Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

महत्वाचे गुणविशेश

3 कव्हरेज विकल्प

अपघातामुळे कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व लाभ, कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व आणि अपघात आणि/किंवा आजारामूळे कायमस्वरुपी अंशत: अपंगत्व  या 3 कव्हरेज विकल्पांमधून निवड करण्याची सोय

cover-life

सुधारीत रिस्क कव्हर

माफक किमतीमध्ये तुमच्या ग्रुपच्या सभासदांना आणि त्यांच्या कुटुंबाला संरक्षित करण्यासाठी अतिरिक्त कव्हरचा लाभ घ्या.

wealth-creation

आर्थिक सुरक्षा

निवडलेल्या पर्यायानुसार अपंगत्वावर आर्थिक संरक्षण

secure-future

कर लाभ

भरलेल्या प्रीमियम्सवर आणि मिळणाऱ्या लाभांवर प्रचलित कर अधिनियमांनुसारकर लाभ उपलब्ध असू शकतात.

many-strategies

पात्रता निकष

प्रवेशाचे किमान वय

Question
प्रवेशाचे किमान वय
Answer

किमान: 18 वर्षे
 

कमाल: 69 वर्षे

Tags

परिपक्वतेचे वय

Question
परिपक्वतेचे वय
Answer

कमाल: 70  वर्षे

Tags

आश्वस्त रक्कम

Question
आश्वस्त रक्कम
Answer

बेस लाईफ कव्हरच्या 100%( बोर्डाच्या मंजूर केलेल्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अधीन)

Tags

ग्रुपची साइझ

Question
ग्रुपची साइझ
Answer

किमान: 5 सभासद 
 

कमाल: अमर्याद

Tags

पॉलिसी कालावधी

Question
पॉलिसी कालावधी
Answer

बेस प्लानसारखाच

Tags

प्रीमियम वारंवारता

Question
प्रीमियम वारंवारता
Answer

बेस प्लानसारखीच

Tags

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

विनासायास नोंदणी प्रक्रिया

माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.

मोहित अगरवाल

(मुंबई, 21 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव

इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.

सत्यम नागवेकर

(मुंबई, 22 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी

इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.

पौलोमी बॅनर्जी

(कोलकाता, 21 मार्च 2024)

आम्ही कशी मदत करु शकतो?

View All FAQ

मला या पॉलिसीमध्ये कर्ज मिळू शकते का?

Answer

नाही, कर्जाला या पॉलिसीमध्ये परवानगी नाही.

या पॉलिसीमध्ये कोणकोणते कर लाभ आहेत?

Answer

कर** लाभ भरलेल्या प्रीमियम्सवर आणि प्रचलित आयकर अधिनियमांनुसार मिळण्यायोग्य लाभांवर उपलब्ध असू शकतात. हे शासकीय कर** अधिनियमांनुसार वेळोवेळी होणा-या बदलाच्या अधीन आहे. या पॉलिसीला खरेदी करण्याआधी कृपया तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

What is the IndiaFirst Life Group Disability Rider Plan?

Answer

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप डिसेबिलिटी रायडर प्लान हा नॉनलिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, ग्रुप रायडर आहे जो एका वर्ष रिन्युएबल ग्रुपला आणि इतर दीर्घ कालीन ग्रुप उत्पादनांना जोडता येऊ शकतो,  अपघातात्मक कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व लाभात (एटीपीडी) किंवा अपघातामुळे/आजारामुळे आलेल्या  कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्वात (टीपीडी),  किंवा अपघातामुळे/आजारामुळे आलेल्या  अंशत: कायमस्वरुपी अपंगत्वाच्या (पीपीडी) स्थितीत तुमच्या सभासदांसाठी आर्थिक सुरक्षेला सुधारण्यासाठी ज्याची रचना करण्यात आली आहे.

चुकलेल्या प्रीमियम्ससाठी वाढीव कालावधी आहे का?

Answer

वाढीव कालावधी बेस पॉलिसीनुसार तेवढाच असेल आणि याचा अर्थ दिलेला विशिष्ठ कालावधी  जो प्रीमियम देय दिनांकानंतर लगेच असतो, ज्याच्या दरम्यान रिन्यू करण्यासाठी किंवा प्रतिक्षा कालावधी आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांना आंतर्भूत करण्यासारख्या निरंतरता लाभांचे नुकसान होऊ न देता सक्रिय पॉलिसीला सुरु ठेवण्यासाठी पेमेंट करता येऊ शकते. वाढीव कालावधीच्या दरम्यान जर वैध दावा उद्भवल, तर रायडर आश्वस्त रक्कम प्रीमियमला वजा करुन दिली जाते. वाढीव कालावधीच्या अटी आणि शर्ती नियमित/मर्यादित प्रीमियम पेमेंट विकल्पांच्या अंतर्गत लागू होतील.

पॉलिसीमध्ये कोणकोणते प्रीमियम्स आणि प्रीमियम भरण्याचे मोड्स उपलब्ध आहेत?

Answer

प्रीमियम्स भरण्याचा मोड बेस प्लानमध्ये निवडलेल्या विकल्पावर अवलंबून असतो.

  • किमान प्रीमियम किमान रायडर आश्वस्त रकमेप्रमाणे असू शकतो
  • कमाल एकूण रायडर प्रीमियम (ज्यामध्ये रायडर एक्स्ट्रा प्रीमियमचा समावेश असतो) कोणत्याही परिस्थितीत, बेस पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेल्या प्रीमियम्सच्या (अतिरिक्त प्रीमियम जर असल्यास त्याचा समावेश करुन 100%पेक्षा जास्त नसेल.

जर तुम्ही तुमचे प्रीमियम्स भरणे चुकवल्यास काय होईल?

Answer

जर वाढीव कालावधीत प्रीमियम्स भरले गेले नाहीत तर पॉलिसी लॅप्स होईल. कव्हर बंद होते आणि लॅप्स झालेल्या पॉलिसीच्या स्थितीत कोणतेही लाभ देय राहत नाहीत.

पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्यासाठी तुमचे कोणकोणते विकल्प आहेत?

पुनरुज्जीवन कालावधी अखेरच्या प्रीमियम देय दिनांकापासून सुरुवात होऊन पाच वर्षांचा कालावधी असेल. तुम्ही पुनरुज्जीवन कालावधीत बेस प्लानसोनत पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या दिनांकापासून तुमची पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकता, हे लागू असलेल्या बोर्डाच्या मंजूर केलेल्या अंडररायटिंगच्या अधीन आहे. पुनरुज्जीवनासाठी कोणतेही पुनरुज्जीवन शुल्क किंवा दंडात्मक व्याज/ विलंब फी नसते. जर रायडर लॅप्स झाला असेल आणि पुनरुज्जीवन कालावधीत पुनरुज्जीवीत केला गेला नसेल किंवा बेस पॉलिसीमधून रायडरची निवड केली नसेल, तर त्याला पॉलिसीच्या पुढच्या कालावधीत समाविष्ट करता येऊ शकत नाही. पुनरुज्जीवीत केल्यावर, जर अनुमती असेल तर, न भरलेले सर्व देय प्रीमियम कोणत्याही व्याज/विलंब शुल्काशिवाय संकलित केले जातील आणि बोर्डाच्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अंतर्गत कव्हर पुढे सुरु राहते.

तुमची पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्यात काही अडचणी येतात का?

हो. तुम्ही पुनरुज्जीवन कालावधीत बेस प्लानसोनत पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या दिनांकापासून  पण परिपक्वता दिनांकाच्या आत तुमची पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकता. हे पुनरुज्जीवन समाधानकारक वैद्यकीय आणि आर्थिक आवश्यकतांच्या अधीन आहे, ज्या विमाप्रदात्याने उपस्थित केल्या आहेत. वैद्यकीय खर्च जर आला तर तो तुम्हाला करावा लागेल.

Wh पॉलिसीमध्ये रायडर कालावधी आणि पेमेंट कालावधी म्हणजे काय असते ?at is the rider term and the premium payment term in the policy?

Answer

रायडर कालावधी त्याचप्रमाणे प्रीमियम पेमेंट कालावधी बेस प्लानप्रमाणेच असेल, जो किमान 1 वर्ष आणि कमाल 5 वर्षांच्या (क्रेडिट लिंक्ड पॉलिसी) अधीन आहे. रायडर तेव्हा देऊ केला जाणार नाही जर रायडरचा कालावधी बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी कालावधीपेक्षा जास्त असेल.

या पॉलिसीच्या अंतर्गत प्रतिक्षा कालावधी असतो का?

Answer

पॉलिसीपासून किंवा सभासदत्व सुरु होण्यापासून किंवा कोणत्याही पश्चातच्या रिइनस्टेटमेंटपासून 90 दिवसांचा प्रतिक्षा कालावधी असेल.

या कालावधीसाठी प्रतिक्षा कालावधी म्हणजे पॉलिसीच्या किंवा सभासदत्वाच्या सुरुवातीपासूनचा किंवा पुनरुज्जीवनाच्या दिनांपासून सुरु होणारा कालावधी, ज्याच्या दरम्यान आजारामुळे येणा-या कोणत्याही अपंगत्वाचा लाभ देय होत नाही.

अपघातामुळे आलेल्या अपंगत्वासाठी प्रतिक्षा कालावधी लागू होत नाही.

पॉलिसीच्या अखेरीस तुम्हाला काय मिळते?

Answer

या पॉलिसीच्या अंतर्गत कोणताही परिपक्वता लाभ देय होत नाही.

असे प्लॅन्स जे कदाचित तुम्हाला आवडतील !

IndiaFirst Life Group Protection Rider

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप प्रोटेक्शन रायडर

Dropdown Field
राइडर
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप प्रोटेक्शन रायडर सादर करण्यामार्फत आम्ही अतिरिक्त सुरक्षा उपलब्ध करत आहोत- लाईफ इन्श्युरन्सचा एक अतिरिक्त लेअर जो तुमच्या सभासदांना आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना अतिरिक्त वित्त संरक्षण देतो. थोडेसे अतिरिक्त संरक्षण जे दूरपर्यंत साथ देते.

Product Benefits
  • माफक किमतीवर रिस्क कव्हर
  • अपघाती मृत्यूच्या स्थितीत प्रोटेक्शन
  • टर्मिनल आजारासाठी प्रोटेक्शन
  • कर लाभ
Porduct Detail Page URL
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

India First Life Group Critical Illness Rider

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप क्रिटिकल इलनेस रायडर

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

नवीन इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप क्रिटिकल इलनेस रायडर सोबत, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक सुविधेची शाश्वती मिळवा.

Product Benefits
  • गंभीर आजारांपासून वित्त संरक्षण
  • गंभीत आजाराच्या संख्येवर आधारीत कव्हर
  • 50 लाखांपर्यंत कव्हर मिळवा
  • कर लाभ
Porduct Detail Page URL
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

India First Life Group Additional Benefit Rider Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप ॲडिशनल बेनिफिट रायडर प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप ॲडिशनल बेनिफिट रायडर प्लान नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, ग्रुप रायडर आहे जो एक वर्षाच्या रिन्युएबल ग्रुप प्लानसोबत आणि इंडियाफर्स्ट लाईफने उपलब्ध केलेल्या इतर दीर्घकालीन ग्रुप प्लान्ससोबत जोडलेला असून शकतो.

Product Benefits
  • 2 लाभ विकल्पांमधून निवड करा
  • माफक किमतीवर रिस्क कव्हर
  • मृत्यू होण्याच्या स्थितीत प्रोटेक्शन
  • माफक प्लान
  • कर लाभ
Porduct Detail Page URL
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ जीवन विमा योजना का?

1.6 कोटी

सुरुवात केल्यापासून, आयुष्ये सुरक्षित केली

list

16,500+

बीओबी आणि युबीआय शाखांमध्ये उपलब्ध

list

30,131 कोटी

AUM डिसेंबर 24 पर्यंत

list

1 दिवसात

दावा पूर्ण करण्याची खात्री 

list

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail