खालील दिलेल्या नमुना उदाहरणाने आम्ही पॉलिसीचे कार्य स्पष्ट केलेले आहे.
25 वर्षीय श्री. कुमार यांनी 15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी इंडियाफर्स्ट लाईफ महाजीवन प्लस प्लॅन खरेदी केला. परिक्वतेच्या वेळी ₹ 2,33,040 च्या गॅरंटीड विमा रकमेसाठी त्यांना 12 वर्षांकरीता ₹ 24,000 चा वार्षिक प्रीमियम भरला.
त्यांना 3ऱ्या, 7व्या आणि 11व्या पॉलिसी वर्षाच्या शेवटी उत्तरजीविता पेआउट म्हणून ₹ 24,720 मिळाले, जे वार्षिक प्रिमियच्या 103% इतके आहेत.
पॉलिसी मुदतीच्या शेवटी, त्यांना बोनस, घोषित झाला असल्यास, सह 8% दराने 3,46,647 किंवा 4% दराने 2,33,040 प्राप्त होतील.
यदा कदाचित, 14व्या पॉलिसी वर्षात, पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यास, त्यांचे प्रियजन ₹ (4,00,859 @8% किंवा 3,02,400 @4%) च्या मृत्यू लाभाने सुरक्षित होतील. त्यांचे नामनिर्देशित व्यक्ती सदर मृत्यू लाभ एकतर एकरकमी स्वरुपात किंवा 5, 10, 15 वर्षांच्या कालावधी दरम्यान उत्पन्न म्हणून प्राप्त करणे निवडू शकतात.
15 वर्षे आणि 20 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी नमुना मॅच्युरिटी रक्कम
वय | वार्षिक प्रीमियम | 3ऱ्या, 7व्या आणि 11 व्या पॉलिसी वर्षाच्या शेवटी उत्तरजीविता लाभ | पॉलिसी मुदत 15 वर्षे | पॉलिसी मुदत 15 वर्षे | पॉलिसी मुदत 20 वर्षे | पॉलिसी मुदत 20 वर्षे |
---|
परिपक्वतेच्या वेळी विमा रक्कम @8% वार्षिक | परिपक्वतेच्या वेळी विमा रक्कम @4% वार्षिक | परिपक्वतेच्या वेळी विमा रक्कम @8% वार्षिक | परिपक्वतेच्या वेळी विमा रक्कम @4% वार्षिक |
---|
25 वर्षे | 1,00,000 | 1,03,000 | 14,44,363 | 9,71,000 | 23,68,800 | 10,08,000 |
35 वर्षे | 1,00,000 | 1,03,000 | 14,16,100 | 9,52,000 | 23,10,050 | 9,83,000 |
45 वर्षे | 1,00,000 | 1,03,000 | 13,80,400 | 9,28,000 | 22,59,525 | 9,61,500 |
55 वर्षे | 1,00,000 | 1,03,000 | 13,28,338 | 8,93,000 | 21,43,200 | 9,12,000 |