआधी एक महिना प्रीमियम भरल्यास कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

त्रैमासिकासाठी लागू असलेला सवलत दर कमाल 5 वर्षे जीसेक यिल्डच्या स्वरुपात (नजीकच्या 5 बेसीस पॉइंट्सवर राउंडेड केला जाणारा) त्रैमासिकाच्या सुरुवातीला किंवा प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला (म्हणजेच 1एप्रिलला) स्टेट बॅंकऑफ इंडियाच्या बचत बॅंक खात्याच्या व्याज दराने अधिक 100 बेसीस पॉइंट्स असा गणन केला जाईल. हाच सवलत दर त्या त्रैमासिकात पॉलिसीधारकाने केलेल्या ऍडवान्स प्रीमियम पेमेंटवर लागू केला जाईल. वरील बेसीसमधला कोणताही बदल आयआरडीएआयच्या मंजूरीच्या अधीन सेल. सवलतीचा दर ऍडवान्स प्रीमियम पेमेंट दिनांकापासून प्रीमियम पेमेंट देय दिनांकापर्यंत (संपूर्ण महिन्यांमध्ये) गणन केला जाईल.

तुम्ही प्रीमियम भरणे चुकवल्यास काय होते?

Answer

जर तुम्ही पहिल्या वाढीव कालावधीमध्ये प्रीमियम भरणे चुकवल्यास पॉलिसीचे कोणतेही गॅरंटीड सरेंडर मूल्य झाले नसल्यास ती लॅप्स होते. रिस्क कव्हर बंद होते आणि लॅप्स झालेल्या पॉलिसीच्या स्थितीत कोणतेही भविष्यातले लाभ देय होत नाहीत.

तुम्ही पाहिलय दोन पॉलिसी वर्षांमध्ये प्रीमियम भरणे चुकवल्यास पॉलिसी लॅप्स होते. परंतु पुनरुज्जीवन कालावधी दरम्यान तुम्ही लॅप्स झालेली पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकता. या कालावधीत कोणतेही लाभ देय नसतील. पॉलिसी लॅप्स झाली असेल आणि पुनरुज्जीवन कालावधीच्या दरम्यान पुनरुज्जीवीत केली असल्यास, ती पुनरुज्जीवन कालावधीच्या समाप्तीवर कोणताहा लाभ न देता फोरक्लोज होईल. तुम्ही अधिक माहितीसाठी रिव्हायव्हलवरील खालील सेक्शन पाहू शकता.

पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या दिनांकापासून वाढीव कालावधीच्या समाप्तीनंतर पॉलिसीला पेड-अप मूल्य मिळेल, जर किमान दोन(2) पूर्ण  वर्षांचा प्रीमियम भरला गेला असेल आणि नंतरचे देय प्रीमियम भरले गेले नसतील.

टीप:

• रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसी (मूळ लाभांना), पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या आत पुनरुज्जीवीत करता येऊ शकते, जे अटींच्या अधीन आहे.

• रिड्यूस्ड पेड-अप मोडमधली पॉलिसी जर पुनरुज्जीवन कालावधीत पुनरुज्जीवीत झाली नाही, तर ती मॅच्युरिटीपर्यंत किंवा मृत्यू पर्यंत किंवा पॉलिसीच्या सरेंडरपर्यंत रिड्यूस्ड पेड-अप मोडमध्ये सुरु राहते.

• पॉलिसी संपूर्णपणे पेड-अप होते, जर पॉलिसी कालावधीतले सर्व देय प्रीमियम भरले गेले असेलआणि देय लाभ पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार देय असतील.

एकदा पॉलिसी पेड-अप झाली:

• रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसी अंतर्गत असलेला मृत्यू पश्चातचा लाभ:  
पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास, रिड्यूस्ड पेड-अप दिला जातो आणि पॉलिसी बंद होते.

मृत्यू पश्चातचा लाभ म्हणजे मृत्यू झाल्यावरची पेड-अप सम अशुअर्ड होय, जिथे मृत्यू झाल्यावरची पेड-अप सम अशुअर्ड म्हणजे मृत्यू झाल्यावरची सम अशुअर्ड * (भरलेल्या एकूण प्रीमियम्सची संख्या) / ( पॉलिसी कालावधीत देय असलेले एकूण प्रीमियम) अधिक टर्मिनल बोनस, जाहिर केला असल्यास.

• रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसी अंतर्गत सर्व्हायवल लाभ: 
पॉलिसी रिड्यूस्ड पेड-अप स्थितीत असताना लाईफ अशुअर्डजीवित असल्यास, खालील  लाभ प्रीमियम भरण्याच्या कालावधीच्या अखेरपासून ते मॅच्युरिटीपर्यंत देय होतील: पेड-अप गॅरंटीड सर्व्हायवल लाभ म्हणजेच गॅरंटीड सर्व्हायवल लाभ*(भरलेल्या एकूण प्रीमियम्सची संख्या) /( पॉलिसी कालावधीत देय असलेले एकूण प्रीमियम) अधिक रोख बोनस जर जाहिर केला असल्यास.

पॉलिसीधारकाने सुरुवातीला सर्व्हायवल लाभ डिफर करण्याची निवड केल्यास आणि नंतर पॉलिसी रिड्यूस्ड पेड-अप बनल्यास, मग पॉलिसीधारक पेड-अप गॅरंटीड सर्व्हायवल लाभ अधिक रोख बोनस, जर जाहिर केला असल्यास त्याचा लाभ घेतो. सदर लाभ व्याजासह, ते असल्यास एकत्रित करुन मृत्यूच्या, सरेंडर किंवा मॅच्युरिटीच्या स्वरुपात पॉलिसी रद्द केल्यास यापैकी आधी येणा-या स्थितीत देय होतात.

• रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसी अंतर्गत मॅच्युरिटी लाभ: 
पॉलिसी कालावधीच्या अखेरपर्यंत जीवित राहिल्यास  खालील लाभ मिळतील:

मॅच्युरिटी लाभ म्हणजे मॅच्युरिटीवरील पेड-अप सम अशुअर्ड, जिथे म पेड-अप सम अशुअर्ड म्हणजे मॅच्युरिटीवरील गॅरंटीड सम अशुअर्ड * (भरलेल्या एकूण प्रीमियम्सची संख्या) / ( पॉलिसी कालावधीत देय असलेले एकूण प्रीमियम)

अधिक टर्मिनल बोनस

जर जाहिर केला असल्यास. कोणत्याही स्थितीत मृत्यू किंवा मॅच्युरिटीच्या स्थितीत वर दिल्यानुसार दिलेले एकूण लाभ या पॉलिसीच्या अंतर्गत असलेल्या एकूण भरलेल्या प्रीमियमपेक्षा कमी नसतील.

इंडियाफर्स्ट लाईफ फॉर्च्युन प्लस प्लॅन, पॉलिसी कालावधीत कोणते उत्पन्न लाभ देतो?

Answer

गॅरंटीड सर्व्हायवल लाभ,जाहिर केल्यास रोख बोनससह, प्रीमियम पेमेंट कालावधीच्या समाप्तीपासून मॅच्युरिटीपर्यंत देय असेल, त्यासाठी पॉलिसी सक्रिय आणि संपूर्णपणे पेड-अप असणे आवश्यक आहे. गॅरंटीड सर्व्हायवल लाभ निर्धारीत करणारे फॅक्टर ऍन्युअलाइझ्ड प्रीमियमची टक्केवारी म्हणून पत्रकाच्या “परिशिष्ठ A” मध्ये स्पष्ट केले आहेत.

 

गॅरंटीड सर्व्हायवल लाभ आणि रोख बोनस, जाहिर केले असल्यास, परताव्याची वारंवारतामोडल फॅक्टर
मासिक0.0808
दोन महिन्यातून एकदा0.1622
त्रैमासिक0.2440
चार महिन्यातून एकदा0.3263
अर्ध वार्षिक0.4920
वार्षिक1.0000 

 


पॉलिसीच्या सुरुवातीला, पॉलिसीधारकाला गॅरंटीड सर्व्हायवल लाभ आणि जाहिर केलेल्या रोख बोनसला डिफर करण्याचा पर्याय असतो जो चक्रवाढ व्याजाने दरवर्षी जमा होत जाईल, त्यांचे गणन आरबीआयने प्रकाशित केलेल्या रिजर्व्ह रेपो दराने वजा 25 बेसीस पॉइंट्सनी केले जाईल. आर्थिक वर्ष 2021-22 साठी लागू होणारा चक्रवाढ व्याज दर 3.10% प्रति वर्ष असून वार्षिक तत्वावर चक्रवाढ केला जाऊन 3.35% (दिनांक 1 एप्रिल 2021 चा रिजर्व्ह रेपो दर) वजा 0.25% ने काढला जातो.

या व्याज दराची दरवर्षी तपासणी केली जाईल. पॉलिसीधारक गॅरंटीड सर्व्हायवल लाभ आणि कमावलेल्या व्याजासह रोख बोनस,  पॉलिसी कालावधीमध्ये कधीही काढून घेऊ शकतो. हे लाभ पॉलिसी कालावधीच्या दरम्यान विड्रॉ केले गेले नाहीत तर ते पॉलिसीच्या बंद होण्याच्या वेळी मग ती मृत्यूमुळे असो, परिपक्वतेमुळे असो किंवा सरेंडरमुळे असो, इतर लाभांसोबत देय होतील.

 

 

पॉलिसी कालावधीमध्ये पॉलिसीधारकाला कोणकोणते उत्पन्न लाभ दिले जातात?

Answer

गॅरंटीड सर्व्हायवल लाभ अधिक रोख बोनस, जाहिर झाला असल्यास प्रीमियम पेमेंट कालावधीच्या समाप्तीपासून ते परिपक्वतेपर्यंत, लाईफ अशुअर्ड च्या सर्व्हायवलवर दिला जाईल, त्यासाठी पॉलिसी सक्रिय असणे आणि पूर्णपणे पेड-अप असणे महत्वाचे आहे. गॅरंटीड सर्व्हायवल लाभ फॅक्टर ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या % असून ते परिशिष्ठ Aमध्ये देण्यात आले आहेत. सर्व्हायवल लाभ प्रीमियम भरण्याच्या कालावधीच्या अखेरीस ऍरियर्समध्ये दिला जाईल. पॉलिसीधारक या लाभाला विविध वारंवारतांमध्ये घेऊ शकतो, ज्यावर खालील घटक लागू होतात.

 

गॅरंटेड सर्व्हायवल लाभ आणि रोख बोनस, जाहिर केले असल्यास, पेआउट वारंवारतामोडल फॅक्टर
मासिक0.0808 
दोन महिन्यांनी एकदा0.1622 
त्रैमासिक0.2440 
चार महिन्यांनी एकदा0.3263 
अर्ध वार्षिक0.4920 
वार्षिक1.0000 

 

पॉलिसीच्या सुरुवातीला, पॉलिसीधारकाला गॅरंटीड सर्व्हायवल लाभाला डिफर करण्याचा पर्याय असतो आणि कोणतेही जाहिर केलेले रोख बोनस असल्यास ते आरबीआयने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तिच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या रिजर्व्ह रेपो दराने वजा 25 बीपीएस नी एकत्रित होतील. आर्थिक वर्ष 2021-22 साठी लागू होणारा कंपाउंड व्याज दर 3.10% प्रति वर्ष असून वार्षिक तत्वावर कंपाउंड केला जाऊन 3.35% (दिनांक 1 एप्रिल 2021 चा रिजर्व्ह रेपो दर) वजा 0.25% ने काढला जातो.

या व्याज दराची वार्षिक तत्वावर उजळणी केली जाईल. पॉलिसीधारा एकत्रित गॅरंटीड सर्व्हायवल लाभ आणि रोख बोनस, कमावलेल्या व्याजासोबत पॉलिसी कालावधीमध्ये कधीही विड्रॉ करु शकतो. हे लाभ पॉलिसी कालावधीच्या दरम्यान विड्रॉ केले गेले नाहीत तर ते पॉलिसीच्या बंद होण्याच्या वेळी मग ती मृत्यूमुळे असो, परिपक्वतेमुळे असो किंवा सरेंडरमुळे असो इतर लाभांसोबत देय होतील.

 

या पॉलिसीमध्ये कोणते रायडर्स उपलब्ध आहेत का?

Answer

तुम्ही इंडियाफर्स्ट  लाईफ वेव्हर ऑफ प्रीमियम (डब्ल्यूओपी) रायडरला (UIN: 143B017V01) पसंती देऊ शकता. या रायडरची निवड केल्यावर तो तुम्हाला पॉलिसीधारकाचा/ लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास (केवळ पॉलिसीधारकासाठी लागू- अशा पॉलिसींसाठी जिथे लाईफ अशुअर्डआणि पॉलिसीधारक दोन भिन्न व्यक्ती असतात), अपघातात्मक संपूर्ण कायमस्वरुपी रायडर बेसीस रायडर पर्याय निवडण्यानुसार तुमच्या बेस पॉलिसीचे भविष्यातले प्रीमियम माफ करुन तुम्हाला आधार मिळतो. पॉलिसीधारकाला/ लाईफ अशुअर्डला असलेले पर्याय खाली नमुद केल्याप्रमाणे असतील.

 

पर्यायफायदा
मृत्यू झाल्यावरचा प्रीमियम व्हेवरहा पर्याय तुम्हाला पॉलिसीधारकाचा/ लाईफ अशुअर्ड मृत्यू होण्याच्या स्थितीत (केवळ पॉलिसीधारकासाठी लागू- अशा पॉलिसींसाठी जिथे लाईफ अशुअर्ड आणि पॉलिसीधारक दोन भिन्न व्यक्ती असतात), तुमच्या बेस पॉलिसीचे भविष्यातले सर्व देय प्रीमियम माफ करुन तुम्हाला आधार देतो, यासाठी रायडर आणि बेस पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे.
अपघातामुळे कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्वाच्या स्थितीत किंवा कव्हर केलेल्या गंभीर आजाराच्या पहिल्या निदानाच्या स्थितीत प्रीमियम वेव्हरहा पर्याय खालील कोणतीही एक घटना किंवा एकामागोमाग अनेक घटना घडल्यास बेस पॉलिसीचे भविष्यातले सर्व देय प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो- जर अपघातामुळे कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व आल्यास किंवा रायडरमध्ये कव्हर केलेल्या कोणत्याही एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याच्या निदानाची पुष्टी झाल्यास,  यासाठी रायडर आणि पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे.
मृत्यू किंवा अपघातामुळे कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्वाच्या स्थितीत किंवा आजाराच्या स्थितीत प्रीमियम वेव्हरहा पर्याय खालील कोणतीही घटना आधी घडल्यास बेस पॉलिसीचे भविष्यातले सर्व देय प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो- जर रायडर लाईफ अशुअर्डचा  मृत्यू किंवा अपघातामुळे कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व आल्यास  किंवा  रायडरमध्ये कव्हर केलेल्या कोणत्याही एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याच्या निदानाची पुष्टी झाल्यास, यासाठी रायडर आणि पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे. या पर्यायाची निवड करण्यासाठी लाईफ अशुअर्ड  आणि पॉलिसीधारक बेस पॉलिसीच्या अंतर्गत भिन्न व्यक्ती असणे आवश्यक आहे.

पॉलिसीमध्ये उच्च प्रीमियम भरण्यासाठी मॅच्युरिटीच्या वेळी काही वेगळा फायदा आहे का?

Answer

हो, उच्च प्रीमियम भरल्यावर खालील तक्त्यानुसार मॅच्युरिटी लाभ घटकात सुधारणा होते.

उच्च मॅच्युरिटी सुधारणा घटक (मॅच्युरिटी  लाभ सुधारणेच्या घटक %)   
वार्षिक प्रीमियम बॅंड (रु.)/प्रीमियम भरण्याचा कालावधीपीपीटी -6 वर्षेपीपीटी -7 वर्षेपीपीटी - 8 वर्षे आणि पुढे
3 लाखांपेक्षा कमी4.00% 4.00% 4.00% 
3 लाख ते 5 लाखांपेक्षा कमी4.80%  4.65%4.55%
5 लाख आणि पुढे5.00% 4.85%4.70%

तुम्हाला पॉलिसी कालावधीच्या अखेरीस काय मिळते (मॅच्युरिटी लाभ)?

Answer

सर्व्हायवलवर पॉलिसी कालावधीच्या अखेरीस, पॉलिसी सक्रिय आणि संपूर्णपणे पेड-अप असताना, तुम्हाला मॅच्युरिटीवर सम अशुअर्ड अधिक टर्मिनल बोनस मिळतो

जर जाहिर केला असल्यास.

जिथे परिपक्वतेवरील सम अशुअर्ड (SAM)= मॅच्युरिटी लाभ फॅक्टर x वार्षिकप्रीमियम (AP)x प्रीमियम भरण्याचा कालावधी

मॅच्युरिटीवरील सम अशुअर्ड (SAM) म्हणजे पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर देय असलेली गॅरंटीड रक्कम, मॅच्युरिटी लाभ घटक ’परिशिष्ठB’मध्ये देण्यात आले आहेत.

वर परिभाषित केलेला मॅच्युरिटीलाभ पॉलिसीधारकाने/ वारसाने पॉलिसी कालावधीत कधीही / लाईफ अशुअर्डचा  मृत्यू झाल्यावर  निवडल्यानुसार 5 वर्षांमध्ये एकरकमी रक्कम किंवा मासिक हप्त्यांमध्ये दिली जाईल. मॅच्युरिटी लाभाच्या हप्त्याने रक्कम मिळत असल्यास, हप्त्याच्या लाभाच्या रकमेचे गणन एकरकमी रकमेला (उदा.S) ऍन्युइटी फॅक्टरने (i.e. a(n)^12 ) म्हणजेच S/a(n)^12ने भागून  केले जाते. जिथे n म्हणजे 5 वर्षांच्या हप्त्याचा कालावधी असतो. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा एसबीआय बॅंक बचत दर ऍन्युइटी फॅक्टरच्या गणनात वापरला जातो. आर्थिक वर्ष 21-22 साठी प्रचलित एसबीआय बचत बॅंक व्याज दर 2.70% प्रति वर्ष आहे. एकदा हप्त्यांमध्ये रक्कम मिळायला  सुरुवात  झाली की रक्कम हप्त्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये तिच  राहते. ज्या व्याजदराचा ऍन्युइटी फॅक्टरच्या गणनासाठी उपयोग केला जातो, तो दर वर्षी तपासला जात असून तो एसबीआय बचत बॅंक व्याज दरात बदल झाल्यास बदलेल.

मॅच्युरिटी लाभाची रक्कम मिळाल्यावर पॉलिसी बंद होईल आणि कोणतेही लाभ देय नसतील.

लाईफ अशुअर्डचा या पॉलिसीदरम्यान मृत्यू झाल्यास काय होते (मृत्यू पश्चातचा लाभ)

Answer

पॉलिसी कालावधीत लाईफ अशुअर्डचा  मृत्यू झाल्यास  वारसाला खालील मृत्यू पश्चातचे लाभ दिले जातील, यासाठी पॉलिसी सक्रिय असणे किंवा संपूर्णपणे पेड-अप असणे आवश्यक आहे. परिभाषित केलेला मृत्यू पश्चातचा लाभ दिला जातो आणि पॉलिसी बंद होते.

वारसाला यातील जी जास्त असेल ती रक्कम मिळेल

a. मृत्यू पश्चातची सम अशुअर्ड

किंवा

b. मृत्यूच्या दिनांकापर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105%

अधिक जर जाहिर केला असल्यास टर्मिनल बोनस

जिथे मृत्यू पश्चातची सम अशुअर्ड म्हणजे ऍन्युअल प्रीमियमच्या (एपी) x पटीपेक्षा उच्च किंवा मृत्यू नंतर दिली जाणारी ठोस रक्कम (प्राथमिक सम अशुअर्ड)

X म्हणजे:

प्रवेश करतेवेळचे वय 0 वर्षे ते 50 वर्षे (मागील वाढदिवसाला)= 10 प्रवेशाच्या वेळी 51 वर्षे आणि जास्त साठी (मागील वाढदिवसाला)=7 भरलेले एकूण प्रीमियम म्हणजे मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची बेरीज वजा अतिरिक्त प्रीमियम, रायडर प्रीमियम आणि लागू असलेले कर.

पॉलिसीधारकाने/ वारसाने निवडल्यानुसार वर परिभाषित केलेला परिपक्वता लाभ,पॉलिसी कालावधीत कधीही  लाईफ अशुअर्डचा   मृत्यू झाल्यावर, 5 वर्षांमध्ये  एकरकमी रक्कम म्हणून किंवा मासिक हप्त्यांमध्ये दिला  जाईल. परिपक्वता लाभाच्या हप्त्याने पेमेंट होण्याच्या स्थितीत, हप्त्याच्या लाभाच्या रकमेचे गणन एकरकमी रकमेचा (उदा.S) ऍन्युइटी फॅक्टरने (i.e. a(n)^12 ) म्हणजेच S/a(n)^12ने भागाकार करुन केले जाते. जिथे n म्हणजे 5 वर्षांच्या हप्त्याचा कालावधी असतो. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा एसबीआय बॅंक बचत दर ऍन्युइटी फॅक्टरच्या गणनात वापरला जातो. आर्थिक वर्ष21-22 साठी प्रचलित एसबीआय बचत बॅंक व्याज दर 2.70% प्रति वर्ष आहे. एकदा हप्त्यांमध्ये रक्कम मिळण्यास  सुरुवात झाली की हे रक्कम संपूर्ण हप्ता कालावधीमध्ये समान राहते. ज्या व्याजदराचा ऍन्युइटी फॅक्टरच्या गणनासाठी उपयोग केला जातो, तो दर वर्षी तपासला जात  असून तो एसबीआय बचत बॅंक व्याज दरात बदल झाल्यास बदलेल.

  

लाईफ अशुअर्डने आत्महत्या केल्यास काय होते (आत्महत्या अपवाद)?

Answer

पॉलिसीच्या अंतर्गत रिस्क सुरु झाल्याच्या  दिनांकापासून किंवा पॉलिसीचे पुनरुज्जीवन होण्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत लागू असल्यामुळे, लाईफ अशुअर्डने  आत्महत्या केल्यास वारस किंवा पॉलिसीधारकाचा लाभार्थी मृत्यूच्या दिनांकापर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सवर 80% किंवा मृत्यूच्या दिनांकावर असलेले सरेंडर मूल्य यापैकी जास्त असलेली रक्कम मिळण्यास पात्र असतील. 

या पॉलिसेमध्ये मी कोणकोणत्या बोनसची अपेक्षा करु शकतो?

Answer

तुमची पॉलिसी रोख बोनससाठी, जर जाहिर झाला असेल आणि टर्मिनल बोनससाठी, जर जाहिर झाला असेल पात्र असू शकते

रोख बोनस (सीबी), जर जाहिर झाला असेल:

  • मॅच्युरिटीवरील आश्वस्त रकमेवर गणन केला जातो

  • गॅरंटीड सर्व्हायवल लाभासोबत देय असतो, प्रीमियम भरण्याच्या कालावधीच्या समाप्तीपासून सुरु होऊन मॅच्युरिटीपर्यंत, निवडलेल्या पेआउट मोडवर आधारलेला असतो.

  • दर निश्चित किंवा गॅरंटीड नसतात आणि बदलू शकतात, पण एकदा जाहिर झाले की ते गॅरंटीड असतात.

    टर्मिनल बोनस (टीबी) जाहिर झाला असेल तर:

  • कंपनीच्या गुंतवणूक अनुभवावर आधारलेला असतो आणि बोर्डाने मंजूर केलेल्या बोनस धोरणानुसार असतो.

  • मृत्यू, मॅच्युरिटी किंवा सरेंडरवर पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार देय असतो.

  • पॉलिसी कालावधी गुणिले मॅच्युरिटीवरील सम अशुअर्ड आधारावर गणन केले जाते.

तुम्हाला आवडतील अशा योजना!

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Indiafirst Life Guaranteed Single Premium Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड सिंगल प्रीमियम प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.

Product Benefits
  • गुंतवणूकीवर खात्रीशीर 7 x रिटर्न्स
  • एकदाच पेमेंट (सिंगल पे)
  • कराच्या बचतीचे लाभ
  • 11.25 पटीने जास्त असलेले लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ का?

1.6 कोटी

जीवनांना संरक्षण

list

7,000+

बीओबी आणि युबीआय शाखा

list

5000 कोटी

दावे सेटल केले

list

1 दिवसात

 

दाव्याच्या सेटलमेंटची खात्री

list

अस्वीकृतीकरण

प्रीमियम भरण्याच्या कालावधीनंतर जाहिर केला असल्यास रोख बोनससोबत गॅरंटीड सर्व्हायवल मिळवा

मॅच्युरिटीवर, मॅच्युरिटीवरील सम अशुअर्ड अधिक टर्मिनल बोनस अधिक एकत्रित सर्व्हायवल (जर असल्यास) मिळवा.

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail
quiz-image bgImg

Got a minute?Take the quiz challenge

Put your knowledge of India to the test

close-popup

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan