प्रवेशाचे वय
- Question
- प्रवेशाचे वय
- Answer
-
किमान - 5 वर्ष
कमाल - 65 वर्ष
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
किमान - 5 वर्ष
कमाल - 65 वर्ष
किमान - 18 वर्ष
कमाल - 75 वर्ष
अन्डरराईटिंग संबंधी काही सीमा नाही
Age Band | For Regular Premium Policies | For Limited(5 Yrs) Premium Policies | For Limited(7 Yrs) Premium Policies | For Single Premium Policies(5 Term) | For Single Premium Policies(Other than 5 Term) |
---|---|---|---|---|---|
0-25 | 40 | 25 | 25 | 10 | 5 |
26-30 | 40 | 20 | 25 | 10 | 5 |
31-35 | 40 | 15 | 20 | 10 | 4 |
36-39 | 35 | 10 | 15 | 10 | 2 |
40-45 | 30 | 7 | 10 | 2 | 2 |
46-65 | 7 | 7 | 7 | 1.25 | 1.25 |
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
आम्ही आयआरडीएआयच्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या युनिट्सचे मूल्य काढतो. आधिकारिक स्वरुपात असलेल्या नियमांप्रमाणे, युनिट मूल्य गणना खालील प्रमाणे केली जाते-
फंड मध्ये असलेल्या गुंतवणुकीचे बाजार मूल्य
अधिक: सध्याच्या संपत्तीचे मूल्य
वजा: सध्याच्या दायित्व आणि तरतुदी, असल्यास
भागिले: मूल्यमापनाच्या तारखेच्या दिवसाची युनिट्सची संख्या (युनिट्स क्रियेशन/रिडम्पशनच्या आधी).
मूल्यमापनाच्या तारखेला (युनिट्स रिडिम करण्याआधी), फंडमधील एकूण युनिट्सच्या संख्येने भागल्यास, आपल्याला त्या फंडाची युनिट किंमत कळते.
लॉक इन पीरियड मध्ये बंद झालेल्या पॉलिसीचे रिव्हायवल
लॉक इन अवधी नंतर बंद पडलेल्या पॉलिसीचे रिव्हायवल
आम्ही सर्व प्रीमियम्स ज्या अर्धवार्षिक आणि वार्षिक स्वरुपाच्या असतात त्यांच्या साठी 30 दिवसांचा वाढीव वेळ देतो आणि मासिक प्रीमियम्स साठी 15 दिवसांचा वाढीव वेळ असतो. हा अवधी प्रत्येक प्रीमियमच्या देय तारखेपासून सुरु होतो. या वाढीव वेळेमध्ये तुमच्या योजनेतील सर्व फायदे चालू राहतात.
तुम्ही एका फंडातून इतर फंड मध्ये तुमचे प्रीमियमबदलून जाऊ शकता.
प्रीमियम बदलणे किंवा स्विचिंग काय आहे?
स्विचिंगमध्ये तुम्ही काही किंवा सगळे युनिट्स, एका युनिट लिंक्ड फंडातून दुसऱ्यामध्ये टाकू शकता.
स्विच करताना काही मर्यादा आहेत का?
स्विच करण्याची किमान रक्कम | स्विच करण्याची कमाल रक्कम |
---|---|
₹ 5,000 | फंड मूल्य |
फंड्स मधे स्विच करण्यासाठी काय शुल्क आहे?
एका कॅलेंडर महिन्यात आपण फक्त दोन वेळा स्विच करु शकता. स्विच करणे मोफत आहे. तरीही उपयोग न केलेले स्विच पुढ़ील कॅलेंडर महिन्यात वापरता येत नाही.
इंडियाफर्स्ट लाईफ मनी बॅलन्स प्लॅन अर्थात एक युनिट लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, लाईफ इन्शुरन्स एन्डोवमेंट पॉलिसी आहे जी आपल्याला आपल्या भविष्यासाठी बचत करण्यात मदत करते आणि बाजाराच्या अस्थिरतेपासून सुरक्षा देते. ही पॉलिसी मार्केट लिंक्ड परतावे मिळवणे आणि लाईफ कव्हरची सुरक्षा या दोन्हीसाठी बनवली गेली आहे.
नियमित प्रीमियम | सीमित प्रीमियम | एकल प्रीमियम |
---|---|---|
मासिक, अर्धवार्षिक, वार्षिक | मासिक, अर्धवार्षिक, वार्षिक | फक्त एकरकमी पैसे भरणे |
किमान प्रीमियम | मासिक | अर्धवार्षिक | वार्षिक |
---|---|---|---|
नियमित प्रीमियम | Rs 1,000 | Rs. 6,000 | Rs. 12,000 |
सीमित प्रीमियम | Rs 1,250 | Rs. 7,500 | Rs. 15,000 |
एकल प्रीमियम | - | - | Rs. 45,000 |
कमाल प्रीमियम | अन्डरराईटिंग संबंधी काही सीमा नाही | अन्डरराईटिंग संबंधी काही सीमा नाही | अन्डरराईटिंग संबंधी काही सीमा नाही |
या पॉलिसी मध्ये ’लाईफ अशुअर्ड’, ’पॉलिसी धारक, ’नॉमिनी’ आणि ’अपॉइन्टी’ हे येऊ शकतात.
लाईफ अशुअर्ड कोण असू शकेल?
ज्या व्यक्तीची पॉलिसी असते, ती व्यक्ती म्हणजे लाईफ अशुअर्ड तो व्यक्ती असतो ज्याचे जीवन पॉलिसी संबंधी निर्भर आहे. लाईफ अशुअर्डच्या मृत्यु नंतर त्याचे फायदे नॉमिनीला/ अपॉइन्टीला/ वैधानिक वारसाला मिळतात आणि पॉलिसी संपते. कोणीही भारतीय नागरिक लाईफ अशुअर्ड असू शकतो जोपर्यन्त -
अर्ज करतानाचे किमान वय | मॅच्युरिटीच्या वेळेस किमान वय | अर्ज करतानाचे कमाल वय | मॅच्युरिटीच्या वेळेस कमाल वय |
---|---|---|---|
5 वर्ष, नुकत्याच झालेल्या वाढ़दिवसाच्या दिवशी | 18 वर्ष नुकत्याच झालेल्या वाढ़दिवसाच्या दिवशी | 65 वर्ष नुकत्याच झालेल्या वाढ़दिवसाच्या दिवशी | 75 वर्ष नुकत्याच झालेल्यावाढ़दिवसाच्या दिवशी |
अल्पवयीन साठीचे लाईफ कव्हर, पॉलिसी सुरु झाल्यावर दोन वर्षांनी किंवा 18 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यातील पॉलिसीची तारीख, यातील जे आधी असेल ते, तेंव्हा चालू होते. जर लाईफ अशुअर्ड अल्पवयीन असेल, तर 18 वर्षे वयानंतर पॉलिसी लाईफ अशुअर्डच्या अधीन होते. अल्पवयीन पॉलिसी धारकाचा मृत्यु झाल्यास, तर पॉलिसी त्याच्या जिवंत पालकाच्या अधीन असेल.
पॉलिसी धारक कोण आहे?
ज्याच्या नावे पॉलिसी आहे ती व्यक्ती म्हणजे पॉलिसी धारक . पॉलिसी धारक लाईफ अशुअर्ड असू किंवा नसू शकतो. एक पॉलिसी धारक होण्यासाठी, पॉलिसी साठी अर्ज करते वेळी, नुकत्याच झालेल्या वाढ़दिवसाला तुमचे वय किमान 18 असले पाहिजे.
नॉमिनी कोण आहे?
लाईफ अशुअर्डचा मृत्यु झाल्यास, पॉलिसी प्रमाणे, ज्या व्यक्तीला पॉलिसीचे फायदे मिळतात , त्याला नॉमिनी म्हणतात. नॉमिनीची नियुक्ती एक पॉलिसी धारक म्हणून तुम्ही करता. नॉमिनी अल्पवयीन (18 वर्षाच्या आत) सुद्धा असू शकतो.
अपॉइन्टी कोण आहे?
तुमचे नॉमिनी अल्पवयीन असल्यास, ज्या व्यक्तीला तुम्ही पॉलिसी घेताना नियुक्त करता ती व्यक्ती म्हणजे अपॉईन्टी. तुमच्याअनुपस्थितीमध्ये अपॉईन्टी पॉलिसीचा सांभाळ करतील.
आपल्याला पॉलिसी अवधी संपल्यावर फंड मूल्य मिळेल.
पॉलिसीचा कालावधी संपल्यावर आपल्या समोर परताव्याचे कोणते पर्याय आहेत?
मॅच्युरिटीनंतर तुम्ही यातून निवडू शकता -
सेटलमेंट अवधीमध्ये, लागू फंड प्रबन्धन शुल्क आणि मॉर्टलिटी शुल्क आकारले जाईल. पॉलिसी धारक बाकीचीफंड रक्कम सेटलमेन्ट कालावधीमध्ये कधीहीकाढून घेऊ शकतो.
सेटलमेंट अवधी कधी सुरु होतो?
तुमचा सेटलमेंट अवधी मॅच्युरिटीच्या तारखे पासून सुरु होतो आणि ही पाच वर्षांपर्यन्त लागू असतो. सेटलमेंट पर्यायां प्रमाणे असलेला पहिला हफ्ता मॅच्युरिटीच्या तारखेला दिला जातो. तरीही तुम्हाला सेटलमेंट कालावधी, मॅच्युरिटीच्या किमान 3 महिने आधी ठरवायला लागेल.
सेटलमेंट अवधी मध्ये लाईफ कव्हरचे फायदे लागू असतात का?
होय, जर लाईफ अशुअर्डचा मृत्यु सेटलमेंट कालावधीमध्ये झाल्यास, मृत्यूची सूचना मिळालेल्या तारखेला फंडाची असलेली जास्तीत जास्त किंमत किंवा प्रीमियमच्या 105% रक्कम नॉमिनी/ अपॉईन्टी/ वैधानिक वारस यांना देण्यात येते आणि पॉलिसी संपुष्टात येते. परंतु, सेटलमेंट कालावधीमध्ये संपूर्ण फंड काढून घेतल्यास, तर लाईफ कव्हर तात्काळ संपुष्टात येते.
सेटलमेंट कालावधी मध्ये गुंतवणुकीची जोखिम कोणावर असते?
सेटलमेंट कालावधीमध्ये गुंतवणुकीची जोखिम पॉलिसी धारकाची असते.
सेटलमेंट कालावधीमध्ये आपण स्विच करणे/ आंशिक पैसे काढणे करु शकता का?
नाही, स्विच करणे/ आंशिक पैसे काढणे सेटलमेंट कालावधीमध्ये मान्य नाही.
लाईफ अशुअर्डचा पॉलिसी सुरु असताना किंवा न भरलेल्या प्रीमियमच्या पहिल्या झाल्यास, नॉमिनी/ अपॉईन्टी/ वैधानिक वारसांना लागू नियमांप्रमाणे पॉलिसीचा फायदा मिळेल जो मृत्युसमयीचे फंड मूल्य किंवा सम अशुअर्ड पैकी जो जास्त असेल तो.
नॉमिनी अल्पवयीन असल्यास, रक्कम अपॉईन्टीला दिली जाईल. परंतु, कुठल्याही वेळी मृत्यु लाभ हा, पॉलिसी अवधीमध्ये भरलेल्या प्रीमियम्सच्या 105% पेक्षा कमी नसेल.
जोखिम सुरु होण्या आधी जर अल्पवयीन व्यक्तीचा मृत्यु झाला तर मृत्यु लाभ हा फंड मूल्याएवढा असेल.
पेड अप पॉलिसीमध्ये, लाईफ अशुअर्डच्या मॄत्युनंतर, पेड अप सम अशुअर्डअश्योर्ड पेक्षा जास्त किंवा फंड मूल्या पेक्षा जास्त रक्कम नॉमिनी/ अपॉईन्टी / वैधानिक वारसांना दिली जाईल आणि हे पॉलिसी घेत असतांना पॉलिसी धारकाने निवडलेल्या पर्यायांवर अवलंबून असेल.
आंशिक आहरणाचे मृत्यु लाभावर काय परिणाम असतात?
हे लाईफ अशुअर्डच्या मृत्यु नंतर 24 महिन्याच्या आत आंशिक आहरण केल्यास त्या रकमेप्रमाणे सम अशुअर्ड/ पेड अप सम अशुअर्ड कमी होईल.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.
सर्व पहा
Protect your family’s future.
Hi, great to know that you want to build a legacy for your family, let us understand your requirements better.
Nice to meet you <first name>
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information:
Build a legacy for your family.
Hi, great to know that you want to become the wind beneath your child’s wings. Let us understand your requirement better:
Nice to meet you <first name>
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information:
Build wealth for your child’s future.
Hi, great to know that you want plan for your comfortable and super fun retirement, let us understand your requirements better.
Great to know that! <name> is identified as?
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information:
Plan for your golden retirement years
Hi, great to know that you want to plan for your second income, let us understand your requirements better.
Nice to meet you <first name>
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information:
Plan for your second income
Hi, great to know that you want invest for your dream house, let us understand your requirements better.
Nice to meet you <first name>
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information:
Buy your dream house.
Hi, great to know that you are planning for your family’s future, let us understand your requirements better.
Nice to meet you <name> , What do you identify as?
Great, when do you celebrate your birthday?
How much do you earn annually?
What is the insurance cover amount you are looking for?
You are just one step away to get your personalized quotation. Please help us with the below information: