Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

इंडियाफर्स्ट लाइफ सेव्हिंग्ज प्लॅन्स एक्सप्लोर करा

alt

Products

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Name
इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन
Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Guaranteed Single Premium Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड सिंगल प्रीमियम प्लान

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लानसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.

Product Benefits
  • गुंतवणूकीवर खात्रीशीर 7 x रिटर्न्स
  • एकदाच पेमेंट (सिंगल पे)
  • कराच्या बचतीचे लाभ
  • 1.25 पटीने जास्त असलेले लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Long Guaranteed Income Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ लाँग ग्यारंटेड इंकम प्लान

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

एक एंडोवमेंट लाईफ इंश्युरन्स प्लान जो नियम उत्पन्नाची हमी देतो, ज्यामुळे हा एक उत्कृष्ट ग्यारंटेड सेविंग्स प्लान बनतो.

Product Benefits
  • अल्पकालीन भरणा, दीर्घकालीन फायदा
  • आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खात्रीशीर उत्पन्न
  • वयाच्या 99 व्या वर्षांपर्यंत आयुष्यभर उत्पन्न
  • प्रिमियम पेबॅकचे आश्वासन
  • कोणत्याही अडथळ्याशिवाय अखंडित लाईफ कवर
  • पर्यायी रायडर्ससह वाढ करा
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Mahajeevan Plus Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ महाजीवन प्लस प्लॅन

Dropdown Field
बचत
Product Description

सादर आहे मनी बॅक एंडोवमेंट लाईफ इंश्युरन्स प्लॅन तुमची स्वप्नं आणि मानसिक शांती केंद्र स्थानी आहेत.

Product Benefits
  • 15 किंवा 20 वर्षांपर्यंत लाईफ कव्हर
  • नियमित कॅशबॅक
  • अखंडित लाईफ कव्हर
  • लवकर प्रीमियम भरणा केल्यास मनी बॅक सूट
  • कर लाभ*
  • रायडर्ससोबत अतिरिक्त संरक्षण
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Cash Back Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ कॅश बॅक प्लान

Dropdown Field
बचत
Product Description

एक अशी मनी बॅक पॉलिसी जी तुमच्या तातडीच्या गरजांना पूर्ण करण्यासाठी तसेच तुमच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला गॅरंटेड नियतकालीन पेआउट्स देते.

Product Benefits
  • उद्देशांच्या पूर्ततेसाठी नियतकालीन पेआउट्स मिळवा.

  • सोईस्कर गुंतवणूक कालावधी

  • दीर्घकालीन गुंतवणूक प्रगतीसाठी मर्यादित प्रीमियम

  • तुमच्या गुंतवणूकीवर गॅरंटेड ऍडिशन्स# मिळवा.

  • लाईफ कव्हर

  • कर लाभ

Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Maha Jeevan Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ महा जीवन प्लान

Dropdown Field
बचत
Product Description

Enjoy a guaranteed maturity amount, annual bonuses^, flexible life insurance coverage options and potential terminal bonuses. Tailor your coverage to meet your family's financial needs.

Product Benefits
  • 15-25 वर्षांचे सोईस्कर पेआउट्स
  • गॅरंटेड परिपक्वता लाभ + बोनस (जर जाहिर झाल्यास) मिळवा
  • तुमच्या गैरहजेरीमध्ये देखील (डब्ल्यूओपी) पॉलिसी सक्रिय राहते
  • एकापेक्षा जास्त प्रीमियम पेमेंट विकल्प
  • कर लाभ*
Porduct Detail Page URL
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Simple Benefit Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ सिंपल बेनिफिट प्लान

Dropdown Field
Savings
Product Description

Introducing a non-linked endowment life insurance plan offering life cover, assured savings, and bonuses on specific events.

Product Benefits
  • सोईस्कर पॉलिसी कालावधी

  • त्वरित पॉलिसी जारी करणे

  • मृत्यूपश्चातचे व्यापक  लाभ

  • खात्रीशीर परिपक्वता पेआउट

  • कर लाभ*

  • रिव्हर्जनरी आणि टर्मिनल बोनस मिळवा (जर जाहिर केला असल्यास)

Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Guaranteed Monthly Income Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड मंथ्ली इन्कम प्लान

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

A non-linked, participating, limited premium, life insurance plan which offers guaranteed monthly income and life cover – an ideal blend for your family's security and prosperity.

Product Benefits
  •  

    खात्रीशीर मासिक उत्पन्न

     

 

  • १६ ते २७ वर्षांच्या दरम्यान पॉलिसीची मुदत निवडा

  • प्रीमियम पेमेंटचे सोईस्कर विकल्प

 

  • तुमच्या प्रीमियमच्या वार्षिक १०५% ते १२५% पर्यंत मिळण्यास तयार रहा.

  • मृत्यूपश्चातचे व्यापक लाभ

  • रिव्हर्जनरी आणि टर्मिनल बोनस मिळवा (जर जाहिर केला असल्यास)

Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Smart Pay Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ स्मार्ट प्ले प्लान

Dropdown Field
बचत
Product Description

A smart solution designed to offer money-back plan with shorter pay commitments, liquidity, and life cover.

Product Benefits
  • कमी प्रीमियम पेमेंट कालावधी

  • अडचण विरहित लाईफ कव्हर

  • सर्व्हाव्हल लाभ म्हणून एका वार्षिक प्रीमियमच्या 103% मिळवा

  • मॅच्युरिटीवर विमा रक्कम + बोनस मिळवा (जर जाहिर केला असल्यास)

  • तुमच्या अनुपस्थितीत देखील (डब्ल्यूओपी) पॉलिसी सक्रिय राहते.

  • कर लाभ *

Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Saral Bachat Bima Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ सरल बचत बीमा प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी खात्रीशीर लाभ, लघु पेमेंट नियम, लाईफ कव्हर आणि अतिरिक्ततांसह विस्तृत बचत प्लान

Product Benefits
  • दीर्घकालीन प्रोटेक्शन
  • 5 किंवा 7 वर्षांची पेमेंटची अल्प कालावधीची वचनबध्दता
  • वार्षिक खात्रीशीर ॲडिशन्स
  • मृत्यूपश्चातचे सोईस्कर लाभ
  • अपघातात्मक मृत्यूच्या स्थितीत अतिरिक्त आश्वस्त रक्कम मिळवा.
  • तुमच्या अनुपस्थितीत देखील (डब्ल्यूओपी) पॉलिसी सक्रिय राहते.
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Micro Insurance Khata Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ इन्श्युरन्स खाता प्लान

Dropdown Field
माइक्रो बीमा
Product Description

एक सोपा, सुरक्षित, मायक्रो-लाईफ इन्श्युरन्स आणि एंडोमेंट प्लान. हा बचत प्लान तुमच्या कुटुंबाच्या गरजांचे आपात्कालात संरक्षण करतो, त्याचप्रमाणे तुमच्या गुंतवणूकींवरील परताव्याला देखील शाश्वत करतो. हा एक अडचण विरहित, माफक आणि 18-45 वयोगटसांसाठी ॲक्सेसेबल प्लान आहे.

Product Benefits
  • सोपी आणि सहज खरेदी करता येण्यायोग्य पॉलिसी
  • कुटुंबाचे आर्थिक प्रोटेक्शन
  • परिपक्वतेवर गॅरंटेड लाभ
  • लवचिक कव्हरेज पर्याय
  • अतिरिक्त प्रीमियम्ससोबत कव्हरेज वाढवा
  • सुरुवातीपासूनच लाभाची खात्रीशीर स्पष्टता
Porduct Detail Page URL

 कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Guaranteed Benefit Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड बेनिफिट प्लान

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

५/६/७ वर्षांच्या वचनबद्धतेसह नॉन-लिंक्ड, मर्यादित प्रीमियम एंडोमेंट पॉलिसी, तुमच्या गरजांनुसार बचत, संरक्षण आणि लवचिक पर्याय प्रदान करते.

Product Benefits
  • उत्पन्न लाभ किंवा एकरकमी लाभामधून निवड करा
  • तुमचा प्लान कस्टमाईझ करा
  • मर्यादित प्रीमियम, संपूर्ण कालावधी लाभ
  • अडचण विरहित लाईफ कव्हर
  • प्रीमियम रायडरची सवलत
  • कर लाभ *
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Fortune Plus Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ फॉर्च्युन प्लस प्लान

Dropdown Field
बचत
Product Description

सोईस्कर प्रीमियम्स, गॅरेंटेड सर्व्हाव्हल लाभ आणि 15 किंवा 20 वर्षांच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीच्या दरम्यान लाईफ इन्श्युरन्स कव्हरसोबत रोख बोनस(जर जाहिर केला असल्यास) उपलब्ध करुन देणा-या या गॅरंटेड सेव्हिंग्ज लाईफ इन्श्युरन्स प्लानसह व्यक्तीगत स्वरुपाच्या प्रवासाला सुरुवात करा.

Product Benefits
  • 6,7,8,9 किंवा 10 वर्षांची पेमेंटची अल्पकालीन वचनबध्दता.

  • गॅरंटेड सर्व्हाव्हल लाभ मिळवा.

  • विमा रक्कम, बोनस* आणि परिपक्वतेच्या वेळी व्याज.

  • तुमच्या गैरहजेरीमध्ये देखील (डब्ल्यूओपी) पॉलिसी सक्रिय राहते

Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Micro Bachat Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ मायक्रो बचत योजना

Dropdown Field
माइक्रो बीमा
Product Description

केवळ 5 वर्षांच्या प्रीमियम्ससोबत तुमच्या भावी उद्दिष्टांसाठी स्मार्टपणे बचत करा. 10 किंवा 15 वर्षांसाठी कव्हर मिळवण्यामार्फत तुमच्या प्रियजनांसाठी मन:शांतीची खात्री बाळगा.

Product Benefits
  • दीर्घकालीन गुंतवणूक प्रगतीसाठी ५ वर्षांचे प्रीमियम
  • एक प्रीमियम चुकला तरीही संपूर्ण वर्षासाठी जीवन विमा संरक्षण
  • बचत वाढवण्यासाठी वार्षिक बोनस
  • अपघाती मृत्यू लाभ पर्याय
  • मृत्यू लाभासाठी ५ वर्षांच्या कालावधीत एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये पेमेंट
  • प्रीमियम रायडर पर्यायाची सूट
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Micro Insurance Khata Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ इन्श्युरन्स खाता प्लान

Dropdown Field
माइक्रो बीमा
Product Description

एक सोपा, सुरक्षित, मायक्रो-लाईफ इन्श्युरन्स आणि एंडोमेंट प्लान. हा बचत प्लान तुमच्या कुटुंबाच्या गरजांचे आपात्कालात संरक्षण करतो, त्याचप्रमाणे तुमच्या गुंतवणूकींवरील परताव्याला देखील शाश्वत करतो. हा एक अडचण विरहित, माफक आणि 18-45 वयोगटसांसाठी ॲक्सेसेबल प्लान आहे.

Product Benefits
  • सोपी आणि सहज खरेदी करता येण्यायोग्य पॉलिसी
  • कुटुंबाचे आर्थिक प्रोटेक्शन
  • परिपक्वतेवर गॅरंटेड लाभ
  • लवचिक कव्हरेज पर्याय
  • अतिरिक्त प्रीमियम्ससोबत कव्हरेज वाढवा
  • सुरुवातीपासूनच लाभाची खात्रीशीर स्पष्टता
Porduct Detail Page URL

 कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst CSC Shubhlabh Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ सीएससी शुभलाभ प्लान

Dropdown Field
बचत
Product Description

इंडियाफर्स्ट सीएससी शुभलाभ प्लानसोबत छोट्या-छोट्या बचतीच्या सोयीचा आनंद घ्या, एक कमी प्रिमियम असलेला इंश्युरन्स प्लान जो दर वर्षी तुमची गुंतवणूक वाढवताना जीवनातील अनिश्चिततांपासून तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करतो.

Product Benefits
  • झंझट-मुक्त नोंदणी
  • पहिल्या 5 वर्षांसाठी 4% वार्षिक दराने ग्यारंटेड अतिरिक्त परतावे 
  • 5 वर्षांनंतर निधीची सहज उपलब्धता
  • सोयीनुसार प्रिमियम भरण्याचे पर्याय.
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life POS Cashback Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ पीओएस कॅश बॅक प्लान

Dropdown Field
बचत
Product Description

एक असा प्लान जो तुम्हाला जगातले सर्वोत्तम लाभ देतो:  तुमच्या वर्तमानाचा आनंद घेण्यासाठी नियमितपणे कॅशबॅक आणि खात्रीशीर परिपक्वता पेआउट ज्यामुळे तुमच्या भविष्याचे नियोजन करता येते.

Product Benefits
  • कौटुंबीक सुरक्षा
  • नियमित पेआउट्स
  • मर्यादित प्रीमियम 
  • कर लाभ 
  • सोईस्कर कालावधी विकल्प
  • हाय रिस्क कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

तुम्हाला बचत प्लॅनची का गरज आहे?

संपत्ती निर्माण

वेळेबरोबर तुमची बचत वाढवा, भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा तयार करा 

secure-future

व्यापक कव्हरेज

तुमच्या आयुष्याच्या आणि गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर व्यापक संरक्षणाचा आनंद घ्या.

low-premium

कर लाभ

प्रीमियम पेमेंट आणि मॅच्युरिटी रिटर्नवर कर सवलतींचा लाभ घ्या ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवरील एकूण परतावा वाढू शकतो.

protect-asset

प्रीमियम भरण्याची सोयीस्करता

अधिक सोयीसाठी तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार प्रीमियमची रक्कम ठरवून घ्या. 

protect-lifestyle

उच्च परताव्याची संभाव्यता

तुमच्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवा, दीर्घकाळात तुमची संपत्ती जास्तीत जास्त वाढवा.

life-certainties

सेवानिवृत्तीचे नियोजन

आर्थिक स्थिरता प्रदान करणाऱ्या धोरणात्मक गुंतवणूक योजनांसह तुमची  निवृत्ती सुरक्षित करा.

cover-covid-claim

बदलता येण्यासारखे गुंतवणूक पर्याय

तुमच्या उद्दिष्टांनुसार आणि जोखीम घेण्याच्या ताकतीनुसार तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करा.

secure-future

जोखीम डायव्हर्सिफिकेशन/जोखीम कमी करणे

जोखीम कमी करण्यासाठी आणि बाजारातील चढउतारांपासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारात गुंतवणुक करा.

low-premium

कुटुंब सुरक्षा

विचारपूर्वक गुंतवणूक नियोजन करून तुमच्या प्रियजनांसाठी आर्थिक सुरक्षितता निश्चित करा.

protect-asset

खात्रीशीर परतावे/रिटर्न्स

अनिश्चितता कमी करून, खात्रीशीर परताव्यासह सुरक्षित गुंतवणुकीचा आनंद घ्या.

protect-lifestyle

ध्येयासाठी बचत

घर खरेदी करणे किंवा मुलाच्या शिक्षणासाठी निधी देणे यासारख्या विशिष्ट उद्दिष्टांनुसार तुमची गुंतवणूक करा.

life-certainties

मृत्यू लाभ सुरक्षा

लाईफ इन्शुरन्स कव्हरेज तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा.

cover-covid-claim

कर्ज सुविधा

उपलब्ध कर्ज पर्यायांद्वारे तुमच्या गुंतवणुकीवर मूल्य मिळवा.

secure-future

लॉयल्टी ऍडिशन्स

तुमच्या गुंतवणूकीच्या निरंतर वचनबध्दतेसाठी बक्षिस म्हणून अतिरिक्त लाभ कमवा.

protect-asset

ऍक्सलरेटेड मृत्यू पश्चातचे लाभ

गंभीर आजाराच्या स्थितीत मृत्यू पश्चातच्या लाभाचा काही भाग ऍक्सेस करुन आर्थिक भार सुकर करा.

protect-lifestyle

बोनस ऍडिशन्स

बोनस ऍडिशन्ससोबत तुमच्या रिटर्न्समध्ये सुधारणा करुन तुमच्या गुंतवणूकीच्या मूल्याला वाढवा.

life-certainties

बचत प्लॅनचे कार्य कसे चालते?

 

  • खात्रीशीर उत्पन्न:गॅरंटेड उत्पन्न- इन्श्युरन्स सेव्हिंग्ज पॉलिसी परिपक्वता रिटर्न्स, मासिक तत्वावरील पेआउट्स आणि बोनस मार्फत स्थिर उत्पन्नाची खात्री देतात.
  • आर्थिक सुरक्षा:वर्तमान गरजा, भविष्यातल्या चिंता आणि कुटुंबाच्या कल्याणाला आंतर्भूत करणा-या आर्थिक कुशनसाठी सेव्हिंग्ज प्लान निवडा.
  • दुहेरी सुरक्षा:दुहेरी उद्देश संरक्षण- पारंपारिक इन्श्युरन्स सेव्हिंग्ज प्लान्स जीवन सुरक्षा आणि पॉलिसीच्या परिपक्वतेवर गॅरंटेड गुंतवणूक रिटर्न्स देतात.
  • टर्म मध्ये सोयिस्करता:कालावधीतील सोय- लघु आणि दीर्घ दोन्ही आर्थिक उद्देशांना साध्य करण्यासाठी सेव्हिंग्ज पॉलिसीच्या कालावधीला अनुरुप करा.
  • स्थिर प्रीमियम टर्म:निश्चित प्रीमियम कालावधी- निश्चित प्रीमियम पेमेंट कालावधीची निवड करा, ज्यायोगे विशिष्ठ कालावधीसाठी स्थिर पेमेंट्सची खात्री होईल.
  • व्यापक कव्हरेज: सुधारीत कव्हरेज- पर्सनलाइझ सेव्हिंग्ज प्लान व्हेवर ऑफ प्रीमियम आणि टर्मिनल इलनेस सारख्या रायडरसोबत अतिरिक्त संरक्षण देतात.
  • पैसे मिळण्याचे पर्याय:पे-आउट विकल्प- तुम्ही कधी  आणि कशाप्रकारे पेआउट्स मिळवणार हे ठरवा- मासिक, वार्षिक किंवा नियतकालीक तत्वावर.
  • कर फायदे: कर लाभ- प्रीमियम आणि ऍश्युअर्ड इन्कम प्लानसोबत लाभांवर, प्रचलित कर अधिनियमांनुसार कर लाभांचा आनंद घ्या.
  • अधिक लाभ : अतिरिक्त लाभ- रिवर्सिनरी आणि टर्मिनल बोनस (जाहिर केले असल्यास) गॅरंटेड सेव्हिंग्ज प्लानमधल्या अतिरिक्त लाभांच्या स्वरुपात मिळवा.
  • पॉलिसी कर्ज पर्याय: पॉलिसी कर्ज पर्याय- आपात्काळामध्ये अधिक चांगल्या व्याजदरांसोबत कर्जासाठी पॉलिसी सरेंडर मूल्याचा उपयोग करा.
term-work-policy

इंडियाफर्स्ट लाईफ कडून बचत प्लॅन कसा विकत घ्यायचा?

टप्पा 1

तुमचे गुंतवणूक ध्येय ठरवा आणि प्लॅन निवडा

तुमच्या गुंतवणूकीची रक्कम आणि इंडियाफर्स्ट लाईफच्या सेव्हिंग्ज प्लानसोबत मिळवायच्या आर्थिक उद्देशांना ठरवा.

choose-plan

टप्पा 2

प्रीमियम आणि कव्हरेज ठरवा

तुमच्या आर्थिक गरजांनुसार परवडणारे प्रीमियम आणि हवे असलेल्या कव्हरेजची गणना करा.

premium-amount

टप्पा 3

लाभ, रायडर्स आणि ॲड-ऑन्स ठरवा

तुमचा इंडियाफर्स्ट लाइफ सेव्हिंग्ज प्लॅन वाढवण्यासाठी, मृत्यू लाभ, गंभीर आजार रायडर आणि लायबिलिटी कव्हर यासारख्या पर्यायी रायडर्ससह तुमचा प्लॅन कस्टमाइझ करा.

select-stategy

टप्पा 4

पैसे भरा आणि नक्की करा

इंडियाफर्स्ट लाइफ सेव्हिंग्ज प्लॅन्समध्ये सोप्या सुरक्षित पैसे भरण्याचा आणि त्वरित पुष्टीकरणाचा अनुभव घ्या.

make-payments

इंडियाफर्स्ट लाईफ ची निवड का करावी?

संपत्ती कमवणे आणि तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. इंडियाफर्स्ट लाइफ सेव्हिंग्ज प्लॅन्स तुमच्या ध्येयांना प्राधान्य देण्यासाठी बनवलेले आहेत. आमच्या सेव्हिंग इन्शुरन्स प्लॅनची निवड हा योग्य पर्याय का पुढे दिलेले आहे:

category-benefit

1.6 कोटी ग्राहकांचा त्यांच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर विश्वास

बँक ऑफ बडोदा द्वारे प्रमोट केलेले

क्लेम सेटलमेंटचे 98.04% इतके  चांगले गुणोत्तर

सोपा ऑनलाईन आणि ऑफलाईन अनुभव

100% खरे क्लेम्सची 1 दिवसात सेटलमेंट

इंडियाफर्स्ट लाईफ बचत प्लॅनची प्रमुख वैशिष्ट्ये

बचत पॉलिसींना त्याच्या खात्रीशीर उत्पन्नाची हमी या फायद्यामुळे सर्वात जास्त मागणी असते. शिस्तबद्ध पद्धतीने बचत केल्यावर तुम्हाला मुदतपूर्तीनंतर खात्रीशीर परतावा, मासिक उत्पन्न पे-आउट आणि बोनसचे फायदे मिळतात.
 

योग्य बचत धोरणासह, तुम्ही भविष्यासाठी अशी पुंजी जमा करू शकता जी आज, उद्या आणि तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्या आर्थिक बाबींची काळजी घेईल.

उत्पन्नाची सोयिस्करता

पहिल्या पॉलिसी महिन्यापासूनच सोयीस्कर उत्पन्न पर्याय मिळवा.

tax-benefit

दीर्घकालीन सुरक्षा

बचत योजनेसह तुमच्या निवडलेल्या उत्पन्नाच्या पर्यायानुसार, ४० वर्षांपर्यंत निश्चित उत्पन्न प्रवाह नक्की करा.

tax-benefit

लाईफ कव्हर

लाईफ इन्शुरन्स कव्हरद्वारे तुमच्या प्रियजनांसाठी दीर्घकालीन आर्थिक संरक्षण निर्माण करा.

tax-benefit

वेव्हर ऑफ प्रीमियम सह कंटिन्युइटीचीची खात्री करा

दुर्दैवी घटनांमध्येही, पॉलिसीचे फायदे अखंडितपणे मिळावेत या सवलतीसाठी प्रीमियम रायडर जोडा.

tax-benefit

कमी कालावधीसाठी पेमेंट्स, दीर्घकाळाचे फायदे

इंडियाफर्स्ट लाईफ सेव्हिंग्ज प्लॅनसह कमी कालावधीसाठी पैसे द्या आणि दीर्घकाळासाठी फायदे मिळवा

 

tax-benefit

लायमस्वरूपी लाईफ कव्हर

तुमचा एक प्रीमियम चुकला तरी (सुरुवातीच्या दोन पूर्ण वर्षांचे प्रीमियम भरल्यानंतर लागू) अखंडित पूर्ण लाईफ कव्हर लाभांचा अनुभव घ्या.

tax-benefit

सोयीस्कर रक्कम मिळण्याचे पर्याय

हे तुमच्या प्रियजनांना खात्रीशीर एकरकमी किंवा उत्पन्न रकमेचा लाभ देतात.

tax-benefit

खात्रीशीर मॅच्युरिटी लाभ

खात्रीच्या मॅच्युरिटी लाभांसह चिंतामुक्त जीवन जगा.

tax-benefit

संपत्ती निर्माण

दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी बनवलेल्या या बचत योजनेसह बचत करा, गुंतवणूक करा आणि तुमचे पैसे वाढवा.

tax-benefit

खात्रीशीर परतावे

जोखीममुक्त, नियमित परतावा मिळवा जो तुमच्या बचत वाढीसाठी दुसऱ्या पैसे बचत योजनेत पुन्हा गुंतवता येईल.

tax-benefit

कर लाभ

प्रचलित कर कायद्यांचे पालन करून, हमी दिलेल्या बचत योजनेसह प्रीमियमवरील कर लाभ आणि फायदे मिळवा.

tax-benefit

सेव्हिंग्ज प्लॅन का महत्वाचे आहेत?

Answer
  • परवडणारी ध्येयं - हे दीर्घ-कालीन उच्च गुंतवणूक ध्येयं साध्य करायला मदत करतात.
  • आर्थिक सुरक्षा- कमावत्या व्यक्तीला अनपेक्षित घटनांमुळे काही झाल्यास, त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्यांना आर्थिक सुरक्षा देतात.
  • पध्दतशीर विकास- जोखीम मुक्त परताव्यांसोबत बचत पध्दतशीर आणि सुरक्षितता वाढवतात.
  • अतिरिक्त उत्पन्न- कमावलेल्या उत्पन्नासोबत, नियमित उत्पन्न देतात ज्यामुळे जीवनमान उंचावते.
  • करमुक्त रिटर्न्स- रिटर्न्स कर-मुक्त असतात आणि तुमच्या उत्पन्नात भर घालतात.
  • सोईस्कर पेमेंट्स-अधिक चांगल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी सोयीस्कर प्रीमियम भरण्याचे पर्याय असतात.

इन्शुरन्स आणि सेव्हिंग्ज एकत्रित करणे चांगली कल्पना आहे का?

Answer

दैनंदिन खर्च पार पाडून उरलेले पैसे बचत आणि गुंतवणूकीत जातात, ज्यामुळे कुटुंबाचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित होऊ शकेल. महागाई, वाढत्या खर्चांना विचारात घेता, पुरेशा आर्थिक सुरक्षेची खात्री देणे अवघड आहे. भविष्यातील उद्दिष्टांसाठी सक्रियपणे गुंतवणूक करत असताना, अकाली निधन झाल्यास तो निधी तात्काळ गरजांसाठी वापरला जाऊ शकतो. अगदी सर्वोत्तम गुंतवणूकींना देखील या घटनांचा फटका बसतो. इथेच पारंपारिक बचत प्लॅन जो इन्शुरन्सला  बचत/ गुंतवणूकींसह एकत्र करतो, त्याची मदत होते. त्यामुळे केवळ बचतीची शाश्वती मिळत नाही, तर तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल अशा विचाराने मन:शांती देखील मिळते.

सेव्हिंग्ज प्लॅन मला कशाप्रकारे मदत करु शकतात?

Answer

सेव्हिंग्ज प्लॅन तुमच्या भविष्याला आर्थिक सुरक्षा देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही आपात्काळासाठी बचत करत असाल किंवा विकासासाठी गुंतवणूक करत असाल, सेव्हिंग्ज प्लॅन लाईफ कव्हरेज आणि गुंतवणूकीतले संतुलन देतो. अकल्पित असलेल्या मार्केट लिंक्ड्स फंड्स सारखे नसून सेव्हिंग्ज प्लॅन स्थिरता देतात. तुम्ही पॉलिसीवरचे कर्ज आणि अंशत: विड्रॉवल्ससारख्या गुणविशेषांचा लाभ देखील घेऊ शकता. इंडियाफर्स्ट लाईफ सेव्हिंग्ज प्लॅनसह, तुम्ही गुंतवणूक करु शकता, तुमचे पैसे वाढवू शकता आणि विस्तृत लाईफ कव्हरेजची शाश्वती देऊ शकता.

 

पारंपारिक सेव्हिंग्ज प्लॅन्समध्ये कोणी गुंतवणूक केली पाहिजे?

Answer

पारंपारिक सेव्हिंग्ज प्लॅन अशा लोकांसाठी आदर्श आहेत, ज्यांचे स्थिर उत्पन्न आहे आणि भविष्यात आर्थिक जबाबदाऱ्या आहेत. समजा तुम्हाला व्यवसाय चालवण्यासारखी दीर्घकालीन जबाबदारी आहे. त्या स्थितीत कार्यरत व्यावसायिक, आई-वडील, स्वतंत्र व्यावसायिक असलेल्या व्यक्ती ज्यांना सुरक्षा हवी आहे किंवा तरुण  व्यावसायिक, यांच्यासाठी भारतातील पारंपारिक लाईफ इन्श्युरन्स सेव्हिंग्ज प्लॅन विचारात घेण्यायोग्य आहे. नीट आखलेले वेळापत्रक आर्थिक शिस्त आणते, कमी जोखीम आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय पाहणा-या व्यक्तींसाठी योग्य आहे. 

बचतीचे नियोजन कसे करावे?

Answer
  • ध्येय निश्चित करा- सर्वोत्तम सेव्हिंग्ज प्लॅन्ससाठी तुमच्या उद्देशांचे आणि डेडलाइन्सचे निर्धारण करा.
  • जोखमीचे परिक्षण करा- संभाव्य उच्च रिटर्न्ससाठी इन्श्युरन्स सेव्हिंग्ज प्लॅन निवडताना तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेला विचारात घ्या.
  • पेमेंट  पर्याय - सोईस्कर प्रीमियम पेमेंट्स असणाऱ्या  सेव्हिंग्ज प्लॅनची निवड करा, जे तुमच्या आर्थिक नियोजनाशी जुळतील आणि पेमेंट चुकवणे टाळता येईल.
  • रायडर्स एक्सप्लोअर करा - असे सेव्हिंग्ज प्लॅन निवडा ज्यात रायडर्स आणि मोफत विथड्रॉवलसारखे अतिरिक्त लाभ असतील, जे तुमची  गुंतवणूक सुधारतील.

दर महिना मी किती पैसे वाचवले पाहिजेत?

Answer

दर महिना तुमच्या उत्पन्नातली किमान 20% रक्कम बाजूला ठेवण्याचे ध्येय निश्चित करा. तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे 10 पट रकमेच्या बचतीचे धेय ठेवा.

सेव्हिंग्ज प्लॅन सुरु करण्याचे योग्य वय कोणते?

Answer

लवकर बचत सुरु करा! जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरु कराल, कंपाउंड व्याजातून तेवढे जास्त लाभ मिळतील. वेळेला अगदी थोडेसे योगदान करुन देखील उत्तम रिटर्न मिळवता येतात. तुम्ही जेवढे वाचवू शकता, त्यासह आर्थिक सुरक्षेच्या तुमच्या प्रवासाला आत्ताच सुरुवात करा.

निवृत्तीच्या नियोजनासाठी सेव्हिंग्ज प्लॅन ही चांगली कल्पना आहे का?

Answer

हो, पारंपारिक लाईफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्लॅनसह तुम्ही आत्ता गुंतवणूक करता आणि नंतर लाभांचा आनंद घेता. कर्ज घेतलेल्या लोकांसाठी, विधवांसाठी किंवा निवृत्तीसाठी नियोजन करत असलेल्या व्यक्तींसाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. निवृत्ती नंतर तुमच्या आर्थिक सुरक्षेसाठी इंडियाफर्स्ट लाईफ प्लॅन नियमित पेआउट्स आणि मासिक उत्पन्नाचे पर्याय देतो.

सेव्हिंग्ज प्लॅन्स कर लाभ देतात का?

Answer

हो, पारंपारिक इन्शुरन्स आणि सेव्हिंग्ज प्लॅन्स गुंतवलेल्या प्रीमियमवर आणि परिपक्वतेच्या वेळी मिळणा-या रकमेवर आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80C आणि कलम 10 (10D) अन्वये कर लाभ देतात.

सेव्हिंग्ज प्लॅनमध्ये गुंतवणूक कधी करावी?

Answer

जेव्हा तुम्हाला तुमची रक्कम  कालानुपरत्वे वाढावी असे वाटत असेल आणि तुमच्या मनामध्ये विशिष्ट ध्येय असेल, उदा घर खरेदी करणे किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभारणे तेव्हा सेव्हिंग्ज प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते. जर तुम्ही दीर्घकाळापर्यंत, खासकरुन किमान पाच वर्षे पैसे वापरले नाहीत तर हा चांगला पर्याय आहे. सेव्हिंग्ज प्लॅन बरेचदा नेहमीच्या बचत खात्यांच्या तुलनेत उच्च व्याज दर देतात, ज्यायोगे तुमच्या पैशांची अधिक वेगाने वाढ होते.

पात्रता निकष

वय

Question
वय
Answer
 
  • प्रवेशाचे किमान वय- सर्वसामान्यपणे 18 वर्षे, काही प्लॅन्समध्ये 5-8 वर्षे एवढे कमी वय देखील चालते.

  • प्रवेशाचे कमाल वय- प्रवेशाचे कमाल वय वेगवेगळे असू शकते, पण बरेचदा ते 65 वर्षे असते.

  • परिपक्वतेचे किमान वय- हे प्रवेशाच्या वयाच्या आणि पॉलिसी कालावधीच्या आधारावर बदलते. बरेचदा ते 18- 75 वर्षे असते.

Tags

आरोग्य

Question
आरोग्य
Answer
  • चांगले आरोग्य आणि दैनंदिन कामे करण्याची क्षमता सामान्यतः आवश्यक असते.
Tags

आर्थिक आवश्यकता

Question
आर्थिक आवश्यकता
Answer
  • किमान आणि कमाल प्रीमियम रक्कम प्लॅन आणि निवडलेल्या पर्यायाप्रमाणे बदलते.

  • नियमित उत्पन्न असणे आणि प्रीमियम भरता येणे आवश्यक आहे.

Tags

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan