drop-header-img
IndianFirstLife

लाइफ एलिट टर्म प्लान

  • tick

    99 वर्षे वयापर्यंत आयुष्यभर संरक्षण

  • tick

    किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्याच्या स्वरुपात सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर One Pager

drop-header-img
IndianFirstLife

सुपर प्रोटेक्शन प्लान

  • tick

    तुमची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय (रिटर्न ऑफ प्रिमिअम - ROP )

  • tick

    तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरण्याची लवचिकता

  • tick

    99 वर्षांपर्यंत आयुष्यभर सुरक्षा

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमधे सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाईफ प्लान

  • tick

    कालावधी निवडण्याची सोयिस्करता

  • tick

    कुटुंबाला रक्कम मिळेल

  • tick

    विमा रक्कम निवडण्याची सोय

  • tick

    दीर्घकाळ संरक्षण

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

प्रोटेक्ट शिल्ड प्लस प्लॅन

  • tick

    त्वरित वितरण

  • tick

    रास्त प्रीमियम

  • tick

    मेडिकल नाही

  • tick

    लागू कर कायद्यांनुसार कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सरल जीवन विमा प्लान

  • tick

    ₹ 50 लाखांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कव्हर.

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    प्रियजनांसाठी 40 वर्षापर्यंत संरक्षण

  • tick

    एकरकमी लाभासह कोविड-19 साठी संरक्षण.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टर्म रायडर प्लान

  • tick

    5-30 वर्षांपर्यंत अतिरिक्त लाईफ कव्हर

  • tick

    मृत्यूपश्चात गॅरंटीड एकरकमी लाभ

  • tick

    तुम्ही गुंतवलेल्या प्रीमियम्सवर कर लाभांचा आनंद घ्या.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाइफ एलिट टर्म प्लान

  • tick

    99 वर्षे वयापर्यंत आयुष्यभर संरक्षण

  • tick

    किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्याच्या स्वरुपात सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सुपर प्रोटेक्शन प्लॅन

  • tick

    तुमची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय (रिटर्न ऑफ प्रिमिअम - ROP )

  • tick

    तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरण्याची लवचिकता

  • tick

    99 वर्षांपर्यंत आयुष्यभर सुरक्षा

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमधे सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाइफ प्लान

  • tick

    कालावधी निवडण्याची सोयिस्करता

  • tick

    कुटुंबाला रक्कम मिळेल

  • tick

    विमा रक्कम निवडण्याची सोय

  • tick

    दीर्घकाळ संरक्षण

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

प्रोटेक्ट शिल्ड प्लस प्लॅन

  • tick

    त्वरित वितरण

  • tick

    रास्त प्रीमियम

  • tick

    मेडिकल नाही

  • tick

    लागू कर कायद्यांनुसार कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सरल जीवन विमा प्लान

  • tick

    ₹ 50 लाखांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कव्हर.

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    प्रियजनांसाठी 40 वर्षापर्यंत संरक्षण

  • tick

    एकरकमी लाभासह कोविड-19 साठी संरक्षण.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

रेडियंस स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन

  • tick

    झीरो फंड ॲलोकेशन शुल्क

  • tick

    निवडण्यासाठी 10 वेगवेगळे फंड्स

  • tick

    तुमच्या गुंतवणूकीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी 3 प्लॅन चे पर्याय

  • tick

    उउच्च परताव्यांसाठी 100% रकमेची गुंतवणूक

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

मनी बॅलन्स प्लान

  • tick

    परिपूर्ण गुंतवणूक धोरण

  • tick

    लवचिक-प्रीमियम हफ्ते

  • tick

    आंशिक स्वरुपात पैसे काढण्याचा लवचिकपणा

  • tick

    सोयीस्कर उपलब्धत फंड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ट्यूलिप प्लस प्लान

  • tick

    100x पर्यंत लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • tick

    प्रीमियम ॲलोकेशन चार्जेसचा 750% पर्यत परतावा

  • tick

    अतिरिक्त जोखिम कव्हर करण्यासाठी तयार केलेले रायडर्स

  • tick

    उच्च प्रीमियमकरीता कमी केलेले प्रीमियम ॲलोकेशन चार्ज

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ट्यूलिप प्रो प्लान

  • tick

    Up to 20X Life Cover for Your Loved Ones

  • tick

    Additional Coverage through TERM Rider

  • tick

    Multiple Investment Strategies and up to 10 Diversified Funds

  • tick

    Up to 600% of Premium Allocation Charges returned at Maturity

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

वेल्थ मॅक्सिमायझर प्लान

  • tick

    मार्केट लिंक्ड रिटर्न्स

  • tick

    जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी मोफत स्विच

  • tick

    दीर्घकालीन लॉयल्टी लाभ

  • tick

    टॉप-अप प्रीमियम

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

अशुअर्ड इन्कम फॉर माईलस्टोन्स प्लॅन

  • tick

    खात्रीशीर दीर्घकालीन उत्पन्न प्लॅन

  • tick

    टप्प्यांवर आधारित आर्थिक नियोजनासाठी आदर्श

  • tick

    गरजेनुसार बदलता येणारे तीन लाभ पर्याय

  • tick

    तत्काळ अथवा स्थगित उत्पन्नाचे पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटी ऑफ लाईफ ड्रीम्स प्लॅन

  • tick

    3 उत्पन्न पर्यायांची निवड

  • tick

    खात्रीशीर दीर्घकाळ उत्पन्न

  • tick

    लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • tick

    दीर्घकालिन बचतीचे लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड सिंगल प्रीमियम प्लान

  • tick

    गुंतवणूकीवर गॅरंटीड 7 पट रिटर्न्स

  • tick

    एकदम पैसे भरा (एकरकमी)

  • tick

    कर बचत लाभ

  • tick

    1.25 पट उच्च लाईफ कव्हर

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

महाजीवन प्लस प्लान

  • tick

    15 किंवा 20 वर्षांपर्यंत लाईफ कव्हर

  • tick

    नियमित कॅशबॅक

  • tick

    अखंडित लाईफ कव्हर

  • tick

    लवकर प्रीमियम भरणा केल्यास मनी बॅक सूट

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

स्मार्ट रिटायरमेंट प्लॅन

  • tick

    3 नवीन फंड्स सह, मार्केट-संलग्न रिटर्न्स!

  • tick

    तुमची सेवानिवृत्ती सुनिश्चित करण्यासाठी योजनांचे 2 पर्याय

  • tick

    शून्य वाटप किंवा प्रशासन शुल्क

  • tick

    1 वर्षात 5% पर्यंत खात्रीशीर अतिरिक्त लाभ*

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड पेन्शन प्लान

  • tick

    जीवन पर्यन्त उत्पन्न

  • tick

    5 एन्युटींपैकी निवड

  • tick

    संयुक्त जीवन सुरक्षा

  • tick

    एस्केलेटिंग ॲन्युइटी पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड ॲन्युइटी प्लान

  • tick

    सेवानिवृत्ती नियोजन

  • tick

    12 वार्षिकीचे पर्याय

  • tick

    अतिरिक्त सेवानिवृत्ती पॉलिसी फायदे

  • tick

    संयुक्त जीवन पर्यायासह निरंतरता

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड रिटायरमेंट प्लान

  • tick

    खात्रीशीर परतावा

  • tick

    महागाईवर मात

  • tick

    बचत करण्याचे विकल्प निवडा

  • tick

    40 वर्षांपेक्षा जास्त काळ बचत करा

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

अ‍ॅश्युअर्ड इन्कम फॉर माइलस्टोन्स प्लॅन

  • tick

    खात्रीशीर दीर्घकालीन उत्पन्न प्लॅन

  • tick

    टप्प्यांवर आधारित आर्थिक नियोजनासाठी आदर्श

  • tick

    गरजेनुसार बदलता येणारे तीन लाभ पर्याय

  • tick

    तत्काळ अथवा स्थगित उत्पन्नाचे पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटी ऑफ लाईफ ड्रीम्स प्लॅन

  • tick

    3 उत्पन्न पर्यायांची निवड

  • tick

    खात्रीशीर दीर्घकाळ उत्पन्न

  • tick

    लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • tick

    दीर्घकालिन बचतीचे लाभ.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड सिंगल प्रीमियम प्लान

  • tick

    गुंतवणूकीवर गॅरंटीड 7 पट रिटर्न्स

  • tick

    एकदम पैसे भरा (एकरकमी)

  • tick

    कर बचत लाभ

  • tick

    1.25 पट उच्च लाईफ कव्हर

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लॉन्ग गॅरंटीड इनकम प्लान

  • tick

    अल्पकालीन भरणा, दीर्घकालीन फायदा

  • tick

    आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खात्रीशीर उत्पन्न

  • tick

    वयाच्या 99 व्या वर्षांपर्यंत आयुष्यभर उत्पन्न

  • tick

    प्रिमियम पेबॅकचे आश्वासन

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टर्म रायडर प्लान

  • tick

    5-30 वर्षांपर्यंत अतिरिक्त लाईफ कव्हर

  • tick

    मृत्यूपश्चात गॅरंटीड एकरकमी लाभ

  • tick

    तुम्ही गुंतवलेल्या प्रीमियम्सवर कर लाभांचा आनंद घ्या.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

वेव्हर ऑफ प्रीमियम रायडर

  • tick

    3 कव्हरेज पर्याय

  • tick

    तुमच्या प्रियजनांसाठी खात्रीशीर आर्थिक संरक्षण

  • tick

    तुमच्या अनुपस्थितीत पॉलिसी चालू राहते (डब्ल्यूओपी)

  • tick

    10 गंभीर आजाराचे कव्हर

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

एडीबी रायडर

  • tick

    2 कोटी पर्यंत विद्यमान पॉलिसीवर अतिरिक्त कवर

  • tick

    किफायतशीर किंमतीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करा.

  • tick

    कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टीपीडी रायडर

  • tick

    1 कोटी पर्यंत अतिरिक्त कवर

  • tick

    किफायतशीर किंमतीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करा.

  • tick

    कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान

  • tick

    व्यापक ग्रूप हेल्थ इंश्युरन्स

  • tick

    कॉर्पोरेटसाठी किफायतशीर हेल्थ कवरेज

  • tick

    ग्रूप हेल्थ इंश्युरन्ससाठी कोविड-19 संरक्षण

  • tick

    निश्चित लाभाचे आश्वासन

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ग्रुप टर्म प्लान

  • tick

    किफायतशीर ग्रूप टर्म इंश्युरन्स

  • tick

    ऐच्छिक किंवा स्वयंचलित नोंदणी

  • tick

    ईडीएलआय सोबत सुधारित कवरेज

  • tick

    सोयीनुसार प्रिमियम भरणा

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

नवीन कॉर्पोरेट लाभ प्लान

  • tick

    प्रत्येक योजनेसाठी वेगळा प्लान

  • tick

    5% प्रति वर्षाची किमान गॅरंटेड रिटर्न

  • tick

    कंपनीच्या प्रदर्शनानुसार वार्षिक बोनस

  • tick

    सहज सोपे रिटर्न्स

drop-header-img
IndianFirstLife

लिटल चेम्प प्लान

  • tick

    आर्थिक लाभ

  • tick

    कस्टमाईझ करता येणारी पॉलिसी

  • tick

    खात्रीशीर परतावे

  • tick

    सोईस्कर कव्हरेज पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img

टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर

तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी योग्य कव्हर निवडण्यासाठी आमचा टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा.

drop-header-img

चाईल्ड प्लॅन कॅल्क्युलेटर

तुमच्या मुलाचे शिक्षण आणि भविष्यातील ध्येयासाठीचे नियोजन आमच्या सोप्या चाईल्ड प्लॅन कॅल्क्युलेटरच्या मदतीने करा.

drop-header-img

रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर

आरामदायी आणि तणावमुक्त सेवानिवृत्तीसाठी किती बचतीची गरज आहे त्याचा अंदाज काढा.

drop-header-img

कॉस्ट ऑफ डिले कॅल्क्युलेटर

गुंतवणुकीतील विलंबाचा तुमच्या दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवर काय परिणाम होऊ शकतो ते पहा.

drop-header-img

ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅल्क्युलेटर

तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू मोजा आणि तुमच्या कुटुंबाला आवश्यक इन्शुरन्स कव्हर समजून घ्या.

drop-header-img

पेड-अप कॅल्क्युलेटर

तुमच्या पॉलिसीचे पेड-अप मूल्य मोजा आणि माहितीपूर्वक आर्थिक निर्णय घ्या.

drop-header-img

ॲन्युइटी कॅल्क्युलेटर

आमचा ॲन्युइटी कॅल्क्युलेटर वापरून तुमचे सेवानिवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाचा अंदाज काढा.

drop-header-img

ULIP कॅल्क्युलेटर

पॉलिसी कालावधीमध्ये तुमच्या ULIP गुंतवणुकीवर मिळणाऱ्या अपेक्षित लाभाचा अंदाज काढा.

drop-header-img

कंपाउंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर

कंपाऊंडिंगने वेळेबरोबर तुमचे पैसे कसे वाढतात हे समजून घ्या.

drop-header-img

फ्युचर वेल्थ क्रिएशन कॅल्क्युलेटर

तुमची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी गुंतवणुकीचे योग्यप्रकारे नियोजन करा.

drop-header-img

SIP कॅल्क्युलेटर

काही क्लिक्स मधेच तुमच्या मासिक SIP वरील रिटर्न्स मोजा.

drop-header-img

SSY कॅल्क्युलेटर

आमचा सोपा SSY कॅल्क्युलेटर वापरा आणि तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही किती बचत करू शकता ते मोजा.

drop-header-img

RD कॅल्क्युलेटर

तुमच्या रिकरिंग डिपॉझिट गुंतवणुकीचे परिपक्वता मूल्य सहजतेने मोजा.

drop-header-img

NPS कॅल्क्युलेटर

नॅशनल पेन्शन स्कीम मधील गुंतवणुकीद्वारे तुमचा निवृत्ती निधी आणि पेन्शनचा अंदाज घ्या.

drop-header-img

इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर

तुमची कर देयता मोजा आणि कर नियोजन अधिक सुयोग्य पद्धतीने करा.

drop-header-img

होम लोन EMI कॅल्क्युलेटर

तुमच्या गृह कर्जाचे EMI मोजा आणि सहजतेने हफ्त्यांचे नियोजन करा.

drop-header-img

कार लोन EMI कॅल्क्युलेटर

तुमच्या कार कर्जाचे EMI शोधा आणि हफ्ते भरण्याचा योग्य प्लॅन निवडा.

drop-header-img

पर्सनल लोन EMI कॅल्क्युलेटर

कर्जासाठी अर्ज दाखल करण्याअगोदर तुमच्या वैयक्तिक कर्जाच्या EMI चा अंदाज घ्या.

drop-header-img

सॅलरी कॅल्क्युलेटर

कपात आणि भत्त्यानंतर तुमच्या हातात मिळणारा पगार मोजा.

drop-header-img

ग्रॅच्युइटी कॅल्क्युलेटर

तुमच्या कालावधी आणि पगारानुसार मिळू शकणारी ग्रॅच्युइटी मोजा.

drop-header-img

CIBIL स्कोअर कॅल्क्युलेटर

तुमची सध्याची स्थिती आणि क्रेडिट आरोग्याबद्दल माहिती करून घ्या.

drop-header-img

BMI कॅल्क्युलेटर

तुमचा बॉडी मास इंडेक्स मोजा नि तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घ्या.

drop-header-img

नॉमिनी सेंट्रल

तुमच्या प्रियांजनांना सहजतेने वापरता येण्यासाठी, समजण्यासाठी , आणि लाईफ इन्शुरन्स, नॉमिनेशन व दाव्यासंबंधी सर्व माहिती मिळण्यासाठी एकच जागा

drop-header-img

लाईफ इन्शुरन्स कि किताब

लाईफ इन्शुरन्स बद्दल मूलभूत गोष्टी समजून घेण्यासाठीचे सोपे, सहज पाहता येणारे मार्गदर्शक पुस्तक

drop-header-img

भारतातील पहिले

भारतातील क्रांतिकारी शोध आणि जग बदलावणारे ऐतिहासिक क्षण यांची माहिती घ्या.

drop-header-img

लाईफ + न्यूजलेटर

इन्शुरन्स आणि आर्थिक विषयांची सोपी आणि उपयुक्त माहिती दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्स मधे

drop-header-img

इन्शुरन्स व्हिडीओज्

इन्शुरन्स अधिक चांगला समजण्यासाठी छोटे, सोपे व्हिडीओज्

drop-header-img

इन्शुरन्स पॉडकास्टस्

तज्ज्ञांचे सल्ले ऐका, ज्यामुळे तुमच्यासाठी इन्शुरन्स सोपा होतो.

Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लोन प्रोटेक्ट प्लॅनची महत्वाची वैशिष्ट्ये

कर्जांवर सुरक्षा

सभासदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व आल्यास कर्जाची थकबाकी भरण्यास आम्ही मदत करतो, ज्यामुळे ग्रुप त्यांच्या दायित्वाच्या जोखमीवर नियंत्रण ठेऊ शकतो व्यक्ती भविष्यात त्यांच्या संपत्तीला त्याचप्रमाणे त्यांच्या प्रियजनांना कर्जाच्या दायित्वापासून सुरक्षित करु शकतात.

cover-life

परवडणारे लाईफ कव्हर

प्लॅन ग्रुपच्या सभासदांना माफक दरात लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो आणि त्यांचे मृत्यू आणि कायमस्वरुपी अपंगत्व यासारख्या दुर्दैवी अनुभवांपासून संरक्षण करतो.

wealth-creation

सभासद जोडण्याची सोयिस्करता

पॉलिसी मास्टर पॉलिसीधारकाला/ सभासदाला पॉलिसीमध्ये कमाल 4 सह-कर्जदार जोडण्याची सोय देते.

secure-future

सम अशुअर्ड हि,

दुर्दैवी घटनेमध्ये किमान रु. 5000  आणि कमाल रक्कम सुरुवातीच्या कर्ज रकमेच्या 120% पेक्षा कमी किंवा तेवढीच

many-strategies

रायडर्स घेण्याचा पर्याय

गंभीर आजार, ग्रुप अतिरिक्त लाभ, ग्रुप प्रोटेक्शन रायडर आणि ग्रुप अपंगत्व रायडर यासारखे रायडर जोडण्याचा पर्याय

many-strategies

पात्रता निकष

प्रवेशाच्या वेळचे वय

Question
प्रवेशाच्या वेळचे वय
Sequence
Answer
  • किमान 
    • खालील लाभासांठी 14 वर्षे (मागील वाढदिवस): लाईफ कव्हर, लाईफ कव्हर+ कौटुंबिक उत्पन्न
    • खालील लाभासांठी 18 वर्षे (मागील वाढदिवस): लाईफ कव्हर + अपघातात्मक कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व (ऍक्सलरेटेड), लाईफ कव्हर+ गंभीर आजार ऍक्सलरेटेड) आणि लाईफ कव्हर + अपघातात्मक मृत्यू
  • कमाल: 75 वर्षे
Tags

परिपक्वतेच्या वेळचे वय

Question
परिपक्वतेच्या वेळचे वय
Sequence
Answer

कमाल: 76 वर्षे

Tags

ग्रुपचा आकार

Question
ग्रुपची साइझ
Sequence
Answer

किमान: 10

कमाल
: मर्यादा नाही

Tags

सम अशुअर्ड

Question
सम अशुअर्ड
Sequence
Answer

किमान : ₹5,000/ प्रति सभासद
कमाल:
मर्यादा नाहीबोर्डाच्या मंजूर केलेल्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अधीन राहून

Tags

पॉलिसी कालावधी

Question
पॉलिसी कालावधी
Sequence
Answer

किमान : 1 महिना 

कमाल : 30 वर्षे

 

Tags

प्रीमियम कालावधी

Question
प्रीमियम कालावधी
Sequence
Answer

एकरकमी : एकदा

मर्यादित : 5/7/10 वर्षे

नियमित: 1 महिना-30 वर्षे

Tags

प्रीमियम वारंवारता

Question
प्रीमियम वारंवारता
Sequence
Answer

नियमित प्रीमियम: मासिक/ त्रै मासिक/ अर्ध-वार्षिक/ वार्षिक

मर्यादित प्रीमियम
:  मासिक/ त्रै मासिक/ अर्ध-वार्षिक/ वार्षिक

एकरकमी प्रीमियम
: एकदा पेमेंट

Tags

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

उत्कृष्ट ग्राहक सेवा

पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.

विनय कुमार वर्मा

(मुंबई, 16 जून 2022)

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम

तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.

जतिन राव

(कर्नाटक, 7 मार्च 2022)

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य

इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.

झियाउद्दीन मलिक

(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)

आम्ही कशी मदत करु शकतो?

View All FAQ

या पॉलिसीच्या अंतर्गत कोणकोणते कव्हर पर्याय उपलब्ध आहेत?

Answer

तुम्ही मास्टर पॉलिसीधारक/ सभासद खालीलपैकी कोणतेही विकल्प पॉलिसी कालावधीच्या किंवा सभासद कव्हर कालावधीच्या सुरुवातीला निवडू शकता.

A. डिक्रिजिंग कव्हर
 

  1. निश्चित दर: या कव्हर प्रकाराच्या अंतर्गत सर्टिफिकेट ऑफ  इन्शुरन्स (सीओआय)मध्ये नमुद केलेल्या आरंभिक कव्हर अधिसूचीनुसार, सम अशुअर्ड कव्हर कालावधीमध्ये कमी होते. सीओआय कर्जाच्या व्याज दराने निर्माण होईल, ज्यासाठी प्रीमियम आकारला जाईल आणि कव्हर रक्कम 5000 पेक्षा कमी नसेल. एकरकमी आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट विकल्प या कव्हरच्या अंतर्गत उपलब्ध आहेत.
  2. फ्लोटिंग दर: या कव्हर प्रकाराच्या अंतर्गत सीओआयमध्ये नमुद केलेल्या आरंभिक कव्हर अधिसूचीनुसार सम अशुअर्ड कव्हर कालावधीमध्ये पॉलिसीच्या सुरुवातीला कर्जाच्या व्याज दराने कमी होते. परंतु जेव्हा व्याज दर बदलतो, तेव्हा थकबाकी असलेल्या कर्जाचे बदल लेल्या व्याज दराने पुन्हा गणन होईल,  सुरुवातीला ठरवल्याप्रमाणे ईएमआय स्थिर राहील आणि दाव्याच्या वेळी बदल लेल्या सीओआय तयार केला जाईल. कव्हरसाठी, सुरुवातीच्या व्याजदरापासून +/- 500 bps पर्यंत चढउतारांची अनुमती असेल आणि कव्हर रक्कम रु. 5,000 पेक्षा कमी नसेल.  ईएमआय भरायचा चुकल्यास. पेक्षा कमी नसेल. ईएमआय कर्जाच्या थकबाकीत झालेली वाढ कव्हर केली जाईल. या कव्हरच्या अंतर्गत कव्हर कालावधीसाठी 5 वर्षांपेक्षा जास्त किंवा 5 वर्षांएवढे एकरकमी आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत.


B. लेव्हल कव्हर

या कव्हर प्रकाराच्या अंतर्गत सर्टिफिकेट ऑफ  इन्शुरन्ससार सम अशुअर्ड संपूर्ण कव्हर कालावधीत एकसारखी राहते. एकरकमी, मर्यादित आणि नियमित प्रीमियम पेमेंट पर्याय या कव्हरच्या अंतर्गत उपलब्ध आहेत. लेव्हल कव्हर खालील स्थितीत लागू होते: 

1) इंटरेस्ट ओन्ली लोन

2) सभासदाला कर्जाच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून सोप्या पद्धतीने कव्हरचा लाभ घ्यायचा आहे आणि कर्जाच्या व्याज दरात संभाव्य वाढीमुळे आरंभीच्या कव्हर अधिसूचीच्या तुलनेमध्ये थकीत कर्जात वाढ होऊ शकते अशा परिस्थितीत संरक्षण हवे असल्यास

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लोन प्रोटेक्ट प्लॅन म्हणजे काय?

Answer

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लोन प्रोटेक्ट प्लान हा नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, सामुहिक क्रेडिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन आहे. हे उत्पादन नियुक्तीकर्ता कर्मचारी आणि नॉन-एंप्लॉयर कर्मचारी या दोन्ही ग्रुप्सना देऊ केले जाते.


उत्पादन खालील कव्हर प्रकार देते

  • लेव्हल कव्हर
  • डिक्रिजिंग कव्हर

उत्पादन खालील लाभ पर्याय देते

  • लाईफ कव्हर
  • लाईफ कव्हर+ अपघातात्मक कायमस्वरुपी एकूण अपंगत्व (ऍक्सलरेटेड)
  • लाईफ कव्हर+ गंभीर आजार (ऍक्सलरेटेड)
  • लाईफ कव्हर+ अपघातात्मक मृत्यू
  • लाईफ कव्हर+ कौटुंबिक उत्पन्न

पॉलिसीमध्ये कोणकोणत्या लोकांचा समावेश असतो?

Answer

पॉलिसीमध्ये मास्टर पॉलिसीधारक आणि सभासदाचा अंतर्भाव असतो. ही पॉलिसी नियुक्तीकर्ता कर्मचारी आणि नॉन-एंप्लॉयर कर्मचारी या दोन्ही ग्रुप्ससाठी उपलब्ध आहे.

मास्टर पॉलिसीधारक कोण असतो?


मास्टर पॉलिसीधारक म्हणजे पुढील नियमित संस्था आहेत: 

  1. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) नियमित अनुसूचित बॅंका (सहकारी बॅंकांना समाविष्ट  करुन).
  2. एनबीएफसी ज्यांच्याकडे आरबीआयचे सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे.
  3. राष्ट्रीय  निवास बॅंक (एनएचबी) नियमित गृह वित्त कंपन्या
  4. .नॅशनल मॉनिटरी डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एनएमडीएफसी) आणि तिच्या स्टेट चॅनलायजिंग एजन्सीज.
  5. आरबीआयद्वारे नियमित लघु वित्त बँका
  6. परस्पर अनुदानित सहकारी सोसायट्या ज्यांची स्थापना आणि नोंदणी या सोसायट्यांसाठी लागू असलेल्या राज्य अधिनियमाच्या अंतर्गत झाली आहे.
  7. मायक्रोफायनान्स कंपन्या ज्या कंपनी अधिनियम 2013च्या कलम 8 अन्वये नोंदणीकृत आहेत.
  8. इतर अन्य श्रेणी जी प्राधिकरणामार्फत मंजूर केलेली आहे.

इतर संस्था म्हणजे अशा संस्था ज्या वर नमुद केलेल्या नियामक संस्थांहून वेगळ्या संस्था आहेत.


सभासद कोणाला म्हणावे?

सभासद मास्टर पॉलिसीधारकाचा ग्राहक/ कर्मचारी/ सदस्य असतो आणि या पॉलिसीच्या अंतर्गत हा लाईफ अशुअर्ड असतो.सभासदाच्या जीवनावर लाभ देय असतात.

मास्टर पॉलिसीधारकाने सभासदाकडून प्रीमियम संकलित करुन आम्हाला न दिल्यास काय होते?

Answer

मास्टर पॉलिसीधारकाने (एमपीएच) सभासदाकडून वाढीव कालावधीच्या समाप्तीच्या आधी प्रीमियम संकलित केला आणि ते (कोणत्याही कारणास्तव) आम्हाला न देण्याच्या स्थितीत, त्या सभासदाने प्रीमियम भरला असल्याचे सिध्द केल्यास आम्ही त्या सभासदाला कव्हर देऊ आणि यथायोग्य पावती देऊ, ज्यामुळे सभासदाला तो/ती यथायोग्यपणे इन्शुअर्ड असल्याचा विश्वास वाटेल.

जर तुम्ही प्रीमियम्स चुकवले तर काय होते?

Answer


आम्ही तुम्हाला वाढीव कालावधी देतो, तुम्ही देय दिनांकावर प्रीमियम भरण्यास चुकल्यास तुम्ही नियमित/मर्यादित प्रीमियम पेयिंग पॉलिसींवर तुमचा प्रीमियम या कालावधीत भरु शकता.  तुम्हाला मासिक मोडमध्ये 15 दिवसांचा आणि इतर प्रीमियम पेमेंट मोड्समध्ये 30 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो. वाढीव कालावधीच्या दरम्यान पॉलिसी  किंवा कव्हर  सक्रिय पॉलिसीनुसार सुरु राहिल.

वाढीव कालावधीत आलेल्या मृत्यू किंवा अपंगत्वाच्या स्थितीत  मृत्यू किंवा अपंगत्व येण्याच्या दिनांकाआधीचा देय प्रीमियम, जर असल्यास मृत्यू पश्चातच्या किंवा अपंगत्वाच्या लाभामधून वजा होईल.

वाढीव कालावधीत पॉलिसीच्या अंतर्गत देय  प्रीमियम न भरल्यास स्थितीत पॉलिसी  लॅप्स होईल आणि कोणताही लाभ देय होणार नाही. कव्हर बंद होईल आणि पुढील कोणतेही लाभ लॅप्स पॉलिसीच्या स्थितीत देय होणार नाहीत.

मला या पॉलिसीमध्ये कर्ज मिळू शकते का?

Answer

नाही, या पॉलिसीमध्ये कर्जाची अनुमती नाही.

या पॉलिसीत फ्री लुक कालावधी म्हणजे काय?

Answer

तुम्ही मास्टर पॉलिसीधारक/ सभासद तुमच्या पॉलिसी कागदपत्रांना/ सर्टिफिकेट ऑफ इन्श्युरन्सला फ्री लुक कालावधीत परत करु शकता.

जर तुम्ही पॉलिसीच्या कोणत्याही अटी व शर्तीशी असहमत असाल, तर तुमच्याकडे पॉलिसी कागदपत्रांना/ सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स परत करण्याच्या कारणांसह, पॉलिसी कागदपत्रे/ सर्टिफिकेट ऑफ इन्श्युरन्स मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या परत करण्याचा पर्याय आहे.डिस्टन्स मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी फ्री-लुक कालावधी 30 दिवस असेल.

डिस्टन्स मार्केटिंगमध्ये विनंतीच्या प्रत्येक कृतीचा (लीड निर्माणासह) आणि खालील माध्यमांनी विमा उत्पादनांच्या विक्रीचा समावेश होतो: (i) ध्वनी माध्यम ज्यामध्ये टेलिफोन कॉलिंगचा समावेश होतो; (ii) शॉर्ट  मेसेजिंग सर्विसेस (एसएमएस); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड ज्यामध्ये ई-मेल, इंटरनेट आणि इंटरॅक्टिव्ह टेलिव्हिजन (डीटीएच) यांचा समावेश होतो; (iv) फिजिकल माध्यम ज्यामध्ये थेट पोस्टल मेल आणि वर्तमानपत्र आणि मासिकांमधल्या पत्रकांचा समावेश होतो; आणि (v) व्यक्ती व्यतिरिक्त इतर संपर्क माध्यमांच्या मार्फत केलेली विनंती

तुम्ही पॉलिसी परत केल्यावर तुम्हाला परतावा/रिफंड मिळतो का? 

हो. आम्ही  पुढील परतावा  परतावा/ड देऊ-  

भरलेला प्रीमियम

वजा: i. पॉलिसी सक्रिय असलेल्या कालावधीसाठी प्रो-राटा रिस्क प्रीमियम, ज्यात प्रो-राटा रिस्क प्रीमियम म्हणजे कव्हरच्या कालावधीप्रमाणे रिस्क प्रीमियम असतो.

वजा ii. भरलेली स्टॅंप ड्यूटी

वजा iii. वैद्यकीय चाचणीवर केलेला खर्च, जर असल्यास

कव्हर केव्हा बंद होते?

Answer

सभासद पातळीवरील इन्शुरन्स कव्हर यापैकी जे आधी असेल त्या स्थितीत बंद होईल-

  • सभासदाचे वय 76 झाल्यास (जॉइंट लाइफच्या स्थितीत, 76 वर्ष होणारे कोणतेही जीवन) किंवा मृत्यू झाल्यास किंवा एटीपीडी (जर सभासदाने हा लाभ घेतला असल्यास) किंवा सीआय (जर सभासदाने हा लाभ घेतला असल्यास) यापैकी जो प्रकार आधी असेल
  • वाढीव कालावधीनंतर मर्यादित/ नियमित प्रीमियमच्या अंतर्गत प्रीमियम न भरल्यास
  • कव्हर कालावधीची समाप्ती
  • सभासदाद्वारे कॉंट्रॅक्ट सरेंडर करणे
  • फर्स्ट क्लेम आधारावर जॉइंट लाईफ कव्हरेज स्थितीत फर्स्ट लाईफचा मृत्यू झाल्यास स्थितीत.

असे प्लॅन्स जे कदाचित तुम्हाला आवडतील !

India First Life Group Living Benefits Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.

Product Benefits
  • विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स
  • कार्पोरेट्ससाठी माफक दरात हेल्थ कव्हरेज
  • सामुहिक लाईफ इन्श्युरन्ससाठी कोविड-19 प्रोटेक्शन
  • निश्चित लाभाची शाश्वती
  • कर लाभ
Porduct Detail Page URL
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

India First Life Group Term Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप टर्म प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट ग्रुप टर्म प्लान सर्व कार्पोरेट टर्म इन्श्युरन्ससह विस्तृत सामुहिक संरक्षण उपलब्ध करुन देतो, आर्थिक सुरक्षेची खात्री देतो. कार्पोरेट्ससाठी तयार करण्यात आलेला हा सामुहिक टर्म प्लान प्रीमियम पेमेंट्समध्ये सोईस्करपणा देतो, नवीन सभासद जोडण्याचे विकल्प तसेच कर लाभ देतो. तुमच्या सामुहिक लाईफ इन्श्युरन्सला एम्लॉइ डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (इडीएलआय) कव्हरेज सोबत सुरक्षित करा.

Product Benefits
  • माफक सामुहिक टर्म इन्श्युरन्स
  • स्वैच्छिक किंवा स्वयंचलित प्रवेश
  • इडीएलआयसोबत सुधारीत कव्हरेज
  • सोईस्कर प्रीमियम पेमेंट
  • अर्ध्या वर्षात सभासद जोडण्या (ॲडिशन्स)
Porduct Detail Page URL
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

India First Life Pradhan Mantri Jeevan Jyoti BimaYojana

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना

Dropdown Field
टर्म प्लान
Product Description

वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.

Product Benefits
  • माफक खर्चात लाईफ कव्हर
  • अडचण विरहित ओव्हर द काउंटर इन्श्युरन्स
  • कर अधिनियमांप्रमाणे कर लाभ
Porduct Detail Page URL
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ का?

1.6 कोटी

जीवनांना संरक्षण

list

7,000+

बीओबी आणि युबीआय शाखा

list

5000 कोटी

दावे सेटल केले

list

1 दिवसात

 

दाव्याच्या सेटलमेंटची खात्री

list

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail
quiz-image bgImg

Got a minute?Take the quiz challenge

Put your knowledge of India to the test

close-popup

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan