कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे इन्डियाफर्स्ट लाईफच्या कॉर्पोरेट संरचनेचा अविभाज्य घटक आहे. आम्ही असा एक प्रगतीशील समाज तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत जो, नवनवीन आणि परस्पर संवादातून देशाच्या सामाजिक - आर्थिक विकासात योगदान देईल.
Score big within a minute
From culture to finance, lifestyle to history - take the quiz to find out how much you know of your beautiful country