drop-header-img
IndianFirstLife

लाइफ एलिट टर्म प्लान

  • 99 वर्षे वयापर्यंत आयुष्यभर संरक्षण

  • किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर

  • सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • एकरकमी किंवा मासिक हप्त्याच्या स्वरुपात सम अशुअर्ड

डाउनलोड करा ब्रॉशर One Pager

drop-header-img
IndianFirstLife

सुपर प्रोटेक्शन प्लान

  • तुमची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय (रिटर्न ऑफ प्रिमिअम - ROP )

  • तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरण्याची लवचिकता

  • 99 वर्षांपर्यंत आयुष्यभर सुरक्षा

  • एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमधे सम अशुअर्ड

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाईफ प्लान

  • कालावधी निवडण्याची सोयिस्करता

  • कुटुंबाला रक्कम मिळेल

  • विमा रक्कम निवडण्याची सोय

  • दीर्घकाळ संरक्षण

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

प्रोटेक्ट शील्ड प्लान

  • त्वरित वितरण

  • रास्त प्रीमियम

  • मेडिकल नाही

  • लागू कर कायद्यांनुसार कर लाभ

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सरल जीवन विमा प्लान

  • ₹ 50 लाखांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कव्हर.

  • सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • प्रियजनांसाठी 40 वर्षापर्यंत संरक्षण

  • एकरकमी लाभासह कोविड-19 साठी संरक्षण.

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टर्म रायडर प्लान

  • 5-30 वर्षांपर्यंत अतिरिक्त लाईफ कव्हर

  • मृत्यूपश्चात गॅरंटीड एकरकमी लाभ

  • तुम्ही गुंतवलेल्या प्रीमियम्सवर कर लाभांचा आनंद घ्या.

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाइफ एलिट टर्म प्लान

  • 99 वर्षे वयापर्यंत आयुष्यभर संरक्षण

  • किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर

  • सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • एकरकमी किंवा मासिक हप्त्याच्या स्वरुपात सम अशुअर्ड

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सुपर प्रोटेक्शन प्लॅन

  • तुमची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय (रिटर्न ऑफ प्रिमिअम - ROP )

  • तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरण्याची लवचिकता

  • 99 वर्षांपर्यंत आयुष्यभर सुरक्षा

  • एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमधे सम अशुअर्ड

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाइफ प्लान

  • कालावधी निवडण्याची सोयिस्करता

  • कुटुंबाला रक्कम मिळेल

  • विमा रक्कम निवडण्याची सोय

  • दीर्घकाळ संरक्षण

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

प्रोटेक्ट शिल्ड प्लॅन

  • त्वरित वितरण

  • रास्त प्रीमियम

  • मेडिकल नाही

  • लागू कर कायद्यांनुसार कर लाभ

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सरल जीवन विमा प्लान

  • ₹ 50 लाखांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कव्हर.

  • सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • प्रियजनांसाठी 40 वर्षापर्यंत संरक्षण

  • एकरकमी लाभासह कोविड-19 साठी संरक्षण.

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

रेडियंस स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन

  • झीरो फंड ॲलोकेशन शुल्क

  • निवडण्यासाठी 10 वेगवेगळे फंड्स

  • तुमच्या गुंतवणूकीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी 3 प्लॅन चे पर्याय

  • उउच्च परताव्यांसाठी 100% रकमेची गुंतवणूक

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

मनी बॅलन्स प्लान

  • परिपूर्ण गुंतवणूक धोरण

  • लवचिक-प्रीमियम हफ्ते

  • आंशिक स्वरुपात पैसे काढण्याचा लवचिकपणा

  • सोयीस्कर उपलब्धत फंड

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ट्यूलिप प्लस प्लान

  • 100x पर्यंत लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • प्रीमियम ॲलोकेशन चार्जेसचा 750% पर्यत परतावा

  • अतिरिक्त जोखिम कव्हर करण्यासाठी तयार केलेले रायडर्स

  • उच्च प्रीमियमकरीता कमी केलेले प्रीमियम ॲलोकेशन चार्ज

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ट्यूलिप प्रो प्लान

  • Up to 20X Life Cover for Your Loved Ones

  • Additional Coverage through TERM Rider

  • Multiple Investment Strategies and up to 10 Diversified Funds

  • Up to 600% of Premium Allocation Charges returned at Maturity

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

वेल्थ मॅक्सिमायझर प्लान

  • मार्केट लिंक्ड रिटर्न्स

  • जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी मोफत स्विच

  • दीर्घकालीन लॉयल्टी लाभ

  • टॉप-अप प्रीमियम

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

अशुअर्ड इन्कम फॉर माईलस्टोन्स प्लॅन

  • खात्रीशीर दीर्घकालीन उत्पन्न प्लॅन

  • टप्प्यांवर आधारित आर्थिक नियोजनासाठी आदर्श

  • गरजेनुसार बदलता येणारे तीन लाभ पर्याय

  • तत्काळ अथवा स्थगित उत्पन्नाचे पर्याय

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटी ऑफ लाईफ ड्रीम्स प्लॅन

  • 3 उत्पन्न पर्यायांची निवड

  • खात्रीशीर दीर्घकाळ उत्पन्न

  • लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • दीर्घकालिन बचतीचे लाभ

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड सिंगल प्रीमियम प्लान

  • गुंतवणूकीवर गॅरंटीड 7 पट रिटर्न्स

  • एकदम पैसे भरा (एकरकमी)

  • कर बचत लाभ

  • 1.25 पट उच्च लाईफ कव्हर

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

महाजीवन प्लस प्लान

  • 15 किंवा 20 वर्षांपर्यंत लाईफ कव्हर

  • नियमित कॅशबॅक

  • अखंडित लाईफ कव्हर

  • लवकर प्रीमियम भरणा केल्यास मनी बॅक सूट

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

स्मार्ट रिटायरमेंट प्लॅन

  • 3 नवीन फंड्स सह, मार्केट-संलग्न रिटर्न्स!

  • तुमची सेवानिवृत्ती सुनिश्चित करण्यासाठी योजनांचे 2 पर्याय

  • शून्य वाटप किंवा प्रशासन शुल्क

  • 1 वर्षात 5% पर्यंत खात्रीशीर अतिरिक्त लाभ*

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड पेन्शन प्लान

  • जीवन पर्यन्त उत्पन्न

  • 5 एन्युटींपैकी निवड

  • संयुक्त जीवन सुरक्षा

  • एस्केलेटिंग ॲन्युइटी पर्याय

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड ॲन्युइटी प्लान

  • सेवानिवृत्ती नियोजन

  • 12 वार्षिकीचे पर्याय

  • अतिरिक्त सेवानिवृत्ती पॉलिसी फायदे

  • संयुक्त जीवन पर्यायासह निरंतरता

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड रिटायरमेंट प्लान

  • खात्रीशीर परतावा

  • महागाईवर मात

  • बचत करण्याचे विकल्प निवडा

  • 40 वर्षांपेक्षा जास्त काळ बचत करा

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

अ‍ॅश्युअर्ड इन्कम फॉर माइलस्टोन्स प्लॅन

  • खात्रीशीर दीर्घकालीन उत्पन्न प्लॅन

  • टप्प्यांवर आधारित आर्थिक नियोजनासाठी आदर्श

  • गरजेनुसार बदलता येणारे तीन लाभ पर्याय

  • तत्काळ अथवा स्थगित उत्पन्नाचे पर्याय

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटी ऑफ लाईफ ड्रीम्स प्लॅन

  • 3 उत्पन्न पर्यायांची निवड

  • खात्रीशीर दीर्घकाळ उत्पन्न

  • लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • दीर्घकालिन बचतीचे लाभ.

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड सिंगल प्रीमियम प्लान

  • गुंतवणूकीवर गॅरंटीड 7 पट रिटर्न्स

  • एकदम पैसे भरा (एकरकमी)

  • कर बचत लाभ

  • 1.25 पट उच्च लाईफ कव्हर

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लॉन्ग गॅरंटीड इनकम प्लान

  • अल्पकालीन भरणा, दीर्घकालीन फायदा

  • आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खात्रीशीर उत्पन्न

  • वयाच्या 99 व्या वर्षांपर्यंत आयुष्यभर उत्पन्न

  • प्रिमियम पेबॅकचे आश्वासन

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टर्म रायडर प्लान

  • 5-30 वर्षांपर्यंत अतिरिक्त लाईफ कव्हर

  • मृत्यूपश्चात गॅरंटीड एकरकमी लाभ

  • तुम्ही गुंतवलेल्या प्रीमियम्सवर कर लाभांचा आनंद घ्या.

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

वेव्हर ऑफ प्रीमियम रायडर

  • 3 कव्हरेज पर्याय

  • तुमच्या प्रियजनांसाठी खात्रीशीर आर्थिक संरक्षण

  • तुमच्या अनुपस्थितीत पॉलिसी चालू राहते (डब्ल्यूओपी)

  • 10 गंभीर आजाराचे कव्हर

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

एडीबी रायडर

  • 2 कोटी पर्यंत विद्यमान पॉलिसीवर अतिरिक्त कवर

  • किफायतशीर किंमतीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करा.

  • कर लाभ

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टीपीडी रायडर

  • 1 कोटी पर्यंत अतिरिक्त कवर

  • किफायतशीर किंमतीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करा.

  • कर लाभ

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान

  • व्यापक ग्रूप हेल्थ इंश्युरन्स

  • कॉर्पोरेटसाठी किफायतशीर हेल्थ कवरेज

  • ग्रूप हेल्थ इंश्युरन्ससाठी कोविड-19 संरक्षण

  • निश्चित लाभाचे आश्वासन

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ग्रुप टर्म प्लान

  • किफायतशीर ग्रूप टर्म इंश्युरन्स

  • ऐच्छिक किंवा स्वयंचलित नोंदणी

  • ईडीएलआय सोबत सुधारित कवरेज

  • सोयीनुसार प्रिमियम भरणा

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

नवीन कॉर्पोरेट लाभ प्लान

  • प्रत्येक योजनेसाठी वेगळा प्लान

  • 5% प्रति वर्षाची किमान गॅरंटेड रिटर्न

  • कंपनीच्या प्रदर्शनानुसार वार्षिक बोनस

  • सहज सोपे रिटर्न्स

drop-header-img
IndianFirstLife

लिटल चेम्प प्लान

  • आर्थिक लाभ

  • कस्टमाईझ करता येणारी पॉलिसी

  • खात्रीशीर परतावे

  • सोईस्कर कव्हरेज पर्याय

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img

टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर

तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी योग्य कव्हर निवडण्यासाठी आमचा टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा.

drop-header-img

चाईल्ड प्लॅन कॅल्क्युलेटर

तुमच्या मुलाचे शिक्षण आणि भविष्यातील ध्येयासाठीचे नियोजन आमच्या सोप्या चाईल्ड प्लॅन कॅल्क्युलेटरच्या मदतीने करा.

drop-header-img

रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर

आरामदायी आणि तणावमुक्त सेवानिवृत्तीसाठी किती बचतीची गरज आहे त्याचा अंदाज काढा.

drop-header-img

कॉस्ट ऑफ डिले कॅल्क्युलेटर

गुंतवणुकीतील विलंबाचा तुमच्या दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवर काय परिणाम होऊ शकतो ते पहा.

drop-header-img

ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅल्क्युलेटर

तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू मोजा आणि तुमच्या कुटुंबाला आवश्यक इन्शुरन्स कव्हर समजून घ्या.

drop-header-img

पेड-अप कॅल्क्युलेटर

तुमच्या पॉलिसीचे पेड-अप मूल्य मोजा आणि माहितीपूर्वक आर्थिक निर्णय घ्या.

drop-header-img

ॲन्युइटी कॅल्क्युलेटर

आमचा ॲन्युइटी कॅल्क्युलेटर वापरून तुमचे सेवानिवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाचा अंदाज काढा.

drop-header-img

ULIP कॅल्क्युलेटर

पॉलिसी कालावधीमध्ये तुमच्या ULIP गुंतवणुकीवर मिळणाऱ्या अपेक्षित लाभाचा अंदाज काढा.

drop-header-img

कंपाउंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर

कंपाऊंडिंगने वेळेबरोबर तुमचे पैसे कसे वाढतात हे समजून घ्या.

drop-header-img

फ्युचर वेल्थ क्रिएशन कॅल्क्युलेटर

तुमची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी गुंतवणुकीचे योग्यप्रकारे नियोजन करा.

drop-header-img

SIP कॅल्क्युलेटर

काही क्लिक्स मधेच तुमच्या मासिक SIP वरील रिटर्न्स मोजा.

drop-header-img

SSY कॅल्क्युलेटर

आमचा सोपा SSY कॅल्क्युलेटर वापरा आणि तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही किती बचत करू शकता ते मोजा.

drop-header-img

RD कॅल्क्युलेटर

तुमच्या रिकरिंग डिपॉझिट गुंतवणुकीचे परिपक्वता मूल्य सहजतेने मोजा.

drop-header-img

NPS कॅल्क्युलेटर

नॅशनल पेन्शन स्कीम मधील गुंतवणुकीद्वारे तुमचा निवृत्ती निधी आणि पेन्शनचा अंदाज घ्या.

drop-header-img

इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर

तुमची कर देयता मोजा आणि कर नियोजन अधिक सुयोग्य पद्धतीने करा.

drop-header-img

होम लोन EMI कॅल्क्युलेटर

तुमच्या गृह कर्जाचे EMI मोजा आणि सहजतेने हफ्त्यांचे नियोजन करा.

drop-header-img

कार लोन EMI कॅल्क्युलेटर

तुमच्या कार कर्जाचे EMI शोधा आणि हफ्ते भरण्याचा योग्य प्लॅन निवडा.

drop-header-img

पर्सनल लोन EMI कॅल्क्युलेटर

कर्जासाठी अर्ज दाखल करण्याअगोदर तुमच्या वैयक्तिक कर्जाच्या EMI चा अंदाज घ्या.

drop-header-img

सॅलरी कॅल्क्युलेटर

कपात आणि भत्त्यानंतर तुमच्या हातात मिळणारा पगार मोजा.

drop-header-img

ग्रॅच्युइटी कॅल्क्युलेटर

तुमच्या कालावधी आणि पगारानुसार मिळू शकणारी ग्रॅच्युइटी मोजा.

drop-header-img

CIBIL स्कोअर कॅल्क्युलेटर

तुमची सध्याची स्थिती आणि क्रेडिट आरोग्याबद्दल माहिती करून घ्या.

drop-header-img

BMI कॅल्क्युलेटर

तुमचा बॉडी मास इंडेक्स मोजा नि तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घ्या.

drop-header-img

नॉमिनी सेंट्रल

तुमच्या प्रियांजनांना सहजतेने वापरता येण्यासाठी, समजण्यासाठी , आणि लाईफ इन्शुरन्स, नॉमिनेशन व दाव्यासंबंधी सर्व माहिती मिळण्यासाठी एकच जागा

drop-header-img

लाईफ इन्शुरन्स कि किताब

लाईफ इन्शुरन्स बद्दल मूलभूत गोष्टी समजून घेण्यासाठीचे सोपे, सहज पाहता येणारे मार्गदर्शक पुस्तक

drop-header-img

भारतातील पहिले

भारतातील क्रांतिकारी शोध आणि जग बदलावणारे ऐतिहासिक क्षण यांची माहिती घ्या.

drop-header-img

लाईफ + न्यूजलेटर

इन्शुरन्स आणि आर्थिक विषयांची सोपी आणि उपयुक्त माहिती दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्स मधे

drop-header-img

इन्शुरन्स व्हिडीओज्

इन्शुरन्स अधिक चांगला समजण्यासाठी छोटे, सोपे व्हिडीओज्

drop-header-img

इन्शुरन्स पॉडकास्टस्

तज्ज्ञांचे सल्ले ऐका, ज्यामुळे तुमच्यासाठी इन्शुरन्स सोपा होतो.

Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

ईएमआय कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर खरेदी करायचे असेल किंवा आलिशान कार, किंवा कधीपासून ठरवलेल्या सुट्टीवर जायचे असेल, एक ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची योजना करण्यात मदत करू शकते. तुमची खरेदीची क्षमता वाढवण्यासाठी कर्ज हे एक आर्थिक स्रोत आहे.  लोन ईएमआय कॅलक्युलेटरने, तुम्ही पटकन ईएमआय परतफेडीचे नियोजन करू शकता आणि आजच तुमची स्वप्नं पूर्ण करण्याच्या आणखी जवळ पोहोचू शकता.
 

ईएमआय हे समान मासिक हप्ता चे संक्षिप्त रुप आहे. ईएमआय एक निश्चित मासिक रक्कम आहे जी कर्जदार कोणत्याही प्रकारच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेला भरणा करतो. तुम्हाला अनेक कारणांसाठी ऋण सेवेची गरज लागू शकते. एखाद्या सुट्टीचा किंवा तातडीचा आगामी खर्च भागवण्यासाठी तुम्ही  वैयक्तिक कर्जासाठी, नवीन गाडी खरेदी करण्यासाठी वाहन कर्जासाठी, किंवा घर खरेदी करण्यासाठी दीर्घ-मुदतीच्या कर्जासाठी अर्ज करू शकता.
 

तुमच्या आवश्यकतांच्या आधारे, तुम्ही कर्ज घेऊ शकता आणि ईएमआय द्वारे रकमेची परतफेड करू शकता. समान मासिक हप्ते कर्जदात्याला मुद्दल आणि व्याजाची रक्कम परत करण्याचा एक पद्धतशीर, सातत्यपूर्ण मार्ग प्रदान करतात.

tax cal
ईएमआय कॅलक्युलेटर

असे प्लॅन्स जे तुम्हाला आवडतील!

IndiaFirst Life Guaranteed Protection Plus Plan

Product Image

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरेंटेड प्रोटेक्शन प्लस प्लान

Dropdown Field
टैक्स सेविंग
Product Description

प्रोटेक्शन प्लान हवा आहे का? आता पुढे कुठेही पाहू नका! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सहज मार्गाने आर्थिक सुरक्षा देणे हा या प्लानचा उद्देश आहे.

Product Benefits
  • तुमचे पैसे परत मिळवण्याचा (आरओपी) विकल्प
  • एकाधिक जीवन विकल्प
  • सोईस्कर प्रीमियम अटी
  • तुमच्या जोडीदाराला याच पॉलिसीच्या अंतर्गत विमा उपलब्ध करुन द्या.
  • 99 वर्षांपर्यंत कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Radiance Smart Invest Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफ़र्स्ट लाइफ़ रेडियंस स्मार्ट इन्वेस्ट प्लान

Dropdown Field
गुंतवणूक
Product Description

तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.

Product Benefits
  • शून्य निधी वाटप (फंड ॲलोकेशन) शुल्क
  • 10 विविध फंडांमधून निवड शक्य
  • 3 प्लान विकल्प
  • उच्च परताव्यासाठी 100% रक्कम गुंतवली जाते.
  • लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Indiafirst Life Guaranteed Single Premium Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड सिंगल प्रीमियम प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.

Product Benefits
  • गुंतवणूकीवर खात्रीशीर 7 x रिटर्न्स
  • एकदाच पेमेंट (सिंगल पे)
  • कराच्या बचतीचे लाभ
  • 11.25 पटीने जास्त असलेले लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

ईएमआय कॅलक्युलेटर कसे वापरायचे?

टप्पा 1

सामान्य तपशील

कर्जाची रक्कम प्रविष्ट करा.

select-stategy

टप्पा 2

मुदत

तुम्ही विशिष्ट कालावधीत परतफेड करू इच्छित असलेल्या कर्जाची मुदत निवडा.

premium-amount

टप्पा 3

व्याज दर

कर्जावरील पसंतीचा व्याज दर प्रविष्ट करा.

select-stategy

एक ईएमआय कॅलक्युलेटरचे महत्त्व काय आहे?

एक लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला तुम्ही कर्ज घेण्याआधी योग्य तपशील आणि आकडे मिळवण्याचा सोपा मार्ग प्रदान करते.

हा तुम्हाला पटकन निकाल देतो

काही सेकंदात, तुम्हाला भरावी लागणारी ईएमआयची रक्कम, कर्जावर देय असलेली एकूण व्याजाची रक्कम, तसेच कर्ज मुदतीच्या शेवटी भरावी लागणारी एकूण रक्कम (मुद्दल रक्कम + व्याज) तुम्हाला कळेल.

calci

हे कर्जाची खरेदी आणि आर्थिक नियोजनात मदत करते

तुम्ही कर्ज घेत असताना एक ईएमआय इंटरेस्ट कॅलक्युलेटर हे वापरण्यासाठी बुद्धिमान साधन आहे. तुमच्या ईएमआयवर कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी तुम्ही व्याजदर बदलू शकता, ज्याद्वारे तुम्हाला सर्वात अनुकूल असलेले कर्ज शोधण्यासाठी तुम्ही अनेक बँकांकडील कर्जांच्या किंमतीची तुलना करू शकता. होम लोन कॅलक्युलेटर, पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर, किंवा कार लोन कॅलक्युलेटर म्हणून तुम्ही भलेही इंडियाफर्स्ट लाईफचे लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरत असाल, ईएमआय गणनेचे सूत्र तेच राहते, जे प्रत्येक वेळी तुम्हाला अचूक आकडे मिळाल्याची खात्री करते.

calci

हे मॅन्युअली ईएमआय गणनेचे सूत्र वापरण्याची गरज वाचवते

कर्जाच्या मुदतीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये तुम्ही जास्त व्याज आणि कमी मुद्दल फेडता याची खात्री करण्यासाठी ईएमआय गणना सूत्र तयार केले आहे. जसजसे तुम्ही ईएमआय भरणे आणि कर्जाची परतफेड करणे सुरू करता, तसतसे ही शिल्लक हळूहळू उलट केली जाते ज्यामुळे ईएमआयचा अधिक मोठा हिस्सा मुद्दल रकमेची परतफेड करण्यासाठी वळवला जातो.

लोन ईएमआय कॅलक्युलेटरने, हे कोणतेही गणित तुम्हाला हाताने करण्याची गरज लागत नाही - तुम्हाला फक्त हे जाणून घेणे गरजेचे आहे की तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी ईएमआय कॅलक्युलेटर कसे वापरायचे. ईएमआय अमाउंट कॅलक्युलेटर आणि ईएमआय गणना सूत्र तुमच्यासाठी काम करते.

calci

ईएमआय किफायतशीर आहे की नाही हे ठरवण्यात हा तुम्हाला मदत करते

वापरण्यासाठी सोपे असलेल्या ईएमआय इंटरेस्ट कॅलक्युलेटरने, ईएमआय कसे बदलतात हे पाहण्यासाठी तुम्ही कर्जाची किंवा मुद्दल रक्कम बदलू शकता. एक ईएमआय अमाउंट कॅलक्युलेटर तुम्हाला हे जाणून घेण्यात मदत करते की ईएमआय सूत्राच्या आधारे तुम्ही किती कर्ज घेऊ शकता.

calci

How do Retirement Calculators work?

ईएमआय कॅलक्युलेटर कसे काम करते?

ईएमआय कॅलक्युलेटर्स अशी साधनं आहेत जे अंगभूत ईएमआय गणना सूत्रावर काम करतात. ईएमआय सूत्र आहे:

ईएमआय = P X R X (1 + R)N/((1 + R)N - 1)

जेथे,

  • P = कर्जाची रक्कमt
  • R = व्याज दर
  • N = महिन्यांमध्ये कर्जाची मुदत

 

भारतातील ईएमआय कॅलक्युलेटरमध्ये तुम्हाला फक्त हे सामान्य तपशील प्रविष्ट करुन निवांत बसा आणि ईएमआय गणना सूत्राला तुमच्यासाठी काम करु द्या. ऑनलाइन ईएमआय अमाउंट कॅलक्युलेटर तुम्हाला ईएमआयची रक्कम निर्धारित करण्यात मदत करते, जी कर्जदात्याने स्पष्ट केलेल्या व्याज दराने, ठराविक वर्षांसाठी, विशिष्ट कर्जाची रक्कम उधार घेण्यासाठी तुम्ही भराल.

 

bmi-calc-mob
bmi-calc-desktop

ईएमआय कॅलक्युलेटर्सचे कोणते प्रकार आहेत?

तुम्हाला विशिष्ट तपशील देण्यासाठी कस्टमाइज केलेले ईएमआय कॅलक्युलेटर्सचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. एकंदरीत ईएमआय गणनेचे सूत्र किंवा ईएमआय सूत्र जरी सारखेच राहते, ईएमआय कॅलक्युलेटर्सचे वेगवेगळे प्रकार कर्जाची रक्कम वेगवेगळ्या प्रकारे निर्धारित करू शकतात.

होम लोन ईएमआय कॅलक्युलेटर

होम लोन कॅलक्युलेटरने, तुम्ही तुमच्या गृह कर्जाचा ईएमआय निर्धारित करण्यासाठी ईएमआय सूत्र वापरू शकता.

cover-life

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर

वैयक्तिक कर्जे ही असुरक्षित कर्जे आहेत. तुम्हाला अगदी अचूकपणे माहित असायला हवे की तुम्ही स्वतः कोणत्या परिस्थितीमध्ये अडकणार आहात. एक पर्सनल लोन कॅलक्युलेटर तुम्हाला एक माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करू शकते.

wealth-creation

कार लोन ईएमआय कॅलक्युलेटर

बहुतेक लोकांसाठी वाहनं एक गरज आहे. कार लोन कॅलक्युलेटर तुम्हाला हे समजण्यास मदत करते की कारसाठी तुम्हाला एकूण (मुद्दल आणि व्याज) किती किंमत मोजावी लागेल.

secure-future

फ्लोटिंग आणि फ्लॅट ईएमआय इंटरेस्ट रेट कॅलक्युलेटर

तुम्ही निवडलेल्या कर्जाच्या आधारे, तुमच्याकडे एकतर अस्थिर व्याज दर असेल किंवा निश्चित व्याज दर असेल. इंडियाफर्स्ट लाईफच्या ईएमआय इंटरेस्ट रेट कॅलक्युलेटरने, व्याज दरात बदल झाल्यास तुमच्यावर किती शिल्लक बाकी आहे हे तुम्ही अचूकपणे जाणून घेऊ शकता.

many-strategies

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

एक वाहन कर्जासाठी कर्जाच्या मुदतीचा माझ्या ईएमआयवर परिणाम होतो का?

Answer

कर्जाची मुदत आणि ईएमआयची रक्कम एकमेकाच्या व्यस्त प्रमाणात आहेत. तर, वाहन कर्जाची मुदत जितकी जिसकी जास्त, ईएमआयची रक्कम तितकी कमी असेल. याउलट, कमी कर्ज मुदत म्हणजे मोठा ईएमआय. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ईएमआय मध्ये मुद्दल आणि व्याज देयके समाविष्ट आहेत. एक दीर्घ मुदतीमुळे तुम्हाला ईएमआयच्या व्याज घटकाच्या प्रति तुम्हाला भरावी लागणारी रक्कम वाढेल. एक कार लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला याचे तपशील देतो जेणेकरून तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम निवड करू शकता.

ईएमआय द्वारे मुद्दल आणि देय व्याजाचा भरणा कसा केला जातो?

Answer

ईएमआयचे दोन मुख्य घटक आहेत - मुद्दल आणि व्याज. कर्जाच्या मुदतीच्या सुरुवातीपासून, ईएमआयचा बहुतेक भाग व्याजाची रक्कम भरण्यासाठी वापरला जातो, तर उर्वरित भागाचा उपयोग मुद्दल रकमेचा भरणा करण्यासाठी केला जातो. जसजसे मुदत पुढे जाते, तुम्ही कर्जाची परतफेड पूर्ण करेपर्यंत तुमच्या ईएमआयचा जास्तीत जास्त भाग मुद्दल भरणा करण्याकडे वळवला जातो.

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर कर्जाची निवड निश्चित करण्यात कशी मदत करू शकतो?

Answer

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला वेगवेगळे कर्जदार आणि आर्थिक संस्थांकडील कर्जांची तुलना करु देते. प्रत्येक बँक वेगवेगळा व्याज दर आकारते, आणि कर्जाच्या मुदतीसुद्धा कर्ज देणाऱ्या संस्थांच्या आधारे वेगवेगळे असतात. एक पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटरमध्ये तुमचा स्पष्ट ईएमआय निर्धारित करण्यासाठी तुम्हाला कर्जाची रक्कम, महिन्यांमध्ये मुदत, आणि मासिक व्याज दर प्रविष्ट करण्याची आवश्यकता असते. पर्सनल लोन कॅलक्युलेटरच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या कर्जाच्या पर्यायांची तुलना करून, सर्वात किफायतशीर व्याजदर आणि ईएमआय परतफेडीचे नियोजिन असलेला पर्याय निवडू शकता.

तुमच्या गृह कर्जाच्या प्रति ईएमआयचा भरणा कशाप्रकारे तुमचे कर दायित्व कमी करतो?

Answer

आपले स्वतःचे घर असणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. मात्र, हा एक भांडवली खर्च आहे आणि गृह कर्ज एक दायित्व आहे ज्यासाठी तुम्ही साइन अप करता जेणेकरून तुम्ही खरेदी करू शकता. भारत सरकारने घरमालकांसाठी कर कपात आणि सूट मिळविण्यासाठी अनेक मार्ग तयार केले आहेत. तुमची कर दायित्वे कमी करण्यासाठी गृह कर्ज कलम 80 सी अंतर्गत वजावट मिळविण्यासाठी पात्र आहे.

1) गृह कर्जाच्या ईएमआय व्याज भरण्याचा भारताच्या आयकर कायद्याच्या कलम 24 अंतर्गत दावा केला जाऊ शकतो.

2) तुम्ही बांधकामाच्या आधीच्या काळात भरलेल्या गृह कर्जाच्या व्याजावर वजावटीचा दावा करू शकता.

3) कलम 80 सी अंतर्गत, तुम्ही मुद्दल परतफेडीवर ₹.  1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतीचा लाभ घेऊ शकता.

4) तुम्ही मुद्रांक शुल्क आणि नोंदणी खर्चासाठी कलम 80 सी अंतर्गत कपातीचा दावा करू शकता.

5) तुम्ही कलम 80 ईई (₹. 50,000 पर्यंत) आणि कलम 80 ईईए (₹. 1.5 लाखांपर्यंत) अंतर्गत अतिरिक्त कपातीचा दावा करू शकता. 

6) घराचे सह-मालक दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयकर परताव्यामध्ये कपातीचा दावा करू शकतात.

कार ईएमआयची गणना कशी केली जाते?

Answer

वाहन कर्ज हे एक सुरक्षित कर्ज आहे जे तुम्ही एक वाहन खरेदी करण्यासाठी आर्थिक संस्थेकडून किंवा बँकेकडून घेऊ शकता. कार लोन ईएमआय गणना करण्याचे सूत्र हे वेगवेगळ्या प्रकारच्या ईएमआय कॅलक्युलेटर्समध्ये वापरलेल्या सूत्रासारखेच आहे. ईएमआय = [P x r (1+r) n] / [(1+r) n-1] जेथे P = मुद्दल/कर्जाची रक्कम, r = व्याज दर, आणि n = महिन्यांमध्ये कर्जाची मुदत. ईएमआय सूत्र लावून आणि दर महिन्याला तुम्हाला कर्जदात्याला किती परतफेड करण्याची गरज आहे हे निर्धारित करण्यासाठी कार लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरा.

गृह कर्जावरील ईएमआयची गणना कशी केली जाते?

Answer

तुम्ही दर महिन्याला कर्जदात्यास किती देणे बाकी आहात हे निश्चित करण्यासाठी होम लोन ईएमआय कॅलक्युलेटर एक निश्चित ईएमआय गणना सूत्र वापरते. होम लोन ईएमआय कॅलक्युलेटर्समध्ये परतफेडीच्या नियोजनाची गणना करण्यासाठी मुद्दल रक्कम किंवा कर्ज म्हणून उधार घेतलेली रक्कम, महिन्यांमध्ये कर्जाची मुदत आणि मासिक व्याज दराची आवश्यकता असते. तुमच्या गृह कर्जावरील देय ईएमआय निर्धारित करण्यासाठी तुम्ही ईएमआय गणना सूत्र वापरू शकता. स्वतः हाताने गणना करणे वेळ खाणारे असू शकते आणि यामध्ये मानवी चुकांची शक्यता असते. इंडियाफर्स्ट लाईफ लोन ईएमआय कॅलक्युलेटरने, तुमच्याकडे तुमच्या जागेत एक स्वयंचलित होम लोन ईएमआय कॅलक्युलेटरची तज्ञता आहे.

तुमच्या वैयक्तिक कर्जाचा ईएमआय कमी कसा करायचा?

Answer

असे अनेक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कर्जाचा ईएमआय कमी करू शकता.
 

तुम्ही कर्जाची मुदत वाढवू शकता. वैयक्तिक कर्जाची मुदत ही ईएमआयच्या रकमेशी विपरीतपणे संबंधित आहे म्हणजेच दीर्घ मुदतीसाठी छोटा ईएमआय भरणा आवश्यक आहे कारण परतफेडीचे वेळापत्रक अधिक विस्तारित कालावधीमध्ये पसरले जाते.
 

स्टेप-डाउन ईएमआय भरणा वेळापत्रकाची निवड करा. अशा वेळापत्रकामध्ये, सुरुवातीच्या कालावधीच्या दरम्यान तुम्ही मोठ्या ईएमआय रकमेचा भरणा करता.
 

तुम्ही सध्याच्या कर्जदात्याशी वाटाघाटी करून किंवा तुम्हाला कमी व्याजदर देत असलेल्या कर्जदात्याकडे वळून तुमच्या वैयक्तिक कर्जाचा ईएमआय कमी करू शकता.

वाहन कर्जाचा ईएमआय निश्चित असतो का, की भविष्यात हा बदलू शकतो?

Answer

तुम्हाला पाहिजे असलेल्या कर्जाच्या आणि कर्जदाता तुम्हाला देत असलेल्या कर्जाच्या आधारे, तुमच्या कर्जाचा एक अस्थिर किंवा स्थिर व्याज दर असू शकतो. सामान्यपणे, वाहन कर्ज स्थिर व्याज दरासोबत येतात जो वाहन कर्जाच्या संपूर्ण मुदतीमध्ये सारखाच राहतो. काही बँका आणि संस्था अस्थिर व्याज दर देतात जो बाजारातील चढ-उतारांद्वारे प्रभावित होतो, जो तुमच्या ईएमआयचा किती भाग मुद्दलमध्ये आणि किती व्याज दराच्या परतफेडीमध्ये जाईल यास प्रभावित करतो. भलेही जेव्हा व्याज दर अस्थिर दर असतो, तुमच्या ईएमआयची वाटणी बदलते मात्र वाहन कर्जाच्या ईएमआयची रक्कम निश्चित राहण्याची शक्यता असते.

कार लोन ईएमआय कॅलक्युलेटरचे काय फायदे आहेत?

Answer

कार लोन ईएमआय कॅलक्युलेटर हे एक सुलभ साधन आहे जे तुम्हाला हे समजण्यात मदत करते कि तुम्हाला शेवटी कारसाठी किती किंमत, किती वेळपर्यंत आणि कोणत्या दराने द्यावी लागेल. ईएमआय सूत्राच्या गणनेची प्रक्रिया अधिक जलद, अधिक सोपी आणि अगदी अचूक बनवण्यासाठी कार लोन कॅलक्युलेटर वापरा. एक कार लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला तुमच्या बजेटचे नियोजन करण्यात आणि तुमच्या वाहन कर्जासाठी तुम्हाला भराव्या लागणाऱ्या वास्तविक रकमेची वाटणी करण्यात मदत करते.

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटरचे काय फायदे आहेत?

Answer

वैयक्तिक कर्ज हे भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय कर्ज उत्पादनांपैकी एक आहे कारण हे एक असुरक्षित आणि तारण-मुक्त कर्ज आहे. पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरण्याने तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात:
 

तुम्ही निश्चित करू शकता की तुम्ही ज्या ईएमआय रकमेसाठी नोंदणी केलेली आहे ती अशी रक्कम आहे जिची तुम्ही आरामात परतफेड करू शकता.
 

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला वेगवेगळ्या कर्ज रकमा, मुदती आणि व्याज दराने प्रयोग करून देते आणि पाहू देते कि हे घटक कशाप्रकारे तुमच्या वैयक्तिक कर्जाच्या भरणाला प्रभावित करतात.
 

पर्सनल लोन कॅलक्युलेटरच्या मदतीने ईएमआयचा गणना करुन तुमची वेळ आणि ऊर्जा वाचना, जे तुम्हाला काही सेकंदांमध्ये अचूक परिणाम देते.

होम लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरण्याचे काय फायदे आहेत?

Answer

एक होम लोन कॅलक्युलेटर तुम्हाला कर्जाची रक्कम, भरायचा व्याज दर, खरेदीची एकूण किंमत, व्याज आणि मासिक परतफेड किंवा ईएमआयची रक्कम दर्शवते. एक होम लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुमच्यासाठी ईएमआय गणनेचे सूत्र वापरणे सोपे आणि जलद बनवते. एकदा तुम्ही ईएमआयची रक्कम पाहिल्यावर, तुमच्यासाठी परतफेड सोयिस्कर बनवण्यासाठी तुम्ही मुदतीमध्ये फेरबदल करू शकता. होम लोन कॅलक्युलेटरने, तुम्ही अचूक ईएमआय सूत्र गणनेवर भरवसा ठेवू शकता, जे कर्ज प्रस्तावांची तुलना करणे आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम प्रस्ताव निवडणे अधिक सोपे बनवते. जर तुम्ही तुमच्या कर्जाची आंशिक परतफेड करण्याचा निर्णय घेता, तर एक होम लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला दाखवू शकते कि मुदतपूर्व परतफेडीचा तुमच्या कर्जावर कसा परिणाम होईल.

तुमच्या कर्जाच्या मुदतीच्या दरम्यान व्याज दर वाढला किंवा कमी झाला, तर काय होईल?

Answer

एक स्थिर-दर कर्जामध्ये, कर्जाच्या संपूर्ण मुदतीमध्ये व्याज दर निश्चित राहतो. अस्थिर दराच्या कर्जाच्या प्रसंगी, कर्जाच्या मुदतीच्या दरम्यान तुमचा व्याजदर वाढू आणि कमी होऊ शकतो कारण हा बाजारातील दरांवर अवलंबून असतो. बहुतेक बँका खात्री करतात कि भरायचा ईएमआय सारखाच राहील मग भलेही व्याज दर बदलतो. जेव्हा दर वाढतो, ईएमआय सूत्र ईएमआयचा जास्त मोठा भाग व्याजाचा भरणा करण्यासाठी वाटप करतो. जेव्हा दर कमी होतो, एक मोठी रक्कम मुद्दलसाठी समर्पित केली जाते.

तुम्ही तुमच्या ईएमआयचा भरणा चुकवल्यास काय होईल?

Answer

मासिक ईएमआय कॅलक्युलेटर वापरण्याचा एक फायदा असा आहे की दर महिन्याला कर्ज परतफेडीसाठी किती पैसे बजेटमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे हे तुम्हाला आधीच माहित असते. ईएमआय चुकवणे किंवा वगळणे तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी योग्य नाही. तुमच्या क्रेडिट स्कोअरला फटका बसण्याची शक्यता आहे आणि तुमची बँक उशीरा भरणासाठी एक मोठी फी आकारेल. तुमचा ईएमआय भरण्यात कसूर केल्यास भविष्यात अधिक मोठा ईएमआय होऊ शकतो. भारतातील ईएमआय कॅलक्युलेटरने तुमचे अर्थनियोजन करा, जेणेकरुन तुम्ही भरणा चुकवणार नाही.

वैयक्तिक कर्ज परिशोधन वेळापत्रक काय आहे?

Answer

परिशोधन ही एक कर्ज निश्चित देयकांच्या एक श्रृंखलेमध्ये विभागण्याची आर्थिक प्रक्रिया आहे जोपर्यंत सदर भरणा वेळापत्रक समाप्त होत नाही आणि कर्जाची पूर्णपणे परतफेड केली जात नाही. वैयक्तिक कर्ज परिशोधन वेळापत्रक एक तक्ता आहे ज्यामध्ये दर्शवलेले असते कि दर महिन्याला किती ईएमआय भरायचा आहे आणि प्रत्येक ईएमआयचा किती भाग व्याज आणि मुद्दल परतफेडीसाठी वाटप केला जात आहे. जेव्हा तुम्ही एक पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरता, तुम्हाला वैयक्तिक कर्जाचे परिशोधन वेळापत्रक उपलब्ध करून दिले जाते ज्यामध्ये नियोजित भरमा, मुद्दल परतफेड आणि व्याजाचा खर्च नमूद असतो.

आंशिक भरणाचा तुमच्या ईएमआयवर काय परिणाम होतो?

Answer

जरी कर्ज हे एक सुलभ आर्थिक साधन आहे, तरी बहुतेक लोकांना शक्य तितके लवकर कर्जातून मुक्त व्हायचे असते. जर कर्ज-मुक्त होणे तुमचे प्राथमिक लक्ष्य आहे, तुमच्याकडे कर्जाचा आंशिक भरणा करण्याचा पर्याय आहे. तुम्ही आंशिकरित्या किंवा पूर्णपणे तुमच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड करू शकता. तुमच्या कर्जाची आंशिकरित्या मुदतपूर्व परतफेड केल्याने, तुम्ही भविष्यात भरायच्या ईएमआयच्या हप्त्यांची रक्कम कमी करू शकता. टीप: बँकांचा एक मुदतपूर्व परतफेड दंड असतो किंवा कर्ज घेतल्यावर वर्षांची एक निश्चित संख्या असते, ज्या दरम्यान मुदतपूर्व परतफेडीची परवानगी दिली जात नाही. तुमच्या बँकेसोबत तपासा आणि कार लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरून समजून घ्या कि कर्जाची रक्कम आंशिकरित्या मुदतपूर्व भरल्यास तुमचे ईएमआय कसे बदलतील.

मी ईएमआय कधी आणि कसे भरावे?

Answer

एकदा कर्जाचे वितरण झाल्यावर, दर महिन्याच्या एक विशिष्ट तारखेला ईएमआय किंवा समान मासिक हप्ता देय असतो. बहुतेक प्रसंगी, ईएमआय तुमच्या खात्यातून स्वयंचलितपणे कापून कर्जदात्यास दिला जातो. ईएमआयचे भरणा कवर करण्यासाठी तुम्हाला नंतरच्या तारखेच्या धनादेशांचा एक गठ्ठा जमा करावा लागू शकतो. ठिपकेदार रेषेवर सही करण्यापूर्वी हप्त्याची रक्कम तुमच्यासाठी परवडणारी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी मासिक ईएमआय कॅल्क्युलेटर वापरा.

आमच्या कॅल्क्युलेटरसह तुमचे आर्थिक भविष्य घडवा

एचएलव्ही कॅलक्युलेटर

Savings

टर्म प्रीमियम कॅलक्युलेटर

Savings

आयकर कॅलक्युलेटर

Savings

पेन्शन आणि सेवानिवृत्ती कॅलक्युलेटर

Savings

बाल योजना कॅलक्युलेटर

Savings

भविष्यातील संपत्ती कॅल्क्युलेटर

Savings

कंपाउंडिंगची शक्ती कॅल्क्युलेटर

Savings

विलंब कॅल्क्युलेटरची किंमत

Savings

युलिप कॅल्क्युलेटर

Savings

PPF कॅल्क्युलेटर

Savings

HRA कॅल्क्युलेटर

Savings

EMI कॅल्क्युलेटर

Savings

BMI कॅल्क्युलेटर

Savings

पेड अप कॅल्क्युलेटर

Savings

निधी वाटप कॅल्क्युलेटर

Savings

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan

quiz-image

Ready for a Challenge?

Put your knowledge of India to the test

close-popup

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail