Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

युलिप कॅलक्युलेटर काय आहे?

युलिप (युनिट लिंक्ड इंश्युरन्स प्लान) ही एक बाजाराशी संलग्न विमा योजना आहे जी तुम्हाला संपत्ती निर्माण आणि विमा संरक्षणाचा दुहेरी फायदा देते. युलिप गुंतवणूकीचे अनेक पर्याय देत असल्याने, युलिप कॅलक्युलेटर तुमच्या आवश्यकतांसाठी तुम्हाला योग्य प्लान निवडण्यात मदत करू शकते.

युलिप कॅलक्युलेटर एक ऑनलाइन साधन आहे जे एक विशिष्य युलिप गुंतवणूकीवर तुम्हाला अपेक्षित असलेल्या रिटर्न्सचा अंदाज लावते, जेव्हा तुम्ही एक विशिष्ट मुदतीसाठी एक निश्चित रक्कम गुंतवता. युलिप रिटर्न कॅलक्युलेटर तुम्हाला दीर्घकालीन ध्येयांसाठी चांगले आर्थिक नियोजन करण्यासाठी, वेगवेगळ्या युलिपच्या संभावित रिटर्न्सची तुलना करण्यात मदत करु शकते.

tax cal
Banner

असे प्लॅन्स जे कदाचित तुम्हाला आवडतील !

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Indiafirst Life Guaranteed Single Premium Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड सिंगल प्रीमियम प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.

Product Benefits
  • गुंतवणूकीवर खात्रीशीर 7 x रिटर्न्स
  • एकदाच पेमेंट (सिंगल पे)
  • कराच्या बचतीचे लाभ
  • 11.25 पटीने जास्त असलेले लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Radiance Smart Invest Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफ़र्स्ट लाइफ़ रेडियंस स्मार्ट इन्वेस्ट प्लान

Dropdown Field
गुंतवणूक
Product Description

तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.

Product Benefits
  • शून्य निधी वाटप (फंड ॲलोकेशन) शुल्क
  • 10 विविध फंडांमधून निवड शक्य
  • 3 प्लान विकल्प
  • उच्च परताव्यासाठी 100% रक्कम गुंतवली जाते.
  • लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

How to use ULIP calculator?

Step 1

Fill up the basic details

Amount you wish to invest and Frequency of premium payment.

choose-plan

Step 2

Toggle the duration bar

To gauge the returns earned as per the tenure.

premium-amount

Step 3

Select the Rate of Interest

Calculator will determine the return on investment value basis the prevalent interest rate you select.

select-stategy

Step 4

Click on Submit button

To check the return on investment value & calculator will also suggest the investment plans as per your needs.

make-payments

Step 5

Review details

Maturity value is given as a breakdown of principal amount invested plus total interest earned over the tenure.

make-payments

How do Retirement Calculators work?

युलिप रिटर्न्स मोजण्यासाठी सूत्र काय आहे?

युलिप रिटर्न्स मोजण्यासाठी दोन पद्धती आहेत.

1. ॲब्सोल्युट रिटर्न

 

ॲब्सोल्युट रिटर्न टक्केवारी, एका गुंतवणूकीच्या विक्री किंमत आणि खरेदी किंमतीमधील फरक मोजून, आणि नंतर त्या फरकास खरेदी किंमतीने भाग देऊन मोजली जाते. याद्वारे मिळणाऱ्या किंमतीस, 100 ने गुणल्यावर, ॲब्सोल्युट रिटर्न टक्के मिळतात.

 

ॲब्सोल्युट रिटर्न फॉर्मुला:

 

[(वर्तमान एनएव्ही - प्रारंभिक एनएव्ही) / प्रारंभिक एनएव्ही]*100

एनएव्ही (नेट ॲसेट व्हॅल्यू) हे कोणत्याही गुंतवणूक फंडचा खर्च वजा ॲसेट्सची प्रति युनिट मूल्य आहे.

 

2.कंपाउंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट (सीएजीआर)

 

कंपाउंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट (सीएजीआर) एक विशिष्ट कालावधीमध्ये एक गुंतवणूकीसाठी रिटर्नचा वार्षिक दर दर्शवतो, जो टक्क्यांमध्ये सांगितला जातो.

 

सीएजीआर सूत्र:

 

{[(वर्तमान एनएव्ही / प्रारंभिक एनएव्ही) ^ (1 / वर्षांची संख्या)] - 1 }*100

 

मात्र, सीएजीआर फक्त सरासरी विकास दर दर्शवतो आणि त्या कालावधीमधील रिटर्न्सची अस्थिरता ग्राह्य धरत नाही.

bmi-calc-mob
bmi-calc-desktop

युलिप कॅलक्युलेटर वापरण्याचे काय फायदे आहेत?

युलिप कॅलक्युलेटर तुम्हाला वेगवेगळे पर्याय तपासण्यात आणि आपले दीर्घकालीन आर्थिक महत्त्वाकांक्षा ओळखण्यात मदत करण्यासाठी एक विश्वसनीय मार्गदर्शक म्हणून काम करते.

तुमच्या गुंतवणूकीवरील अपेक्षित रिटर्न्स जाणून घेऊन मौल्यवान माहिती मिळवा.

calci

एक योग्य पर्याय शोधण्यासाठी किंमत, रिटर्न, आणि कालावधीच्या आधारे वेगवेगळ्या युलिप प्लान्सची सहजपणे तुलना करा.

calci

तुमच्या आर्धिक ध्येयांना अनुसरून सल्ले देते आणि रिटर्न कमवण्यासाठी आवश्यक वेळेचा अंदाज देते.

calci

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी 5 वर्षांनंतर युलिप सरेंडर करू शकतो/शकते का?

Answer

5 वर्षे पूर्ण केल्यानंतर सरेंडर केलेली युलिप कर-मुक्त रिटर्न्स प्राप्त करते. जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये पॉलिसी सरेंडर करता, तर तुमच्या आयकर स्लॅब दरानुसार रिटर्न्सवर कर आकारला जाईल.

युलिप प्लान कशाप्रकारे काम करतो?

Answer

युलिप एक विमा आणि गुंतवणूक योजना आहे जी सुरक्षा आणि बाजाराशी संलग्न रिटर्न्स देते. विमा कंपनी सर्व पॉलिसीधारकांकडून गोळा केलेले धन एकत्र करते आणि ते इक्विटी, डेट मध्ये किंवा दोन्हीमध्ये एकत्रितपणे गुंतवते. त्यानंतर हा संपूर्ण निधी युनिट्समध्ये विभागला जातो आणि प्रत्येक पॉलिसीधारकांना त्यांच्या गुंतवणूकीच्या रक्कमेच्या आधारे वितरित केला जातो.

एक युलिप प्लानकडून मी किती रिटर्न्सची अपेक्षा करू शकतो/शकते?

Answer

आर्थिक तज्ञांचा अंदाज आहे की युलिप तुम्हाला 10-12% च्या दरम्यान रिटर्न्स देऊ शकतो, मात्र त्यासाठी तुम्ही 10 वर्षांपेक्षा अधिक काळपर्यंत गुंतवणूक कायम ठेवली पाहिजे. मागील 10 वर्षांमध्ये इक्विटी इंडेक्स (निफ्टी 50) द्वारे दिलेला सरासरी रिटर्न 13.2% होता. (स्रोत: www.nseindia.com)

युलिप दीर्घकालावधीसाठी चांगली आहे का?

Answer

युलिप एक उत्कृष्ट दीर्घकालिन गुंतवणूक आहे कारण ही कर-मुक्त उच्च रिटर्स देऊ शकते. हे लाभ मिळवण्यासाठी तुम्ही आदर्शतः 15-20 वर्षांपर्यंत गुंतवणूक कायम ठेवायला हवी. बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी, बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी, किंवा चांगले रिटर्न्स कमावण्यासाठी युलिप तुम्हाला फंड्स सुद्धा बदलू देते.

सेवानिवृत्तीसाठी युलिप चांगले आहे का?

Answer

युलिप सेवानिवृत्तीसाठी एक स्मार्ट पर्याय आहे आणि आदर्शतः यामध्ये तेव्हा गुंतवले पाहिजे जेव्हा तुम्ही कमावणे सुरु करता, कारण:

  • युलिप पावर ऑफ कंपाउंडिंग म्हणजेच चक्रवाढीचा वापर करतो, ज्यामुळे तुम्ही जितके जास्त वेळ गुंतवणूक ठेवाल, तितके जास्त तुमचे धन वाढेल.
  • गुंतवणूकीचा दीर्घ कालावधी बाजारातील अस्थिरता संतुलित करतो आणि उच्च रिटर्न्स कमावतो.
  • जोखिम कमी करण्यासाठी आणि वाढत्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही फंड्स बदलू शकता.
  • तुम्हाला तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर तसेच परिपक्वता लाभांवर सुद्धा कर लाभ मिळतो.

युलिप प्लानच्या अंतर्गत कर लाभ काय आहेत?

Answer

आय कर कायदा, 1961 च्या कलम 10डी आणि 80सी अंतर्गत तुम्ही भरलेल्या पॉलिसी प्रीमियमवर वर्षाला ₹.1,50,000 पर्यंत कर कपातीचा दावा करू शकता.

आमच्या कॅल्क्युलेटरसह तुमचे आर्थिक भविष्य घडवा

एचएलव्ही कॅलक्युलेटर

Savings

टर्म प्रीमियम कॅलक्युलेटर

Savings

आयकर कॅलक्युलेटर

Savings

पेन्शन आणि सेवानिवृत्ती कॅलक्युलेटर

Savings

बाल योजना कॅलक्युलेटर

Savings

भविष्यातील संपत्ती कॅल्क्युलेटर

Savings

कंपाउंडिंगची शक्ती कॅल्क्युलेटर

Savings

विलंब कॅल्क्युलेटरची किंमत

Savings

युलिप कॅल्क्युलेटर

Savings

PPF कॅल्क्युलेटर

Savings

HRA कॅल्क्युलेटर

Savings

EMI कॅल्क्युलेटर

Savings

BMI कॅल्क्युलेटर

Savings

पेड अप कॅल्क्युलेटर

Savings

निधी वाटप कॅल्क्युलेटर

Savings

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail