इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्सला आमच्या उत्पादनं आणि सेवांविषयी फोन कॉल किंवा एसएमएस च्या स्वरुपात तुम्हाला अद्यावत ठेवण्यासाठी आणि तुम्हाला माहिती पाठवण्यासाठी आनंद वाटत आहे.
मात्र आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि जर तुम्ही आमच्याकडून असे मेसेज किंवा कॉल्स प्राप्त करू इच्छित नाही, तर तुम्ही डू नॉट डिस्टर्ब अंतर्गत तुमचा क्रमांक नोंदवण्यासाठी कॉल करू शकता किंवा एनसीपीआर सोबत नोंदणी करण्यासाठी 1909 (टोल फ्री) वर एसएमएस पाठवू शकता.
तुम्ही www.nccptrai.gov.in वर सुद्धा नोंदणी करू शकता.
जर डू नॉट डिस्टर्ब अंतर्गत नोंदणी केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोणतेही नको असलेले कॉल्स/ईमेल्स प्राप्त होतात, तर कृपया customer.first@indiafirstlife.com वर आम्हाला लिहा. कृपया यामध्ये फोन क्रमांक किंवा ईमेल आयडी नमूद करा ज्यावरून तुम्हाला कॉल/ ईमेल मिळालेला.
कृपया लक्षात घ्या डू नॉट डिस्टर्ब सुविधेसाठी नोंदणी केल्यानंतर सुद्धा विद्यमान ग्राहकांना इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कडून लाभ घेतलेल्या सेवांच्या संदर्भात रिमाइंडर्स आणि व्यवहाराचे कॉल्स किंवा मेसेजेस आणि ईमेल्स मिळणे सुरु राहतील ज्यासाठी तुम्ही अर्जाच्या वेळी किंवा उल्लेखित उत्पादने/ सेवांसाठी इतर प्रकार संमती दिलेली असू शकते.
नको असलेल्या कमर्शियल कॉलमध्ये अशा मेसेजेसचा समावेश नसेल जे भारत सरकारच्या सुचनांनुसार प्रसारित केले जातात.