एम्प्लॉयर-एम्प्लॉयी ग्रूप
- Question
- एम्प्लॉयर-एम्प्लॉयी ग्रूप
- Answer
-
प्रवेशाच्या वेळी वय
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 85 वर्षे
परिपक्वतेच्या वेळी कमाल वय: 86 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
प्रवेशाच्या वेळी वय
परिपक्वतेच्या वेळी कमाल वय: 86 वर्षे
प्रवेशाच्या वेळी वय
परिपक्वतेच्या वेळी कमाल वय: 86 वर्षे
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
इंडियाफर्स्ट ग्रूप टर्म प्लान हा एक नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड, वार्षिक नूतनीकरण होणारा ग्रूप टर्म प्लान आहे जो सारखेच हित असलेल्या व्यक्तींच्या समूहाला दिला जातो जसे खाते धारक, क्रेडिट कार्ड धारक, ठेवीदार/ धनको गट, सरकारी एजन्सी, शाळा/कॉलेज विद्यार्थ्यांचे पालक, सामाजिक क्षेत्रातील समूह, एकत्रीकरण समूह, मालक-कर्मचारी गट इत्यादी.
सध्या तुम्ही खाली उल्लेखित कर लाभांसाठी पात्र आहात. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. मात्र, तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घेण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो.
भरणा केलेल्या प्रिमियमवर काय कर लाभ आहेत?
तुम्ही भरलेल्या प्रिमियमवर आणि प्राप्त झालेल्या लाभांवर प्रचलित आय कर कायद्यांनुसार कर लाभ उपलब्ध असू शकतो. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. कृपया ही पॉलिसी खरेदी करण्याआधी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या..
यातील मृत्यू लाभ कर-मुक्त आहेत का?
होय, आय कर कायदा 1961 च्या कलम 10(10) डी अंतर्गत मृत्यू लाभ सुद्धा कर-मुक्त आहेत.
ऐच्छिक कवर | अनिवार्य कवर | |
---|---|---|
प्रक्रिया | प्लानच्या सुरुवातीला ही योजना आपल्या पात्र सदस्यांसाठी खुली राहील. इच्छुक सदस्यांनी मास्टर पॉलिसीधारकाकडे उपलब्ध सभासदत्व फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यांना काही अंडररायटिंग आवश्यकता पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. | मास्टर पॉलिसी समूहातील सर्व पात्र सदस्यांना (एकदा त्यांनी अंडररायटिंग आवश्यकता पूर्ण केल्यावर, काही असल्यास) विहित मर्यादेनुसार आपोआप समाविष्ट करुन घेते. |
प्रिमियम भरणा | प्रिमियम तुमच्याद्वारे, कंपनीच्या मास्टर पॉलिसीधारकाद्वारे भरला जाईल. हा सामान्यपणे तुमच्या सदस्यांकडून गोळा केला जातो. | प्रिमियम तुमच्याद्वारे, कंपनीच्या मास्टर पॉलिसीधारकाद्वारे भरला जाईल. हा तुम्ही सदस्यांकडून गोळा करणे निवडू शकता किंवा कदाचित नाही. |
इंश्युरन्स कवर | एकदा प्रिमियम प्राप्त झाल्यावर आणि सर्व अंडररायटिंग निकष, कोणतेही असल्यास, पूर्ण झाल्यावर सुरु होते. | एकदा प्रिमियम प्राप्त झाल्यावर आणि सर्व अंडररायटिंग निकष, कोणतेही असल्यास, पूर्ण झाल्यावर सुरु होते. |
उदाहरण | मास्टर पॉलिसीधारक: बँक सदस्य: बचत खाते ग्राहक प्रिमियम: सदस्यांची संमती घेतल्यानंतर थेट त्यांच्या बचत खात्यातून कापून तो बँकेद्वारे भरला जातो. | मास्टर पॉलिसीधारक: एबीसी कंपनी लिमिटेड सदस्य: कर्मचारी प्रिमियम: कंपनी द्वारे भरला जातो. अतिरिक्त लाभ म्हणून कर्मचाऱ्यांना लाईफ कवर पुरवले जाते. |
* तुम्हाला, मास्टर पॉलिसीधारकाला प्रस्तावर पत्र भरावे लागते आणि आवश्यक तपशील द्यावा लागतो ज्यानंतर आम्ही तुम्हाला कोटेशन देतो. एकदा तुम्ही हे कोटेशन स्वीकारल्यानंतर मास्टर प्लान जारी केला जातो.
आम्ही तुम्हाला, मास्टर पॉलिसीधारकास, प्रारंभ तारखेपासून 1 वर्षाच्या आत देय असलेल्या सर्व प्रिमियम्ससाठी 30 दिवसांचा ग्रेस पिरियड देतो. तुमचे सदस्य प्लान/कवरच्या 6 लाभांचा आनंद घेत असल्याची खात्री करण्यासाठी ग्रेस पिरियड समाप्त होण्याच्या आधी तुम्ही प्रिमियम भरणे आवश्यक आहे. ग्रेस पिरियडच्या दरम्यान सदस्यांचे निधन होण्याच्या दुर्दैवी घटनेच्या प्रसंगी, मेंबर कवर असलेल्या कालावधीसाठी प्रिमियम कापून घेतल्यानंतर नामनिर्देशित व्यक्त/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला मृत्यू लाभ प्राप्त होईल. जर ग्रेस पिरियडच्या आत प्रिमियम भरला जात नाही, तर कवर बंद होते आणि प्लान/सभासदत्व समाप्त होते. या कालावधीच्या दरम्यान, पॉलिसीला सक्रिय असल्याचे मानले जाईल.
जर तुम्ही, मास्टर पॉलिसीधारक (एमपीएच) ने ग्रेस पिरियड पूर्ण होण्याआधी सदस्याकडून प्रिमियम गोळा केला आहे आणि (कोणत्याही कारणामुळे) तो आम्हाला पाठवलेला नाही, आम्ही त्या सदस्याला कवरेज पुरवणे सुरु ठेवून जर सदस्य सिद्ध करू शकतात कि त्यांनी प्रिमियम भरला आहे आणि एक सुरक्षित पावती प्राप्त केलेली ज्यामुळे सदस्याचा विश्वास आहे की तो/ती योग्यप्रकारे विमाधारक आहे.
विमाधारकाच्या किंवा नामनिर्देशित/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाच्या विशिष्ट बँक खात्यात देय भरणाच्या इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, प्रसंगानुरुप, विमाधारक सदस्याच्या किंवा नामनिर्देशित/नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाच्या दाव्याचा भरणा केल्याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी आमची आहे.
प्लानच्या मुदतीच्या दरम्यान सदस्याचे/ विमाधारकाचे निधन झाल्याच्या दुर्दैवी प्रसंगी, आम्ही नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला विमा रक्कम देऊ.
या प्लानमध्ये ‘मास्टर पॉलिसीधारक’ आणि ‘सदस्य’ सहभागी होऊ शकतात..
मास्टर पॉलिसीधारक कोण आहे?
मास्टर पॉलिसीधारक तुम्ही, संस्था हे जी तिच्या सदस्यांना/ ग्राहकांना/ कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबाचे कोणत्याही अनिश्चिततेपासून सुरक्षा करण्यासाठी, हा प्लान देते. मास्टर पॉलिसीधारक सदर प्लान धारण आणि संचालन करतो.
सदस्य कोण आहे?
सदस्य संस्थेचे सदस्य/ ग्राहक/ कर्मचारी/ संबंधित किंवा समुहाशी संबंधित कुणीही व्यक्ती असू शकतात. या प्लानच्या अंतर्गत सदस्य विमाधारक आहे. सदस्याच्या जीवनासाठी लाभ देय आहेत.
एक सदस्यासाठी वयोमर्यादा आहे-
वय | एम्प्लॉयर-एम्प्लॉयी ग्रूप | नॉन एम्प्लॉयर-एम्प्लॉयी ग्रूप |
---|---|---|
प्रवेशाच्या वेळी किमान वय | शेवटच्या जन्मदिवसानुसार 18 वर्षे | शेवटच्या जन्मदिवसानुसार 14 वर्षे |
प्रवेशाच्या वेळी कमाल वय | शेवटच्या जन्मदिवसानुसार 85 वर्षे | शेवटच्या जन्मदिवसानुसार 85 वर्षे |
परिपक्वतेच्या वेळी कमाल वय | शेवटच्या जन्मदिवसानुसार 86 वर्षे | शेवटच्या जन्मदिवसानुसार 86 वर्षे |
किमान समूह आकार आणि कमाल समूह आकार | कमाल समूह आकार |
---|---|
एनईई समुहांसाठी 50 सदस्य आणि ईई समुहांसाठी 10 ईडीएलआयच्या अनुषांगाने ग्रूप टर्म अशुरन्सच्या अंतर्गत, ईपीएफओ आवश्यकांनुसार ही 20 सदस्य | काही मर्यादा नाही |
ग्रूपच्या वास्तविक अनुभवाच्या आधारे प्रिमियमवर समायोजनाचा अनुभव लागू होईल, मात्र त्यासाठी ग्रूपची संख्या 500 पेक्षा अधिक असली पाहिजे.
हा वार्षिक नूतनीकरण होणारा टर्म प्लान आहे. हा समुहाच्या सदस्यांसाठी जारी केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी उपलब्ध आहे.
इंडियाफर्स्ट ग्रूप टर्म प्लानच्या अंतर्गत कोणताही परिपक्वता किंवा उत्तरजीविता लाभ देय नाही.
होय, मास्टर पॉलिसीधारकास/सदस्याला या पॉलिसीमध्ये इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप क्रिटिकल इलनेस रायडर (युआयएन: 143B002V01), इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप ॲडिशनल बेनेफिट रायडर (UIN: 143B018V01), इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप प्रोटेक्शन रायडर (UIN: 143B003V01) आणि इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप डिसॅबिलिटी रायडर प्लान (UIN: 143B004V01) जोडण्याचा पर्याय आहे. 5 इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप क्रिटिकल इलनेस रायडर हा एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग ग्रूप रायडर आहे जो तुमच्या सदस्यांना कोणतेही कवर्ड गंभीर आजाराचे निदान झाल्याच्या प्रसंगी आर्थिक संरक्षण देण्यासाठी तयार केलेला आहे. हा रायडर खाली दिल्याप्रमाणे 3 लाभ पर्यायांमधून निवडण्याची सुविधा देतो:
1. 40 आजारांसह क्रिटिकल इलनेस (सीआय) लाभ
2. 20 आजारांसह क्रिटिकल इलनेस (सीआय) लाभ
3. 5 आजारांसह क्रिटिकल इलनेस (सीआय) लाभ
मास्टर पॉलिसीधारक/सदस्य रायडर कवरच्या प्रारंभी वरीलपैकी कोणताही एक लाभ पर्याय निवडू शकतात. तुम्ही हा रायडर निवडल्यास, या रायडर अंतर्गत असलेला प्रिमियम मूळ पॉलिसी अंतर्गत प्रिमियमच्या 30% पेक्षा अधिक वाढणार नाही. रायडर अंतर्गत समाविष्ट आजारांच्या तपशीलांसाठी कृपया आमच्या वेबासइटवर उपलब्ध रायडर ब्रोशर पहा.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप ॲडिशनल बेनेफिट रायडर प्लान हा एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, ग्रूप रायडर आहे जो दुर्दैवी घटनांच्या प्रसंगी तुमच्या सदस्यांसाठी आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी तयार केलेला आहे. हा रायडर इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप टर्म प्लान अंतर्गत पुढील लाभ देतो:
स्पाउज कवर लाभ: रायडरच्या कालावधीच्या दरम्यान जोडीदाराच्या निधनाच्या प्रसंगी, लाभार्थीला रायडर विमा रकमेच्या समान एकरकमी लाभ प्राप्त होईल. पॉलिसीमधील स्पाउज कवर मूळ पॉलिसीमधील सदस्याच्या मृत्यू लाभाच्या कवरच्या जास्तीत जास्त 50% पर्यंत मर्यादित आहे.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप प्रोटेक्शन रायडर प्लान एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, ग्रूप रायडर आहे जो एक-वर्षीय नूतनीकरण असलेल्या ग्रूप आणि इतर दीर्घ टर्म ग्रूप उत्पादनांसी जोडला जाऊ शकतो, जो अपघाती मृत्यू किंवा कोणत्याही प्राणघातक आजाराचे निदान झाल्यास तुमच्या सदस्यांसाठी आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी तयार केलेला आहे.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप डिसॅबिलिटी रायडर प्लान एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, ग्रूप रायडर आहे जो एक-वर्षीय नूतनीकरण असलेल्या ग्रूप आणि इतर दीर्घ टर्म ग्रूप उत्पादनांसी जोडला जाऊ शकतो, जो अपघाती संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व (एटीपीडी) किंवा अपघात आणि/किंवा आजारामुळे संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व (टीपीडी) किंवा अपघात आणि/किंवा आजारामुळे आंशिक कायमस्वरुपी अपंगत्व (पीपीडी) च्या प्रसंगी तुमच्या सदस्यांसाठी आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी तयार केलेला आहे.
तुम्ही हा रायडर निवडल्यास, या रायडर अंतर्गत असलेला प्रिमियम मूळ पॉलिसी अंतर्गत प्रिमियमच्या 100% पेक्षा अधिक वाढणार नाही.
तुम्ही, मास्टर पॉलिसीधारक हा प्लान कधीही सरेंडर करू शकता. मात्र, विमा प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे सदस्य मुदत संपेपर्यंत वैयक्तिक सदस्य म्हणून कव्हरेज सुरू ठेवण्याचा पर्याय निवडू शकतो. या प्लानच्या अंतर्गत कोणतेही सरेंडर किंवा पेड-अप मूल्य देय नाही.
अशा प्रसंगी, प्लानच्या वर्षात उरलेल्या शिल्लक कालावधीसाठी कवर तसेच प्रिमियम असेल म्हणजेच मास्टर प्लानचे नूतनीकरण येईपर्यंत असेल.
उदाहरणार्थ:
प्लानची मुदत: 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2015
नवीन सदस्य प्रवेश घेतो: 1 नोव्हेंबर 2014
या कालावधीसाठी प्रिमियम मोजला जाईल: 5 महिने (नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च).
ऐच्छिक कवर | अनिवार्य कवर | |
---|---|---|
मास्टर पॉलिसीधारक | योजनेमध्ये सहभागी होणे निवडतात | योजनेमध्ये सहभागी होणे निवडतात |
सदस्य | प्लानमध्ये सहभागी होणे निवडू शकतात आणि त्यानुसार प्रिमियम भरतात | प्लानमध्ये बंधनकारक सहभाग |
लाईफ कवर | वैयक्तिक सदस्याच्या जीवनावर असेल | वैयक्तिक सदस्याच्या जीवनावर असेल |
किमान कवर | कमाल कवर |
---|---|
₹ 5,000/- प्रति सदस्य | हमीच्या अधीन आहे |
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.
वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.
सर्व पहा