प्रवेशाच्या वेळी वय
- Question
- प्रवेशाच्या वेळी वय
- Answer
-
किमान
- 18 वर्षे
कमाल
50 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
किमान
कमाल
50 वर्षे
किमान
कमाल
0, 3 किंवा 5 वर्षांसाठी पर्याय
किमान
कमाल
मासिक
त्रैमासिक
अर्ध वार्षिक
वार्षिक
मर्यादित प्रिमियम
मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 च्या तरतूदींनुसार फसवणूक/चूकीच्या विधानांवर कारवाई केली जाईल.
वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 अनुसार, जो सांगतो कि
सादर आहे इंडियाफर्स्ट लाईफ ग्यारंटेड मंथली इंकम प्लान, एक व्यापक बचत आणि विमा प्लान. हा नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग प्लान, लिमिटेड प्रिमियम, लाईफ इंश्युरन्स प्लान एक पैशांची बचत करणारा प्लान म्हणून काम करतो, जो रिस्क कवर आणि तुमचा प्रिमियम भरण्याचा कालावधी आणि गॅप वर्ष (निवडल्यास) पूर्ण झाल्यावर एक खात्रीशीर मासिक उत्पन्न दोन्ही देतो. पॉलिसी मुदतीच्या शेवटी तुम्हाला संचयित सरळ प्रत्यावर्धी बोनस आणि टर्मिनल बोनस, घोषित झाल्यास, स्वरुपात अधिक लाभ सुद्धा प्राप्त होतात.
या पॉलिसीमध्ये उच्च प्रिमियम निवडल्यास वाढीव विमा रकमेसाठी तुम्ही पात्र होता. हे तुम्हाला उच्च बोनस कमावण्यात मदत करेल. वार्षिक बोनस (घोषित झाल्यास) वाढीव विमा रकमेसाठी लागू होतो. वाढीव विमा रक्कम फॅक्टर, मूळ विमा रकमेची एक टक्केवारी, लागू कर आणि अतिरिक्त प्रिमियमच्या आधी वार्षिक प्रिमियमनुसार वेगवेगळा असतो.
नाही, या पॉलिसीच्या अंतर्गत कर्जाची परवानगी नाही.
होय, तुम्ही तुमचे पॉलिसी कागदपत्र परत करू शकता जर सर्व माध्यमांसाठी पहिल्या 15 दिवसांच्या आत तुम्ही कोणत्याही अटी आणि नियमांशी असहमत आहात, फक्त डिस्टन्स मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम वगळून जेथे हे तुमच्या पॉलिसी कागदपत्राच्या प्राप्तीपासून 30 दिवस आहे, ज्यासाठी तुम्हाला तुमचे कारण सांगावे लागते. प्रो रेटा रिस्क प्रिमियम, मुद्रांक शुल्क आणि वैद्यकीय खर्च, कोणताही असल्यास, कापून घेतल्यावर आम्ही तुमचा प्रिमियम परत करू
तुम्ही तुमची पॉलिसी रद्द करता तेव्हा तुम्हाला काही रिफंड मिळतो का?
होय. आम्ही इतकी रक्कम परत करू - भरलेला प्रिमियम
वजा: i. पॉलिसी जितक्या कालावधीसाठी लागू होती त्यासाठी प्रो-रेटा जोखिम प्रिमियम
कमी ii. भरणा केलेला कोणताही मुद्रांक शुल्क
कमी iii. वैद्यकीय तपासणी, कोणतीही केली असल्यास, वर झालेले खर्च
तुमच्या पॉलिसीच्या संपूर्ण लाभांचा आनंद घेण्यासाठी तुमची पॉलिसी सुरु ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आम्ही समजतो की काही परिस्थितींमध्ये तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करू इच्छिता असाल. दोन संपूर्ण वर्षांचा प्रिमियम भरणा केल्यानंतर पॉलिसीला खात्रीशीर सरेंडर मूल्य प्राप्त होईल. सरेंडर करण्याच्या वेळी गांरटेड सरेंडर व्हॅल्यू (जीएसवी) किंवा स्पेशल सरेंडर व्हॅल्यू (एसएसवी) पैकी जी जास्त असेल तर देय असेल. जीएसवी म्हणजे प्रिमियमसाठी जीएसवी फॅक्टर * लागू कर आणि अतिरिक्त प्रिमियम, कोणताही असल्यास वगळून भरलेले एकूण प्रिमियम अधिक सरळ प्रत्यावर्धी बोनससाठी जीएसवी फॅक्टर * जमा सरळ प्रत्यावर्ती बोनस, कोणताही असल्यास, वजा सरेंडरच्या तारखेपर्यंत देण्यात आलेले सर्व खात्रीशीर नियमित उत्पन्नाची बेरीज. एसएसवी असेल (भरलेल्या प्रिमियम्सची एकूण संख्या/ पॉलिसीच्या मुदतीदरम्यान देय असलेल्या प्रिमियम्सची एकूण संख्या)* (वार्षिक खात्रीशीर नियमित उत्पन्न* खात्रीशीर नियमित उत्पन्नाची मुदत) अधिक जमा सरळ प्रत्यावर्ती बोनस गुणिले सरेंडरच्या वेळी एसएसवी फॅक्टर अधिक टर्मिनल बोनस, कोणतेही असल्यास, वजा सरेंडरच्या तारखेपर्यंत देण्यात आलेले सर्व खात्रीशीर नियमित उत्पन्नाची बेरीज. सरेंडरच्या वेळी *टर्मिनल बोनस, कोणतेही असल्यास, या स्थितीच्या अधीन लागू असेल की पॉलिसी पूर्णपणे पेडअप आहे. जीएसवी आणि एसएसवी फॅक्टर जोडपत्र I सोबत संलग्न आहे
तुम्ही भरलेल्या प्रिमियमवर# आणि प्राप्त झालेल्या लाभांवर प्रचलित आय कर कायद्यांनुसार कर* लाभ उपलब्ध असू शकतो. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
पॉलिसीमधील मूळ विमा रक्कम प्रतिकात्मक विमा रक्कम आहे जी बोनस रक्कम मोजण्यासाठी वापरली जाते आणि परिपक्वतेच्या वेळी दिली जात नाही. मूळ विमा रक्कम तुमच्या (विमा धारकाचे) वय, लिंग, वार्षिक प्रिमियम, प्रिमियम भरायची मुदत किंवा पॉलिसीची मुदत आणि निवडलेल्या गॅप वर्षाच्या आधारे मोजली जाईल.
किमान मूळ विमा रक्कम | कमाल मूळ विमा रक्कम |
---|---|
₹ 75,000 | बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन कोणतीही मर्यादा नाही |
पॉलिसीसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे –
किमान वय (शेवटच्या जन्मदिवसानुसार) | कमाल वय (शेवटच्या जन्मदिवसानुसार) | |
---|---|---|
प्रवेश | 18 वर्षे | 50 वर्षे |
परिपक्वता | 34 वर्षे | 75 वर्षे |
आम्ही तुम्हाला ग्रेस पिरियड देतो जो प्रिमियम देय तारखेनंतर प्रिमियमचा भरणा करण्यासाठी दिलेला वेळ आहे ज्या दरम्यान पॉलिसी जोखिम कवरसह लागू असल्याचे ग्राह्य धरले जाते. या पॉलिसीसाठी वार्षिक, अर्ध-वार्षिक आणि त्रैमासिक फ्रिक्वेंसीसाठी प्रिमियम देय तारखेपासून 30 दिवसांचा आणि मासिक फ्रिक्वेंसीसाठी 15 दिवसांचा ग्रेस पिरियड आहे. या कालावधीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, देय प्रिमियम कापून घेतल्यानंतर, त्यांच्या नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला मृत्यू लाभ दिला जाईल.
तुम्ही तुमच्या गरजेनुसार मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक पद्धतीने तुमचा प्रिमियम भरू शकता. प्रिमियमच्या मर्यादा खाली स्पष्ट केल्याप्रमाणे आहेत:
वारंवारता | किमान प्रिमियम | कमाल प्रिमियम |
---|---|---|
वार्षिक | ₹ 24,000 | बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन कोणतीही मर्यादा नाही |
अर्ध वार्षिक | ₹ 12,286 | |
त्रैमासिक | ₹ 6,216 | |
मासिक | ₹ 2,088 |
सदर प्रिमियम रकमा अतिरिक्त प्रिमियम (कोणतेही असल्यास) आणि लागू कर वगळून आहेत.
कंपनीच्या घोषित बोनस धोरणानुसार इंडियाफर्स्ट लाईफ ग्यारंटेड मंथली इंकम प्लान अंतर्गत बोनस मध्ये सरळ प्रत्यावर्ती बोनस (एसआरबी) आणि टर्मिनल बोनस (टीबी) चा समावेश आहे.
विमाधारकाकडे मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक प्रिमियम भरायचा पर्याय आहे.
ग्रेस पिरियड नंतर पॉलिसी अंतर्गत देय असलेल्या प्रिमियमचा भरणा न झाल्यास, पॉलिसी रद्द होईल जर पॉलिसीने ग्यारंटेड सरेंडर मूल्य प्राप्त केलेले नाही. जोखिम कवर थांबेल आणि रद्द झालेल्या पॉलिसीमध्ये पुढे कोणतेही लाभ देय होणार नाही. दोन संपूर्ण वर्षांपेक्षा कमी प्रिमियम भरणा केला असल्यास पॉलिसी रद्द होईल.
मात्र, तुम्ही पुनरारंभ कालावधीच्या अंतर्गत तुमची रद्द झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करू शकता. पुन्हा सुरु करण्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेले पुढील भाग पाहू शकता.
पॉलिसीने खात्रीशीर सरेंडर मूल्य प्राप्त केल्यावर जर तुम्ही प्रिमियम भरणे थांबवले, तर ग्रेस पिरियडच्या शेवटी तुमची पॉलिसी पेड अप होईल.
पॉलिसी पेड-अप झाल्यानंतर:
तुम्ही पॉलिसी कमी लाभांसह सुरु राहील - जर कमीत कमी दोन पूर्ण वर्षांचे प्रिमियम भरले आहेत.
मृत्यू / परिक्वतेवर *टर्मिनल बोनस, कोणतेही असल्यास, लागू होणे या अटीच्या अधीन आहे की कमीत कमी पाच संपूर्ण वर्षांचे प्रिमियम भरलेले आहेत.
पॉलिसी पुनः सुरु करण्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहेत?
तुम्ही एक निर्दिष्ट कालावधीमध्ये याप्रकारे तुमची पॉलिसी पुन्हा सुरु करू शकतात -
तुम्ही पहिल्या न भरलेल्या प्रिमियमच्या देय तारखेपासून 5 वर्षांच्या आत परंतु परिपक्वता तारखेच्या आधी तुमची पॉलिसी पुनः सुरु करू शकता. या कालावधीच्या दरम्यान मृत्यू झाल्यास पेड-अप मूल्याच्या, असल्यास, व्यतिरिक्त इतर कोणतेही लाभ देय असणार नाही. जर पॉलिसी पुन्हा सुरु केली जाते, तर पॉलिसीवर सर्व देय बोनस, कोणतेही असल्यास, जमा होतील. व्याज वेळोवेळी बदलू शकतो. पॉलिसी पुन्हा सुरु करणे समाधानकारक वैद्यकीय आणि आर्थिक हमीच्या अधीन आहे.
तुमच्या गरजेनुसार, तुम्ही पॉलिसीची मुदत म्हणून 16 वर्षे ते 27 वर्षांच्या दरम्यान निवड करू शकता. पॉलिसीची मुदत प्रिमियम भरण्याची मुदत, गॅप वर्ष आणि खात्रीशीर नियमित उत्पन्नाच्या मुदतीची बेरीज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की तुमच्या प्रिमियम भरण्याची मुदत (वर्षे) नेहमीच खात्रीशीर नियमित उत्पन्न मुदतीच्या (वर्षे) समान असेल. जसे की प्रिमियम भरण्याची मुदत तुम्ही प्रिमियम भरत असलेल्या वर्षांची एकूण संख्या आहे, खात्रीशीर नियमित उत्पन्नाची मुदत त्या वर्षांची एकूण संख्या असेल ज्या कालावधीसाठी तुम्हाला खात्रीशीर मासिक पेआउट्स मिळतील. 0, 3 किंवा 5 वर्षांचा गॅप कालावधी प्रिमियम भरण्याचा कालावधी पूर्ण होणे आणि पहिले उत्पन्न पेआउट सुरु होणे या दरम्यानचा वर्षांमधील कालावधी असेल. या कालावधीच्या दरम्यान, कोणतेही खात्रीशीर नियमित उत्पन्न दिले जाणार नाही, मात्र मृत्यू लाभ सुरु राहील आणि एक सक्रिय पॉलिसीसाठी बोनस जमा होईल.
प्रवेशाच्या वेळी वय (वर्षे) | प्रिमियम भरण्याचा कालावधी (वर्षे) |
---|---|
18-35 | 8 ते 11 |
36-45 | 9 ते 11 |
46-50 | 9 ते 10 |
प्रिमियम भरायचा कालावधी | गॅप वर्ष | खात्रीशीर नियमित उत्पन्न मुदत | पॉलिसी मुदत |
---|---|---|---|
8 | 0 | 8 | 16 |
8 | 3 | 8 | 19 |
8 | 5 | 8 | 21 |
9 | 0 | 9 | 18 |
9 | 3 | 9 | 21 |
9 | 5 | 9 | 23 |
10 | 0 | 10 | 20 |
10 | 3 | 10 | 23 |
10 | 5 | 10 | 25 |
11 | 0 | 11 | 22 |
11 | 3 | 11 | 25 |
11 | 5 | 11 | 27 |
पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर, कोणतेही जमा सरळ प्रत्यावर्ती आणि टर्मिनल बोनस, घोषित झाल्यास, सह खात्रीशीर मासिक उत्पन्नाचा तुमचा अंतिम हप्ता तुम्हाला प्राप्त होईल. यास परिपक्वता लाभ म्हटले जाते.
परिपक्वता लाभ प्राप्त झाल्यावर, पॉलिसी समाप्त होते आणि पुढे इतर कोणतेही लाभ दिले जाणार नाही.
पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान विमाधारकाचे दुर्दैवी निधन झाल्याच्या प्रसंगी, नामनिर्देशित व्यक्तीला यापैकी जे अधिक असेल ते प्राप्त होईल:
जेथे मृत्यू झाल्यावर विमा रक्कम यापैकी सर्वोच्च आहे:
जेथे मृत्यू झाल्यावर द्यायची संपूर्ण खात्रीशीर रक्कम आहे मूळ विमा रक्कम आहे आणि परिपक्वतेच्या वेळी किमान गारंटीड विमा रक्कम शून्य आहे
नामनिर्देशित व्यक्तीला पॉलिसीच्या सुरुवातीला निवडल्यानुसार एकदाच एकरकमी स्वरुपात किंवा 5, 10 किंवा 15 वर्षांच्या कालावधीत मासिक हप्त्यांच्या स्वरुपात मृत्यू लाभ मिळण्याचा पर्याय आहे. हप्त्यांमध्ये मृत्यू लाभाच्या संदर्भात, मृत्यू लाभाला फॅक्टरने गुणाकार करून मासिक हप्त्याची रक्कम मोजली जाईल, जेथे फॅक्टर मृत्यूच्या तारखेला प्रचलित एसबीआय बचत बँक व्याज दराच्या आधारे प्राप्त होईल जो प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी तपासणीच्या अधीन आहे. एकदा हप्ता देय सुरु झाल्यावर, ही रक्कम संपूर्ण हप्त्याच्या कालावधी दरम्यान समान राहील.
आम्हाला मृत्यूविषयी सूचना देण्यास उशीर झाल्याच्या प्रसंगी मृत्यू झाल्यावर देय असलेल्या मृत्यू लाभातून मृत्यूच्या तारखेनंतर दिलेले एकूण खात्रीशीर नियमित उत्पन्न लाभ वसूल करण्यात येईल.
मृत्यूवरील *टर्मिनल बोनस, कोणतेही असल्यास, लागू होणे या अटीच्या अधीन आहे की कमीत कमी पाच संपूर्ण वर्षांचे प्रिमियम भरलेले आहेत.
पॉलिसी अंतर्गत जोखिम कवर सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून, जसे लागू असेल तसे, 12 महिन्यांच्या आत आत्महत्येमुळे मृत्यूच्या प्रसंगी, पॉलिसीधारकाचे नामनिर्देशित व्यक्ती किंवा लाभार्थी, मृत्यू तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रिमियमच्या कमीत कमी 80% रक्कम किंवा मृत्यूच्या तारखेनुसार उपलब्ध सरेंडर मूल्य, जी कोणतीही जास्त आहे, मिळवण्यासाठी पात्र आहे, ज्यासाठी पॉलिसी सक्रिय असायला हवी.
अधिक तपशीलांसाठी कृपया आमची वेबसाइट www.indiafirstlife.com पहा.
तुम्ही, विमाधारकाला या पॉलिसीमध्ये उत्तरजीवित लाभ म्हणून खात्रीशीर नियमित उत्पन्न प्राप्त होईल. विमाधारकाचे वय, लिंग, सुरुवातीला निवडलेल्या गॅप वर्ष आणि प्रिमियम भरायच्या मुदतीच्या आधारे हे मासिक उत्पन्न पेआउट्स वार्षिक प्रिमियमच्या 105% ते 125% च्या श्रेणीमध्ये असतील. उत्तरजीवित लाभाचे पेआउट पॉलिसीमधील तुमची प्रिमियम भरायची मुदत पूर्ण झाल्यावर सुरु होते. तुमच्या पॉलिसीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत, जी कोणतीही आधी असेल, तुम्हाला उत्तरजीवित लाभ प्राप्त होईल.
खाली दिलेला तक्ता वार्षिक उत्पन्नाची टक्केवारी दर्शवतो. मासिक खात्रीशीर नियमित उत्पन्नासाठी, वार्षिक खात्रीशीर नियमित उत्पन्न लाभाला 12 ने विभागले जाईल.
प्रवेशाच्या वेळी वय | पीपीटी | गॅप वर्ष | एक वार्षिक प्रिमियमची % म्हणून वार्षिक खात्रीशीर नियमित उत्पन्न |
---|---|---|---|
18-35 | 10, 11 | 0 | 118% |
3 | 120% | ||
5 | 125% | ||
8, 9 | 0 | 110% | |
3 | 120% | ||
5 | 125% | ||
36-45 | 9,10,11 | 0 | 110% |
3 | 115% | ||
5 | 115% | ||
46-50 | 9,10 | 0 | 105% |
3 | 110% | ||
5 | 115% |
सोईस्कर प्रीमियम्स, गॅरेंटेड सर्व्हाव्हल लाभ आणि 15 किंवा 20 वर्षांच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीच्या दरम्यान लाईफ इन्श्युरन्स कव्हरसोबत रोख बोनस(जर जाहिर केला असल्यास) उपलब्ध करुन देणा-या या गॅरंटेड सेव्हिंग्ज लाईफ इन्श्युरन्स प्लानसह व्यक्तीगत स्वरुपाच्या प्रवासाला सुरुवात करा.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
ज्ञान केंद्र
सर्व पहा