Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

टूल्स आणि कॅलक्युलेटर्स

तुम्हाला चांगल्याप्रकारे योजना करण्यात
मदत करण्यासाठी सर्वोत्तम टूल्स

आपल्या आरोग्याची जबाबदारी घेणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. इंडियाफर्स्ट लाईफच्या हेल्थ कॅलक्युलेटर्सने, तुमचे बीएमआय सारख्या महत्त्वाच्या आरोग्याच्या मेट्रिक्सचा तुम्ही मागोवा घेऊ शकता, जे तुम्हाला चांगल्या आरोग्याच्या दिशेने मार्गदर्शन करतील. आमचे कॅलक्युलेटर्स वापरून तुमच्या आरोग्यावर नजर ठेवा आणि निरोगी जीवनशैलीसाठी माहितीपूर्ण निवडा करा.

dwdw

आरोग्य कॅलक्युलेटर

बीएमआय कॅलक्युलेटर

calci

आम्ही कशाप्रकारे मदत करू शकतो?

View All FAQ

फंड स्विच कसे करायचे

Answer

फंड स्विच हा एक युनिट लिंक्ड पॉलिसीच्या अंतर्गत उपलब्ध पर्याय आहे जेथे तुम्ही तुमचे काही किंवा सर्वच फंड युनिट्स विद्यमान फंडातून प्लान अंतर्गत उपलब्ध एक किंवा अनेक फंड्समध्ये हलवू शकता.

तर मी फंड कसे बदलायचे?

आम्हाला ईमेल करा:

  • इथे क्लिक करुन फंड स्विच फॉर्म डाउनलोड करा.
  • फॉर्ममध्ये विचारलेले सर्व तपशील भरा.
  • फंड स्विचची विनंती करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून customer.first@indiafirstlife.com वर आम्हाला हा ईमेल करा.

आम्हाला कॉल करा:


तुमच्या नोंदणीकृत फोन नंबर वरून आमच्या टोल फ्री क्रमांक - 1800 209 8700 वर आम्हाला कॉल करा.

आम्हाला भेट द्या:

  1. आमच्या इंडियाफर्स्ट लाईफ, बँक ऑफ बडोदा किंवा युबीआयच्या कोणत्याही शाखेत जा आणि फंड स्विचची विनंती करा.
  2. इथे क्लिक करुन फंड स्विच फॉर्म डाउनलोड करा.

टपाल किंवा कुरियर करा:

तुम्ही रीतसर भरलेला फंड स्विच फॉर्म खालील पत्त्यावर पाठवू शकता:

इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड

12वा आणि 13वा मजला, नॉर्थ [सी] विंग, टॉवर 4,

नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,

गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400063.

टपाल पत्ता कशाप्रकारे अद्यावत करायचा?

Answer

तुम्हाला तुमचे संपर्काचे तपशील खालील परिस्थिती तपासण्याची आणि बदलण्याची आवश्यकता असेल:

  • जर तुम्ही नवीन घरात राहण्यास गेले आहात आणि म्हणून, संपर्कासाठी/ टपालासाठी तुमचा पत्ता बदलू इच्छिता.
  • तुम्ही तुमचा संपर्काचा क्रमांक किंवा ईमेल आयडी बदलला आहे आणि म्हणून, तो सिस्टम मध्ये अद्यावत करू इच्छिता.
  • नोंदीमध्ये असलेल्या संपर्काच्या तपशीलांमध्ये काही त्रुटी आहे.

तुमचा पत्ता बदलून घेण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

आम्हाला ईमेल करा:

  1. पत्त्याच्या पुराव्याच्या स्वयं-साक्षांकित प्रतिसोबत रीतसर भरलेला बदल विनंती फॉर्म customer.first@indiafirstlife.com वर आम्हाला ईमेल करा.
  2. इथे क्लिक करून पत्त्यासाठी स्वीकार्य पुराव्यांची यादी पहा.
  3. ईमेल मध्ये तुमचा पॉलिसी क्रमांक नमूद करण्यास विसरु नका.

टपाल/ कुरियर:

  1. Write to us or submit a duly signed Change Request Form along with a self -attested copy of any of the address proofs.पत्त्याच्या कोणत्याही पुराव्याच्या स्वयं-साक्षांकित प्रतिसोबत रीतसर भरलेला बदल विनंती फॉर्म जमा करा किंवा आम्हाला पाठवा.
  2. इथे क्लिक करून पत्त्यासाठी स्वीकार्य पुराव्यांची यादी पहा.
  3. खाली दिलेल्या पत्त्यावर आम्हाला हे पाठवा:

    इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
    12वा आणि 13वा मजला, नॉर्थ [सी] विंग, टॉवर 4,
    नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,
    गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400063.

एएमएल मार्गदर्शक नियमांनुसार पत्त्याच्या स्वीकार्य पुराव्यांची यादी

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • राशन कार्ड
  • मतदार ओळखपत्र (पत्ता असलेले)
  • युटिलिटी बिल (मोबाइल, लँडलाइन, वीज बिल, गॅस बिल), दोन महिन्यांपेक्षा जुने नाही
  • बँक खात्याचे स्टेटमेंट ज्यावर वास्तव्याचा कायमचा/ सध्याचा पत्ता नमूद आहे, दोन महिन्यांपेक्षा जुने नाही
  • नोंदणीकृत विक्री कराराची प्रत (निवासी) किंवा भाड्याच्या पावतीसह वैध लीज/ रजा आणि परवाना करार
  • वास्तव्याचा पुरावा म्हणून मालकाचे प्रमाणपत्र
  • सध्याचा पत्ता दर्शवणारे बँक पासबूक
  • सध्याचा पत्ता दर्शवणारे पोस्ट ऑफिस बचत खात्याचे पासबूक

 

मोबाइल नंबर/ईमेल आयडी कसा अद्यावत करायचा?

Answer

मोबाइल क्रमांक/ ईमेल आयडी बदलण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एक प्रकारे आम्हाला संपर्क करा:

ऑनलाइन:


आमच्या वेबसाइट द्वारे तुमचे संपर्काचे तपशील अद्यावत करण्यासाठी इथे क्लिक करा.

आम्हाला कॉल करा:

  1. आमच्या टोल फ्री क्रमांकावर: 1800-209-8700
  2. आमचे ग्राहक सेवा प्रतिनिधी तुम्हाला या प्रक्रियेत मार्गदर्शन करतील.

आम्हाला ईमेल करा:


तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून रीतसर सही केलेले तुमचे विनंती पत्राची प्रत आम्हाला customer.first@indiafirstlife.com वर ईमेल करा.

टपाल/ कुरियर:

संपर्क क्रमांक अद्यतन/बदलाचे विनंती पत्र आम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा:

इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
12वा आणि 13वा मजला, नॉर्थ [सी] विंग, टॉवर 4,
नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,
गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400063.

नाव कसे अद्यावत करायचे?

Answer

पॉलिसीधारक नावातील बदलासाठी खालीलपैकी कोणत्याही एक प्रकारे आम्हाला संपर्क करा:

आम्हाला ईमेल करा:

  1. संबंधित सर्व कागदपत्रांसह तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून customer.first@indiafirstlife.com वर आम्हाला ईमेल करा.
  2. त्याचप्रमाणे, जर तुम्ही नोंदणीकृत नसलेल्या ईमेल आयडी वरून विनंती पाठवत असाल, तर कृपया बदल विनंती फॉर्म भरा आणि संबंधित सर्व कागदपत्रांसह त्याची स्कॅन केलेली प्रत आम्हाला पाठवा.
  3. इथे क्लिक करून कागदपत्रांची यादी पहा.

आम्हाला कॉल करा:

  1. आमच्या टोल फ्री क्रमांकावर 1800-209-8700
  2. आमचे ग्राहक सेवा प्रतिनिधी तुम्हाला या प्रक्रियेत मार्गदर्शन करतील.

आम्हाला भेट द्या:

  1. आवश्यक सर्व कागदपत्रांसह आमच्या इंडियाफर्स्ट लाईफआंध्रा बँक किंवा बँक ऑफ बडोदा च्या कोणत्याही शाखेत जा.
  2. इथे क्लिक करून कागदपत्रांची यादी पहा.

टपाल/ कुरियर:

  1. आवश्यक सर्व कागदपत्रांसोबत नावातील अद्यतन/बदलाची तुमची विनंती आम्हाला खालील पत्त्यावर पाठवा.
  2. तसेच, कृपया बदल विनंती फॉर्म भरा आणि आवश्यक सर्व कागदपत्रांसह रीतसर सही केलेली फिजिकल प्रत आम्हाला पाठवा.
  3. इथे क्लिक करून कागदपत्रांची यादी पहा.
  4. खाली दिलेल्या पत्त्यावर आम्हाला हे पाठवा:

    इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
    12वा आणि 13वा मजला, नॉर्थ [सी] विंग, टॉवर 4,
    नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,
    गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400063.

आवश्यक कागदपत्रांची यादी:

  • नावामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास, तुम्ही नावाचा कोणताही सामान्य पुरावा जमा करु शकता जसे तुमचा वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड किंवा पासपोर्टची प्रत.
  • आडनावात बदल झाला असल्यास, कृपया तुमच्या विवाह प्रमाणपत्राची प्रत जमा करा.
  • संपूर्ण नावात बदल झाला असल्यास, आम्हाला याव्यतिरिक्त राजपत्र अधिसूचना आणि वृत्तपत्राच्या कात्रणाची आवश्यकता आहे.

नामनिर्देशित व्यक्ती कशाप्रकारे अद्यावत करायचा?

Answer

खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील अद्यावत करायचे किंवा बदलायचे असू शकतात:

  • नामनिर्देशित व्यक्तीच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल
  • नामनिर्देशित व्यक्तीच्या नातेसंबंधातील बदल (प्रस्ताव फॉर्म भरताना झालेल्या चुकीमुळे)
  • नामनिर्देशित व्यक्तीच्या जन्मतारखेतील बदल (प्रस्ताव फॉर्म भरताना झालेल्या चुकीमुळे)
  • नामनिर्देशित व्यक्ती बदलणे

तर तुम्हाला काय करायचे आहे?

  • खाली दिलेल्या तपशीलांचा उल्लेख करुन पॉलिसीधारकाने रीतसर सही केलेला  नामनिर्देशन बदल फॉर्म जमा करा:
    • नामनिर्देशित व्यक्तीचे नाव
    • पत्ता
    • जन्मतारीख
    • पॉलिसीधारकसोबत नातेसंबंध
  • नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असल्यास, नियुक्त व्यक्तीचे तपशील अनिवार्य आहेत. नियुक्त व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, पत्ता सुद्धा आवश्यक असेल.

तुम्ही बदलांसाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता?

आम्हाला ईमेल करा:

  1. तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून customer.first@indiafirstlife.com वर आम्हाला ईमेल करा.
  2. रीतसर सही केलेल्या नामनिर्देशन बदल फॉर्मची प्रत सोबत जोडा.

आम्हाला भेट द्या:

आमच्या बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स च्या कोणत्याही शाखेत जा आणि नामनिर्देशन बदलण्याची विनंती करा.

टपाल/ कुरियर:

खाली दिलेल्या पत्त्यावर आम्हाला पॉलिसीधारकाने रीतसर सही केलेला नामनिर्देशन बदल फॉर्म पाठवा:

इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
12वा आणि 13वा मजला, नॉर्थ [सी] विंग, टॉवर 4,
नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,
गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400063.

 

टर्म पॉलिसी सामान्यपणे किती काळापर्यंत टिकतात?

Answer

टर्म लाईफ इंश्युरन्स विशिष्ट कालावधीसाठी (टर्म) कवरेज देते, जर त्या कालावधीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याला मृत्यू लाभ दिला जातो.

टर्म लाईफ इंश्युरन्स काय आहे?

Answer

टर्म लाईफ इंश्युरन्स विशिष्ट कालावधीसाठी (टर्म) कवरेज देते, जर त्या कालावधीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याला मृत्यू लाभ दिला जातो.

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail