Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

इतर खुलासा

प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी इंश्युरन्स सुलभ बनवण्याच्या आमच्या प्रवासात इंडियाफर्स्ट लाईफ पारदर्शकता आणि जबाबदारी प्रति समर्पित आहे. आमचा ‘इतर खुलासा’ विभाग आमच्या मंडळाच्या बैठका, नियामकांचे पालन आणि आर्थिक अहवालांमध्ये एक व्यापक दृष्टीक्षेप पुरवतो, जो आमच्या भागधारकांसोबत सचोटी आणि खुल्या संवादाप्रति आमची वचनबद्धता दर्शवतो.

अस्वीकृति

 लिंक्ड इंश्युरन्स प्रोडक्ट्स हे पारंपारिक इंश्युरन्स प्रोडक्ट्स पेक्षा वेगळे आहेत आणि जोखमीच्या कारकाच्या अधीन आहेत. युनिट-लिंक्ड जीवन विमा पॉलिसींमध्ये भरलेले प्रिमियम भांडवल बाजाराशी संबंधित गुंतवणूकीच्या जोखमीच्या अधीन आहेत आणि युनिट्सचे एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकतात, जे फंडच्या परफॉर्मन्स आणि भांडवल बाजारास प्रभावित करणाऱ्या कारकांवर आधारित आहेत आणि विमा घेतलेली व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार आहे. इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड हे फक्त इंश्युरन्स कंपनीचे नाव आहे आणि कोणत्याही प्रकारे कराराची गुणवत्ता, त्यांच्या भविष्यातील शक्यता आणि रिटर्न्स सूचवत नाही.

कृपया तुमच्या विमा एजंट किंवा मध्यस्थी कडून किंवा विमा कंपनीद्वारे जारी केलेल्या पॉलिसी कागदपत्रांद्वारे संबंधित जोखिम आणि लागू होणारे शुल्क जाणून घ्या. या करारच्या अंतर्गत देण्यात आलेले विभिन्न फंड्स हे फंड्सची नावं आहेत आणि हे कोणत्याही प्रकारे या प्लान्सची गुणवत्ता, त्यांच्या भविष्यातील शक्यता आणि रिटर्न्स सूचवत नाही. मागील कामगिरी कदाचित भविष्यात कायम राहू शकते किंवा कदाचित नाही आणि भविष्यातील कामगिरीची हमी नाही. या पत्रातील काही आशयात विधानं / अनुमान / अपेक्षा / अंदाज असू शकतात, जे ‘भविष्य-उन्मुख’ असू शकतात.

वास्तविक परिणाम या पत्रात व्यक्त केलेल्या/दर्शवलेल्या परिणामांपेक्षा मूल्य स्वरुपात वेगळे असू शकतात. या विधानांचा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीच्या कोणत्याही गुंतवणूकीच्या गरजांसाठी वैयक्तिक शिफारस करण्याचा हेतू नाही. सदर शिफारसी / विधाने/ अनुमान / अपेक्षा/ अंदाज सर्वसाधारण स्वरुपाच्या आहेत आणि वैयक्तिक पॉलिसीधारक / ग्राहकांच्या आर्थिक स्थिती किंवा विशिष्ट गुंतवणूकीच्या गरजा किंवा जोखिम घेण्याची क्षमता विचारात घेत नाही. जोखिम आणि नियम व अटींविषयी अधिक माहितीसाठी, कृपया विक्री पूर्ण करण्याआधी विक्री विवरणपत्र काळजीपूर्वकपणे वाचा. कर लाभ कर कायद्यांमधील बदलांच्या अधीन आहेत.

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail