मॅच्युरिटीच्या वेळचे वय
- Question
- मॅच्युरिटीच्या वेळचे वय
- Answer
-
मॅच्युरिटीच्या वेळचे कमाल वय: 50 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
तुमच्या प्लॅनची कल्पना करा
मॅच्युरिटीच्या वेळचे कमाल वय: 50 वर्षे
Single Pay
5/ 7/ 10 years
5 years PT - Rs. 1,000
7 years PT – Rs. 715
10 years PT – Rs. 500
5 years PT : ₹40,000
7 years PT : ₹28,570
10 years PT : ₹20,000
Rs. 5000
How people have benefitted from IndiaFirst Life
From the onboarding process to the comprehensive medical tests, IndiaFirst Life ensured a hassle-free journey for me. The features of the plan I purchased are as per my expectations, providing me with peace of mind for future.
Mohit Agarwal
(Mumbai, 21st March 2024)
How people have benefitted from IndiaFirst Life
Buying IndiaFirst Life's life-insurance policy was a pleasant experience for me. The hassle-free nature of interaction with the company's representative was a boon and so was the inclusion of must-have features in their policy plans.
Satyam Nagwekar
(Mumbai, 22nd March 2024)
How people have benefitted from IndiaFirst Life
IndiaFirst Life's Radiant Smart Invest Plan has completely won me over! It's like having a trusted ally in my financial journey. With its flexible fund switch options, I've been able to craft my investments just as I envisioned. In just a year, I've seen a remarkable 20% return on my investments! The support from the onboarding team has been absolutely fantastic, making me feel truly cared for and supported.
Paulomi Banerjee
(Kolkata, 21st March 2024)
इंडियाफर्स्ट लाईफ “इन्शुरन्स खाता” प्लॅन(मायक्रो इन्शुरन्स उत्पादन) हा नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, मायक्रो लाईफ इन्शुरन्स, एंडोवमेंट प्लॅनआहे. पॉलिसीची रचना लाईफ कव्हरच्या स्वरुपात कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी, त्यासोबत पॉलिसीच्या कालावधीच्या समाप्तीपर्यंत लाईफ अशुअर्ड जीवित राहिल्यास मॅच्युरिटीवर शाश्वत लाभ देण्यासाठी बनवण्यात आली आहे. ही पॉलिसी शाश्वत लाभांसाठी आहे ते आणि त्यामुळे, तुम्हाला तुमचे लाभ अगदी पॉलिसी खरेदी करण्याच्या आधीपासून माहित असतात. माफक संरक्षण नक्कीच अतिरिक्त लाभ आहे. 18-45- वयोगटातील, खरेदी करण्यास सोप्या कव्हर्सच्या शोधात असलेल्या व्यक्ती, ही पॉलिसी खरेदी करु शकतात. ही पॉलिसी तुमच्या सोईप्रमाणे खरेदी करण्याचा पर्याय आहे कारण ती ऑनलाइन देखील खरेदी करता येऊ शकते.
भरलेल्या प्रीमियम्सवर आणि मिळू शकणाऱ्या लाभांवर प्रचलित आयकर अधिनियमांनुसार कर लाभ उपलब्ध असू शकतात. हे शासकीय कर अधिनियमांनुसार वेळोवेळी बदलू शकतात. कृपया पॉलिसी खरेदी करण्याआधी तुमच्या कर सल्लागारांचा सल्ला घ्या.
उत्तर: हो, आम्ही तुम्हाला पॉलिसी सरेंडर करण्यास प्रोत्साहित करत नाही, तरी देखील निकडीच्या वेळी तात्काळ रोख रक्कम आवश्यक असल्यास तुम्ही पॉलिसी सरेंडर करु शकता. तुम्ही पॉलिसी कालावधीच्या दरम्यान प्रीमियम पेमेंटनंतर कधीही पॉलिसी सरेंडर करु शकता. पॉलिसी सरेंडर मूल्य देते, जर पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या कालावधीत पेड-अप मूल्य पूर्ण केल्यावर पॉलिसी कधीही सरेंडर केली तरी हे मिळते. सरेंडरच्या वेळी देय असलेली रक्कम,गॅरंटीड सरेंडर मूल्यापेक्षा (जीएसव्ही) किंवा विशेष सरेंडर मूल्यापेक्षा (एसएसव्ही) जास्त असते. जीएसव्ही फॅक्टर्स तुमच्या सरेंडर केलेल्या पॉलिसी वर्षावर आणि पॉलिसी कालावधीवर अवलंबून असतात. जीएसव्ही फॅक्टर्स भरलेल्या एकूण प्रीमियमवर लागू असलेल्या कराला, जर असल्यास, अतिरिक्त प्रीमियम आणि रायडर प्रीमियम, जर असल्यास त्याला वजा करुन लागू केले जातील. (जीएसव्ही फॅक्टर तक्त्यासाठी पत्रकातील परिशिष्ठ । पहा). एसएसव्ही म्हणजे एसएसव्ही फॅक्टर गुणिले पेड-अप मूल्य असेल. जीएसव्ही फॅक्टर्स आमच्या वेबसाइटवर www.indiafirstlife.com पाहता येईल. एसएसव्ही फॅक्टर्सचे निर्धारण वेळोवेळी कंपनीद्वारे केले जाईल जे आयआरडीएआय मंजूरीच्या अधीन आहे.
नाही, पॉलिसीमध्ये कर्जाची सुविधा नाही.
निकष | मानदंड | |
---|---|---|
पॉलिसी घेते वेळचे वय | किमान | सर्व पॉलिसी टर्म्ससाठी 18 वर्षे |
कमाल | 5 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी 45 वर्षे 7 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी 43 वर्षे 10 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी 40 वर्षे | |
परिपक्वतेचे किमान वय | 50 वषे | |
प्रीमियम पेमेंट कालावधी | सिंगल पे | |
पॉलिसी कालावधी | 5 / 7 / 10 वर्षे | |
प्रीमियम | किमान | 5 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी Rs. 200 7 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी Rs. 143 10 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी Rs. 100 |
कमाल | 5 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी Rs. 40,000 7 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी Rs. 28,570 10 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी Rs. 20,000 | |
मृत्यू झाल्यावरील सम अशुअर्ड | किमान – Rs. 1000 कमाल – Rs. 2,00,000 |
पॉलिसी कालावधीच्या संपेपर्यंत लाईफ अशुअर्ड च्या सर्व्हायवलच्या स्थितीत, पॉलिसीधारक मॅच्युरिटीवरील गॅरंटेड शाश्वत लाभ मिळवण्यास पात्र असतो, जो लागू असलेले कर, जर असल्यास आणि अतिरिक्त प्रीमियम असल्यास ते वगळून परिपक्वतेवर भरलेल्या सिंगल प्रीमियमच्या X% असतो, जिथे X% खालील तक्त्यात परिभाषित करण्यात आले आहे.
मॅच्युरिटीच्या वेळीवर खात्रीशीर सम अशुअर्ड प्रीमियमच्या %
वय/पॉलिसी कालावधी | X% | ||
---|---|---|---|
5 | 7 | 10 | |
18 | 106.64% | 115.04% | 126.29% |
19 | 106.39% | 114.52% | 125.18% |
20 | 106.15% | 114.00% | 124.06% |
21 | 105.90% | 113.48% | 122.95% |
22 | 105.66% | 112.97% | 121.83% |
23 | 105.41% | 112.45% | 120.72% |
24 | 105.17% | 111.93% | 119.61% |
25 | 104.92% | 111.41% | 118.49% |
26 | 104.68% | 110.89% | 117.38% |
27 | 104.43% | 110.37% | 116.26% |
28 | 104.18% | 109.86% | 115.15% |
29 | 103.94% | 109.34% | 114.04% |
30 | 103.69% | 108.82% | 112.92% |
31 | 103.20% | 108.30% | 111.81% |
32 | 103.20% | 107.78% | 110.69% |
33 | 102.96% | 107.26% | 109.58% |
34 | 102.71% | 106.75% | 108.46% |
35 | 102.47% | 106.23% | 107.35% |
36 | 102.22% | 105.71% | 106.24% |
37 | 101.97% | 105.19% | 105.12% |
38 | 101.73% | 104.67% | 105.12% |
39 | 101.48% | 104.15% | 102.89% |
40 | 101.24% | 103.64% | 101.78% |
41 | 100.99% | 103.12% | |
42 | 100.75% | 102.60% | |
43 | 100.50% | 102.08% | |
44 | 100.26% | ||
45 | 100.01% |
पॉलिसीच्या अंतर्गत जोखीम आरंभाच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत आत्महत्येमुळे मृत्यू झाल्यास, वारसाला किंवा पॉलिसीधारकाच्या लाभार्थीला मृत्यूच्या दिनांकापर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 80% (लागू असलेले कर आणि अतिरिक्त प्रीमियम, असल्यास त्याला वगळून एकरकमी प्रीमियम आहे) किंवा मृत्यूच्या दिनांकावर उपलब्ध असलेले सरेंडर मूल्य यापैकी जास्त असलेल्या रकमेचा लाभ मिळतो, त्यासाठी पॉलिसी चालू असणे आवश्यक आहे.
खालील तक्त्यानुसार लाईफ अशुअर्ड चा मृत्यू झाल्यास वारसाला/ अपॉइंटीला/ कायदेशीर वारसाला एकरकमी रक्कम दिली जाते.
मृत्यू पश्चातचा लाभ |
---|
एकरकमी प्रीमियमच्या किंवा मॅच्युरिटीच्या वेळी गॅरंटी दिलेल्या किमान शाश्वत लाभाच्या किंवा मृत्यू झाल्यावर देण्याच्या ठोस शाश्वत रकमेच्या 125% , जी जास्त असेल ती |
मृत्यू झाल्यावर देण्याची ठोस शाश्वत रक्कम म्हणजे मृत्यू झाल्यानंतरची सम अशुअर्ड होय आणि तिचे खालील तक्त्यानुसार ठरवली जाते.
पॉलिसी कालावधी | प्रवेशाच्या वेळचे वय (वर्षे) | मृत्यू पश्चातचा लाभ |
---|---|---|
5 | 18 to 45 | 5*SP |
7 | 18 to 43 | 7*SP |
10 | 18 to 40 | 10*SP |
एसपी- एकरकमी प्रीमियम
जर तुम्ही या पॉलिसीच्या कोणत्याही अटी आणि शर्तींशी असहमत असाल तर तुमच्या पॉलिसी कागदपत्रे मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत तुम्ही ही पॉलिसी परत करु शकता. जर तुम्ही डिस्टन्स मार्केटिंग मोडने ही पॉलिसी विकत घेतली असेल तर तुम्ही तुमच्या पॉलिसी कागदपत्रे मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांमध्ये पॉलिसी परत करु शकता. पॉलिसीची मूळ कागदपत्रे आणि रद्द करण्याची कारणे असलेले लेखी निवेदन आम्हाला द्यावे लागेल, त्यानंतर आम्ही प्रो राटा रिस्क प्रीमियम आणि स्टॅंप ड्यूटी वजा करुन तुम्हाला तुमचे प्रीमियम, निवेदन मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांमध्ये परत करु.
Wouldn't it be wonderful if we had a second source of income to support our dreams? Here is a way to make your dreams come true where you can start earning an income from the end of the 1st month itself.
Wondering if there is a way to get 7x return on your investments? Your search ends here! With this single payment plan, you can achieve your financial goals.
Knowledge Center
View All