प्रवेशाचे वय
- Question
- प्रवेशाचे वय
- Answer
-
- किमान: 40 वर्ष
- कमाल: 80 वर्ष (70 वर्ष POSP-LI आणि CPSC-SPV चॅनल्स द्वारे असलेल्या पॉलिसींसाठी)
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
हे संपूर्ण जीवनासाठी उत्पादन आहे
एकच प्रीमियम एकरकमी पैसे भरा
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
जर कोणत्याही नियम किंवा अटी तुम्हाला मान्य नसतील तुम्ही पॉलिसी कागदपत्र परत करु शकता आणि पॉलिसी कागदपत्र तुम्हाला मिळाल्यापासून 15 दिवसांच्या परत केले पाहिजे. जर तुम्ही ही पॉलिसी डिस्टन्स मार्केटिंग द्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक प्रकारे खरेदी केली असेल, तर तुम्ही ही पॉलिसी, कागदपत्र मिळाल्यापासून 30 दिवसात परत करु शकता.
तुम्ही आम्हाला मूळ पॉलिसी कागदपत्र पाठवले पाहिजेत आणि त्यासोबत पॉलिसी रद्द करण्याचे कारण सांगणारे लेखी निवेदन असेल, यानंतर आम्ही पॉलिसी रद्द करूआणि तुमचेप्रीमियम परत करण्यात येईल आणि जर काही ऍन्युइटी भरली असेल किंवा स्टॅम्प ड्यूटी भरली असेल, तर ती वजा केली जाईल.
जर पॉलिसी स्वतंत्र इमिजिएट ऍन्युइटी पॉलिसी असेल, तर रद्द झाल्यानंतर ती पॉलिसी धारकाकडे येईल.
जर पॉलिसी इंडियाफर्स्ट लाइफने जारी केलेल्या किंवा प्रशासित केलेल्या करारातून खरेदी केली असेल जिथे एन्युइटीची खरेदी अनिवार्य असेल आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) द्वारे नियंत्रित नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या सदस्यांना, तर फ्रीलूकमधून मिळणारे पैसे ज्या खात्यातून खरेदी किंमत मिळाली असेल, त्याच खात्यात हि रक्कम परत केली जाईल.
जर ही पॉलिसी इतर कोणत्याही विमा कंपनीच्या स्थगित पेन्शन योजनेच्या उत्पन्नातून खरेदी केली असेल, तर रद्द केल्यापासून मिळणारी रक्कम परत त्या विमा कंपनीकडे हस्तांतरित केली जाईल.
डिस्टन्स मार्केटिंगमध्ये खालील पद्धतींद्वारे विमा उत्पादनांची विक्री (लीड जनरेशनसह) आणि विमा उत्पादनांची विक्री करण्याच्या सर्व कृतींचा समावेश होतो : (i) व्हॉइस मोड, यात टेलिफोन कॉलिंग सामील असते; (ii) लघु संदेश सेवा (SMS); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड यात ई-मेल, इंटरनेट आणि इंटरएक्टिव्ह टेलिव्हिजन (DTH) सामील आहेत; (iv) फिजिकल मोड ज्यात थेट पोस्टल मेल आणि वर्तमानपत्र आणि मासिके समाविष्ट आहेत; आणि, (v) वैयक्तिक व्यतिरिक्त इतर कोणत्याही संपर्क माध्यमांद्वारे संपर्क करणे.
आम्ही तुम्हाला दोन पर्याय देतो जेणेकरुन आपण आपल्या गरजेनुसार ऍन्युइटी खरेदी करु शकता. या पर्यायांमध्ये ऍन्युइटी रक्कम एरियर्समध्ये, पॉलिसी सुरु झाल्यावर लगेचच डे होते आणि ऍन्युइटी मिळण्याची फ्रिक्वेन्सी अर्थात एन्युटेन्ट आपण आपल्या सवडीने निवडू शकता. याबद्दल तपशिल खाली दिले आहेत -
S. No | Annuity Option | फायदे |
---|---|---|
1. | जीवन ऍन्युइटी ज्यात खरेदी मूल्या (आरओपॊ) वर 100% परतावा आहे |
|
2. | जॉईंट लाईफ लास्ट सर्व्हायवर ऍन्युइटी फॉर लाईफ, ज्यात शेवटच्या सर्व्हायवरचा मृत्यू झाल्यावर खरेदी मूल्याच्या 100% परतावा (आरओपी) मिळतो. |
|
या पॉलिसीमध्ये रिव्हायव्हल लागू नाही.
इन्डियाफर्स्ट लाईफ सरल पेन्शन प्लॅन एक सिंगल प्रीमियम, नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, इन्डीविज्युअल इमीजियेट ऍन्युइटी पॉलिसी आहे. या प्लॅन मध्ये दोन पर्यायातून निवड करू शकता, नियमित मासिक/ त्रैमासिक/ अर्धवार्षिक/ वार्षिक उत्पन्न मिळणे . हि पॉलिसी तुमच्या सेवानिवृत्तीच्या वर्षात तुमचे आर्थिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी बनवली गेली आहे.
या पॉलिसीमध्ये स्युसाईड एक्सक्लुजन लागू नाहीये.
या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीफायदे लागू नाहीत कारण ही एमीजियेट ऍन्युइटी पॉलिसी आहे.
आम्ही तुमच्या संदर्भासाठी खाली काही रु. 5,00,000 खरेदीच्या (करांशिवाय) नमुना वार्षिक ऍन्युइटी रक्कम देत आहोत:-
वय | वार्षिक ऍन्युइटी रक्कम (रु.) | |
---|---|---|
खरेदी मूल्यावर 100% परताव्यासह (ROP) लाईफ ऍन्युइटी | संयुक्त जीवन लास्ट सर्व्हायवर ऍन्युइटी ज्यात शेवटच्या सर्व्हायव्हरच्या मृत्यु नंतर खरेदी किमतीचा 100% परतावा (ROP)सरव्हायवरच्या मिळतो | |
40 | 24,325 | 24,350 |
50 | 24,925 | 25,035 |
60 | 25,555 | 25,975 |
70 | 25,950 | 27,250 |
अन्युटंटचा मृत्यु झाल्यावर, मृत्यु लाभ या प्रकारे दिले जातो:-
S. No. | एन्युटी विकल्प | मृत्यु फायदा |
---|---|---|
1. | लाईफ ऍन्युइटी ज्यात खरेदी मूल्य परतावा (आरओपी) हा 100% आहे. | अन्युटंटचा मॄत्यु झाल्यावर ऍन्युइटी रक्कम मिळणे बंद होते आणि नॉमिनी/ वैधानिक वारस यांना खरेदी मूल्य परतावा (आरओपी) हा 100% असतो. मृत्यु लाभ दिल्यानंतर पॉलिसी बंद होते. |
2. | जॉईंट लाईफ लास्ट सर्व्हायवर फॉर लाईफ मध्ये शेवटच्या सर्व्हायवरच्या मृत्यूनंतर खरेदी मूल्याचा 100% परतावा मिळतो. |
|
या पॉलिसीमध्ये अन्युटंट आणि नॉमिनी समाविष्ट आहेत.
अन्युटंट कोणाला म्हणायचे?
अन्युटंट तो व्यक्ती आहे जिला उत्पन्न मिळणार आहे. जर संयुक्त जीवन प्रकार असेल, तर प्राथमिक अन्युटंटला आधी ऍन्युइटी मिळते आणि दुसऱ्या अन्युटंटला प्रथम अन्युटंटच्या पश्चात ऍन्युइटी मिळते, हा पर्यायनिवडला असल्यास.
अन्युटंट तो आहे जो -
Minimum Age | Maximum Age | |
---|---|---|
First Annuitant | मागच्या वाढदिवसाला 40 वर्ष वय | मागच्या वाढ़दिवसाला 80 वर्ष, 70 वर्ष (अशा पॉलिसी ज्या POSP-LI & CPSC-SPV चॅनेलतर्फे आल्या आहेत) |
संयुक्त जीवन ऍन्युइटी असेल, तर दोन्ही जीवनांसाठी वयोमर्यादा लागू आहे.
नॉमिनी कोण आहे/आहेत?
लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास खरेदी किंमत परत करण्याच्या पर्यायाअंतर्गत खरेदी किंमत किंवा ऍन्युइटी मिळण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती म्हणजे नॉमिनी.
आमच्या गॅरंटेड ॲन्युइटी प्लानसोबत मन:शांती तसेच आर्थिक स्थिरता मिळवा. या प्लानची रचना तुमच्या समृध्द भविष्याला संरक्षित करण्यासाठी विशेष स्वरुपात करण्यात आली असून सोबत तुमच्या हयातभर नियमित उत्पन्नाची खात्री दिली जाते.
तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
ज्ञान केंद्र
सर्व पहा