Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

इंडियाफर्स्ट लाईफ टोटल अँड परमनंट डिसेबिलिटी रायडरच्या मुख्य विशेषता

टोटल अँड परमनंट डिसेबिलिटी कवर

अपघात किंवा आजारामुळे संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्व सारख्या अनपेक्षित घटनांच्या प्रतिकूल परिणामांपासून तुमच्या प्रियजनांचे आर्थिकरित्या संरक्षण करा.

cover-life

अतिरिक्त लाईफ कवर

तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी किफायतशीर किंमतीत अतिरिक्त कवर मिळवा.

wealth-creation

पात्रता निकष

प्रवेशाच्या वेळी वय

Question
प्रवेशाच्या वेळी वय
Answer
  • किमान: 18 वर्षे 
  • कमाल: 70 वर्षे
Tags

परिपक्वतेच्या वेळी वय

Question
परिपक्वतेच्या वेळी वय
Answer
  • किमान: 23 वर्षे
  • कमाल: 75 वर्षे
Tags

प्रिमियम भरायचा कालावधी

Question
प्रिमियम भरायचा कालावधी
Answer

किमान:

  • मर्यादित प्रिमियम: - 2 वर्षे
  • नियमित प्रिमियम: - 5 वर्षे
  • सिंगल प्रिमियम: - 1 वर्ष

कमाल:

  • मर्यादित प्रिमियम: - 12 वर्षे
  • नियमित प्रिमियम: - 57 वर्षे
Tags

विमा रक्कम

Question
विमा रक्कम
Answer
  • किमान: बेस उत्पादनानुसार
  • कमाल: ₹2,00,00,000
Tags

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

विनासायास नोंदणी प्रक्रिया

माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.

मोहित अगरवाल

(मुंबई, 21 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव

इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.

सत्यम नागवेकर

(मुंबई, 22 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी

इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.

पौलोमी बॅनर्जी

(कोलकाता, 21 मार्च 2024)

तुमच्यासाठी तयार केलेल्या इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स प्लॅन्स एक्सप्लोर करा!

India First Life Guaranteed Retirement Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड रिटायरमेंट प्लान

Dropdown Field
रिटायरमेंट
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड रिटायरमेंट प्लानसोबत तणावमुक्त निवृत्ती मिळवा. तुमच्या वित्ताच्या जडणघडणीसाठी हा ठोस परताव्यांचे वचन देण्यासोबत तुम्हाला तुमच्या पध्दतीने अधिकाधिक बचतीची मुभा देतो. अतिरिक्त लाभ आणि टॅक्स पर्क्ससोबत तुमच्या बचतींना वृध्दिंगत करा.

Product Benefits
  • आश्वस्त रिटर्न्स
  • महागाईचा सामना करा
  • 40 वर्षांपर्यंत दीर्घकाळ बचत
  • करांवर बचत
  • तुमच्या रिटायरमेंट कॉर्पसमध्ये निरंतर वाढ करा.
  • निरंतर निवृत्ती उत्पन्न
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Radiance Smart Invest Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफ़र्स्ट लाइफ़ रेडियंस स्मार्ट इन्वेस्ट प्लान

Dropdown Field
गुंतवणूक
Product Description

तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.

Product Benefits
  • शून्य निधी वाटप (फंड ॲलोकेशन) शुल्क
  • 10 विविध फंडांमधून निवड शक्य
  • 3 प्लान विकल्प
  • उच्च परताव्यासाठी 100% रक्कम गुंतवली जाते.
  • लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ जीवन विमा योजना का?

1.6 कोटी

सुरुवात केल्यापासून, आयुष्ये सुरक्षित केली

list

16,500+

बीओबी आणि युबीआय शाखांमध्ये उपलब्ध

list

30,131 कोटी

AUM डिसेंबर 24 पर्यंत

list

1 दिवसात

दावा पूर्ण करण्याची खात्री 

list

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan