प्रवेशाचे वय
- Question
- प्रवेशाचे वय
- Answer
-
किमान: 18 वर्षे
कमाल: 70 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
किमान: 18 वर्षे
कमाल: 70 वर्षे
कमाल: 71 वर्षे
50
10
मर्यादा नाही
रु. 50,000
मर्यादा नाही
रु 1,000
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा
पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.
विनय कुमार वर्मा
(मुंबई, 16 जून 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम
तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.
जतिन राव
(कर्नाटक, 7 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.
झियाउद्दीन मलिक
(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट एम्प्लॉयी बेनिफिट प्लॅनयुनिट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, दर वर्षी रिन्यू करता येणारा ग्रुप प्लॅनआहे, जो तुम्हाला ग्रॅच्युइटी आणि लीव्ह एन्कॅशमेंटसारख्या तुमच्या सर्व दायित्वांच्या पेमेंटसाठी तुम्हाला मदत करतो.
तुम्ही, मास्टर पॉलिसीधारक तुमच्या सभासदांच्या वतीने प्लॅनच्या अंतर्गत प्रीमियम द्याल.
लाईफ कव्हर प्रीमियम प्रीमियममधून किंवा फंडामधून दर वर्षी वजा केला जाईल.
याया प्लॅनच्या अंतर्गत किमान आणि कमाल प्रीमियम किती आहे?
किमान प्रारंभिक प्रीमियम | किमान वार्षिक प्रीमियम | कमाल प्रीमियम | फंडाची कमाल साइझ |
---|---|---|---|
50,000 रु. | अमर्याद | अमर्याद | अमर्याद |
प्रीमियम देणे थांबवल्यास काय होते?
फंड ओव्हरफंडेड होण्याच्या किंवा AS15 नुसार (उजळणी केलेल्या) तुम्ही प्रस्तुत केलेल्या ॲक्चुअरीज प्रमाणपत्रानुसार अतिरिक्त होण्याच्या स्थितीत प्रीमियम देणे थांबते. अशा स्थितीत, आम्ही प्लॅनच्या अंतर्गत शून्य प्रीमियमची परवानगी देतो आणि प्लॅनला रद्द समजले जाणार नाही. लाईफ कव्हर प्रीमियम फंडामधून किंवा प्रीमियममधून वसूल केला जाईल. कधीही जर फंडाचे मूल्य लाईफ कव्हर प्रीमियमपेक्षा कमी होण्याच्या स्थितीत प्लॅनरद्द होतो.
तुमच्या प्लॅनमध्ये तुमच्या प्रीमियमचे केव्हा आणि कसे वाटप केले जाते?
तुम्हाला, मास्टर पॉलिसीधारकाला केलेले युनिट्सचे वाटप आम्हाला प्रीमियमची रक्कम मिळाल्यावरच केले जाते. प्रीमियमचे युनिट्स मध्ये होणारे वाटप खाली दिल्याप्रमाणे होते
नवीन व्यवसाय |
---|
जर आम्हाला दुपारी 3.00च्या आत प्रीमियम मिळाले, तर आम्ही प्रीमियम मिळल्याच्या दिवशी नवीन युनिट्सचे वाटप करु. दुपारी 3.00 नंतर प्रीमियम मिळाल्यास त्यांचे दुस-या दिवशी वाटप होईल. |
आम्ही तुमच्या युनिट्सचे मूल्यांकन आयआरडीएने दिलेल्या युनिट लिंक्ड मार्गदर्शकांप्रमाणे करतो.
दुपारी 3.00पर्यंत मिळालेल्या फंड्स स्विचसाठी | दुपारी 3.00नंतर मिळालेल्या फंड्स स्विचसाठी |
---|---|
अम्ही तुमच्या फंड स्विचची विनंती मिळण्याच्या दिवशीच्या क्लोजिंग युनिट किंमत वापरू. | दुपारी 3.00नंतर आम्हाला मिळालेल्या फंड्स स्विचसाठी आम्ही व्यवसायाच्या दुस-या दिवसाच्या क्लोजिंग युनिट किंमत वापरू. |
वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.
इंडियाफर्स्ट ग्रुप टर्म प्लान सर्व कार्पोरेट टर्म इन्श्युरन्ससह विस्तृत सामुहिक संरक्षण उपलब्ध करुन देतो, आर्थिक सुरक्षेची खात्री देतो. कार्पोरेट्ससाठी तयार करण्यात आलेला हा सामुहिक टर्म प्लान प्रीमियम पेमेंट्समध्ये सोईस्करपणा देतो, नवीन सभासद जोडण्याचे विकल्प तसेच कर लाभ देतो. तुमच्या सामुहिक लाईफ इन्श्युरन्सला एम्लॉइ डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (इडीएलआय) कव्हरेज सोबत सुरक्षित करा.
ज्ञान केंद्र
सर्व पहा