प्रवेशाच्या वेळचे वय
- Question
- प्रवेशाच्या वेळचे वय
- Answer
-
किमान: 18 वर्षेकमाल: 70 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
किमान: 18 वर्षे
कमाल: 70 वर्षे
कमाल: 71 वर्षे
किमान: 7
कमाल: अमर्याद
किमान: ₹1,000
कमाल: ₹1,20,000
12 महिने
नियमित प्रीमियम: मासिक/ त्रैमासिक/ अर्धवार्षिक / वार्षिक
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप हॉस्पिकेअर (मायक्रोइन्श्युरन्स) प्लान हा नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, सामुहिक मायक्रो हेल्थ इन्श्युरन्स प्लान आहे, जो हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावर किंवा कोविड-19च्या (करोनावायरस) पहिल्या निदानावर वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षणासाठी निश्चित कॅश लाभ देतो.
पॉलिसीमध्ये ’मास्टर पॉलिसीधारक’ आणि ’सभासदाचा’ समावेश होतो.
मास्टर पॉलिसीधारक कोण असतो?
मास्टर पॉलिसीधारक तुम्ही असता, जे आपल्या सभासदांना/ ग्राहकांना/ कर्मचा-यांना त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचे कोणत्याही अनिश्चिततेपासून संरक्षण होण्यासाठी ही पॉलिसी देता. मास्टर पॉलिसीधारक पॉलिसी घेतो व तिचे आणि खालीपैकी कोणत्याही गोष्टीचे संचालन करतो.
सभासद कोण असतो?
सभासद, प्रथमत: कव्हरसाठी निवेदन करतेवेळी. तो 18-70 वर्षे वयोगटातील व्यक्ती असू शकते त्याचप्रमाणे तो मास्टर पॉलिसीधारकाचा सभासद/ ग्राहक/ कर्मचारी असू शकतो. लाभ सदस्याच्या जीवनावर देय असतात.
सभासदासाठी वयोमर्यादा या आहेत:
प्रवेशाच्या वेळचे किमान वय | प्रवेशाच्या वेळचे कमाल वय | कमाल कव्हर सिझिंग वय |
---|---|---|
मागील वाढदिवसाला 18 वर्षे | मागील वाढदिवसाला 70 वर्षे | मागील वाढदिवसाला 71 वर्षे |
ग्रुपची किमान साइझ | ग्रुपची कमाल साइझ |
---|---|
7 सभासद | अमर्याद |
प्रीमियम वयावर, लिंगावर, ग्रुपच्या प्रकारावर, प्राथमिक आश्वस्त रकमेवर आणि पॉलिसीधारकामार्फत निवडलेल्या निश्चित हॉस्पिटल कॅश लाभाच्या रकमेवर अवलंबून असेल.
तुम्ही मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक तत्वावर प्रीमियम्स भरु शकता.
वाढीव कालावधी याचा अर्थ दिलेला विशिष्ट कालावधी जो प्रीमियम देय दिनांकानंतर लगेच असतो, या कालवधीच्या दरम्यान पॉलिसी सुरु ठेवण्यासाठी पेमेंट करता येऊ शकते. वाढीव कालावधीच्या दरम्यान जर वैध दावा उद्भवला, तर हॉस्पिटलायजेशन लाभ किंवा कोव्हिड-19च्या निदानामुळे निश्चित कॅश लाभ प्रीमियमला वजा करुन दिला जाईल. पॉलिसीचे पुनरुज्जीवन करायचे असल्यास वर्तमान मास्टर पॉलिसीधारकाद्वारे/ सभासदाद्वारे प्रतीक्षा कालावधीसारख्या निरंतरता लाभांचे नुकसान होऊ न देता 15 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो. जर या वाढीव कालावधीच्या दरम्यान दावा उद्भवला तर हॉस्पिटलायजेशन लाभ किंवा कोविड-१९-च्या निदानामुळे मिळणारा निश्चित कॅश लाभ दिला जाणार नाही.
या पॉलिसीच्या अंतर्गत कोणताही सरेंडर लाभ नाही. पण, तुम्ही मास्टर पॉलिसीधारक पॉलिसीला कधीही सरेंडर करु शकता. पॉलिसीच्या कालावधीमध्ये ती सरेंडर केली जाण्याच्या स्थितीत, सभासदाला व्यक्तीगत पॉलिसी म्हणून विमा प्रमाणपत्रानुसार त्यांचे कव्हर समाप्त होईपर्यंत पॉलिसी पुढे सुरु ठेवण्याचा विकल्प मिळतो.
कर लाभ भरलेल्या प्रीमियम्सवर आणि प्रचलित आयकर अधिनियमांनुसार मिळण्यायोग्य लाभांवर उपलब्ध असू शकतात. हे शासकीय कर अधिनियमांच्या वेळोवेळी बदलण्याच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागारांचा सल्ला घ्या.
हॉस्पिटलायजेशन कॅश लाभांच्या अंतर्गत 30 दिवसांचा आणि कोविड19 चे निदान झाल्यास 14 दिवसांचा ( अपघातामुळे हॉस्पिटलायजेशन होण्याव्यतिरिक्त) प्रतिक्षा कालावधी सभासद रिस्क आरंभ दिनांकापासून एचसीबीच्या पात्रतेसाठी असतो, आश्वस्त रक्कम पुढच्या पॉलिसी आरंभ दिनांकाच्या सुरुवातीला संपूर्ण दिली जाते. यासाठी मागील पॉलिसी कालावधीत सभासदाने हॉस्पिटल कॅश लाभाचा दावा केला अथवा नाही केला या मुद्द्याला गौण मानले जाते. प्रतिक्षा कालावधी दुस-या पॉलिसी कालावधीपासून पॉलिसीच्या निरंतर पुनरुज्जीवनाच्या स्थितीत लागू होत नाही.
खाली पॉलिसीतील अपवाद देण्यात आले आहेत:
1 ) क्रमाने 24 तासांपेक्षा कमी कालावधीसाठी झालेले हॉस्पिटलायजेशन कोविड-19च्या निदानाखेरीज हॉस्पिटलायजेशन लाभासाठी पात्र ठरत नाही.
2) हॉस्पिटलायजेशनच्या दाव्याची घटना दाव्यामध्ये परिणामित झालेल्या मागील हॉस्पिटलायजेशनच्या 15 दिवसांच्या आत (दाव्याची समीपता) करता येऊ शकत नाही, म्हणजेच किमान 15 दिवसांचा अंतराळ असणे गरजेचे आहे.
3) हॉस्पिटल प्राथमिकपणे निदानात्मक/ मूल्यांकन प्रक्रियांसाठी असावे, ज्यात डॉक्टर कोणताही सक्रिय नियमित उपचार देत नाहीत किंवा हॉस्पिटलायजेशन अशा उपचारांसाठी किंवा प्रक्रियांसाठी असावे ज्या मुख्यत्वे तसेच सर्वसाधारणपणे मेडिकल प्रॅक्टिशनर्समार्फत आउट पेशंट विभागांमध्ये किंवा क्लिनिक्समध्ये तसेच कॅच्युल्टी सेटिंग्जमध्ये संचालित केल्या जातात. कोविड-19च्या निदानासाठी जे अधिकृत नसलेल्या चाचणी केंद्रात केले जाते किंवा सर्वसमावेशक नसलेला मेडिकल रिपोर्ट.
4) जर तुम्ही किंवा वारसाने किंवा तुमच्या किंवा त्यांच्या वतीने कृती करणा-या एखाद्या व्यक्तीने कोणताही दावा तो खोटा, चुकीचा किंवा घोटाळा असणारा आहे हे माहित असून देखील त्याची प्रस्तुती केली, तर कव्हर अवैध ठरेल आणि कव्हरच्या अंतर्गत दिली जाणारी किंवा देय असणारी कोणतीही रक्कम रद्द होईल.
आत्महत्या अपवाद: हा या पॉलिसीच्या अंतर्गत लागू होत नाही.
वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.
इंडियाफर्स्ट ग्रुप टर्म प्लान सर्व कार्पोरेट टर्म इन्श्युरन्ससह विस्तृत सामुहिक संरक्षण उपलब्ध करुन देतो, आर्थिक सुरक्षेची खात्री देतो. कार्पोरेट्ससाठी तयार करण्यात आलेला हा सामुहिक टर्म प्लान प्रीमियम पेमेंट्समध्ये सोईस्करपणा देतो, नवीन सभासद जोडण्याचे विकल्प तसेच कर लाभ देतो. तुमच्या सामुहिक लाईफ इन्श्युरन्सला एम्लॉइ डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (इडीएलआय) कव्हरेज सोबत सुरक्षित करा.
ज्ञान केंद्र
सर्व पहा