वायर ट्रांसफर ही एनआरआय ग्राहक किंवा भारताबाहेरील ठिकाणी राहणाऱ्या किंवा प्रिमियम भरणाऱ्या ग्राहकांसाठी भरणा करण्याचा पसंतीचा पर्याय आहे. तुमचा प्रिमियम भरणा वायर ट्रांसफर करण्यासाठी सोपे टप्पे:
1. हस्तातंर पावतीवर कंपनीचे बरोबर नाव म्हणजेच इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड, 8 अंकी पॉलिसी क्रमांक आणि हस्तांतरणाची रक्कम लिहा.
2. यशस्वीरित्या हस्तांतरानंतर, कृपया स्विफ्ट हस्तांतराची प्रत/हस्तांतर पावती customer.first@indiafirstlife.com वर आम्हाला पाठवा, जेणेकरुन तुमचे पैसे तुमच्या पॉलिसीमध्ये प्राप्त आणि जमा केले जाऊ शकतात.
वायर ट्रांसफरसाठी खाते तपशील:
लाभार्थी खाते क्रमांक: INDFIS (रिकामी जागा न सोडता पुढे पॉलिसी क्रमांक/ ॲप क्रमांक)
लाभार्थीचे नाव: INDIAFIRST LIFE INSURANCE CO LTD
लाभार्थी आयएफएससी कोड: HDFC0000240
लाभार्थीच्या बँकेचे नाव: एचडीएफसी बँक
स्विफ्ट कोड: HDFCINBB
शाखेचे नाव: सँडोज शाखा, मुंबई