Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

लाईफ इंश्युरन्स रायडर्स काय आहेत?

एक लाईफ इंश्युरन्स पॉलिसीमधील रायडर्स हे मुख्य पॉलिसीसाठी पर्यायी ॲड-ऑन्स आहेत. एक रायडर हा एक लाभ आहे जो अतिरिक्त किंमतीत मूळ प्रिमियममध्ये जोडला जातो आणि मुख्य पॉलिसीमध्ये जोडण्यासाठी निवडला जाऊ शकतो. पॉलिसीमध्ये एक किंवा अधिक रायडर्स जोडून, पॉलिसीधारक त्यांची निवडलेली पॉलिसी जास्तीत जास्त सर्वसमावेशक संरक्षण देऊ शकेल याची खात्री करू शकतो.

आमच्या टर्म इन्शुरन्स प्लॅन एक्सप्लोर करा

alt

Products

IndiaFirst Life Plan

Product Name
इंडियाफ़र्स्ट लाइफ़ प्लान
Dropdown Field
टैक्स सेविंग
Product Description

तुमच्या कुटुंबासाठी असा प्रोटेक्शन प्लान जो त्यांना स्वतंत्र होण्यास मदत करतो! इंडियाफर्स्ट लाइफ प्लान तुमच्या कुटुंबाला तुमच्या पश्चात तारु शकणारी आर्थिक सुविधा/कुशन देतो.

Product Benefits
  • कालावधी निवडण्याची सुविधा
  • कुटुंबाला पेआउट मिळेल
  • आश्वस्त रक्कम निवडण्याची सुविधा
  • दीर्घकाळ प्रोटेक्शन
  • कर लाभ
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

IndiaFirst Life Guaranteed Protection Plus Plan

Product Name
इंडियाफर्स्ट लाईफ गॅरेंटेड प्रोटेक्शन प्लस प्लान
Dropdown Field
टैक्स सेविंग
Product Description

प्रोटेक्शन प्लान हवा आहे का? आता पुढे कुठेही पाहू नका! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सहज मार्गाने आर्थिक सुरक्षा देणे हा या प्लानचा उद्देश आहे.

Product Benefits
  • तुमचे पैसे परत मिळवण्याचा (आरओपी) विकल्प
  • एकाधिक जीवन विकल्प
  • सोईस्कर प्रीमियम अटी
  • तुमच्या जोडीदाराला याच पॉलिसीच्या अंतर्गत विमा उपलब्ध करुन द्या.
  • 99 वर्षांपर्यंत कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

Products

Indiafirst Life Guaranteed Single Premium Plan

Product Name
इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड सिंगल प्रीमियम प्लॅन
Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.

Product Benefits
  • गुंतवणूकीवर खात्रीशीर 7 x रिटर्न्स
  • एकदाच पेमेंट (सिंगल पे)
  • कराच्या बचतीचे लाभ
  • 11.25 पटीने जास्त असलेले लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

लाईफ इंश्युरन्स रायडर्सचे प्रकार

तुम्ही खरेदी करत असलेल्या प्लानच्या आधारे, खालील प्रकारचे लाईफ इंश्युरन्स रायडर्स तुमच्यासाठी उपलब्ध असू शकतात:

 

टर्म रायडर

काही लाईफ इंश्युरन्स प्लान एक विशिष्ट कालावधीसाठी कवरेज देतात. जर तुम्हाला तीच पॉलिसी पाहिजे परंतु त्यावर वाढीव कालावधी मिळवू इच्छिता, तर तुम्ही टर्म रायडर निवडू शकता. हा एक लाईफ इंश्युरन्स टर्म रायडर आहे जो तुम्हाला तुमच्या पॉलिसीची कवरेज मुदत 5 वर्षे ते 30 वर्षांपर्यंत वाढवू देतो, ज्याचे कमाल परिपक्वता वय 70 वर्षे आहे.

  • 5 ते 30 वर्षांनी कवरेज विस्तार 

  •  किफायतशीर प्रिमियम

  • ॲड-ऑन लाभ; मूळ पॉलिसीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही

secure-future

वेवर ऑफ प्रिमियम रायडर

निवडलेल्या लाईफ इंश्युरन्स पॉलिसीच्या प्रकाराच्या आधारे, तुमच्याकडे काही विशिष्ट परिस्थितींसाठी कवरेज असू शकते. उदाहरणार्थ, नियमित मृत्यू लाभाच्या व्यतिरिक्त, तुम्ही गंभीर आजार किंवा अपघाती संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्वाच्या लाभाचा दावा करू शकतात. जर नामनिर्देशित व्यक्ती पॉलिसीवरील मृत्यू लाभाचा दावा करत आहे जी प्रिमियम वेवर रायडर सोबत खरेदी केलेली, तर ते भविष्यात कोणतेही प्रिमियम न भरण्याकरीता रायडर लागू करण्यासाठी सुद्धा सक्षम होऊ शकतात. तुमच्या पॉलिसीमध्ये वेवर ऑफ प्रिमियम रायडर जोडल्याने, तुम्ही यापैकी कोणत्याही एक लाभाचा दावा केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रिमियम भरणा थांबवू शकता. जसे की इंश्युरन्समधील रायडर्सचे स्वरुप आहे, प्रिमियममध्ये समाविष्ट अतिरिक्त खर्चामध्ये वेवर ऑफ प्रिमियम रायडर खरेदी केला जाऊ शकतो.

  • निवडलेल्या लाभाचा दावा केल्यावर प्रिमियम माफ केला जातो

  • किफायतशीर अतिरिक्त विशेषता

  • प्रियजनांवर प्रिमियमचे ओझे नाही

low-premium

ॲक्सीडेंटल डेथ बेनेफिट रायडर

ॲक्सीडेंटल डेथ बेनेफिट रायडर नामनिर्देशित व्यक्तीला एक अतिरिक्त लाभ देतो जर रायडर सोबत पॉलिसी सुरु असताना पॉलिसीधारकाचा अपघातामुळे मृत्यू होतो. हा रायडर लाईफ इंश्युरन्स पॉलिसींमध्ये जोडला जाऊ शकतो. हा मूळ विमा रकमेच्या सोबतच लाभार्थीला अतिरिक्त रक्कम दिल्याची खात्री करण्यात मदत करतो.

  • अपघातामुळे मृत्यू कवर करतो.

  • मूळ विमा रकमेच्या व्यतिरिक्त 2 कोटीपर्यंत अतिरिक्त कवरेज.

  • मद्याच्या प्रभावामुळे मृत्यू यासारखे अपवाद लागू होऊ शकतात.

protect-asset

Total And Permanent Disability Rider

A Total and Permanent Disability Rider offers financial support if the policyholder becomes totally and permanently disabled due to an accident or illness. This rider provides a lump sum amount or a series of periodic payments to help cover medical expenses and loss of income. 

  • Financial aid in case of loss of income due to permanent disability.

  • Offers coverage for severe injuries, paralysis, and more.

  • Exclusions such as disability resulting from self-inflicted injuries or risky activities may be applicable.

protect-lifestyle

लाईफ इंश्युरन्स रायडर्सचे लाभ

इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स प्लानसोबत, तुमच्या पॉलिसींची व्याप्ती वाढवण्यासाठी तुम्ही टर्म रायडर आणि वेवर ऑफ प्रिमियम रायडर मिळवू शकता. लाईफ इंश्युरन्स रायडर्सचे पर्याय तुम्हाला तुमच्या बाकी गरजा पूर्ण करण्यासाठी वेगळी पॉलिसी खरेदी न करता त्यांच्यातून जास्तीत जास्त लाभ मिळवू देतो.

इथे लाईफ इंश्युरन्स रायडर्सचे काही लाभ दिलेले आहेत ज्यांची तुम्ही रायडर्सने मजबूत केलेल्या एक इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स पॉलिसीकडून अपेक्षा करू शकता.

  • कवरेजची वाढीव व्याप्ती

    तुमच्या मूळ पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याने तुमच्याकडे मूळ लाभांपेक्षा अधिक देणारी पॉलिसी मिळते. उदाहरणार्थ, वेवर ऑफ प्रिमियम रायडर जोडल्याने काही दुर्दैवी घडल्यास तुमच्या कुटुंबाला प्रिमियमचे ओझे सहन करण्याची काळजी तुम्हाला करावी लागणार नाही. हे तुम्हाला थोड्याश्या खर्चात तुमच्या पॉलिसीकडून अधिक अपेक्षा करू देते.

  • लवचिकता

    तुमच्या लाईफ इंश्युरन्स पॉलिसीमध्ये रायडरचा समावेश करण्याचा निर्णय ग्राहकावर अवलंबून असतो. पॉलिसी खरेदी करताना, तिच्यामध्ये काय दिले गेले आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही ब्रोशर वाचले पाहिजे. मुख्य पॉलिसीच्या विशेषता, तुमच्या आवश्यकता, रायडरचे पर्याय आणि प्रिमियमच्या खर्चाच्या आधारे, तुम्ही उपलब्ध रायडर्स जोडणे निवडू शकता जर ते तुमच्यासाठी योग्य आहे.

  • कर लाभ

    इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स प्लान साठी भरलेल्या प्रिमियमचा कर सवलतीसाठी दावा केला जाऊ शकतो. कर नियमांमध्ये निश्चित केलेल्या मर्यादेच्या अधीन, तुम्ही रायडरच्या अतिरिक्त खर्चांसोबत लाईफ इंश्युरन्स पॉलिसीसाठी भरलेल्या पूर्ण प्रिमियमचा दावा करू शकाल.

अगदी योग्य लाईफ इंश्युरन्स रायडर्सची निवड कशी करायची?

लाईफ इंश्युरन्स पॉलिसी खरेदी करणे एक दीर्घकालीन वचनबद्धता आहे. याशिवाय, हे असे साधन आहे जे तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्या प्रियजनांना मदत करु शकते. तुमच्या पॉलिसीमध्ये कोणते रायडर्स जोडायचे हे माहित असणे योग्य पॉलिसी निवडण्या इतकेच महत्त्वाचे आहे. इथे काही बाबी दिलेल्या आहेत ज्या तुमच्या पॉलिसीकरीता लाईफ इंश्युरन्स रायडर्स निवडताना लक्षात ठेवा.
 
  • उपलब्ध सर्व लाईफ इंश्युरन्स रायडर्स तपासा. एकदा तुम्हाला पॉलिसीची तपशील आणि त्यासोबत कोणते रायडर्स जोडले जाऊ शकतात हे कळले, कि तुम्ही एक माहितीपूर्ण निवड करू शकाल.
  • यासाठी तुमच्या सर्व गरजा विचारात घ्या. काय किफायतशीर किंवा लोकप्रिय आहे यावर पूर्णपणे लक्ष देण्याऐवजी तुमच्यासाठी काय योग्य आहे याच्या आधारे निवड करा.
  • रायडर काय देतो हे समजून घ्या. रायडर्स कोणते हेतू पूर्ण करतात हे समजून न घेता ते जोडणे प्रतिकूल सिद्ध होऊ शकते.
  • रायडरच्या किंमती तपासा. प्रिमियममध्ये थोडीशी भर घालून पॉलिसीसोबत रायडर्स जोडले जाऊ शकतात. हे तुमच्या बजेटशी जुळत असल्याची खात्री करा.
term-work-policy

इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स रायडर्स

इंडियाफर्स्ट लाईफ लाईफ इंश्युरन्स रायडर्सची श्रेणी प्रदान करतो जे तुमच्या लाईफ इंश्युरन्स पॉलिसीचे कवरेज आणि लवचिकता वाढवण्यासाठी तयार केलेले आहेत. हे रायडर्स तुमची पॉलिसी तुम्हाला आयुष्यातील अनपेक्षित परिस्थितींचा सामना करण्यात सक्षम करत असल्याची खात्री करण्यात मदत करू शकतात.

इंडियाफर्स्ट लाईफ टर्म रायडर

  • तुम्हाला तुमच्या पॉलिसीच्या कवरेजचा कालावधी वाढवू देतो.

  • पॉलिसी मुदतीच्या दरम्यान पॉलिसीधारकाचे निधन झाल्यावर लाभार्थींना एकरकमी रक्कम दिल्याची खात्री करतो.

  • उत्पन्नाची हानी झाल्यामुळे उद्भवलेल्या विभिन्न आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मूळ पॉलिसीची एकंदरीत सुरक्षा वाढवतो.

  • एक वेगळी पॉलिसी खरेदी न करता सर्वसमावेशक कवरेजच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी किफायतशीर उपाय.

choose-plan

इंडियाफर्स्ट लाईफ वेवर ऑफ प्रिमियम रायडर

  • पॉलिसीधारक कायमस्वरुपी आणि पूर्णपणे अपंग झाल्यास किंवा गंभीररित्या आजारी पडल्यास भविष्यातील प्रिमियम माफ करतो.

  • लाभार्थी भविष्यातील प्रिमियमविषयी काळजी न करता परिस्थितीनुसार लाभाचा दावा करु शकत असल्याची खात्री करतो.

  • विमाधारक आणि त्याच्या प्रियजनांसाठी पॉलिसीचे आर्थिक संरक्षण कायम ठेवून मनःशांती देतो.

premium-amount

इंडियाफर्स्ट लाईफ ॲक्सीडेंटल डेथ बेनेफिट रायडर

  • विद्यमान लाईफ इंश्युरन्सच्या अतिरिक्त अपघाती मृत्यूसाठी अतिरिक्त कवरेज देतो.

  • कवरेजमध्ये ₹2 कोटीपर्यंत देतो.

  • यामध्ये प्रचलित कायद्यांनुसार कर लाभांचा समावेश आहे.

  • प्रिमियम भरायच्या मुदतीच्या आधारे 1 ते 57 वर्षांची पॉलिसी मुदत.

select-stategy

इंडियाफर्स्ट लाईफ टोटल अँड परमनंट डिसेबिलिटी रायडर

  • अपघात किंवा आजारामुळे संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्वासाठी अतिरिक्त आर्थिक संरक्षण देतो.

  • ₹1 कोटीपर्यंत अतिरिक्त कवरेज देतो.

  • किफायतशीर प्रिमियम दरांमध्ये उपलब्ध.

  • कर लाभ देतो.

  • प्रिमियम भरायची लवचिक मुदत - 1 वर्ष (सिंगल प्रिमियम), 2 वर्षे (लिमिटेड) आणि 5-47 वर्षे (रेग्युलर).

make-payments

इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स प्लान्स का निवडावे?

आमची ऑनलाइन खरेदीच्या प्रक्रिया, भरणा करण्यासाठी सोप्या पद्धती, उत्पादनाविषयी सर्वसमावेशक माहिती आणि सेल्स टीम जी तुम्हाला सर्वोत्तम लाईफ इंश्युरन्स प्लान निवडण्यात मदत करते, आम्हाला तुमची सर्वोत्तम पसंती बनवते.

category-benefit

1.6 कोटी + ग्राहकांचा त्यांच्या लाईफ इंश्युरन्ससाठी विश्वास

बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे समर्थित.

97.04% चा उच्च क्लेम सेटलमेंट रेशियो

अखंडित ऑनलाइन आणि ऑफलाइन अनुभव

100% खरे दावे 1 दिवसात सोडवले जातात.

भारतात मला माझ्या लाईफ इंश्युरन्स पॉलिसीसोबत रायडर खरेदी करण्याची गरज आहे का?

Answer

नाही, तुमच्या लाईफ इंश्युरन्स पॉलिसीसोबत रायडर खरेदी करणे अनिवार्य नाही.

लाईफ इंश्युरन्स रायडर्स आणि ॲड-ऑन कवर्समध्ये फरक काय आहे?

Answer

रायडर्स आणि ॲड-ऑन कवर्स हे पर्यायी लाभ आहेत जे तुम्ही कवरेज वाढवण्यासाठी तुमच्या मूळ पॉलिसीमध्ये जोडू शकता. रायडर्स विशेषकरून लाईफ इंश्युरन्स शी संबंधित आहेत तर ॲड-ऑन्स हे जनरल इंश्युरन्सशी संबंधित आहेत, अतिरिक्त कवरेज पुरवण्याकरीता दोन्हीसाठी अतिरिक्त प्रिमियम द्यावा लागतो.

रायडर्सकरीता अतिरिक्त खर्च लागतो का?

Answer

होय, रायडरचा खर्च अतिरिक्त आहे आणि तो एकूण प्रिमियम रकमेमध्ये जोडला जातो.

भारतात एखाद्या लाईफ इंश्युरन्स पॉलिसीमध्ये जोडल्या जाऊ शकणाऱ्या लाईफ इंश्युरन्स रायडर्सच्या प्रकारांवर कोणत्याही मर्यादा आहे का?

Answer

इंश्युरन्स कंपन्यांद्वारे दिले जाणारे रायडर्स आयआरडीएआय द्वारे निश्चित केल्या नियमांनुसार तयार केलेले आहेत. पॉलिसीवर लागू होऊ शकणाऱ्या कोणत्याही रायडरच्या मर्यादा समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पॉलिसीचे दस्तावेज वाचू शकता.

भारतात एखाद्या लाईफ इंश्युरन्स पॉलिसीतून रायडर काढले जाऊ शकते का?

Answer

होय, तुम्ही तुमच्या लाईफ इंश्युरन्स पॉलिसीतून रायडर काढू शकता. जर तुमच्या लाईफ इंश्युरन्स रायडरची तुमची आवश्यकता पूर्ण झाली असेल, किंवा ते आता पाहिजे नसेल, तर तुम्ही ते तुमच्या पॉलिसीतून कशाप्रकारे काढू शकता हे समजून घेण्यासाठी तुमच्या विमा पुरवठादारासोबत सल्ला-मसलत करू शकता.

मला माझ्या लाईफ इंश्युरन्स रायडरवर कर लाभ मिळू शकतो का?

Answer

होय, देशातील प्रचलित कर नियमांनुसार तुम्ही तुमच्या लाईफ इंश्युरन्स रायडर भरणांवर कर सवलतीचा दावा करू शकता. हे फक्त त्याच लोकांना लागू होऊ शकते ज्यांनी जुन कर पद्धती निवडलेली आहे.

पात्रता निकष - लाईफ इंश्युरन्स प्लान

मुळतः, लाईफ इंश्युरन्स पॉलिसी ही लाईफ इंश्युरन्स कंपनी आणि पॉलिसीधारकाच्या मध्ये सही केलेला एक करार आहे. लाईफ इंश्युरन्स प्लान खरेदी करण्यासाठी, एक व्यक्तीने विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • स्वतःसाठी आणि जोडीदारासाठी प्रवेशाच्या वेळी किमान वय 18 वर्षे हवे.
  • लहान मुलांसाठी प्रवेशाच्या वेळी किमान वय 0-90 दिवस हवे.
  • कमाल वय विशिष्ट पॉलिसीवर अवलंबून आहे. हे 60 ते 80 वर्षांच्या दरम्यान वेगवेगळे असू शकते.
  • टर्म प्लानसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे.
  • किमान वार्षिक उत्पन्न 2 लाख आहे, हे पॉलिसी प्रकाराच्या आधारे वेगवेगळे असू शकते.

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan