प्रवेशाच्या वेळी वय
- Question
- प्रवेशाच्या वेळी वय
- Answer
-
- किमान: 14 वर्षे
- कमाल: 70 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
परिपक्वतेच्या वेळी कमाल वय: 76 वर्षे
किमान ग्रूप साइज
कमाल ग्रूप साइज
किमान मुदत: 5 वर्षे
कमाल मुदत: 30 वर्षे
किमान मुदत: 5 वर्षे
कमाल मुदत: 10 वर्षे
एकदाच भरणा
किमान मुदत: 5 वर्षे
कमाल मुदत: 30 वर्षे
किमान मुदत: 5 वर्षे
कमाल मुदत: 10 वर्षे
एकदाच भरणा
रेग्युलर आणि लिमिटेड प्रिमियम: मासिक/ त्रैमासिक/ अर्ध-वार्षिक/ वार्षिक
सिंगल प्रिमियम: फक्त एकच प्रिमियम
किमान कवर : ₹5000/- प्रति सदस्य
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप क्रेडिट लाईफ प्लस प्लान एक नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड ग्रूप क्रेडिट लाईफ इंश्युरन्स प्लान आहे जो यांना दिला जाऊ शकतो
तुम्ही, मास्टर पॉलिसीधारक तुमच्या मेंबर्सना/ ग्राहकांना कवरच्या मुदतीच्या दरम्यान विमाधारकाचा/ 3 मेंबर्सचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास परतफेडीच्या ओझ्यापासून त्यांच्या प्रियजनांची सुरक्षा करण्याची संधी देऊ शकता. पॉलिसी तुम्हाला, मास्टर पॉलिसीधारकाला, अनिश्चिततांपासून तुमच्या मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा मदत करेल.
या पॉलिसी अंतर्गत, एकाच पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त दोन कर्जदारांना कवर दिले जाऊ शकते.
लेवल टर्म कवर | रेड्युसिंग टर्म कवर | |
---|---|---|
रेड्युसिंग टर्म कवर |
|
|
कवरची मुदत |
|
|
विमा रक्कम |
|
|
कर्जदारांकडे खालील पर्याय आहेत -
पहिल्या दाव्याच्या आधारे (कर्जाचे 100%) | कर्ज वाटप टक्केवारी | |
---|---|---|
कवरचा विस्तार |
|
|
दोन्ही कर्जदारांपैकी कुणाचाही मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास |
|
|
जोखिम कवर | व्याज भरणा | मोरेटोरियम कालावधी |
---|---|---|
|
|
|
मोरेटोरियम कालावधी तेव्हा लागू होतो जर पॉलिसीची मुदत अनेक वर्षांची आहे.
किमान विमा रक्कम | कमाल विमा रक्कम |
---|---|
₹. 5,000/- प्रति मेंबर | मायक्रो फायनांस कर्ज व्यतिरिक्त - कोणतीही मर्यादा नाही; बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन मायक्रो फायनांस कर्ज - ₹. 200,000 प्रति मेंबर |
कवरच्या मुदतीमध्ये कोणत्याही क्षणी किमान मृत्यू लाभ कमीत कमी ₹ 5,000 असेल.
पॉलिसी उच्च विमा रक्कम सूट देते का?
होय, ही पॉलिसी मेंबरला खालील तक्त्याप्रमाणे उच्च विमा रक्कम सूट देऊ करते:
प्रिमियम भरायचे पर्याय | विमा रक्कम जी यापेक्षा अधिक किंवा समान आहे (₹) | रेड्युसिंग टर्म कवर साठी सवलतीचा दर प्रिमियम प्रिमियम दरावरील % स्वरुपात सवलतीच्या दरासाठी लेवल टर्म कवर साठी | प्रिमियम दरावरील % स्वरुपात सवलतीच्या दरासाठी लेवल टर्म कवर साठी प्रिमियम दरावरील % स्वरुपात |
---|---|---|---|
सिंगल प्रिमियम | 3,00,00,000 | 1% | 4% |
लिमिटेड पे 5 वर्षे | 5,00,00,000 | 1.5% | 3% |
लिमिटेड भरणा 10 वर्षे | 7,50,00,000 | 1.5% | 3% |
रेग्युलर प्रिमियम | 10,00,00,000 | N.A. | 1% |
रेग्युलर प्रिमियम | लिमिटेड प्रिमियम | सिंगल प्रिमियम |
---|---|---|
मासिक (ईसीएस किंवा थेट डेबिट द्वारे)/ त्रैमासिक/ अर्ध-वार्षिक/ वार्षिक | मासिक (ईसीएस किंवा थेट डेबिट द्वारे)/ त्रैमासिक/ अर्ध-वार्षिक/ वार्षिक | फक्त एकच प्रिमियम |
वार्षिक प्रिमियमवर अर्ध, त्रैासिक आणि मासिक पॉलिसींसाठी पुढील प्रिमियम फ्रिक्वेंसी फॅक्टर्स लागू होतील.
प्रिमियमची फ्रिक्वेंसी | अर्ध वार्षिक | त्रैमासिक | मासिक |
---|---|---|---|
वार्षिक प्रिमियमवर लागू होणारा फॅक्टर | 0.5119 | 0.2551 | 0.0870 |
सध्या तुम्ही खाली उल्लेखित कर लाभांसाठी पात्र असू शकता. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. मात्र, तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घेण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो.
मास्टर पॉलिसीधारक द्वारे भरलेला प्रिमियम | मेंबर द्वारे भरलेला प्रिमियम (स्वतंत्र भरणा द्वारे किंवा कर्जाची रक्कम वाढवून) | |
---|---|---|
मास्टर पॉलिसीधारक | प्रिमियम म्हणून भरलेल्या संपूर्ण रकमेसाठी आयकर कायदा, 1961 अंतर्गत कलम 37(1) अंतर्गत कपातीचा दावा करू शकता | कपात नाही |
मेंबर | कपात नाही | आयकर कायदा, 1961 अंतर्गत कलम 80 सी अंतर्गत लाभांचा दावा करू शकता पावती स्वतंत्र मेंबरच्या नावाने असली पाहिजे किंवा पावतीवर उल्लेख असला पाहिजे कि मेंबरच्या वतीने मास्टर पॉलिसीधारक द्वारे प्रिमियम भरला गेला आहे. |
ही पॉलिसी ‘मास्टर पॉलिसीधारक’ आणि ‘मेंबर’ ला सहभागी करते.
मास्टर पॉलिसीधारक कोण आहे?
व्यवस्था किंवा संस्था (बँक किंवा आर्थिक संस्था) मास्टर पॉलिसीधारक आहे जी तिच्या ग्राहकांना/मेंबर्सना पॉलिसी देते ज्यांनी कर्ज घेतले आहे. मास्टर पॉलिसीधारकाकडे मास्टर पॉलिसी असते.
सदस्य कोण आहे?
मेंबर हा मास्टर पॉलिसीधारकाचा ग्राहक / कर्मचारी आहे आणि या पॉलिसी अंतर्गत विमाधारक आहे. मेंबरच्या जीवनासाठी लाभ देय आहेत. एक मेंबरसाठी वयोमर्यादा आहे-
प्रवेशाच्या वेळी किमान वय | प्रवेशाच्या वेळी कमाल वय | परिपक्वतेच्या वेळी कमाल वय |
---|---|---|
14 वर्षे (शेवटच्या जन्मदिवसानुसार) | 70 वर्षे (शेवटच्या जन्मदिवसानुसार) | 76 वर्षे (शेवटच्या जन्मदिवसानुसार) |
ग्रूप साइज किती आहे ज्यांना कवर दिले जाऊ शकते?
किमान ग्रूप साइज | कमाल ग्रूप साइज |
---|---|
10 | काही मर्यादा नाही |
तुमच्या मेंबर्सना तुम्ही खालीलपैकी सर्व कवर प्रकार देऊ शकता -
विमा रक्कम एकतर लेवल टर्म कवर किंवा रेड्युसिंग टर्म कवर असू शकते
रेग्युलर प्रिमियम | लिमिटेड प्रिमियम | सिंगल प्रिमियम | |
---|---|---|---|
लेवल टर्म कवर | ✓ | ✓ | ✓ |
रेड्युसिंग टर्म कवर (कर्ज परतफेड वेळापत्रकाशी संलग्न) | ✘ | ✓ | ✓ |
पॉलिसीची मुदत मेंबरच्या कवरची मुदत आहे जी खालील नियमांच्या अधीन कर्जाच्या मुदतीवर अवलंबून आहे:
कवरची मुदत | रेग्युलर प्रिमियम | लिमिटेड प्रिमियम – 5 वर्षे | सिंगल प्रिमियम – 10 वर्षे | सिंगल प्रिमियम |
---|---|---|---|---|
किमान मुदत | 5 वर्षे | 8 वर्षे | 14 वर्षे | 1 महिना ते 36 महिने जेव्हा कवरची मुदत महिन्यांच्या पटीत असते 2 वर्षे ते 30 वर्षे जेव्हा कवरची मुदत वर्षांच्या पटीत असते. |
कमाल मुदत | 30 वर्षे | 30 वर्षे | 30 वर्षे | 30 वर्षे |
प्रति मेंबर कमाल कवरची मुदत 30 वर्षांच्या कमाल कवर मुदतीच्या अधीन कर्जाच्या मुदतीपेक्षा कमी किंवा समान असली पाहिजे.
या पॉलिसीच्या अंतर्गत मेंबरला/मास्टर पॉलिसीधारकाला देय असलेला परिपक्वता लाभ काय आहे?
रेग्युलर प्रिमियम | लिमिटेड प्रिमियम | सिंगल प्रिमियम |
---|---|---|
कव्हर टर्मच्या समान | 5 वर्षे / 10 वर्षे | फक्त एकच प्रिमियम |
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रूप क्रेडिट लाईफ प्लस प्लानच्या अंतर्गत कोणताही परिपक्वता लाभ देय नाही.
अशा प्रकरणी जेव्हा कर्ज टप्प्या-टप्प्याने वितरण केले जाते, उदाहरणार्थ: बांधकामाशी संलग्न गृह कर्ज, कवर पहिल्या वितरणाच्या तारखेपासून सुरु होईल आणि कर्जाच्या एकूण रकमेच्या समान असेल.
वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.
ज्ञान केंद्र
View All