परिपक्वतेच्या वेळचे कमाल वय
- Question
- परिपक्वतेच्या वेळचे कमाल वय
- Answer
-
65 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
तुमच्या प्लानची कल्पना करा
65 वर्षे
किमान वय: 15 वर्षे
कमाल वय:
9/12/15 वर्षे
5/7/10 वर्षे
प्रीमियम भरण्याचा मोड | किमान प्रीमियम |
---|---|
मासिक | रु 522 |
त्रैमासिक | रु 1,554 |
अर्ध वार्षिक | रु 3,071 |
वार्षिक | रु 6,000 |
₹6,000
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
इंडियाफर्स्ट लाईफ पीओएस कॅश बॅक हा नॉन पार्टिसिपेटिंग, नॉन लिंक्ड, मनी बॅक इन्श्युरन्स प्लान आहे. पॉलिसी नियतकालीन पेआउट्स देण्यासोबत तुमच्या कुटुंबाला जीवनाच्या चढ उतारापासून सुरक्षा देते. या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या आवश्यकतांवर आधारीत स्वत:चा किती विमा काढायचा याची निवड करु शकता. आम्ही तुम्हाला याची खात्री करण्यास सूचवू की तुमच्या कुटुंबाला जीवन आश्वस्ताचा मृत्यू होण्याच्या स्थितीत कॅश फ्लो समस्या टाळण्यासाठी लागणारी रक्कम निवडावी.
हो, वेळोवेळी बदलाच्या अधीन असलेल्या प्रचलित शासकीय नियमनांच्या प्रमाणे शासकीय कर भरावे लागतात. हे कर तुम्हाला, पॉलिसीधारकाला भरावे लागतात.
हो, तुम्ही प्री लुक कालावधीत पॉलिसी परत करु शकता; तुम्ही कोणत्याही अटी व शर्तींशी असहमत असण्याच्या स्थितीत रद्दीकरणाची कारणे सांगणारे लेखी निवेदन आम्हाला देऊन पॉलिसी मिळण्याच्या दिनांकापासून 15 दिवसांमध्ये पॉलिसी परत करु शकता. दूरवर्ती मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी पॉलिसी दस्तऐवज मिळण्यापासून 30 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. मूळ पॉलिसी दस्तऐवजांसोबत तुमचे पत्र मिळाल्यावर आम्ही तुम्हाला प्रीमियम परतावा देण्याची व्यवस्था करु, जी कव्हर आणि स्टॅंप ड्यूटीच्या कालावधीसाठी अनुपातीक रिस्क प्रीमियम वजावटीच्या अधीन आहे.
तुमची पॉलिसी तुम्ही रद्द केल्यावर काही रिफंड मिळतो का?
हो, आम्ही एवढी रक्कम परत करु- भरलेला प्रीमियम
वजा: i. प्रो-राटा रिस्क प्रीमियम.
वजा: ii. भरलेली कोणतीही स्टॅंप ड्यूटी
वजा iii. वैद्यकीय चाचणीवर केलेला खर्च, जर असल्यास
या पॉलिसीच्या अंतर्गत कर्जाची सुविधा दिली गेली नाही.
ही मर्यादित प्रीमियम असलेली पॉलिसी असून यामध्ये 9/ 12/ 15 वर्षांपैकी पॉलिसी कालावधीची निवड करण्याचा समावेश असतो.
2.A. पॉलिसीच्या अंतर्गत प्रीमियम भरण्याचा उपलब्ध असलेला कालावधी किती असतो?
पॉलिसी कालावधी | प्रीमियम भरण्याचा कालावधी |
---|---|
9 वर्षे | 5 वर्षे |
12 वर्षे | 7 वर्षे |
15 वर्षे | 10 वर्षे |
जीवन आश्वस्ताला मासिक/त्रैमासिक/ अर्ध वार्षिक किंवा वार्षिक तत्वावर पैसे भरण्याचा विकल्प आहे.
प्रीमियम भरण्याचा मोड | किमान प्रीमियम |
---|---|
मासिक | ₹ 522 |
त्रैमासिक | ₹ 1554 |
अर्ध वार्षिक | ₹ 3071 |
वार्षिक | ₹ 6000 |
मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक पॉलिसींसाठी खालील प्रीमियम वारंवारता फॅक्टर्स वार्षिक प्रीमियमवर लागू केले जातील, ज्यामुळे खालील वारंवारतेसाठी प्रीमियम भरता येईल.
प्रीमियम वारंवारता | वार्षिक प्रीमियमवर लागू केला जाणारा फॅक्टर |
---|---|
मासिक | 0.0870 |
त्रैमासिक | 0.2590 |
अर्ध वार्षिक | 0.5119 |
तुम्हाला तुमच्या गरजा आणि आवश्यकतांनुसार परिपक्वतेवर आश्वस्त रक्कम निवडण्याचा विकल्प असतो.
परिपक्वतेवरील आश्वस्त रक्कम | मर्यादा |
---|---|
किमान | ₹ 50,000 |
कमाल | ₹ 10,00,000 |
गॅरंटेड ऍडिशन्स खाली दिल्यानुसार पॉलिसी कालावधीवर अवलंबून असतात:
पॉलिसी कालावधी | प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस एका ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या % गॅरंटीड ऍडिशन्स |
---|---|
9 वर्षे | ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या 5% |
12 वर्षे | ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या 6% |
15 वर्षे | ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या 7% |
गॅरंटेड ऍडिशन्स पॉलिसी वर्षाच्या अखेरीस प्राप्त केल्या जातील आणि प्रीमियम पेमेंट कालावधीच्या समाप्तीनंतर त्याच पध्दतीने प्राप्त होणे सुरु राहिल, त्यासाठी परिपक्वतेच्या दिनांकापर्यंत सर्व प्रीमियम्स भरणे आवश्यक आहे.
हो, पॉलिसी खाली दिल्यानुसार उच्च आश्वस्त रक्कम रिबेट देते: -
आश्वस्त रक्कम बॅंड | परिपक्वतेवर प्रति हजार आश्वस्त रकमेवर प्रीमियममध्ये सवलत (रु.मध्ये) |
---|---|
₹ 50 हजार ते ₹ 1 लाखापेक्षा कमी | शून्य |
₹ 1 लाख ते ₹ 2 लाखांपेक्षा कमी | 6 |
₹ 2 लाख ते ₹ 5 लाखांपेक्षा कमी | 9 |
₹ 5 लाख आणि पुढे | 10 |
जीवन आश्वस्ताला परिपक्वतेवर परिपक्वता लाभ म्हणून पॉलिसी कालावधीवर आधारुन गॅरंटेड ऍडिशन्ससह आश्वस्त रकमेच्या 60% रक्कम मिळेल. लाभ पॉलिसी कालावधीच्या अख्रेरीस देय होईल.
पॉलिसीमध्ये “जीवन आश्वस्त”, “पॉलिसीधारक”, “वारस”, आणि “अपॉइंटी”चा समावेश असू शकतो.
जीवन आश्वस्त कोण असतो?
जीवन आश्वस्त अशी व्यक्ती आहे, जिच्या जीवनावर पॉलिसी आधारीत आहे. रिस्क कव्हरचा आरंभ पॉलिसीच्या आरंभाच्या दिनांकावर तात्काळ होतो. जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाल्यास लाभ दिला जातो आणि पॉलिसी बंद होते. कोणीही व्यक्ती जीवन आश्वस्त असू शकते, जोपर्यंत–
पॉलिसी कालावधी | प्रवेशाच्या वेळी गाठलेले किमान वय | प्रवेशाच्या वेळी गाठलेले कमाल वय |
---|---|---|
9 वर्षे | 15 वर्षे | 45 वर्षे |
12 वर्षे | 15 वर्षे | 50 वर्षे |
15 वर्षे | 15 वर्षे | 50 वर्षे |
परिपक्वता कमाल वय |
---|
मागच्या वाढदिवसाला 65 वर्षे |
पॉलिसीधारक कोण असतो?
पॉलिसीधारक पॉलिसी घेणारी व्यक्ती असते. पॉलिसीधारक कदाचित जीवन आश्वस्त असू किंवा नसू शकतो. तुम्ही पॉलिसीचे पॉलिसीधारक म्हणून निवेदन देत असताना मागील वाढदिवसाला किमान 18 वर्षांचे असणे आवश्यक आहे.
वारस कोण असतो?
वारस म्हणजे जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाल्यास मृत्यू पश्चातचे लाभ मिळण्यास अधिकृत असणारी व्यक्ती होय, जिला या पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेला लाभाचा दावा आणि दाव्याच्या निपटा-यासाठी कंपनीला वैध डिश्चार्ज देण्याची अधिकृतता असते. वेळोवेळी सुधारणा होणा-या विमा अधिनियम 1938च्या कलम 39च्या तरतुदींनुसार नामांकन होणे आवश्यक आहे.
अपॉइंटी कोण असतो?
अपॉइंटी अशी व्यक्ती असते जिला या पॉलिसीच्या अंतर्गत वारसाला देय असलेली आणि वारस जर दाव्याच्या पेमेंटच्या दिनांकाला अज्ञानी असल्यास त्याला देय असलेली रक्कम/ लाभाची संरक्षित रक्कम देय बनते.
रिस्क कव्हर सुरु होण्याचा दिनांक म्हणजे असा दिनांक जेव्हापासून या पॉलिसीच्या अंतर्गत इन्श्युरन्स कव्हरेज सुरु होते. रिस्क सुरु होण्याचा दिनांक म्हणजे पॉलिसी आरंभाचा दिनांक असतो.
जीवन आश्वस्ताचा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या स्थितीत, आम्ही वारसाला/ अपॉइंटीला/ कायदेशीर वारसाला/ असाइनीला/ व्यक्तीला मृत्यू पश्चातचा लाभ देऊ. मृत्यू पश्चातचा लाभ मृत्यू झाल्यावरची आश्वस्त रक्कम आणि मृत्यूच्या दिनांकापर्यंत गॅरंटेड ऍडिशन असेल, जिथे मृत्यू झाल्यावरची आश्वस्त रक्कम अशाप्रकारे परिभाषित केली जाते-
परिपक्वतेच्या वेळची आश्वस्त रक्कम किंवा
ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या 10 पट, यामधून मोडल फॅक्टर, अतिरिक्त प्रीमियम जर असल्यास त्यांना वगळले जाते किंवा
कोणतीही ठोस रक्कम जिला मृत्यू पश्चात देण्याची शाश्वती दिली जाते.
परिपक्वतेच्या वेळची गॅरंटेड आश्वस्त रक्कम म्हणजे प्राथमिक आश्वस्त रक्कम किंवा मृत्यू झाल्यावर द्यायची ठोस आश्वस्त रक्कम जिची शाश्वती दिली जाते.
जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाल्यास, मृत्यू पश्चातच्या लाभाच्या पेमेंट नंतर पॉलिसी बंद होते आणि त्यामुळे कोणताही सर्व्हायवल लाभ किंवा परिपक्वता लाभ देय होत नाही.
जीवन आश्वस्त अज्ञान असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू होण्याच्या स्थितीत, सर्व्हाइव्ह होणा-या पालकाला किंवा कायदेशीर पालकाला किंवा अज्ञान व्यक्तीच्या जीवनात विमा करण्यायोग्य रुची असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पॉलिसीधारक बनता येते.
जीवन आश्वस्त 18 वर्षांचा झाल्यावर स्वयंचलितपणे पॉलिसीधारक बनतो.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.
ज्ञान केंद्र
सर्व पहा