इंश्युरन्स कॅलक्युलेटर्स उपयोगी आहेत का?
- Answer
-
या आधुनिक युगात, इंश्युरन्सविषयी सर्व तपशीलांचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. मात्र, सर्वच ऑनलाइन नोंदी उपयोगी नसतात. फायनांशियल कॅलक्युलेटर्स अद्वितीय संख्यात्मक माहिती आणि विश्लेषण पुरवतात जे तुमच्या आर्थिक पोर्टफोलियोला मजबूत करण्यासाठी हुशारीने निर्णय घेण्यात सक्षम बनवतात.
असेच एक उत्कृष्ट टूल आहे इंडियाफर्स्ट लाईफचे ऑनलाइन फायनांशियल कॅलक्युलेटर, जे आयकर दायित्व, सेवानिवृती गुंतवणूक, पॉलिसी पेड अप व्हॅल्यू, ईएमआय कर्जाची परतफेड, मालमत्ता वाटणी आणि अशाच बऱ्याच बाबींची गणना करते.