Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

आमच्या सेवानिवृत्ती योजना एक्सप्लोर करा

alt

Products

IndiaFirst Life Guaranteed Annuity Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड ॲन्युइटी प्लान

Product Description

आमच्या गॅरंटेड ॲन्युइटी प्लानसोबत मन:शांती तसेच आर्थिक स्थिरता मिळवा. या प्लानची रचना तुमच्या समृध्द भविष्याला संरक्षित करण्यासाठी विशेष स्वरुपात करण्यात आली असून सोबत तुमच्या हयातभर नियमित उत्पन्नाची खात्री दिली जाते.

Product Benefits
  • नियमित नियोजन
  • 12 ॲन्युइटी विकल्प
  • अतिरिक्त निवृती पॉलिसी लाभ
  • जॉइंट लाईफ विकल्पासह निरंतरता
  • खरेदीच्या किमतीच्या परताव्याचा विकल्प
  • प्रचलित कर अधिनियमांनुसार कर लाभ
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Dropdown Field
रिटायरमेंट
alt

Products

IndiaFirst Life Guaranteed Pension Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड पेन्शन प्लान

Product Description

तुमच्या सोन्यासारख्या वर्षांना ख-या अर्थाने सोनेरी बनवा! गॅरंटेड पेन्शन प्लानमध्ये गुंतवणूक करा, ज्याची रचना तुमच्या हयातभर  उत्पन्न निर्माणासाठी झालेली आहे.

Product Benefits
  • निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवा
  • 5 विविध प्रकारच्या ॲन्युइटींमधून निवडा
  • खरेदी किमतीचा परतावा
  • गंभीर आजारांविरुध्द कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा 

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Dropdown Field
रिटायरमेंट
alt

Products

India First Life Guaranteed Retirement Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड रिटायरमेंट प्लान

Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड रिटायरमेंट प्लानसोबत तणावमुक्त निवृत्ती मिळवा. तुमच्या वित्ताच्या जडणघडणीसाठी हा ठोस परताव्यांचे वचन देण्यासोबत तुम्हाला तुमच्या पध्दतीने अधिकाधिक बचतीची मुभा देतो. अतिरिक्त लाभ आणि टॅक्स पर्क्ससोबत तुमच्या बचतींना वृध्दिंगत करा.

Product Benefits
  • आश्वस्त रिटर्न्स
  • महागाईचा सामना करा
  • 40 वर्षांपर्यंत दीर्घकाळ बचत
  • करांवर बचत
  • तुमच्या रिटायरमेंट कॉर्पसमध्ये निरंतर वाढ करा.
  • निरंतर निवृत्ती उत्पन्न
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Dropdown Field
रिटायरमेंट
alt

Products

IndiaFirst Immediate Annuity Plan

Product Name

IndiaFirst Immediate Annuity Plan

Product Description

The IndiaFirst Life Immediate Annuity Plan is a policy that can play a significant role in your retirement planning. This is non-linked, non-participating immediate annuity plan which you can purchase with a lump sum payment. Not only does the annuitant chose their retirement age, but with this retirement plan by IndiaFirst Life they can also choose the annuity frequency for life.

Product Benefits
  • Immediate annuity plan
  • Lifetime annuity
  • Choice of retirement age
  • Choice of annuity frequency
  • Joint life option
Product Buy Now URL and CTA Text

Know More

Dropdown Field
Retirement

मला निवृत्ती प्लॅन का आवश्यक आहे?

निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न

आमच्या इंडियाफर्स्ट लाईफ रिटायरमेंट प्लॅन्ससह  कायम उत्पन्न आणि  कुठल्याही अडचणीशिवाय तुमची जीवनशैली तशीच राहील याची  शाश्वती बाळगा.

secure-future

सोईस्कर ऍन्युइटी विकल्प

अनेक ऍन्युइटी प्लॅन्समधून तुमच्या आगळ्यावेगळ्या गरजांना साजेसे निवृत्ती उत्पन्न देणारा प्लॅन निवडा.

low-premium

प्रियजनांपर्यंत लाभाचे पोचवा

तुमच्या प्रियजनांच्या आर्थिक भवितव्याला विस्तारीत ऍन्युइटी लाभांनी सुरक्षित करा, आमच्या लाईफ इन्शुरन्सरिटायरमेंट प्लॅनसोबत मन:शांती मिळवा.

protect-asset

गंभीर आजारांवर कव्हरेज

गंभीर आजारांवरच्या सर्वंकष कव्हरेजसह आरोग्याच्या अनिश्चिततांसाठी सज्ज रहा.

protect-lifestyle

परचेस प्राइसच्या परताव्याचा/रिटर्नचा विकल्प

तुमच्या मुद्दलाची रक्कम आमच्या रिटायरमेंट लाभ प्लॅन्स  मधल्या भविष्यातील रिटर्न्ससाठी सुरक्षित आहे, हे जाणून घेऊन आत्मविश्वासाने गुंतवणूक करा.

life-certainties

प्रीमियम्सवर कर लाभ

तुमच्या निवृत्ती गुंतवणूकीच्या मूल्यात सुधारणा करत प्रचलित अधिनियमांनुसार तुमच्या प्रीमियम्सवर कर बचतीचा आनंद घ्या.

cover-covid-claim

बोनसच्या संधी

 संभाव्य बोनसपासून मिळणारा लाभ तुमच्या निवृत्ती कॉर्पसमध्ये जोडून आमच्या भारतातल्या रिटायरमेंट पॉलिसीसह भविष्य अधिक सुरक्षित करा.

secure-future

पॉलिसी कालावधीची सोयीस्करता

तुमच्या निवृत्तीच्या नियोजनाला आणि उद्देशांना अचूकपणे जुळणा-या पॉलिसी कालावधीची निवड करा.

low-premium

जीवनभराच्या उत्पन्नाची शाश्वती

तुमच्या निवृत्तीच्या संपूर्ण वर्षांमध्ये स्थिर उत्पन्न मिळवण्याच्या शाश्वतीसह रिलॅक्स व्हा

protect-asset

जॉइंट लाईफ कव्हरेज विकल्प

जॉइंट लाईफ कव्हरेज सोबत तुमच्या जोडीदारासाठी कायमस्वरूपीआर्थिक आधाराची खात्री करा.

protect-lifestyle

सोईस्कर ऍन्युइटी पेमेंट मोड्स

तुम्हाला तुमची ऍन्युइटी पेमेंट्स कशी आणि केव्हा मिळणार हे निवडण्याच्या सुविधेचा आनंद घ्या.

life-certainties

महागाईपासून संरक्षण

तुमच्या निवृत्ती फंड्सचा विकास करुन, महागाईच्या दबावाच्या एक पाऊल पुढे रहा.

cover-covid-claim

रिटायरमेंट प्लॅन चे काम कसे चालते?

  • निश्चित उत्पन्न: तुमच्या निवृत्तीच्या वर्षांमध्ये निश्चित ऍन्युइटी उत्पन्न मिळवा. 
  • परचेस प्राइसचा रिटर्न: तुमच्या वारसांचे रक्षण, कारण त्यांना अनपेक्षित घटनेच्या  काळात प्रीमियमची रक्कम परत मिळते.
  • मर्यादित कालावधीसाठी पैसे भरा: मर्यादित काळापर्यंत पैसे भरुन जीवनभरासाठी तुमच्या पॉलिसीच्या ऍन्युइटी लाभांचा आनंद घ्या.
  • गंभीर आजारापासून कव्हरेज: गंभीर आजारापासून सुरक्षित रहा, कारण तुम्हाला परचेस प्राइसच्या स्वरुपात रक्कम मिळते आणि जी तुम्ही  उपचारासाठी वापरता.
  • आर्थिक सुरक्षा: लवकर बचतीला सुरुवात करा ज्यामुळे तुम्हाला भरपूर रक्कम जमवता येईल, ज्यामुळे आमच्या रिटायरमेंट इन्शुरन्सपॉलिसीमार्फत स्थिरता आणि सुरक्षेची शाश्वती मिळते.
  • कर लाभ: गुंतवलेल्या प्रीमियमवर आणि प्रचलित कर कायद्यांनुसार परिपक्वता लाभांवर दोघांवर कर लाभांचा आनंद घ्या, हा आमच्या रिटायरमेंट इन्शुरन्सप्लॅन्स  चा भारतातला महत्वाचा गुणविशेष आहे.
  • गुंतवणूकीची सोईस्कर क्षितीजे: तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि लाईफ स्टेज यांच्यासह तुमच्या गुंतवणूकीचा कालावधी ठरवा, ज्यामुळे अधिकाधिक रिटायरमेंट इन्शुरन्सलाभ मिळतील.
  • आश्वस्त रक्कम आणि बोनस: सुरुवातीच्या वर्षांमध्ये भरलेल्या प्रीमियम्सवर, मासिक उत्पन्न पेआउट्सवर आणि संभाव्य बोनसवर (जाहिर केल्यास) गॅरंटेड ऍडिशन्स मिळवा.
  • सोईस्कर कालावधी आणि प्रीमियम पेमेंट: असा पॉलिसी कालावधी आणि प्रीमियम पेमेंट कालावधी निवडा जो तुमच्या आर्थिक गरजांनुसार  असेल.
  • पेआउटचा पर्याय : मासिक, वार्षिक, नियमित  हप्त्यांच्या स्वरुपात पेआउट्स मिळण्याचा पर्याय जो तुमच्या भविष्यातल्या आर्थिक गरजांनुसार असेल.
term-work-policy

रिटायरमेंट आणि पेन्शन प्लॅन्स कसे खरेदी करावेत?

टप्पा 1

गुंतवणूक/ उत्पन्न उद्दिष्टे ठरवा

तुमच्या निवृत्तीच्या गरजा तपासा आणि तुम्हाला आमच्या इंडियाफर्स्ट  लाईफ रिटायरमेंट प्लॅन्समधून सोबत मिळण्याची  इच्छा असलेले उत्पन्न किंवा कॉर्पस ठरवा

choose-plan

टप्पा 2

प्रीमियम आणि पॉलिसी कालावधींचे गणन करा

प्रीमियम आणि पॉलिसी कालावधीच्या मदतीने तुमच्या  ऍन्युइटी मूल्याचे गणन करा.

premium-amount

टप्पा 3

प्लॅनचे लाभ आणि ॲड-ऑन्स निवडा

योग्य कव्हरेजसाठी विविध प्लॅन्सचा शोध घ्या ज्यात सिंगल लाईफ पर्याय, जॉइंट लाईफ पर्याय, गंभीर आजारांवर  कव्हर किंवा परचेस प्राइसच्या रिटर्न्ससाठी विकल्प असतील.

select-stategy

टप्पा 4

रक्कम भरणे आणि पॉलिसीचे वितरण पैसे भरा

आणि सुरक्षित निवृत्तीसाठी तुमच्या प्लॅन मिळवून तुमची गुंतवणूक  नक्की करा.

make-payments

इंडियाफर्स्ट लाईफ का निवडावा?

Making wealth and ensuring your family's financial safety is important. IndiaFirst Life Retirement Plans are designed to prioritize your goals. Here's why opting for our Retirement Plans is the right choice:

category-benefit

 1.6  कोटी ग्राहकांचा त्यांच्या जीवन विमा पॉलिसीवर  life insurance policy

बँक ऑफ बडोदा द्वारे प्रमोट केलेले

98.04% इतके उच्च दावा सेटलमेंटचे प्रमाण

सोपा ऑनलाइन आणि ऑफलाइन अनुभव

100% खरे दावे 1 दिवसात सेटल केले जातात.

पेन्शन प्लॅन बद्दल प्राथमिक माहिती

View All FAQ’s 

तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनची काय गरज आहे?

Answer

रिटायरमेंट प्लॅन निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेची खात्री देतात, तुमच्या गुंतवणूकीनुसार  ठोस उत्पन्न देतात.

रिटायरमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचे योग्य वय कोणते?

Answer

 लवकरात लवकर. तुम्ही आदर्शपणे वयाच्या 18व्या वर्षापासून सुरुवात करु शकता ज्यामुळे गुंतवणूकीची मर्यादा आणि लाभ वाढवता येतात.

मी रिटारमेंटच्या नियोजनाची सुरुवात कशी करु?

Answer

तुमच्या भविष्यातल्या गरजांना आणि वर्तमान उत्पन्नाला समजून घ्या. वेल्दिफायसारख्या साधनांचा उपयोग समजून घेण्यासाठी करा आणि पेन्शन प्लॅन्स मध्ये गुंतवणूक सुरु करा.

पेन्शन प्लॅन्स चे कोणकोणते कर लाभ आहेत?

Answer

 प्रचलित आयकर अधिनियमांच्या कलम 80C आणि 10(10D)नुसार प्रीमियम्स आणि मॅच्युरिटीवर कर लाभांचा आनंद घ्या

रिटायरमेंट पॉलिसींमध्ये व्हेस्टिंग/व्हेस्टमेंट वय किती असते?

Answer

 व्हेस्टिंग वय म्हणजे जेव्हापासून तुमच्या पेन्शन रिटर्न्सची सुरुवात होते. पेन्शन प्लॅन आणि तुमच्या निवृत्तीच्या गरजांनुसार  ते बदलते.

निवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने माझी बचत किती असायला हवी?

Answer

तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 15% रक्कम निवृत्तीच्या नियोजनासाठी बाजूला ठेवली गेली पाहिजे.

भारतात कोणकोणते पेन्शन प्लॅन प्रकार आहेत?

Answer

या पर्यायांमध्ये डिफर्ड ऍन्युइटी प्लॅन्स  , तात्काळ ऍन्युइटे प्लॅन्स  , इपीएफ, पीपीएफ, एनपीएस आणि यूलिप, रिटायरमेंट इन्शुरन्स प्लॅन्स चा समावेश होतो.

भारतात मी निवृत्तीसाठी कशाप्रकारे नियोजन करु शकतो?

Answer

वर्तमान उत्पन्न, निवृत्तीचे वय, अपेक्षित पेन्शन रक्कम, आणि महागाईला विचारात घ्या. सुरक्षित भविष्यासाठी पेन्शन प्लॅन्समध्ये गुंतवणूक करा.

पात्रता निकष

वय

Question
वय
Answer
  • पेन्शन प्लॅनसाठी अर्ज करण्याचे किमान वय 25-40 वर्षे असू शकते.
  • अर्जाचे कमाल वय बदलू शकते, पण बरेचदा ते 55-80 वर्षांच्या दरम्यान असते.
Tags

गुंतवणूक

Question
गुंतवणूक
Answer

गुंतवणूकीची किमान रक्कम वार्षिक रु. 24,000 एवढी कमी असू शकते

Tags

पॉलिसी प्रीमियम

Question
पॉलिसी आणि प्रीमियम
Answer
  • प्रीमियम पेमेंट कालावधी 5-40 वर्षांच्या दरम्यान असतो.
  • रिटायरमेंट प्लॅन्स   प्रति वर्ष रु 1000-12500. किमान ऍन्युइटी उत्पन्न देतात,जे तुम्हाला मिळू शकते.
  • तुम्ही मासिक, त्रैमासिक, अर्ध वार्षिक आणि वार्षिक तत्वावर ऍन्युइटी पेमेंट वारंवारता निवडू शकता.
Tags

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan