Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

मुख्य वैशिष्ट्ये

दीर्घकाळ पर्यंत लाईफ कव्हरेज

99 वर्षे वयापर्यंत इन्शुरन्स कव्हर मिळवा

cover-life

किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर

तुमच्या आवश्यकतेनुसार कव्हर निवडा

wealth-creation

सोयीनुसार प्रीमियम हफ्ता

प्रिमियम भरा: मासिक, त्रैमासिक, अर्ध वार्षिक, किंवा वार्षिक

secure-future

मृत्यू लाभ

तुमच्या कुटुंबाच्या आवश्यकतेनुसार मृत्यू लाभ एकरकमी किंवा 5 वर्षांसाठी मासिक हप्त्यांच्या स्वरूपात घेतला जाऊ शकतो.

many-strategies

कर लाभ

तुम्ही भरत असलेले प्रिमियम आणि तुम्हाला प्राप्त होणारा लाभ लागू कायद्यानुसार कर-मुक्त आहेत, ज्यामुळे तुम्हाला अधिक बचत करण्यात मदत होते.

many-strategies

इंडियाफर्स्ट लाईफ एलिट टर्म प्लॅन कसा खरेदी करायचा

टप्पा 1

तुमचे तपशील प्रविष्ट करा

तुमचे नाव, मोबाइल क्रमांक, लिंग, जन्म तारीख, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा. माहिती अचूक आणि संपूर्ण असल्याची खात्री करा.

choose-plan

टप्पा 2

तुमच्यासाठी लाईफ कव्हरची रक्कम निवडा

तुमच्या लाईफ कव्हरची रक्कम निवडा

premium-amount

टप्पा 3

तुमचे कोटेशन तपासा

प्रिमियम सह कोटेशन तयार होईल. कृपया सर्व तपशील आणि कव्हरेजचे पर्याय व्यवस्थितपणे पाहून त्यांच्या अचूकतेची खात्री करा कारण कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे तुमच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो.

select-stategy

टप्पा 4

रक्कम भरण्याचे पर्याय

रक्कम भरण्याचे तुमच्या     पसंतीचे ऑनलाइन माध्यम निवडून प्रक्रिया पूर्ण करा आणि पॉलिसी मिळवा.

make-payments

तुमच्या प्लॅनची कल्पना करा.

alt

40 वर्षे

जयेश, एक 40 वर्षीय बँक मॅनेजर आहे, जो त्याच्या पत्नी आणि मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ₹1 कोटी सम अशुअर्ड  आणि 80 व्या वर्षांपर्यंत कव्हरेज असलेला इंडियाफर्स्ट लाईफ एलिट टर्म प्लॅन खरेदी करतो.

alt

40 ते 41 वर्षे

त्याला पॉलिसी ऑनलाइन खरेदी केल्याबद्दल पहिल्या वर्षाच्या प्रिमियमवर 10% सूट मिळते, तो पहिल्या वर्षासाठी ₹ 26,344 (जीएसटी सह) चा वार्षिक प्रिमियम भरतो.

alt

42 ते 53 वर्षे

दुसऱ्या वर्षापासून तो नियमितपणे ₹ 29,272 (जीएसटी सह) चा वार्षिक प्रिमियम भरतो.

alt

54 व्या वर्षी

दुर्दैवाने वयाच्या 54 व्या वर्षी जयेशचा आजाराने मृत्यू होतो.

alt

मृत्यू लाभ

त्याच्या पत्नीला, जी नामनिर्देशित आहे, एकरकमी स्वरुपात ₹ 1 कोटीची विमा रक्कम मिळते आणि पॉलिसी समाप्त होते.

alt

पात्रता निकष

प्रवेशाच्या वेळी वय

Answer
  • किमान - 18 वर्षे
  • कमाल - 65 वर्षे

मॅच्युरिटीच्या वेळी वय

Answer
  • कमाल - 99 वर्षे

पॉलिसी मुदत

Answer

5 वर्षे - 81 वर्षे

प्रीमियम भरायची मुदत

Answer

नियमित प्रीमियम: निवडलेल्या पॉलिसी मुदत प्रमाणे

प्रीमियमची पद्धत

Answer

मासिक/ त्रैमासिक/ अर्धवार्षिक/ वार्षिक

किमान प्रीमियम

Answer
वारंवारताकिमान प्रीमियम रक्कम (₹)
मासिक ₹ 270
त्रैमासिक ₹ 803
अर्ध वार्षिक₹. 1,587
वार्षिक ₹ 3,100

किमान सम अशुअर्ड

Answer
Rs. 50 Lakhs

कमाल सम अशुअर्ड

Answer

बोर्डाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग धोरणाच्या अधीन मर्यादा नाही

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

विनासायास नोंदणी प्रक्रिया

माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.

मोहित अगरवाल

(मुंबई, 21 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव

इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.

सत्यम नागवेकर

(मुंबई, 22 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी

इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.

पौलोमी बॅनर्जी

(कोलकाता, 21 मार्च 2024)

आम्ही कशाप्रकारे मदत करू शकतो?

View All FAQ

इंडियाफर्स्ट लाईफ एलिट टर्म प्लॅन काय आहे?

Answer

इंडियाफर्स्ट लाईफ एलिट टर्म प्लॅन ही एक प्युअर प्रोटेक्शन पॉलिसी आहे जी तुमच्या आयुष्यासाठी 99 व्या वयापर्यंत इन्शुरन्स कव्हर देते. तुमच्या मृत्यूच्या दुर्दैवी प्रसंगी ही पॉलिसी तुमच्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे संरक्षण करते. तुम्ही ऑनलाइन पॉलिसी खरेदी सहजपणे करू शकता.

बंद झालेली पॉलिसी पुनः सुरु करण्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहेत?

Answer

तुम्ही न भरलेल्या न पहिल्या नियमित प्रीमियम देय तारखेपासून 5 वर्षांच्या आत परंतु पॉलिसीची मुदत समाप्त होण्याच्या आधी, तुमची बंद झालेली पॉलिसी पुढील मार्गांनी पुनः सुरु करू शकता -

  1. बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी लिखित अर्ज करून
  2. न भरलेले सर्व देय प्रीमियम व्याजाशिवाय भरून; आणि
  3. चांगल्या आरोग्याचे घोषणापत्र सादर करून आणि आवश्यकता असल्यास, तुमच्या स्वतःच्या खर्चाने, वैद्यकीय तपासणी करून.

बंद झालेली पॉलिसी आमच्या बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अनुषंगानेच तिच्या सर्व लाभांसह पुन्हा सुरु केली जाईल. बंद झालेली पॉलिसी रिव्हायव्हल कालावधी संपण्याच्या आत पुन्हा सुरु न केल्यास, पॉलिसी समाप्त होईल आणि तुम्हाला कोणतेही लाभ मिळणार नाही.

तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करू शकता का?

Answer

नाही, या प्लॅनच्या अंतर्गत कोणतेही देय सरेंडर मूल्य नाही.

तुम्ही तुमची पॉलिसी रद्द करू शकता का?

Answer

होय, तुम्ही कोणत्याही अटी आणि नियमांशी असहमत असल्यास तुमच्या पॉलिसीची कागदपत्रे मिळाल्यापासून  30 दिवसांच्या (फ्री लूक पिरियड) आत तुमची पॉलिसी रद्द करू शकता, मग ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा इतर प्रकारे कुठल्याही प्रकारे मिळालेली असो. तुमचे विशिष्ट आक्षेप नमूद करून तुम्ही आम्हाला पॉलिसी परत करू शकता. फ्री लूक कालावधीच्या दरम्यान पॉलिसी रद्द करण्याची विनंती प्रक्रिया केली जाईल आणि विनंती मिळाल्याच्या 7 दिवसांच्या आत प्रीमियमचा परतावा मिळेल.

आम्ही खालीलप्रमाणे तुमचा प्रीमियम परत करू –

भरलेला प्रीमियम वजा:

I. पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही ज्या कालावधीसाठी संरक्षित होता त्याचा रिस्क प्रिमियम

II. वैद्यकीय तपासणीचे शुल्क, जर असल्यास

III. मुद्रांक शुल्क

तुमच्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्हाला कोणताही कर्ज लाभ मिळतो का?

Answer

या पॉलिसीच्या अंतर्गत कर्जाची सुविधा उपलब्ध नाही.

जेव्हा जमा केलेली माहिती खोटी किंवा चूकीची असते तेव्हा काय होते?

Answer

वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 च्या तरतूदींनुसार फसवणूक/चूकीच्या विधानांवर कारवाई केली जाईल.

बंद झालेली पॉलिसी पुनः सुरु करण्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहेत?

Answer

तुम्ही न भरलेल्या न पहिल्या नियमित प्रीमियम देय तारखेपासून 5 वर्षांच्या आत परंतु पॉलिसीची मुदत समाप्त होण्याच्या आधी, तुमची बंद झालेली पॉलिसी पुढील मार्गांनी पुनः सुरु करू शकता -

 

  1. बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी लिखित अर्ज करून

  2. न भरलेले सर्व देय प्रीमियम व्याजाशिवाय भरून; आणि

  3. चांगल्या आरोग्याचे घोषणापत्र सादर करून आणि आवश्यकता असल्यास, तुमच्या स्वतःच्या खर्चाने, वैद्यकीय तपासणी करून.

     

बंद झालेली पॉलिसी आमच्या बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अनुषंगानेच तिच्या सर्व लाभांसह पुन्हा सुरु केली जाईल. बंद झालेली पॉलिसी रिव्हायव्हल कालावधी संपण्याच्या आत पुन्हा सुरु न केल्यास, पॉलिसी समाप्त होईल आणि तुम्हाला कोणतेही लाभ मिळणार नाही.

तुम्ही तुमची पॉलिसी रद्द करू शकता का?

Answer

होय, तुम्ही कोणत्याही अटी आणि नियमांशी असहमत असल्यास तुमच्या पॉलिसीची कागदपत्रे मिळाल्यापासून  30 दिवसांच्या (फ्री लूक पिरियड) आत तुमची पॉलिसी रद्द करू शकता, मग ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा इतर प्रकारे कुठल्याही प्रकारे मिळालेली असो. तुमचे विशिष्ट आक्षेप नमूद करून तुम्ही आम्हाला पॉलिसी परत करू शकता. फ्री लूक कालावधीच्या दरम्यान पॉलिसी रद्द करण्याची विनंती प्रक्रिया केली जाईल आणि विनंती मिळाल्याच्या 7 दिवसांच्या आत प्रीमियमचा परतावा मिळेल.

 

आम्ही खालीलप्रमाणे तुमचा प्रीमियम परत करू –

 

भरलेला प्रीमियम वजा:

 

I. पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही ज्या कालावधीसाठी संरक्षित होता त्याचा रिस्क प्रिमियम

II. वैद्यकीय तपासणीचे शुल्क, जर असल्यास

III. मुद्रांक शुल्क

तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करू शकता का?

Answer

नाही, या प्लॅनच्या अंतर्गत कोणतेही देय सरेंडर मूल्य नाही.

तुमच्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्हाला कोणताही कर्ज लाभ मिळतो का?

Answer

या पॉलिसीच्या अंतर्गत कर्जाची सुविधा उपलब्ध नाही.

जेव्हा जमा केलेली माहिती खोटी किंवा चूकीची असते तेव्हा काय होते?

Answer

वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 च्या तरतूदींनुसार फसवणूक/चूकीच्या विधानांवर कारवाई केली जाईल.

How much Premium do you need to pay?

Answer

Premium will depend on the life assured’s age, the policy term and the sum assured chosen.

The mode of premium payment and frequency will also impact the premium amount. The following premium frequency factors will apply on the yearly premium to avail of instalment premium. 

 

Premium FrequencyFactor To Be Applied To Yearly Premium
Monthly0.0870
Half Yearly0.5119
Quarterly0.2590
Yearly1

What happens if you miss paying premiums? Is there a grace period for missed premiums?

Answer

We provide a grace period of 30 days for Yearly, Half-Yearly or Quarterly premium mode and 15 days for Monthly premium mode. This period starts from the due date of each premium payment. All your policy benefits continue during this grace period. In case of death during the grace period, we will pay the sum assured to the nominee/appointee/legal heir after deducting the due premium.

If you do not pay your premiums before the end of the grace period, your life cover ceases, and your policy will lapse.

What is the Sum Assured in this policy?

Answer

The Sum Assured under this policy will be higher of:

 

⦁ Sum Assured on Death

⦁ 10X theannualized premium

⦁ 105% of Total Premiums Paid (TPP) till date of death.

 

Customer to choose the Sum Assured on Death subject to minimum and maximum Sum Assured conditions as per Board approved underwriting policy. Premium will be calculated on the basis of Sum Assured chosen. Please refer to the eligibility criteria mentioned above for more details.

What is the benefit payable in case of the life assured’s demise? (Death Benefit)

Answer
Coverage OptionsDeath Benefit
Option: Life Benefit 

Sum Assured as a lumpsum amount is payable on the death of the life assured, during the term of the policy.

However, the nominee has an option to receive level monthly instalments over a period of 5 years.

The policy terminates once the full amount of benefit is paid out.

What do you receive at the end of the policy term? (Maturity Benefit)

Answer

There is no maturity or survival benefit payable under this policy. This is a non-participating pure term insurance policy.

What happens in case the life assured commits suicide?

Answer

In case of death due to suicide within 12 months from the date of commencement of risk under the policy or from the date of revival of the policy, as applicable, the nominee or beneficiary of the policyholder shall be entitled to 80% of the total premiums paid till the date of death or the surrender value available as on the date of death, whichever is higher, provided the policy is in force.

प्लान्स ज्यात कदाचित तुम्हाला रुची असेल!

IndiaFirst Life Guaranteed Protection Plus Plan

Product Image

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरेंटेड प्रोटेक्शन प्लस प्लान

Dropdown Field
टैक्स सेविंग
Product Description

प्रोटेक्शन प्लान हवा आहे का? आता पुढे कुठेही पाहू नका! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सहज मार्गाने आर्थिक सुरक्षा देणे हा या प्लानचा उद्देश आहे.

Product Benefits
  • तुमचे पैसे परत मिळवण्याचा (आरओपी) विकल्प
  • एकाधिक जीवन विकल्प
  • सोईस्कर प्रीमियम अटी
  • तुमच्या जोडीदाराला याच पॉलिसीच्या अंतर्गत विमा उपलब्ध करुन द्या.
  • 99 वर्षांपर्यंत कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Plan

Product Image

Product Name

इंडियाफ़र्स्ट लाइफ़ प्लान

Dropdown Field
टैक्स सेविंग
Product Description

तुमच्या कुटुंबासाठी असा प्रोटेक्शन प्लान जो त्यांना स्वतंत्र होण्यास मदत करतो! इंडियाफर्स्ट लाइफ प्लान तुमच्या कुटुंबाला तुमच्या पश्चात तारु शकणारी आर्थिक सुविधा/कुशन देतो.

Product Benefits
  • कालावधी निवडण्याची सुविधा
  • कुटुंबाला पेआउट मिळेल
  • आश्वस्त रक्कम निवडण्याची सुविधा
  • दीर्घकाळ प्रोटेक्शन
  • कर लाभ
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ जीवन विमा योजना का?

1.6 कोटी

सुरुवात केल्यापासून, आयुष्ये सुरक्षित केली

list

16,500+

बीओबी आणि युबीआय शाखांमध्ये उपलब्ध

list

30,131 कोटी

AUM डिसेंबर 24 पर्यंत

list

1 दिवसात

दावा पूर्ण करण्याची खात्री 

list

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail