प्रवेशाच्या वेळचे वय
- Question
- प्रवेशाच्या वेळचे वय
- Answer
-
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 70 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
किमान: 10
कमाल: अमर्याद
किमान: प्रति पॉलिसी 50,000 रु.
कमाल: अमर्याद
5,000 रु.
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
इंडियाफर्स्ट ग्रुप सुपरॲन्युएशन प्लान नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, वार्षिक तत्वावर रिन्यू करता येणारी ग्रुप सुपरऍन्युएशन पॉलिसी आहे. या पॉलिसीच्या अंतर्गत, तुम्ही मास्टर पॉलिसीधारक तुमच्या सभासदांच्या निवृत्ती लाभासाठी उदा. पेन्शनसाठी बाजूला ठ्वलेले पैसे गुंतवू शकता, जे तुम्हाला अशाप्रकारे मदत करतील-
ही पॉलिसी वार्षिक तत्वावर आश्वस्त गॅरंटेड रिटर्नच्या 0.5% देते. परंतु, कोणतीही अतिरिक्त मिळकत बोनस# जाहिरीकरणामार्फत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस शेअर केली जाईल.
पॉलिसीमध्ये ’मास्टर पॉलिसीधारक’ आणि ’सभासदाचा’ समावेश होतो.
मास्टर पॉलिसीधारक कोण असतो?
सभासद कोण असतो?
सभासद म्हणजे तुमच्या संस्थेचा सदस्य किंवा व्यवस्थापित समुहाचा एक भाग होय. सभासद या पॉलिसीच्या अंतर्गत जीवन आश्वस्त केलेली व्यक्ती असते. सभासदाच्या जीवनावर लाभ देय होतात. सभासदांच्या वयोमर्यादा या आहेत:
वय | प्रवेशाच्या वेळी | सर्वसामान्य निर्गमनाच्या वेळी |
---|---|---|
किमान | मागच्या वाढदिवसाला 18 वर्षे | - |
कमाल | मागच्या वाढदिवसाला 70 वर्षे | मागच्या वाढदिवसाला 71 वर्षे |
कव्हर दिले जात असलेल्या ग्रुपची साइझ किती असते?
ग्रुपची किमान साइझ | ग्रुपची कमाल साइझ |
---|---|
10 | अमर्याद |
या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही, मास्टर पॉलिसीधारक तुमच्या सभासदांच्या वतीने योगदान करता.
तुमचे सभासद तुमच्या सोबत परिभाषित केलेल्या योगदान योजनेच्या अंतर्गत योगदान करु शकतात.
लाईफ कव्हर प्रीमियम योगदानातून किंवा निधीमधून वार्षिक तत्वावर वजा केला जाईल. या पॉलिसीच्या अंतर्गत लाईफ कव्हर प्रति वर्ष प्रीमियम प्रति सभासद प्रति 1000 , 1 रु. असेल.
या पॉलिसीच्या अंतर्गत किमान आणि कमाल योगदान किती आहे?
कोणत्याही आरंभिक योगदानाला आंतर्भूत करत वार्षिक योगदान | कमाल योगदान | निधीची कमाल साइझ |
---|---|---|
रु . 50,000 | अमर्याद | अमर्याद |
योगदान करणे सुरु न ठेवल्यास काय घडते?
फंड ओव्हरफंडेड होण्याच्या किंवा AS15 च्या (उजळणी केलेल्या) अनुषंघाने तुम्ही प्रस्तुत केलेल्या ऍक्टुअरीजच्या प्रमाणपत्रानुसार अतिरिक्त होण्याच्या स्थितीत योगदान देणे थांबते. अशा स्थितीत, आम्ही पॉलिसीच्या अंतर्गत शून्य योगदान/प्रीमियमची परवानगी देतो आणि पॉलिसीला रद्द समजले जाणार नाही. लाईफ कव्हर प्रीमियम फंडामधून किंवा योगदानामधून वसूल केला जाईल. कधीही जर फंडाचे मूल्य लाईफ कव्हर प्रीमियमपेक्षा कमी होण्याच्या स्थितीत पॉलिसी रद्द होते.
सरेंडरवर देय असलेला लाभ
तुम्ही वर्षादरम्यान कधीही पॉलिसी सरेंडर करु शकता. सरेंडर मूल्याचे निर्धारण अकाउंट मूल्यावर जर असल्यास मार्केट मूल्य कपात लागू करुन केले जाते.
मार्केट मूल्य कपात बल्क एक्झिट आणि संपूर्ण सरेंडरवर लागू होईल. जर कोणत्याही आर्थिक वर्षात एकत्रित विड्रॉवल रक्कम आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला असलेल्या फंडाच्या/निधीच्या 25%हून जास्त असल्यास अशा व्यवहाराला बल्क एक्झिट समजले जाते, जिथे एक्झिट योजनेच्या नियमांनुसार असते आणि एक्झिटचा अर्थ समुहात सभासदाचे निर्गमन असा लावला जाईल.
हो, जर तुम्ही या पॉलिसीच्या कोणत्याही अटी आणि शर्तींशी असहमत असाल तर तुमच्या पॉलिसी दस्तऐवजांच्या मिळण्याच्या 15 दिवसांच्या (फ्री लुक कालावधी) आत तुम्ही ही पॉलिसी रद्द करु शकता. तुम्हाला पॉलिसीचे मूळ दस्तऐवज आणि रद्द करण्याची कारणे असलेले लेखी निवेदन आम्हाला द्यावे लागेल.
तुमची पॉलिसी तुम्ही रद्द केल्यावर काही रिफंड मिळतो का?
हो, आम्ही एवढी रक्कम परत करु- भरलेला प्रीमियम:
वजा: i. प्रो-राटा रिस्क प्रीमियम.
वजा: ii. भरलेली कोणतीही स्टॅंप ड्यूटी
शुल्काचा प्रकार | शुल्काचा तपशील | वर्णन |
---|---|---|
लाईफ कव्हर प्रीमियम | सभासदाच्या वयाला आणि लिंगाला गौण मानून प्रति वर्ष प्रति सभासद 1000 रु.वर 1 रु. | ही आकारणी योगदानावर किंवा निधीमधून वार्षिक तत्वावर केली जाईल. |
कोणतेही कर लागू होतात का? असल्यास ते कोण सहन करते?
लागू असलेले कर, तुम्हाला मास्टर पॉलिसीधारकाला सहन करावे लागतात.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.
इंडियाफर्स्ट ग्रुप टर्म प्लान सर्व कार्पोरेट टर्म इन्श्युरन्ससह विस्तृत सामुहिक संरक्षण उपलब्ध करुन देतो, आर्थिक सुरक्षेची खात्री देतो. कार्पोरेट्ससाठी तयार करण्यात आलेला हा सामुहिक टर्म प्लान प्रीमियम पेमेंट्समध्ये सोईस्करपणा देतो, नवीन सभासद जोडण्याचे विकल्प तसेच कर लाभ देतो. तुमच्या सामुहिक लाईफ इन्श्युरन्सला एम्लॉइ डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (इडीएलआय) कव्हरेज सोबत सुरक्षित करा.
वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.
ज्ञान केंद्र
View All