पर्याय 1
- Answer
-
- लाइफ कव्हर
गार्डियन ऑफ लाइफ ड्रीम्स टर्म प्लॅन
प्युअर प्रोटेक्शन किंवा रिटर्न ऑफ प्रीमियम पर्याय
महिलांसाठी 16% पर्यंत विशेष प्रीमियम सवलत
₹75,000 प्रति वर्षापर्यंत हेल्थ मॅनेजमेंट सेवा
डेथ बेनिफिट: एकरकमी, मासिक उत्पन्न किंवा दोन्ही
डाउनलोड करा ब्रॉशर
लाइफ एलिट टर्म प्लान
99 वर्षे वयापर्यंत आयुष्यभर संरक्षण
किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर
सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय
एकरकमी किंवा मासिक हप्त्याच्या स्वरुपात सम अशुअर्ड
सुपर प्रोटेक्शन प्लान
तुमची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय (रिटर्न ऑफ प्रिमिअम - ROP )
तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरण्याची लवचिकता
99 वर्षांपर्यंत आयुष्यभर सुरक्षा
एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमधे सम अशुअर्ड
डाउनलोड करा ब्रॉशर
लाईफ प्लान
कालावधी निवडण्याची सोयिस्करता
कुटुंबाला रक्कम मिळेल
विमा रक्कम निवडण्याची सोय
दीर्घकाळ संरक्षण
डाउनलोड करा ब्रॉशर
प्रोटेक्ट शिल्ड प्लस प्लॅन
त्वरित वितरण
रास्त प्रीमियम
मेडिकल नाही
लागू कर कायद्यांनुसार कर लाभ
डाउनलोड करा ब्रॉशर
सरल जीवन विमा प्लान
₹ 50 लाखांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कव्हर.
सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय
प्रियजनांसाठी 40 वर्षापर्यंत संरक्षण
एकरकमी लाभासह कोविड-19 साठी संरक्षण.
डाउनलोड करा ब्रॉशर
टर्म रायडर प्लान
5-30 वर्षांपर्यंत अतिरिक्त लाईफ कव्हर
मृत्यूपश्चात गॅरंटीड एकरकमी लाभ
तुम्ही गुंतवलेल्या प्रीमियम्सवर कर लाभांचा आनंद घ्या.
डाउनलोड करा ब्रॉशर
गार्डियन ऑफ लाइफ ड्रीम्स टर्म प्लॅन
प्युअर प्रोटेक्शन किंवा रिटर्न ऑफ प्रीमियम पर्याय
महिलांसाठी 16% पर्यंत विशेष प्रीमियम सवलत
₹75,000 प्रति वर्षापर्यंत हेल्थ मॅनेजमेंट सेवा
डेथ बेनिफिट: एकरकमी, मासिक उत्पन्न किंवा दोन्ही
डाउनलोड करा ब्रॉशर
लाइफ एलिट टर्म प्लान
99 वर्षे वयापर्यंत आयुष्यभर संरक्षण
किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर
सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय
एकरकमी किंवा मासिक हप्त्याच्या स्वरुपात सम अशुअर्ड
डाउनलोड करा ब्रॉशर
सुपर प्रोटेक्शन प्लॅन
तुमची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय (रिटर्न ऑफ प्रिमिअम - ROP )
तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरण्याची लवचिकता
99 वर्षांपर्यंत आयुष्यभर सुरक्षा
एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमधे सम अशुअर्ड
डाउनलोड करा ब्रॉशर
लाइफ प्लान
कालावधी निवडण्याची सोयिस्करता
कुटुंबाला रक्कम मिळेल
विमा रक्कम निवडण्याची सोय
दीर्घकाळ संरक्षण
डाउनलोड करा ब्रॉशर
प्रोटेक्ट शिल्ड प्लस प्लॅन
त्वरित वितरण
रास्त प्रीमियम
मेडिकल नाही
लागू कर कायद्यांनुसार कर लाभ
डाउनलोड करा ब्रॉशर
सरल जीवन विमा प्लान
₹ 50 लाखांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कव्हर.
सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय
प्रियजनांसाठी 40 वर्षापर्यंत संरक्षण
एकरकमी लाभासह कोविड-19 साठी संरक्षण.
डाउनलोड करा ब्रॉशर
रेडियंस स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन
झीरो फंड ॲलोकेशन शुल्क
निवडण्यासाठी 10 वेगवेगळे फंड्स
तुमच्या गुंतवणूकीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी 3 प्लॅन चे पर्याय
उउच्च परताव्यांसाठी 100% रकमेची गुंतवणूक
डाउनलोड करा ब्रॉशर
मनी बॅलन्स प्लान
परिपूर्ण गुंतवणूक धोरण
लवचिक-प्रीमियम हफ्ते
आंशिक स्वरुपात पैसे काढण्याचा लवचिकपणा
सोयीस्कर उपलब्धत फंड
डाउनलोड करा ब्रॉशर
ट्यूलिप प्लस प्लान
100x पर्यंत लाईफ इन्शुरन्स कव्हर
प्रीमियम ॲलोकेशन चार्जेसचा 750% पर्यत परतावा
अतिरिक्त जोखिम कव्हर करण्यासाठी तयार केलेले रायडर्स
उच्च प्रीमियमकरीता कमी केलेले प्रीमियम ॲलोकेशन चार्ज
डाउनलोड करा ब्रॉशर
ट्यूलिप प्रो प्लान
Up to 20X Life Cover for Your Loved Ones
Additional Coverage through TERM Rider
Multiple Investment Strategies and up to 10 Diversified Funds
Up to 600% of Premium Allocation Charges returned at Maturity
डाउनलोड करा ब्रॉशर
वेल्थ मॅक्सिमायझर प्लान
मार्केट लिंक्ड रिटर्न्स
जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी मोफत स्विच
दीर्घकालीन लॉयल्टी लाभ
टॉप-अप प्रीमियम
डाउनलोड करा ब्रॉशर
अशुअर्ड इन्कम फॉर माईलस्टोन्स प्लॅन
खात्रीशीर दीर्घकालीन उत्पन्न प्लॅन
टप्प्यांवर आधारित आर्थिक नियोजनासाठी आदर्श
गरजेनुसार बदलता येणारे तीन लाभ पर्याय
तत्काळ अथवा स्थगित उत्पन्नाचे पर्याय
डाउनलोड करा ब्रॉशर
गॅरंटी ऑफ लाईफ ड्रीम्स प्लॅन
3 उत्पन्न पर्यायांची निवड
खात्रीशीर दीर्घकाळ उत्पन्न
लाईफ इन्शुरन्स कव्हर
दीर्घकालिन बचतीचे लाभ
डाउनलोड करा ब्रॉशर
गॅरंटीड सिंगल प्रीमियम प्लान
गुंतवणूकीवर गॅरंटीड 7 पट रिटर्न्स
एकदम पैसे भरा (एकरकमी)
कर बचत लाभ
1.25 पट उच्च लाईफ कव्हर
डाउनलोड करा ब्रॉशर
महाजीवन प्लस प्लान
15 किंवा 20 वर्षांपर्यंत लाईफ कव्हर
नियमित कॅशबॅक
अखंडित लाईफ कव्हर
लवकर प्रीमियम भरणा केल्यास मनी बॅक सूट
डाउनलोड करा ब्रॉशर
स्मार्ट रिटायरमेंट प्लॅन
3 नवीन फंड्स सह, मार्केट-संलग्न रिटर्न्स!
तुमची सेवानिवृत्ती सुनिश्चित करण्यासाठी योजनांचे 2 पर्याय
शून्य वाटप किंवा प्रशासन शुल्क
1 वर्षात 5% पर्यंत खात्रीशीर अतिरिक्त लाभ*
डाउनलोड करा ब्रॉशर
गॅरंटीड पेन्शन प्लान
जीवन पर्यन्त उत्पन्न
5 एन्युटींपैकी निवड
संयुक्त जीवन सुरक्षा
एस्केलेटिंग ॲन्युइटी पर्याय
डाउनलोड करा ब्रॉशर
गॅरंटीड ॲन्युइटी प्लान
सेवानिवृत्ती नियोजन
12 वार्षिकीचे पर्याय
अतिरिक्त सेवानिवृत्ती पॉलिसी फायदे
संयुक्त जीवन पर्यायासह निरंतरता
डाउनलोड करा ब्रॉशर
गॅरंटीड रिटायरमेंट प्लान
खात्रीशीर परतावा
महागाईवर मात
बचत करण्याचे विकल्प निवडा
40 वर्षांपेक्षा जास्त काळ बचत करा
डाउनलोड करा ब्रॉशर
अॅश्युअर्ड इन्कम फॉर माइलस्टोन्स प्लॅन
खात्रीशीर दीर्घकालीन उत्पन्न प्लॅन
टप्प्यांवर आधारित आर्थिक नियोजनासाठी आदर्श
गरजेनुसार बदलता येणारे तीन लाभ पर्याय
तत्काळ अथवा स्थगित उत्पन्नाचे पर्याय
डाउनलोड करा ब्रॉशर
गॅरंटी ऑफ लाईफ ड्रीम्स प्लॅन
3 उत्पन्न पर्यायांची निवड
खात्रीशीर दीर्घकाळ उत्पन्न
लाईफ इन्शुरन्स कव्हर
दीर्घकालिन बचतीचे लाभ.
डाउनलोड करा ब्रॉशर
गॅरंटीड सिंगल प्रीमियम प्लान
गुंतवणूकीवर गॅरंटीड 7 पट रिटर्न्स
एकदम पैसे भरा (एकरकमी)
कर बचत लाभ
1.25 पट उच्च लाईफ कव्हर
डाउनलोड करा ब्रॉशर
लॉन्ग गॅरंटीड इनकम प्लान
अल्पकालीन भरणा, दीर्घकालीन फायदा
आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खात्रीशीर उत्पन्न
वयाच्या 99 व्या वर्षांपर्यंत आयुष्यभर उत्पन्न
प्रिमियम पेबॅकचे आश्वासन
डाउनलोड करा ब्रॉशर
टर्म रायडर प्लान
5-30 वर्षांपर्यंत अतिरिक्त लाईफ कव्हर
मृत्यूपश्चात गॅरंटीड एकरकमी लाभ
तुम्ही गुंतवलेल्या प्रीमियम्सवर कर लाभांचा आनंद घ्या.
डाउनलोड करा ब्रॉशर
वेव्हर ऑफ प्रीमियम रायडर
3 कव्हरेज पर्याय
तुमच्या प्रियजनांसाठी खात्रीशीर आर्थिक संरक्षण
तुमच्या अनुपस्थितीत पॉलिसी चालू राहते (डब्ल्यूओपी)
10 गंभीर आजाराचे कव्हर
डाउनलोड करा ब्रॉशर
एडीबी रायडर
2 कोटी पर्यंत विद्यमान पॉलिसीवर अतिरिक्त कवर
किफायतशीर किंमतीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करा.
कर लाभ
डाउनलोड करा ब्रॉशर
टीपीडी रायडर
1 कोटी पर्यंत अतिरिक्त कवर
किफायतशीर किंमतीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करा.
कर लाभ
डाउनलोड करा ब्रॉशर
ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान
व्यापक ग्रूप हेल्थ इंश्युरन्स
कॉर्पोरेटसाठी किफायतशीर हेल्थ कवरेज
ग्रूप हेल्थ इंश्युरन्ससाठी कोविड-19 संरक्षण
निश्चित लाभाचे आश्वासन
डाउनलोड करा ब्रॉशर
ग्रुप टर्म प्लान
किफायतशीर ग्रूप टर्म इंश्युरन्स
ऐच्छिक किंवा स्वयंचलित नोंदणी
ईडीएलआय सोबत सुधारित कवरेज
सोयीनुसार प्रिमियम भरणा
डाउनलोड करा ब्रॉशर
नवीन कॉर्पोरेट लाभ प्लान
प्रत्येक योजनेसाठी वेगळा प्लान
5% प्रति वर्षाची किमान गॅरंटेड रिटर्न
कंपनीच्या प्रदर्शनानुसार वार्षिक बोनस
सहज सोपे रिटर्न्स
लिटल चेम्प प्लान
आर्थिक लाभ
कस्टमाईझ करता येणारी पॉलिसी
खात्रीशीर परतावे
सोईस्कर कव्हरेज पर्याय
डाउनलोड करा ब्रॉशर
टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर
तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी योग्य कव्हर निवडण्यासाठी आमचा टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा.
चाईल्ड प्लॅन कॅल्क्युलेटर
तुमच्या मुलाचे शिक्षण आणि भविष्यातील ध्येयासाठीचे नियोजन आमच्या सोप्या चाईल्ड प्लॅन कॅल्क्युलेटरच्या मदतीने करा.
रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर
आरामदायी आणि तणावमुक्त सेवानिवृत्तीसाठी किती बचतीची गरज आहे त्याचा अंदाज काढा.
कॉस्ट ऑफ डिले कॅल्क्युलेटर
गुंतवणुकीतील विलंबाचा तुमच्या दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवर काय परिणाम होऊ शकतो ते पहा.
ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅल्क्युलेटर
तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू मोजा आणि तुमच्या कुटुंबाला आवश्यक इन्शुरन्स कव्हर समजून घ्या.
पेड-अप कॅल्क्युलेटर
तुमच्या पॉलिसीचे पेड-अप मूल्य मोजा आणि माहितीपूर्वक आर्थिक निर्णय घ्या.
ॲन्युइटी कॅल्क्युलेटर
आमचा ॲन्युइटी कॅल्क्युलेटर वापरून तुमचे सेवानिवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाचा अंदाज काढा.
ULIP कॅल्क्युलेटर
पॉलिसी कालावधीमध्ये तुमच्या ULIP गुंतवणुकीवर मिळणाऱ्या अपेक्षित लाभाचा अंदाज काढा.
कंपाउंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर
कंपाऊंडिंगने वेळेबरोबर तुमचे पैसे कसे वाढतात हे समजून घ्या.
फ्युचर वेल्थ क्रिएशन कॅल्क्युलेटर
तुमची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी गुंतवणुकीचे योग्यप्रकारे नियोजन करा.
SIP कॅल्क्युलेटर
काही क्लिक्स मधेच तुमच्या मासिक SIP वरील रिटर्न्स मोजा.
SSY कॅल्क्युलेटर
आमचा सोपा SSY कॅल्क्युलेटर वापरा आणि तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही किती बचत करू शकता ते मोजा.
RD कॅल्क्युलेटर
तुमच्या रिकरिंग डिपॉझिट गुंतवणुकीचे परिपक्वता मूल्य सहजतेने मोजा.
NPS कॅल्क्युलेटर
नॅशनल पेन्शन स्कीम मधील गुंतवणुकीद्वारे तुमचा निवृत्ती निधी आणि पेन्शनचा अंदाज घ्या.
इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर
तुमची कर देयता मोजा आणि कर नियोजन अधिक सुयोग्य पद्धतीने करा.
होम लोन EMI कॅल्क्युलेटर
तुमच्या गृह कर्जाचे EMI मोजा आणि सहजतेने हफ्त्यांचे नियोजन करा.
कार लोन EMI कॅल्क्युलेटर
तुमच्या कार कर्जाचे EMI शोधा आणि हफ्ते भरण्याचा योग्य प्लॅन निवडा.
पर्सनल लोन EMI कॅल्क्युलेटर
कर्जासाठी अर्ज दाखल करण्याअगोदर तुमच्या वैयक्तिक कर्जाच्या EMI चा अंदाज घ्या.
सॅलरी कॅल्क्युलेटर
कपात आणि भत्त्यानंतर तुमच्या हातात मिळणारा पगार मोजा.
ग्रॅच्युइटी कॅल्क्युलेटर
तुमच्या कालावधी आणि पगारानुसार मिळू शकणारी ग्रॅच्युइटी मोजा.
CIBIL स्कोअर कॅल्क्युलेटर
तुमची सध्याची स्थिती आणि क्रेडिट आरोग्याबद्दल माहिती करून घ्या.
BMI कॅल्क्युलेटर
तुमचा बॉडी मास इंडेक्स मोजा नि तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घ्या.
नॉमिनी सेंट्रल
तुमच्या प्रियांजनांना सहजतेने वापरता येण्यासाठी, समजण्यासाठी , आणि लाईफ इन्शुरन्स, नॉमिनेशन व दाव्यासंबंधी सर्व माहिती मिळण्यासाठी एकच जागा
लाईफ इन्शुरन्स कि किताब
लाईफ इन्शुरन्स बद्दल मूलभूत गोष्टी समजून घेण्यासाठीचे सोपे, सहज पाहता येणारे मार्गदर्शक पुस्तक
भारतातील पहिले
भारतातील क्रांतिकारी शोध आणि जग बदलावणारे ऐतिहासिक क्षण यांची माहिती घ्या.
लाईफ + न्यूजलेटर
इन्शुरन्स आणि आर्थिक विषयांची सोपी आणि उपयुक्त माहिती दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्स मधे
इन्शुरन्स व्हिडीओज्
इन्शुरन्स अधिक चांगला समजण्यासाठी छोटे, सोपे व्हिडीओज्
इन्शुरन्स पॉडकास्टस्
तज्ज्ञांचे सल्ले ऐका, ज्यामुळे तुमच्यासाठी इन्शुरन्स सोपा होतो.
No results for
Check that your search query has been entered correctly or try another search.
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
तुमचा प्लॅन डोळ्यासमोर आणा
किमान: 18 वर्षे
कमाल:
| कव्हरेज पर्याय | कमाल प्रवेश वय | ||
|---|---|---|---|
सिंगल प्रीमियम | लिमिटेड प्रीमियम | रेग्युलर प्रीमियम | |
पर्याय 1: लाइफ़ कव्हर 1* | 65 वर्षे | 65 वर्षे | 65 वर्षे |
पर्याय 2: रिटर्न ऑफ प्रीमियम पर्यायासह लाइफ | PPT 5: 50 वर्षे PPT 10, 15, 20: 65 वर्षे | 50 वर्षे | |
*सोलमेट बेनिफिटच्या बाबतीत, प्रवेशाचे कमाल वय 55 वर्षे असेल
किमान:
| कव्हरेज पर्याय | किमान मॅच्युरिटी वय | ||
|---|---|---|---|
सिंगल प्रीमियम | लिमिटेड प्रीमियम | रेग्युलर प्रीमियम | |
पर्याय 1: लाइफ कव्हर | 23 वर्षे | PPT 5: 28 yवर्षे PPT 10: 33 वर्षे PPT 20: 43 वर्षे | 23 वर्षे |
पर्याय 2: लाइफ कव्हर विथ रिटर्न ऑफ प्रीमियम | 33 वर्षे | 33 वर्षे | |
कमाल:
| कव्हरेज पर्याय | कमाल मॅच्युरिटी वय | ||
|---|---|---|---|
सिंगल प्रीमियम | लिमिटेड प्रीमियम | रेग्युलर प्रीमियम | |
पर्याय 1: लाइफ कव्हर* | 85 वर्षे | 100 वर्षे | 100 वर्षे |
पर्याय 2: लाइफ कव्हर विथ रिटर्न ऑफ प्रीमियम | 85 वर्षे | 85 वर्षे | |
*सोलमेट बेनिफिटच्या बाबतीत, जोडीदाराला [60- प्रवेशाच्या वेळी जोडीदाराचे वय] वर्षांसाठी किंवा पॉलिसी टर्म, यापैकी जे कमी असेल, त्या कालावधीसाठी कव्हरेज दिले जाईल.
सोलमेट बेनिफिटच्या बाबतीत मॅच्युरिटीच्या वेळचे कमाल वय 85 वर्षे असेल
किमान:
कव्हरेज पर्याय | किमान पॉलिसी टर्म | ||
|---|---|---|---|
Single Premium | Limited Premium | Regular Premium | |
पर्याय 1: लाइफ कव्हर | 5 वर्षे | PPT 5: 10 वर्षे PPT 10: 15 वर्षे PPT 20: 25 वर्षे | 5 वर्षे |
पर्याय 2: लाइफ कव्हर विथ रिटर्न ऑफ प्रीमियम | 15 वर्षे | 15 वर्षे | |
कमाल:
| कव्हरेज पर्याय | कमाल पॉलिसी टर्म | ||
|---|---|---|---|
Single Premium | Limited Premium | Regular Premium | |
पर्याय 1: लाइफ कव्हर* | 67 वर्षे | 82 वर्षे | 82 वर्षे |
पर्याय 2: लाइफ कव्हर विथ रिटर्न ऑफ प्रीमियम | 67 वर्षे | 67 वर्षे | |
किमान
| कव्हरेज पर्याय | प्रीमियम भरण्याचा किमान कालावधी | ||
|---|---|---|---|
सिंगल प्रीमियम | लिमिटेड प्रीमियम | रेग्युलर प्रीमियम | |
पर्याय 1: लाइफ कव्हर | एकरकमी पेमेंट | 5 वर्षे | 5 वर्षे |
पर्याय 2: लाइफ कव्हर विथ रिटर्न ऑफ प्रीमियम | 15 वर्षे | ||
कमाल:
| कव्हरेज पर्याय | प्रीमियम भरण्याचा कमाल कालावधी | ||
|---|---|---|---|
सिंगल प्रीमियम | लिमिटेड प्रीमियम | रेग्युलर प्रीमियम | |
पर्याय 1: लाइफ कव्हर | एकरकमी पेमेंट | 20 वर्षे | 82 वर्षे |
पर्याय 2: लाइफ कव्हर विथ रिटर्न ऑफ प्रीमियम | 67 वर्षे | ||
टीप: मर्यादित प्रीमियमसाठी, प्रीमियम भरण्याचा स्वीकार्य कालावधी (PPTs) फक्त 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे आणि 20 वर्षे आहे.
मासिक / त्रैमासिक / सहामाही / वार्षिक / सिंगल पे
₹1 कोटी
कोणतीही मर्यादा नाही, बोर्ड मंजूर अंडररायटिंग पॉलिसी (BAUP) च्या अधीन
तथापि, सोलमेट बेनिफिटच्या बाबतीत, प्राथमिक लाइफ अश्युअर्डसाठी सम अश्युअर्डची मर्यादा रु. 4,00,00,000 आहे
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा
पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.
विनय कुमार वर्मा
(मुंबई, 16 जून 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम
तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.
जतिन राव
(कर्नाटक, 7 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.
झियाउद्दीन मलिक
(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)
मासिक / त्रैमासिक / सहामाही / वार्षिक / सिंगल पे
प्रवेशाचे किमान वय (अलीकडील वाढदिवस): अलीकडच्या वाढदिवसानुसार 18 वर्षे.
प्रवेशाचे कमाल वय हे कव्हरेज पर्याय आणि प्रीमियम पेमेंट टर्मनुसार बदलते.
या पर्यायांतर्गत, लाइफ अश्युअर्ड स्मार्ट एक्झिट व्हॅल्यूसह आपली पॉलिसी बंद करू शकतात, जिथे लाइफ अश्युअर्डला भरलेले एकूण प्रीमियम एकरकमी लाभ म्हणून परत केले जातील. हा पर्याय मिळवण्यासाठी कोणताही अतिरिक्त प्रीमियम देय नाही. केवळ लाइफ कव्हर पर्यायावर उपलब्ध.
या पर्यायांतर्गत, पॉलिसीच्या कालावधीत लाइफ अश्युअर्डचा मृत्यू झाल्यास सम अश्युअर्ड देय असते आणि पॉलिसी समाप्त होते.
या पर्यायांतर्गत, पॉलिसीच्या कालावधीत लाइफ अश्युअर्डचा मृत्यू झाल्यास सम अश्युअर्ड देय असते आणि पॉलिसी समाप्त होते. पॉलिसीचा कालावधी संपेपर्यंत लाइफ अश्युअर्ड जिवंत असल्यास, भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 100% रक्कम लाइफ अश्युअर्डला दिली जाईल.
पॉलिसीधारकाकडे मृत्यू लाभ मिळवण्यासाठी खालीलपैकी एक पर्याय निवडण्याचा अधिकार असेल:
हा अतिरिक्त लाभ प्राथमिक लाइफ अश्युअर्डच्या मृत्यूनंतर केवळ त्यांच्या जोडीदारासाठी मृत्यू लाभ कव्हर प्रदान करतो.
जोडीदाराच्या मृत्यूनंतर प्राथमिक लाइफच्या सम अश्युअर्डच्या 25% अतिरिक्त कव्हर दिले जाईल, जे जास्तीत जास्त ₹1 कोटीपर्यंत असेल.
लिमिटेड प्रीमियमसाठी, स्वीकार्य प्रीमियम पेइंग टर्म्स (PPTs) केवळ 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे आणि 20 वर्षे आहेत.
लेव्हल इन्कम पर्यायासाठी, संपूर्ण PPT दरम्यान प्रीमियमवर खालील लेव्हल सवलत दिली जाईल:
10 वर्षे: 10%
20 वर्षे: 20%
लम्प सम आणि लेव्हल इन्कम पर्यायासाठी:
10 वर्षे: 5%
20 वर्षे: 10%
वार्षिक, सहामाही आणि त्रैमासिक मोड असलेल्या लिमिटेड प्रीमियम पॉलिसींसाठी 30 दिवस आणि मासिक मोडसाठी 15 दिवस.
या ग्रेस पिरियड दरम्यान पॉलिसी सुरू राहील.
लिमिटेड पे पॉलिसी अंतर्गत, रिवाइव्हल कालावधी पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून 5 वर्षे आहे.
पॉलिसीधारक पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय तारखेपासून 5 वर्षांच्या आत व्याजासह सर्व थकबाकी प्रीमियम भरून पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतात, आवश्यक असल्यास, आरोग्याचा समाधानकारक पुरावा सादर करण्याच्या अधीन राहून.
पॉलिसी सुरू असताना पॉलिसी कालावधी दरम्यान मृत्यू झाल्यास, मृत्यू लाभ नामनिर्देशित व्यक्तीला दिला जातो आणि पॉलिसी समाप्त होते.
खालीलपैकी जी रक्कम जास्त असेल ती मृत्यू लाभ म्हणून दिली जाते:
सम अश्युअर्ड
वार्षिक प्रीमियमच्या 10 पट
भरलेल्या एकूण प्रीमियमच्या (TPP) 105%
खालीलपैकी जी रक्कम जास्त असेल ती मृत्यू लाभ म्हणून दिली जाते:
सम अश्युअर्ड
सिंगल प्रीमियमच्या 1.25 पट
मृत्यू झाल्यावर, निवडलेल्या उत्पन्न कालावधीमध्ये समान मासिक हप्त्यांमध्ये लागू असलेला मृत्यू लाभ दिला जातो.
विमाधारकाला 10 वर्षे किंवा 20 वर्षे यातील एक उत्पन्न कालावधी निवडण्याचा पर्याय आहे.
नामनिर्देशन हे वेळोवेळी सुधारित केल्यानुसार विमा कायदा, 1938 च्या कलम 39 नुसार असेल.
पॉलिसीचे हस्तांतरण हे वेळोवेळी सुधारित केल्यानुसार विमा कायदा, 1938 च्या कलम 38 नुसार असेल.
तुमच्या परिवाराचा आनंद आणि भविष्य आमच्या सर्वात लवचिक टर्म प्लॅनच्या मदतीने सुरक्षित करा. हा टर्म लाईफ इन्शुरन्स विकत घ्या आणि तुमच्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षा द्या ज्यासाठी ते पात्र आहेत.

तुमच्या कुटुंबासाठी असा प्रोटेक्शन प्लान जो त्यांना स्वतंत्र होण्यास मदत करतो! इंडियाफर्स्ट लाइफ प्लान तुमच्या कुटुंबाला तुमच्या पश्चात तारु शकणारी आर्थिक सुविधा/कुशन देतो.
ज्ञान केंद्र
सर्व पहा
Disclaimer
The first-year premium for a healthy, non-smoking, salaried 18-year-old male purchasing a ₹1 Crore Sum Assured policy online with a 22-year policy term and 22-year premium payment term is ₹4,736, after applicable online and salaried discounts. Renewal premium from the second year onwards is ₹5,920. Premiums are exclusive of applicable taxes. The illustration assumes the Monthly Income for 20 Years death benefit option hence offering 20% premium discount applicable throughout the premium payment term. T&C Apply.
IRDAI Regd. No. 143 | CIN: U66010MH2008PLC183679 | UIN:143N081V01. IndiaFirst Life Insurance Company Limited, IRDAI Regn No.143, CIN: U66010MH2008PLC183679, Address: 12th & 13th floor, North Tower, Building 4, Nesco IT Park, Nesco Centre, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai – 400 063. Toll free No – 18002098700. IndiaFirst Life Insurance Company Limited is only the name of the Life Insurance Company and IndiaFirst Life Guardian of Life Dreams Term Plan (UIN 143N081V01) is only the name of the Life Insurance Product and does not in any way indicate the quality of the contract, its future prospects, or returns. Trade logo displayed above belongs to our promoter M/s Bank of Baroda and is used by IndiaFirst Life Insurance Co. Ltd under License.
For more details on risk factors, associated terms and conditions and exclusions please read the product brochure before concluding a sale.