Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

आमच्या ग्रुप आणि कॉर्पोरेट प्लॅन एक्सप्लोर करा

alt

उत्पादने

IndiaFirst Employee Benefit Plan

Product Name

इंडियाफर्स्ट एंप्लॉइ बेनिफिट प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट एंप्लॉइ बेनिफिट प्लान तुम्हाला तुमच्या कर्मचारी दायित्वांना उदा. गॅच्युइटी आणि मार्केट लिंक्ड गुंतवणूकींमध्ये लीव्ह एन्कॅशमेंट्सना  आंतर्भूत करण्याच्या दृष्टीने रक्कम बाजूला ठेवण्यासाठी गुंतवणूक करण्यात मदत करतो. हा तुमच्या सर्व कर्मचा-यांसाठी लाईफ कव्हर उपलब्ध करतो

Product Benefits
  • तुमच्या भावी कर्मचारी दायित्वांचे व्यवस्थापन
  • 4 निधी विकल्पांमधून निवड करा
  • 20 लाखांपर्यंत करमुक्त ग्रॅच्युइटी
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

India First Life Group Term Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप टर्म प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट ग्रुप टर्म प्लान सर्व कार्पोरेट टर्म इन्श्युरन्ससह विस्तृत सामुहिक संरक्षण उपलब्ध करुन देतो, आर्थिक सुरक्षेची खात्री देतो. कार्पोरेट्ससाठी तयार करण्यात आलेला हा सामुहिक टर्म प्लान प्रीमियम पेमेंट्समध्ये सोईस्करपणा देतो, नवीन सभासद जोडण्याचे विकल्प तसेच कर लाभ देतो. तुमच्या सामुहिक लाईफ इन्श्युरन्सला एम्लॉइ डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (इडीएलआय) कव्हरेज सोबत सुरक्षित करा.

Product Benefits
  • माफक सामुहिक टर्म इन्श्युरन्स
  • स्वैच्छिक किंवा स्वयंचलित प्रवेश
  • इडीएलआयसोबत सुधारीत कव्हरेज
  • सोईस्कर प्रीमियम पेमेंट
  • अर्ध्या वर्षात सभासद जोडण्या (ॲडिशन्स)
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

India First Life Group Micro Insurance Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप मायक्रो इन्श्युरन्स प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप मायक्रो इन्श्युरन्स प्लान हा नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, सामुहिक मायक्रो इन्श्युरन्स प्लान आहे, जो तुमच्या मार्फत मास्टर पॉलिसीधारक म्हणून तुमच्या कर्जदारांना किंवा सभासदांना आणि त्यांच्या प्रियजनांना विस्तृत सुरक्षा देण्यासाठी खरेदी करता येऊ शकतो. ही पॉलिसी तुमचे कर्जदार/सभासद त्यांच्या वित्त उद्देशांना उत्तम प्रकारे व्यवस्थापित करु शकण्याची आणि त्यांची सर्व स्वप्ने साकार करण्याची देखील खात्री देईल.

Product Benefits
  • तुमच्या समुहातील सभासदांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे रक्षण करा
  • 4 लाईफ कव्हर विकल्पांमधून निवड करा
  • सोईस्कर लाईफ कव्हर
  • 30 दिवसांच्या वाढीव कालावधीसह प्रीमियम पेमेंट
  • कौटुंबिक संरक्षण
  • तात्काळ कव्हरेज
  • कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Group Superannuation Plan

Product Name

इंडियाफर्स्ट ग्रुप सुपरॲन्युएशन प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट ग्रुप सुपरॲन्युएशन प्लान तुम्हाला तुमच्या सभासदांच्या निवृत्ती लाभांसाठी उदा. त्यांच्या नोकरीच्या दरम्यान पेन्शनसाठी रक्कम बाजूला ठेवण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करायला मदत करतो. ही रक्कम तुमच्या सभासदांना निवृत्तीच्या वेळी किंवा लवकर विलगीकरण झाल्यास किंवा मृत्यू होण्याच्या स्थिती दिली जाते.

Product Benefits
  • खात्रीशीर लाभ
  • वार्षिक बोनस
  • करमुक्त रिटर्न्स
  • निवृत्ती लाभ
  • गुंतवणूकीवर कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Employee Pension Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ एंप्लॉइ पेन्शन प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ एंप्लॉइ पेन्शन प्लान हा नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, व्हेरिएबल फंड-आधारीत सामुहिक पेन्शन (सुपरॲन्युएशन) योजना आहे, जी कर्मचा-यांच्या निवृत्ती पश्चातच्या पेन्शन उत्पन्नाच्या ओघाचे व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्तीकर्त्याच्या मार्फत घेता येऊ शकते

Product Benefits
  • कर्मचा-यांच्या समुहासाठी पेन्शन
  • 1% प्रति वर्ष किमान आश्वस्त गॅरंटेड रिटर्न
  • तुमच्या मिळकतींवर नॉन झिरो पॉझिटिव्ह व्याज दर
  • सुरुवातीच्या योगदानावर अतिरिक्त रकमेचा लाभ घ्या
  • प्रचलित कर अधिनियमांनुसार कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Employee Welfare Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ एंप्लॉइ वेल्फेअर प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ एंप्लॉइ वेल्फेअर प्लान लीव्ह एन्कॅशमेंट, ग्रॅच्युइटी तसेच निवृत्तीच्या आधी आणि नंतरच्या वैद्यकीय खर्चांसारख्या तुमच्या कर्मचा-यांच्या लाभांना त्यांच्यासाठी व्यवस्थापित करण्यात मदत करतो.

Product Benefits
  • कर्मचा-यांच्या लाभांचे व्यवस्थापन
  • 1% प्रति वर्ष किमान  गॅरंटेड रिटर्न
  • तुमच्या मिळकतींवर नॉन झिरो पॉझिटिव्ह व्याज दर
  • अतिरिक्त लाईफ कव्हर विकल्प
  • कर अधिनियमांनुसार कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

India First Life Group HospiCare Microinsurance Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप हॉस्पिकेअर (मायक्रोइन्श्युरन्स) प्लान

Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप हॉस्पिकेअर (मायक्रोइन्श्युरन्स) प्लान हा नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, सामुहिक मायक्रो हेल्थ इन्श्युरन्स प्लान आहे, जो हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावर किंवा कोविड-19च्या (करोनावायरस) निदानावर निश्चित लाभ देतो.

Product Benefits
  • हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावर आर्थिक लाभ
  • कोविड-19च्या (करोनावायरस) निदानावर आर्थिक पाठिंबा
  • वाढणा-या वैद्यकीय खर्चाविरुध्द प्रोटेक्शन
  • माफक प्लान
  • प्रीमियम्सवर आणि प्रचलित कर अधिनियमांप्रमाणे कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
alt

Products

India First Life Group Living Benefits Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.

Product Benefits
  • विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स
  • कार्पोरेट्ससाठी माफक दरात हेल्थ कव्हरेज
  • सामुहिक लाईफ इन्श्युरन्ससाठी कोविड-19 प्रोटेक्शन
  • निश्चित लाभाची शाश्वती
  • कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

India First Life Pradhan Mantri Jeevan Jyoti BimaYojana

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना

Dropdown Field
टर्म प्लान
Product Description

वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.

Product Benefits
  • माफक खर्चात लाईफ कव्हर
  • अडचण विरहित ओव्हर द काउंटर इन्श्युरन्स
  • कर अधिनियमांप्रमाणे कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Group Loan Protect Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लोन प्रोटेक्ट प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लोन प्रोटेक्ट प्लान हा सामुहिक क्रेडिट लिंक्ड इन्श्युरन्स आहे, जो संस्थांना त्यांच्या सभासदांना सुधारीत व्हॅल्यू ऑफरींग देण्यात सक्षम करतो- त्यांना त्यांची स्वप्ने साकारण्यासाठी वित्तासोबत सुरक्षा देतो. यामुळे संस्थांना स्वत:ला लायबिलिटी एक्सपोजरपासून संरक्षित करण्याची सुविधा मिळते, त्याचप्रमाणे सभासदांना त्यांच्या कुटुंबाची स्वप्ने संरक्षित होण्याची आणि दुर्दैवी घटना घडल्यास दायित्वापासून मुक्त होण्याची शाश्वती मिळते

Product Benefits
  • तुमच्या समुह सभासदांचे व त्यांच्या कुटुंबियांना प्रोटेक्ट करा
  • कर्जाच्या दायित्वापासून प्रोटेक्शन
  • फिक्स आणि फ्लोटिंग व्याजाचा आंतर्भाव केला जातो.
  • कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

India First Life Group Critical Illness Rider

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप क्रिटिकल इलनेस रायडर

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

नवीन इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप क्रिटिकल इलनेस रायडर सोबत, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक सुविधेची शाश्वती मिळवा.

Product Benefits
  • गंभीर आजारांपासून वित्त संरक्षण
  • गंभीत आजाराच्या संख्येवर आधारीत कव्हर
  • 50 लाखांपर्यंत कव्हर मिळवा
  • कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

India First Life Group Additional Benefit Rider Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप ॲडिशनल बेनिफिट रायडर प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप ॲडिशनल बेनिफिट रायडर प्लान नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, ग्रुप रायडर आहे जो एक वर्षाच्या रिन्युएबल ग्रुप प्लानसोबत आणि इंडियाफर्स्ट लाईफने उपलब्ध केलेल्या इतर दीर्घकालीन ग्रुप प्लान्ससोबत जोडलेला असून शकतो.

Product Benefits
  • 2 लाभ विकल्पांमधून निवड करा
  • माफक किमतीवर रिस्क कव्हर
  • मृत्यू होण्याच्या स्थितीत प्रोटेक्शन
  • माफक प्लान
  • कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

India First Life Group Disability Rider

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप डिसेबिलिटी रायडर

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप डिसेबिलिटी रायडर तुमच्या ग्रुप प्लानसाठी कव्हरेजचा एक विशेष लेअर जोडतो, जो तुमच्या प्रियजनांसाठी अतिरिक्त आर्थिक फोर्टिफिकेशन देतो. आज आणि उद्यापासून आमच्या ग्रुप रायडरसोबत तुमच्या कुटुंबाचे हिरो बना

Product Benefits
  • 3 कव्हरेज विकल्प
  • माफक किमतीमध्ये रिस्क कव्हर
  • अपंगत्वाविरुध्द प्रोटेक्शन
  • कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

India First Life Group UL Superannuation Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप यूएल सुपरॲन्युएशन प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप यूएल सुपरॲन्युएशन प्लान  तुम्हाला तुमच्या सभासदांच्या पेन्शनला त्यांच्या नोकरीच्या दरम्यान अनेक निधींमध्ये गुंतवण्यात मदत करतो. तुम्ही तुमच्या सभासदांसाठी या मार्केट लिंक्ड प्लानच्या मदतीने संपत्तीचे निर्माण करु शकता आणि ते त्यांचे उर्वरीत जीवन शांतपणे व्यतीत करु शकतात.

Product Benefits
  • तुमच्या सभासदांसाठी संपत्तीचे निर्माण
  • मार्केट लिंक्ड रिटर्न्स
  • सभासदांसाठी निवृत्ती लाभ
  • 3 फंड्समधून निवड करण्याची मुभा
  • 3 गुंतवणूक धोरणे
  • कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst New Corporate Benefit Plan

Product Name

इंडियाफर्स्ट न्यू कार्पोरेट बेनिफिट प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

नवीन कार्पोरेट बेनिफिट प्लानसोबत तुम्ही तुमच्या सभासदांच्या निवृती लाभांसाठी  उदा. लीव्ह एन्कॅशमेंट व ग्रॅच्युइटीसाठी बाजूला ठेवलेल्या रकमेला गुंतवू शकता. त्यामुळे त्यांना त्यांचे लाभ मिळू शकतात आणि आश्वस्त रिटर्न्ससोबत तुम्ही तुमच्या पैशाचे चीज करु शकता.

Product Benefits
  • प्रत्येक योजनेसाठी वेगळा प्लान
  • 5% प्रति वर्षाची किमान गॅरंटेड रिटर्न
  • कंपनीच्या प्रदर्शनानुसार वार्षिक बोनस
  • सहज सोपे रिटर्न्स
  • ॲक्रूड लीव्ह एन्कॅशमेंट लाभ
  • 20 लाखांपर्यंत करमुक्त ग्रॅच्युइटी
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Group Credit Life Plus Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप क्रेडिट लाईफ प्लस प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप क्रेडिट लाईफ प्लस प्लान हा समुह क्रेडिट लाईफ इन्श्युरन्स उत्पादन आहे जे संस्था/असोसिएशन्सना स्वत:चे लायबिलिटी एक्सपोजरपासून आणि कर्जदारांसाठी त्यांच्या भविष्यातल्या मालमत्तांचे त्याचप्रमाणे प्रियजनांचे कर्जाच्या दायित्वांपासून रक्षण करण्याचे काम करते. सभासदाच्या/ जीवन आश्वस्ताच्या बाबतीत मृत्यू किंवा अपघातामुळे संपूर्ण अपंगत्व येण्यासारखी दुर्दैवी घटना घडण्याच्या स्थितीत, आम्ही तुमच्या प्रियजनांचे कर्जाच्या दायित्वापासून रक्षण करतो.

Product Benefits
  • तुमच्या प्रियजनांचे कर्जाच्या दायित्वापासून रक्षण करा
  • प्रीमियम पेमेंटची सोय
  • 4 लाईफ कव्हर विकल्प
  • पातळी निवडण्याचा किंवा लाईफ कव्हर कमी करण्याचा विकल्प
  • प्रचलित कर अधिनियमांप्रमाणे कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Group Protection Rider

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप प्रोटेक्शन रायडर

Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप प्रोटेक्शन रायडर सादर करण्यामार्फत आम्ही अतिरिक्त सुरक्षा उपलब्ध करत आहोत- लाईफ इन्श्युरन्सचा एक अतिरिक्त लेअर जो तुमच्या सभासदांना आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना अतिरिक्त वित्त संरक्षण देतो. थोडेसे अतिरिक्त संरक्षण जे दूरपर्यंत साथ देते.

Product Benefits
  • माफक किमतीवर रिस्क कव्हर
  • अपघाती मृत्यूच्या स्थितीत प्रोटेक्शन
  • टर्मिनल आजारासाठी प्रोटेक्शन
  • कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Dropdown Field
राइडर
alt

Products

IndiaFirst Life Guaranteed Annuity Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड ॲन्युइटी प्लान

Product Description

आमच्या गॅरंटेड ॲन्युइटी प्लानसोबत मन:शांती तसेच आर्थिक स्थिरता मिळवा. या प्लानची रचना तुमच्या समृध्द भविष्याला संरक्षित करण्यासाठी विशेष स्वरुपात करण्यात आली असून सोबत तुमच्या हयातभर नियमित उत्पन्नाची खात्री दिली जाते.

Product Benefits
  • नियमित नियोजन
  • 12 ॲन्युइटी विकल्प
  • अतिरिक्त निवृती पॉलिसी लाभ
  • जॉइंट लाईफ विकल्पासह निरंतरता
  • खरेदीच्या किमतीच्या परताव्याचा विकल्प
  • प्रचलित कर अधिनियमांनुसार कर लाभ
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

मला ग्रुप लाईफ प्लान्सची का आवश्यकता असते?

लाईफ कव्हर

तुमच्या सर्व कर्मचा-यांसाठी लाईफ कव्हर मिळवा आणि त्यांच्या कुटुंबांचे भविष्य सुरक्षित करा.

 

secure-future

विविध रायडर विकल्पांमधून निवड करा

गंभीर आजार, अतिरिक्त लाभ, सुरक्षा आणि अपंगत्व रायडर्स ग्रुप इन्श्युरन्स पॉलिसीमधून मिळवा.

low-premium

गंभीर आजार रायडर

इंडियाफर्स्ट गंभीर आजार रायडर 40, 20, किंवा 5 स्थितींमधून सोयीस्कर विकल्पांसह आर्थिक सुरक्षा देतात, ज्यामुळे सदस्यांच्या सुरक्षेची खात्री मिळते.

protect-asset

प्रीमियम पेमेंटसाठी 30 दिवसांचा वाढीव कालावधी

मास्टर पॉलिसीधारक प्रीमियम पेमेंटसाठी 30 दिवसांच्या वाढीव कालावधीचा लाभ घेतो. निरंतर लाभांसाठी वेळेवर पेमेंटची खात्री करा.

protect-lifestyle

कर्मचारी दायित्वांचे व्यवस्थापन करा

Invest the funds set aside to cover your employee liabilities such as Gratuity and Leave Encashment into market linked investments.

life-certainties

लीव्ह एन्कॅशमेंट दायित्व

Option to cover the leave encashment liability of all your employees

cover-covid-claim

आश्वस्त रक्कम

अनपेक्षित दुर्दैवी घटनेत वारसाला पॉलिसी कव्हर रकमेवर आधारुन आश्वस्त रक्कम देय होते..

secure-future

प्रीमियम्सवर कर लाभ

भरलेल्या प्रीमियम्सवर आणि आश्वस्त रकमेवर आयकर अधिनियम 1961 कलम 80C आणि 10(10) D अंतर्गत कर लाभांचा आनंद घ्या.

low-premium

ग्रुप प्लान कशाप्रकारे काम करतो?

  • Standardised coverage: Since the risk is spread out over a large group of people, the premium rates offered for group insurance plans are very competitive.
  • Two types of groups covered: Group plans for Employee-Employer Groups and non-employee-employer groups.
  • Master policy: A single master policy is issued for a group insurance policy. The policy is issued to the group manager or administrator.
  • Coverage to all the members: Irrespective of the group's size, group insurance plans offer coverage to all the members under one single group insurance policy.
  • Group of All Sizes Covered: Whether there are 100 or 1000 people in a group, a group insurance scheme covers a group of all sizes.
  • Policy in force: the policy remains in force only if a member continues to be the part of the group.
  • Policy Premium Option: Group insurance premium can be charged to the whole group or individual members, depending on group insurance scheme provision.
low-premium

ग्रुप इन्शुरन्स प्लॅन कसे खरेदी करावे?

टप्पा 1

प्राथमिक तपशील

तुमच्या ग्रुप सभासदांची प्राथमिक माहिती उदा. नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इ. शेअर करा.

choose-plan

टप्पा 2

अतिरिक्त तपशील

गुंतवणूक आणि योगदानाचा तपशील शेअर करा.

premium-amount

टप्पा 3

कोट मिळवा

रिटर्न्सच्या गणनासाठी तात्काळ कोट निर्माण करा.

select-stategy

टप्पा 4

पेमेंट तपशील

आमचे ग्रुप सेल्स तज्ञ तुम्हाला पेमेंट प्रक्रियेत मदत करण्यासाठी संपर्क करतील.

make-payments

इंडियाफर्स्ट ची निवड का करावी?

Securing your employees and their family members’ life is important. IndiaFirst Life Group Plans are designed to prioritize these goals. Here's why opting for our Group plans is the right choice:

category-benefit

1.6 कोटी ग्राहकांचा त्यांच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर विश्वास

बँक ऑफ बडोदा द्वारे प्रमोट केलेले

क्लेम सेटलमेंटचे 98.04% इतके  चांगले गुणोत्तर

सोपा ऑनलाईन आणि ऑफलाईन अनुभव

100% खरे क्लेम्सची 1 दिवसात सेटलमेंट

समूह जीवन विमा वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सर्व वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा 

ग्रुप इन्श्युरन्स आणि त्याचे गुणविशेष कोणकोणते आहेत?

Answer

ग्रुप इन्श्युरन्स प्लान्स आधीच परिभाषित केलेल्या समुहातल्या लोकांना विशिष्ठ जोखमींसाठी कव्हर करतात. समुहामध्ये कार्यस्थळावरील सभासद, व्यावसायिक असोसिएशन, हाउसिंग सोसायटी, बॅंका, एकच क्रेडिट कार्ड धारक इ.चा समावेश असू शकतो.

  • ग्रुप इन्श्युरन्स पॉलिसी ग्रुप लाईफ इन्श्युरन्स, हेल्थ कव्हर, व्यक्तीगत अपघात इन्श्युरन्स, आणि ग्रुप ट्रॅव्हल कव्हर देऊ शकते. इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लाईफ इन्श्युरन्स प्लान्स देखील देते, जे विमा आणि गुंतवणूक अशी दुहेरी उद्दिष्टे देतात.
  • विविध ग्रुप इन्श्युरन्स प्लास विविध कार्यांना सेवा देतात, प्लासचे हे काही प्राथमिक गुणविशेष आहेत:
  • ग्रुप इन्श्युरन्स पॉलिसीसह, आधीच निर्धारण केलेली आश्वस्त रक्कम कर्मचा-याला/ लाभार्थीच्या कुटुंब सदस्यांना कर्मचा-याच्या अवेळी मृत्यूच्या स्थिती दिली जाते, तो तरीदेखील समुहाचा एक भाग असतो.
  • सभासदाच्या मृत्यूच्या स्थितीत, जर ग्रुप लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी सक्रिय असली तर, आश्वस्त रक्कम मृत्यू पश्चातच्या लाभाच्या स्वरुपात मिळते, जिचा वापर थकबाकी कर्जासारख्या दायित्वांना पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • ग्रुप इन्श्युरन्स प्लान्स ज्यात सुपरऍन्युएशन घटक समाविष्ट असतो, ते निवृत्ती प्लानचे लाभ देतात, ज्यांचा उपयोग कर्मचारी/सभासदाच्या निवृत्तीनंतर करता येऊ शकतो.
  • ग्रुप निवृत्ती आणि विकास समाधानांचा उपयोग कर्मचा-यांच्या भविष्यातल्या दायित्वांच्या (उदा. लीव्ह एन्कॅशमेंट आणि ग्रॅच्युइटी) दृष्टीने गुंतवणूक करतात, ज्यामुळे कर्मचा-याच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक उद्देशांसाठी कॉर्पस तयार केला जातो
  • सेवेच्या पाच वर्षांनंतर, ग्रॅच्युइटीची रक्कम कर्मचा-याला संबंधित अधिनियमांनुसार देय होते. समुह इन्श्युरन्स प्लान्स गुंतवणूक तरतुदी निर्माण करण्यास मदत करतात ज्यामुळे ग्रॅच्युइटी कॉर्पस वाढू शकतो.

ग्रुप इन्श्युरन्ससाठी तुम्हाला किती कर्मचारी आवश्यक असतात?

Answer

ग्रुप इन्श्युरन्स पॉलिसीसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने किमान कर्मचारी लागतात, जे निवडलेल्या ग्रुप इन्श्युरन्स प्लान्सनुसार बदलतात. काही प्लान्सना किमान 7-10 सभासद ग्रुप लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीच्या किंवा हेल्थ प्लानच्या वितरणासाठी लागतात. इतरांना किमान 50 लोकांचा समुह ग्रुप इन्श्युरन्स पॉलिसी देण्यासाठी आवश्यक असू शकतो.

ग्रुप लाईफ इन्श्युरन्स प्रीमियमचे गणन कसे केले जाते?

Answer

ग्रुप लाईफ इन्श्युरन्स प्रीमियम दर व्यक्तीगत इन्श्युरन्स प्रीमियम दरांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी असतात, कारण विमा प्रदात्याची जोखीम मोठ्या संख्येतल्या लोकांपर्यंत पसरते. समजा पॉलिसी खरेदीकर्त्याने म्हणजे मालकाने किंवा व्यवस्थापकान्मे ग्रुप लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी प्रीमियम दिले आणि त्याला सभासदांना सेवा लाभाच्या स्वरुपात दिले, तर अशा स्थितीत समुहातील सभासदांसाठी याच्याशी निगडीत कोणताही  खर्च असणार नाही.

ग्रुप लाईफ इन्श्युरन्स  प्रीमियमचे गणन दाव्याचा अपेक्षित एकूण खर्च, व्यय, कमिशन्स, कर, ग्रुपची साइझ, आवश्यक जोखीम आणि नफा मार्जिन, लागू असलेल्या सवलती यासारख्या घटकांच्या आधारावर केली जाते.

 

ग्रुप इन्श्युरन्सचे कोणकोणते प्रकार आहेत?

Answer
  • ग्रुप लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी- समुहाचा सक्रिय भाग म्हणून सभासदांना टर्म प्लान लाभ देतो. हा सर्वात जास्त पसंत केला जाणारा ग्रुप इन्श्युरन्स प्लानचा प्रकार आहे आणि तो सर्वसामान्यपणे वार्षिक तत्वावर रिन्यू होतो. ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी- समुहातल्या सभासदांना मेडिकल कव्हर देते आणि ते कुटुंबातील सदस्यांपर्यंत विस्तारीत होऊ शकते. अशी पॉलिसी हॉस्पिटलायजेशन आणि इतर वैद्यकीय खर्चांच्या वाढत्या किमतींचा सामना करण्यासाठी मदत करते. ऍक्सिडेंट इन्श्युरन्ससोबत ग्रुप इन्श्युरन्स प्लान्स- गंभीर आजाराचे निदान आणि अपघातात्मक मृत्यू आणि अपंगत्वाच्या स्थितीत आर्थिक सुरक्षा देतात.

  • ग्रुप रिटायरमेंट प्लान- सुपरऍन्युएशन लाभ आणि अनेक पेन्शन ऍन्युइटी विकल्प देतो.

ग्रुप लाईफ इन्श्युरन्स प्रीमियमचे गणन कसे केले जाते?

Answer

ग्रुप लाईफ इन्श्युरन्स प्रीमियम दर व्यक्तीगत इन्श्युरन्स प्रीमियम दरांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी असतात, कारण विमा प्रदात्याची जोखीम मोठ्या संख्येतल्या लोकांपर्यंत पसरते. समजा पॉलिसी खरेदीकर्त्याने म्हणजे मालकाने किंवा व्यवस्थापकान्मे ग्रुप लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी प्रीमियम दिले आणि त्याला सभासदांना सेवा लाभाच्या स्वरुपात दिले, तर अशा स्थितीत समुहातील सभासदांसाठी याच्याशी निगडीत कोणताही  खर्च असणार नाही.

ग्रुप लाईफ इन्श्युरन्स  प्रीमियमचे गणन दाव्याचा अपेक्षित एकूण खर्च, व्यय, कमिशन्स, कर, ग्रुपची साइझ, आवश्यक जोखीम आणि नफा मार्जिन, लागू असलेल्या सवलती यासारख्या घटकांच्या आधारावर केली जाते.

 

ग्रुप इन्श्युरन्सचे कोणकोणते प्रकार आहेत?

Answer
  • ग्रुप लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी- समुहाचा सक्रिय भाग म्हणून सभासदांना टर्म प्लान लाभ देतो. हा सर्वात जास्त पसंत केला जाणारा ग्रुप इन्श्युरन्स प्लानचा प्रकार आहे आणि तो सर्वसामान्यपणे वार्षिक तत्वावर रिन्यू होतो. ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी- समुहातल्या सभासदांना मेडिकल कव्हर देते आणि ते कुटुंबातील सदस्यांपर्यंत विस्तारीत होऊ शकते. अशी पॉलिसी हॉस्पिटलायजेशन आणि इतर वैद्यकीय खर्चांच्या वाढत्या किमतींचा सामना करण्यासाठी मदत करते. ऍक्सिडेंट इन्श्युरन्ससोबत ग्रुप इन्श्युरन्स प्लान्स- गंभीर आजाराचे निदान आणि अपघातात्मक मृत्यू आणि अपंगत्वाच्या स्थितीत आर्थिक सुरक्षा देतात.

  • ग्रुप रिटायरमेंट प्लान- सुपरऍन्युएशन लाभ आणि अनेक पेन्शन ऍन्युइटी विकल्प देतो.

पात्रता निकष

सर्वसामान्य

Question
सर्वसामान्य
Answer

ग्रुप लाईफ इन्श्युरन्सचे सर्व सभासद पूर्णवेळ सभासद असणे आवश्यक आहे.

Tags

वय

Question
वय
Answer
  • प्रवेशाचे किमान वय 18 वर्षे आहे.

  • कमाल वय विशिष्ठ पॉलिसीवर अवलंबून असते. ते 60-80 वर्षांच्या दरम्यान बदलू शकते.

Tags

कर्मचा-यांची संख्या

Answer

कर्मचा-यांची समुहातील किमान संख्या 7-50 असू शकते.

कर्मचा-यांची संख्या

Question
कर्मचा-यांची संख्या
Answer

कर्मचा-यांची समुहातील किमान संख्या 7-50 असू शकते.

Tags

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan