मोबाइल क्रमांक/ ईमेल आयडी बदलण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एक प्रकारे आम्हाला संपर्क करा:
ऑनलाइन:
आमच्या वेबसाइट द्वारे तुमचे संपर्काचे तपशील अद्यावत करण्यासाठी इथे क्लिक करा.
आम्हाला कॉल करा:
- आमच्या टोल फ्री क्रमांकावर: 1800-209-8700
- आमचे ग्राहक सेवा प्रतिनिधी तुम्हाला या प्रक्रियेत मार्गदर्शन करतील
आम्हाला ईमेल करा:
तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून रीतसर सही केलेले तुमचे विनंती पत्राची प्रत आम्हाला customer.first@indiafirstlife.com वर ईमेल करा.
टपाल/ कुरियर:
संपर्क क्रमांक अद्यतन/बदलाचे विनंती पत्र आम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा:
इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
१२वा आणि १३वा मजला,उत्तर [क] विंग, टॉवर ४
नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर,
पश्चिम द्रुतगती महामार्ग,
गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०००६३.