जीवन आश्वस्ताचे प्रवेशाच्या वेळचे वय
- Answer
-
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 50 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
टर्म कालावधी: नियमित प्रीमियमसाठी 15 - 25 वर्षे
वार्षिक अर्धवार्षिक आणि मासिक
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
हो, तुम्ही या पॉलिसीच्या अंतर्गत कर्जाच्या सुविधेचा लाभ मिळवू शकता.
कोणत्याही वेळी तुम्ही लाभ घेऊ शकत असलेली कर्जाची कमाल रक्कम सरेंडर मूल्यावर आधारलेली असते. तुम्ही उपलबध सरेंडर मूल्याच्या 90% पर्यंत रकमेचा लाभ घेऊ शकता. किमान कर्जाची रक्कम 1000 रु. असणे आवश्यक आहे. कर्जाची थकबाकी मुद्दलाची रक्कम व्याजासह सरेंडर मूल्यापेक्षा किंवा पेड-अप मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा पॉलिसीला अनिवार्यपणे सरेंडर करावे लागते. अनिवार्य सरेंडर प्रीमियम भरण्याच्या पॉलिसींना लागू होणार नाही. व्याजासह थकबाकी कर्जाची रक्कम सरेंडरच्या रकमेतून वसूल केली जाईल आणि पॉलिसी बंद होईल. जीवन आश्वस्ताच्या अवेळी मृत्यूच्या स्थितीत, परिपक्वता किंवा सरेंडर, कोणत्याही थकबाकी कर्जाच्या मुद्दलाला व्याजासह पेआउट देण्याआधी वसूल केले जाईल.
वर्तमान स्थितीच्या अंतर्गत आम्ही 10% प्रति वर्ष आकारणी करतो. कर्जाच्या व्याज दरातला कोणताही बदल आयआरडीएआयकडून पूर्व परवानगी घेण्याच्या अधीन आहे.
तुम्ही फ्री लुक कालावधीमध्ये पॉलिसी परत करु शकता; जर तुम्ही पॉलिसीच्या कोणत्याही अटी व शर्तीशी सहमत नसाल, तर तुम्हाला पॉलिसी मिळण्याच्या दिनांकाच्या 15 दिवसांच्या आत त्याची कारणे सांगून पॉलिसी परत करण्याचा विकल्प आहे. दूरवर्ती मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी फ्री-लुक कालावधी 30 दिवस असेल.
तुम्ही पॉलिसी परत केल्यावर तुम्हाला परतावा/रिफंड मिळतो का?
हो. आम्ही या समतुल्य परतावा/रिफंड देऊ- भरलेला प्रीमियम
वजा: i. पॉलिसी सक्रिय असलेल्या कालावधीसाठी प्रो-राटा रिस्क प्रीमियम आणि रायडर प्रीमियम
वजा ii. भरलेली कोणतीही स्टॅंप ड्यूटी
वजा iii. वैद्यकीय चाचणीवर केलेला खर्च, जर असल्यास दूरवर्ती मार्केटिंगमध्ये विनंतीच्या प्रत्येक कृतीचा (लीड निर्माणासह) आणि खालील माध्यमांनी विमा उत्पादनांच्या विक्रीचा समावेश होतो: (i) ध्वनी माध्यम ज्यामध्ये टेलिफोन कॉलिंगचा समावेश होतो; (ii) शॉर्ट मेसेजिंग सर्विसेस (एसएमएस); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड ज्यामध्ये ई-मेल, इंटरनेट आणि इंटरॅक्टिव्ह टेलिव्हिजन (डीटीएच) यांचा समावेश होतो; (iv) फिजिकल माध्यम ज्यामध्ये थेट पोस्टल मेल आणि वर्तमानपत्र आणि मासिकांमधल्या पत्रकांचा समावेश होतो; आणि (v) व्यक्ती व्यतिरिक्त इतर संप्रेषण माध्यमांच्या मार्फत केलेली विनंती
हो, आम्ही तुम्हाला पॉलिसी सरेंडर करण्यास प्रोत्साहित करत नाही, तरी देखील आपात्कालीन स्थितीत रोखीच्या तात्काळ आवश्यकतेसाठी तुम्ही पॉलिसी सरेंडर करण्याची निवड करु शकता.
सरेंडरवर देय असलेली रक्कम गॅरंटेड सरेंडर मूल्यापेक्षा (जीएसव्ही) आणि स्पेशल सरेंडर मूल्यापेक्षा (एसएसव्ही) जास्त असेल. जीएसव्ही फॅक्टर्स सरेंडरचे पॉलिसी वर्ष आणि पॉलिसी कालावधीवर अवलंबून असतात.
जीएसव्ही फॅक्टर भरलेल्या एकूण प्रीमियम वजा रायडर प्रीमियम, असल्यास आणि जसे परिशिष्ठ Aमध्ये दिले आहे त्याप्रमाणे सरेंडरच्या दिनांकापर्यंत प्राप्त केला गेलेला बोनस, जाहिर केला असल्यास त्याला सबसिस्ट करुन, आलेल्या रकमेवर लागू होतील
एसएसव्ही म्हणजे
पेड-अप मूल्य x सरेंडरच्या वेळचा एसएसव्ही फॅक्टर. एसएसव्ही फॅक्टरचे निर्धारण आमच्याकडून वेळोवेळी केले जाईल.
कर* लाभ भरलेल्या प्रीमियम्सवर आणि प्रचलित आयकर अधिनियमांच्या प्रमाणे मिळण्यायोग्य लाभांवर अवलंबून असतात. हे शासकीय कर अधिनियमांमध्ये वेळोवेळी होणा-या बदलाच्या अधीन आहेत. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागारांचा सल्ला घ्या.
पॉलिसी कालावधीच्या अखेरीस तुम्हाला गॅरंटीड रक्कम मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला वचन दिलेली आरंभिक रक्कम, अधिक विमा कंपनीने तुम्हाला देण्याचा निर्णय केलेले कोणतेही बोनस समाविष्ट असतात. हे बोनस दर वर्षी बदलू शकतात.
घोटाळे/मिसस्टेटमेंटला वेळोवेळी सुधारणा होत असलेल्या विमा अधिमियम 1938च्या कलम 45च्या तरतुदींनुसार हाताळले जाते. वेळोवेळी सुधारणा होत असलेल्या विमा अधिमियम 1938 च्या कलम 45मध्ये नमुद केले आहे की
1) पॉलिसीच्या दिनांकापासून म्हणजेच पॉलिसी वितरणाच्या दिनांकापासून किंवा जोखमीच्या आरंभीच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या रायडरच्या दिनांकापासून, यापैकी जो दिनांक नंतरचा असेल त्यापासून तीन वर्षांच्या समाप्तीनंतर कोणत्याही पार्श्वभूमीवर कोणत्याही लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीवर प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत.
लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीवर वितरणाच्या दिनांकापासून किंवा जोखमीच्या आरंभीच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या रायडरच्या दिनांकापासून, यापैकी जो दिनांक नंतरचा असेल त्यापासून तीन वर्षांच्या आत घोटाळ्याच्या या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करता येतात: त्यासाठी विमा प्रदाता आश्वस्त व्यक्तीला किंवा कायदेशीर प्रतिनिधींना किंवा वारसांना किंवा आश्वस्त व्यक्तीच्या असाइन्सना हा निर्णय आधारलेला असलेल्या पार्श्वभूमी आणि सामुग्रीसह लेखी संप्रेषित करेल.
जर आश्वत व्यक्ती भौतिक तथ्यांच्या मिसस्टेटमेंटला किंवा लपवण्याला त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार किंवा माहिती लपवण्यात कोणताही हेतूपुर्वक उद्देश नसल्याचे किंवा असे मिसस्टेटमेंट किंवा भौतिक सत्यांचे लपवणे विमाप्रदात्याच्या माहितीत असल्याचे सत्य सिध्द करु शकत असल्यास उपकलमात (2) जरी काहीही दिले असले तरी, कोणताही विमा प्रदाता घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीचे खंडन करु शकत नाही: त्यासाठी घोटाळ्याच्या स्थितीत पॉलिसीधारक जीवंत नसल्यास नकार देण्याची जवाबदारी लाभार्थींवर असते.
लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीवर वितरणाच्या दिनांकापासून किंवा जोखमीच्या आरंभीच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाच्या दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या रायडरच्या दिनांकापासून, यापैकी जो दिनांक नंतरचा असेल त्यापासून तीन वर्षांच्या आत प्रस्तावात किंवा पॉलिसी दिली गेल्याचा किंवा पुनरुज्जीवीत केल्याचा किंवा रायडर दिला गेल्याचा आधार असलेल्या कोणत्याही दस्तऐवजात जीवन आश्वस्ताच्या जीवनाच्या अपेक्षेबद्दलचे स्टेटमेंट चूकीचे सादर केले गेल्याच्या किंवा तथ्य लपवण्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करता येतात : त्यासाठी विमा प्रदाता आश्वस्त व्यक्तीला किंवा कायदेशीर प्रतिनिधींना किंवा वारसांना किंवा आश्वस्त व्यक्तीच्या असाइन्सना हा निर्णय आधारलेला असलेल्या पार्श्वभूमी आणि सामुग्रीसह लेखी संप्रेषित करेल.: यासाठी मिसस्टेटमेंट किंवा भौतिक तथ्याला लपवण्याच्या पार्श्वभूमीवर पॉलिसीचे खंडन होण्याच्या परंतु घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेले नसल्याच्या स्थितीत, खंडनाच्या दिनांकापर्यंत पॉलिसीवर संकलीत केलेले प्रीमियम्स जीवन आश्वस्ताला किंवा कायदेशीर प्रतिनिधींना किंवा वारस किंवा जीवन आश्वस्ताच्या असाइन्सना अशा खंडनाच्या दिनांकापासून नव्वद दिवसांच्या कालावधीत दिले जातील.
या कलमातील कोणतीही बाब विमा प्रदात्याला वयाच्या दाखल्याची मागणी करण्यापासून थांबवू शकत नाही, जर तो तसे करण्यास पात्र असेल तर आणि केवळ जीवन आश्वस्ताच्या वयाचा दाखला प्रस्तावात चुकीचा दिला असल्याच्या नंतर दिलेल्या पुराव्यावर पॉलिसीच्या अटी समायोजित केल्यामुळे कोणत्याही पॉलिसीवर प्रश्न उपस्थित करता येणार नाहीत.
इंडियाफर्स्ट लाईफ सिंपल बेनिफिट प्लान हा एक नॉन-लिंक्ड एंडोमेंट इन्श्युरन्स प्लान आहे, जो संरक्षण आणि सुरक्षित साधनांच्या मार्फत भविष्याला सुरक्षित करण्याचे साधन हे दोन्ही घटक देतो. तुम्हाला तुमच्या नियमित प्रीमियमला निवडण्याची, तो तुमच्या आर्थिक उद्देशांसोबत संरेखीत असण्याची शाश्वती करुन घेण्याची सोय असेल. तुमच्या आश्वस्त रकमेचे निर्धारण तुमचे वय, पॉलिसी कालावधी आणि प्रति हजार प्रीमियम या घटकांवर आधारुन केले जाते, तुम्हाला गॅरंटेड पेआउट दिला जातो.
ही रक्कम तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांना पूर्ण करु शकेल याची खात्री करणे आवश्यक आहे, ज्यामुळे मृत्यू होण्याच्या स्थितीत कॅश फ्लोच्या समस्या टाळता येतात. हा प्लान आयकर बचत योजनांसाठी पात्र आहे आणि मौल्यवान सेव्हिंग्ज प्लाअ इन्श्युरन्स म्हणून सेवा देत, तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना मन:शांती आणि आर्थिक सुरक्षा देतो.
तुम्ही तुमच्या गरजांच्या आधारावर खालील तक्त्यात उल्लेख केलेल्या लाईफ कव्हरची निवड करु शकता. परंतु मृत्यू पश्चातचा लाभ पॉलिसीच्या कालावधी दरम्यान कधीही भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105%पेक्षा कमी नसतो.
आश्वस्त रक्कम | मर्यादा |
---|---|
किमान | Rs 20,000 |
कमाल | Rs 5,00,000 |
धुम्रपान करणा-या आणि न करणा०या व्यक्तींना अंडररायटिंग नियमांनुसार वेगवेगळी वर्तवणूक दिली जाईल, त्यासाठी सर्व व्यक्तीगत पॉलिसींच्या अंतर्गत निवडलेली आमच्याद्वारे दिली गेलेली आश्वस्त रक्कम 200000पेक्षा जास्त असावी. आश्वस्त रक्कम जीवन आश्वस्ताच्या वयावर, लिंगावर, पॉलिसी कालावधी आणि भरलेल्या प्रीमियमच्या प्रति 1000वर अवलंबून असते. याचे निर्धारण खालील तक्त्यावरुन करता येऊ शकते.
वय/ प्रीमियमची रक्कम | Rs 5000 p.a. | Rs 10000 p.a. | Rs 20000 p.a. |
---|---|---|---|
25 years | 86,045 | 1,72,090 | 3,44,180 |
30 years | 85,690 | 1,71,380 | 3,42,760 |
35 years | 84,920 | 1,69,840 | 3,39,680 |
40 years | 83,390 | 1,66,780 | 3,33,560 |
45 years | 80,840 | 1,61,680 | 3,23,360 |
50 years | 77,305 | 1,54,610 | 3,09,220 |
उदाहरण:
जीवन आश्वस्ताचे वय: 35 वर्षे (पुरुष) पॉलिसीचा कालावधी:15 वर्षे प्रीमियमची रक्कम 10000प्रति वर्ष त्यामुळे जीवन आश्वस्त यासाठी पात्र असेल –
ही नियमित प्रीमियम पॉलिसी असून यात 15 ते 25 वर्ष पॉलिसी कालावधी निवडण्याच्या विकल्प आहे.
या पॉलिसीमध्ये “जीवन आश्वस्त”, “पॉलिसीधारक”, “वारस” आणि “अपॉइंटीचा” समावेश असतो..
जीवन आश्वस्त कोण असतो?
जीवन आश्वस्त अशी व्यक्ती आहे, जिच्या जीवनावर पॉलिसी आधारीत आहे. रिस्क कव्हरचा आरंभ पॉलिसीच्या आरंभाच्या दिनांकावर तात्काळ होतो. जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाल्यास लाभ दिला जातो आणि पॉलिसी बंद होते. कोणीही व्यक्ती जीवन आश्वस्त असू शकते, जोपर्यंत -
पॉलिसीसाठी निवेदन करताना किमान वय | पॉलिसीसाठी निवेदन करताना कमाल वय | पॉलिसी कालावधीच्या अखेरीस असलेले कमाल वय |
---|---|---|
पॉलिसी कालावधीच्या अखेरीस असलेले कमाल वय | मागच्या वाढदिवसाला 50 वर्षे | मागच्या वाढदिवसाला 70 वर्षे |
पॉलिसीधारक कोण असतो?
पॉलिसीधारक पॉलिसी घेणारी व्यक्ती असते. पॉलिसीधारक कदाचित जीवन आश्वस्त असू किंवा नसू शकतो. तुम्ही पॉलिसीचे पॉलिसीधारक म्हणून निवेदन देत असताना मागील वाढदिवसाला किमान 18 वर्षांचे असणे आवश्यक आहे.
वारस कोण असतो?
वारस म्हणजे जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाल्यास मृत्यू पश्चातचे लाभ मिळणारी व्यक्ती. वारसाची नियुक्ती जीवन आश्वस्त करतो. वारस अज्ञान व्यक्ती (18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती) असू शकतो. वेळोवेळी सुधारणा होणा-या विमा अधिनियम 1938च्या कलम 39च्या तरतुदींनुसार नामांकन होणे आवश्यक आहे.
अपॉइंटी कोण असतो?
अपॉइंटी अशी व्यक्ती असते जिला जीवन आश्वस्त नामांकीत/नॉमिनेट करतो. वारस अज्ञान असण्याच्या स्थितीत अपॉइंटीला वारसाच्या वतीने जीवन आश्वस्ताचा मृत्यू होण्याच्या स्थितीत पॉलिसीचे पैसे मिळतात.
रिबेट प्रतिबंध: विमा अधिनियम 1938चे कलम 41 जे वेळोवेळी सुधारले जाते, त्यानुसार.
1)कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे भारतात जीवनाशी किंवा मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या संदर्भात विम्याचे पुनर्नवीकरण करण्यासाठी किंवा तो सुरु ठेवण्यासाठी, देय कमिशनच्या संपूर्णत: किंवा अंशत: कोणत्याही रिबेटला किंवा पॉलिसीवर दाखलेल्या कोणत्याही प्रीमियमच्या रिबेटला कोणत्याही व्यक्तीला अमिष देण्याची किंवा देऊ करण्याची अनुमती नाही किंवा पॉलिसीचे पुनर्नवीकरण करणा-या किंवा ती पुढे सुरु ठेवणा-या कोणत्याही व्यक्तीला कोणताही रिबेट मान्य करण्याची अनुमती नाही, जोपर्यंत हा रिबेट प्रकाशित केलेल्या पत्रकाच्या किंवा विमा प्रदात्याच्या तक्त्यांनुसार दिला जात नाही.
या विभागाच्या तरतुदींचे अनुसरण करणारी कोणतीही व्यक्ती दंडासाठी पात्र असेल, जो दहा लाख रुपयांपर्यंत विस्तारु शकतो.
प्रीमियम भरण्याचा मोड | किमान प्रीमियम | कमाल प्रीमियम |
---|---|---|
मासिक | Rs174 | Rs 2,814 |
अर्ध वार्षिक | Rs 1,024 | Rs 16,555 |
वार्षिक | Rs 2,000 | Rs 32,340 |
मासिक आणि अर्धवार्षिक पॉलिसींसाठी असलेले खालील प्रीमियम वारंवारता फॅक्टर्स वार्षिक प्रीमियमवर लागू होतील ज्यामुळे इनस्टॉलमेंट प्रीमियम मिळू शकेल.
प्रीमियम वारंवारता | वार्षिक प्रीमियमवर लागू करण्यायोग्य फॅक्टर |
---|---|
मासिक | 0.0870 |
अर्ध वार्षिक | 0.5119 |
आम्ही तुम्हाला वाढीव कालावधी देऊ, म्हणजेच प्रीमियमच्या देय दिनांकापासून प्रीमियमच्या पेमेंटसाठी वेळ देऊ या कालावधीत पॉलिसी रिस्क कव्हरसोबत सक्रिय मानली जाते. पॉलिसीला वार्षिक, अर्ध वार्षिक आणि त्रैमासिक वारंवारतांसाठी 30 दिवसांचा तर मासिक वारंवारतेसाठी प्रीमियम देय दिनांकापासून 15 दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाल्यास, मृत्यू होण्याच्या दिनांकापर्यंत प्रीमियम्स वजा करुन मृत्यू पश्चातचा लाभ वारसाला/ अपॉइंटीला/ कायदेशीर वारसाला दिला जाईल.
तुम्ही तुमचा प्रीमियम मासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक तत्वावर भरु शकता.
पॉलिसीच्या दोन वर्षांच्या आत
जर तुम्ही पहिल्या दोन पॉलिसी वर्षांमध्ये प्रीमियम भरणे चुकवल्यास पॉलिसीला कोणतेही मूल्य मिळत नाही.
आम्ही पाच वर्षांचा पुनरुज्जीवन कालावधी देतो, ज्याच्या दरम्यान तुम्ही पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकता. या कालावधीत कोणतेही लाभ देय नसतील.
पॉलिसीच्या दोन वर्षांनी
पॉलिसीला गॅरंटेड पेड-अप मूल्य मिळते, जेव्हा तुम्ही दोन पूर्ण वर्षांनंतर प्रीमियम भरणे बंद करता. पेड अप मूल्य अनुपातीक आश्वस्त रक्कम अधिक एकत्रित बोनस, जाहिर केला असल्यास. आम्ही परिपक्वता दिनांकाला किंवा परिपक्वता दिनांकाआधी जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाल्यास पेड-अप मूल्य देऊ. पॉलिसी पेड अप झाल्यावर नफ्यामध्ये सहभाग घेणे बंद करते.
अनुपातीक प्राथमिक आश्वस्त रक्कम बरोबर- (आश्वस्त रक्कम x भरलेल्या प्रीमियम्सची संख्या)/ देय असलेल्या प्रीमियम्सची एकूण संख्या
पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्याचे तुमचे कोणकोणते विकल्प आहेत?
तुम्ही एका विशिष्ठ कालावधीच्या आत तुमची पॉलिसी अशाप्रकारे पुनरुज्जीवीत करु शकता–
जीवन आश्वस्ताचा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या स्थितीत खालील तक्त्यात दिल्यानुसार वारस/ अपॉइंटी/ कायदेशीर वारसाला एकरकमी रक्कम देय होईल.
मृत्यू पश्चातचा लाभ, त्यासाठी पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे. | याच्या उच्च प्रमाणात (गॅरंटेड आश्वस्त रक्कम किंवा ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या 10 पट)+ मृत्यूपर्यंत प्राप्त केलेला बोनस, जर जाहिर केल्यास |
---|
परंतु देय असलेला मृत्यू पश्चातचा लाभ कधीही एकूण देय प्रीमियम्सच्या 105%पेक्षा कमी नसेल.
जीवन आश्वस्ताने पॉलिसीच्या अंतर्गत रिस्क आरंभ दिनांकापासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवन दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत आत्महत्या केल्यास, लागू असल्यानुसार वारस/ अपॉइंटी/ कायदेशीर वारस मृत्यूच्या दिनांकापर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या किंवा मृत्यूच्या वेळी उपलब्ध असलेल्या सरेंडर मूल्यापैकी उच्च असलेल्या मूल्याच्या किमान 80% रक्कम मिळण्यास पात्र असेल, त्यासाठी पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे.
सोईस्कर प्रीमियम्स, गॅरेंटेड सर्व्हाव्हल लाभ आणि 15 किंवा 20 वर्षांच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीच्या दरम्यान लाईफ इन्श्युरन्स कव्हरसोबत रोख बोनस(जर जाहिर केला असल्यास) उपलब्ध करुन देणा-या या गॅरंटेड सेव्हिंग्ज लाईफ इन्श्युरन्स प्लानसह व्यक्तीगत स्वरुपाच्या प्रवासाला सुरुवात करा.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
ज्ञान केंद्र
सर्व पहा