फंड बदल काय आहे? आणि मी हे कसे करावे?
फंड स्विच हा एक युनिट लिंक्ड पॉलिसीच्या अंतर्गत उपलब्ध पर्याय आहे जेथे तुम्ही तुमचे काही किंवा सर्वच फंड युनिट्स विद्यमान फंडातून प्लान अंतर्गत उपलब्ध एक किंवा अनेक फंड्समध्ये हलवू शकता.
तर मी फंड कसे बदलायचे?
आम्हाला ईमेल करा:
- इथे क्लिक करुन फंड स्विच फॉर्म डाउनलोड करा.
- फॉर्ममध्ये विचारलेले सर्व तपशील भरा.
- फंड स्विचची विनंती करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून customer.first@indiafirstlife.com वर आम्हाला हा ईमेल करा.
आम्हाला कॉल करा:
तुमच्या नोंदणीकृत फोन नंबर वरून आमच्या टोल फ्री क्रमांक - 1800 209 8700 वर आम्हाला कॉल करा.
आम्हाला भेट द्या:
- आमच्या इंडियाफर्स्ट लाईफ, बँक ऑफ बडोदा किंवा युबीआय च्या कोणत्याही शाखेत जा आणि फंड स्विचची विनंती करा.
- इथे क्लिक करुन फंड स्विच फॉर्म डाउनलोड करा.
टपाल किंवा कुरियर करा:
तुम्ही रीतसर भरलेला फंड स्विच फॉर्म खालील पत्त्यावर पाठवू शकता:
इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
12वा आणि 13वा मजला, नॉर्थ [सी] विंग, टॉवर 4,
नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,
गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400063.