Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

img

सरेंडर फॉर्म डाउनलोड करा

सरेंडर फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खालील तपशील द्या.

right-icon-placeholder

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मी माझी पॉलिसी कशी सरेंडर करू शकतो?

Answer

क्यूआरसी इको सिस्टम द्वारे ऑनलाइन जमा करा. कस्टमर पोर्टल वरील (विनंती करा)
 

किंवा आम्हाला ईमेल करा: customer.first@indiafirstlife.com


किंवा कूरियर करा: ग्राहक सेवेला संबोधित केलेले विनंती पत्र आणि कागदपत्रे आमच्या मुख्य कार्यालयात टपाल करा


किंवा आम्हाला भेट द्या: आमच्या कोणत्याही इंडियाफर्स्ट लाईफ शाखेत जा, आमच्या कार्यालयांचे तपशील मिळवण्यासाठी आमच्या ब्रँच लोकेटर पेजवर जा.

तुम्ही कागदपत्रे कशाप्रकारे जमा करू शकता?

Answer
  1. पहिला पर्याय क्यूआरसी इको सिस्टम - विनंती करा द्वारे ऑनलाइन जमा करणे आणि त्यानंतर उर्वरित पर्याय आहेत.
  2. आम्हाला ईमेल करा: customer.first@indiafirstlife.com – remove On.
  3. कूरियर करा: ग्राहक सेवेला संबोधित केलेले विनंती पत्र आणि कागदपत्रे आमच्या मुख्य कार्यालयात टपाल करा - Need to give HO address.
  4. आम्हाला भेट द्या: आमच्या कोणत्याही इंडियाफर्स्ट लाईफ शाखेत जा, आमच्या कार्यालयांचे तपशील मिळवण्यासाठी आमच्या ब्रँच लोकेटर पेजवर जा. – Give link to Branch locator
  5. पॉलिसी सरेंडर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? – NRI Declaration and Non NRI declaration have the old IFL logo pls correct and ensure all other forms uploaded to the new website are with the correct IFL logo

पॉलिसी सरेंडर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

Answer

तुम्हाला खालील कागदपत्रे जमा करावी लागतील:

  1. सरेंडर फॉर्म डाउनलोड करा आणि फॉर्मची सही केलेली प्रत जमा करा.

  2. बँक खात्याचा पुरावा म्हणजेच तुमच्या बँक स्टेटमेंट, पासबूक किंवा रद्द केलेला धनादेशाची प्रत ज्यावर तुमचे नाव आणि खाते क्रमांक छापलेला आहे.

  3. पॅन कार्डाची प्रत

  4. एनआरआय घोषणापत्र जर पॉलिसीधारक एनआरआय आहे.

  5. जर पॉलिसीसाठी अर्ज करताना पॉलिसीधारक एनआरआय होते, परंतु सध्या भारतीय निवासी आहेत तर नवीनतम पासपोर्टच्या सर्व पानांच्या (रिकामी पानांसह) प्रतिसह नॉन-एनआरआय घोषणापत्र
Light Icon
  • Promoted by Bank of Baroda
  • Assets Under Management of INR 21,683 Crores
  • 30,796 Claims Settled in FY 22-23
  • 97.04% Claim Settlement Ratio
  • 1 Day Genuine Claim Settlement Assurance