drop-header-img
IndianFirstLife

लाइफ एलिट टर्म प्लान

  • tick

    99 वर्षे वयापर्यंत आयुष्यभर संरक्षण

  • tick

    किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्याच्या स्वरुपात सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर One Pager

drop-header-img
IndianFirstLife

सुपर प्रोटेक्शन प्लान

  • tick

    तुमची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय (रिटर्न ऑफ प्रिमिअम - ROP )

  • tick

    तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरण्याची लवचिकता

  • tick

    99 वर्षांपर्यंत आयुष्यभर सुरक्षा

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमधे सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाईफ प्लान

  • tick

    कालावधी निवडण्याची सोयिस्करता

  • tick

    कुटुंबाला रक्कम मिळेल

  • tick

    विमा रक्कम निवडण्याची सोय

  • tick

    दीर्घकाळ संरक्षण

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

प्रोटेक्ट शिल्ड प्लस प्लॅन

  • tick

    त्वरित वितरण

  • tick

    रास्त प्रीमियम

  • tick

    मेडिकल नाही

  • tick

    लागू कर कायद्यांनुसार कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सरल जीवन विमा प्लान

  • tick

    ₹ 50 लाखांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कव्हर.

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    प्रियजनांसाठी 40 वर्षापर्यंत संरक्षण

  • tick

    एकरकमी लाभासह कोविड-19 साठी संरक्षण.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टर्म रायडर प्लान

  • tick

    5-30 वर्षांपर्यंत अतिरिक्त लाईफ कव्हर

  • tick

    मृत्यूपश्चात गॅरंटीड एकरकमी लाभ

  • tick

    तुम्ही गुंतवलेल्या प्रीमियम्सवर कर लाभांचा आनंद घ्या.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाइफ एलिट टर्म प्लान

  • tick

    99 वर्षे वयापर्यंत आयुष्यभर संरक्षण

  • tick

    किफायतशीर किंमतीत उच्च कव्हर

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्याच्या स्वरुपात सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सुपर प्रोटेक्शन प्लॅन

  • tick

    तुमची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय (रिटर्न ऑफ प्रिमिअम - ROP )

  • tick

    तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरण्याची लवचिकता

  • tick

    99 वर्षांपर्यंत आयुष्यभर सुरक्षा

  • tick

    एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमधे सम अशुअर्ड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लाइफ प्लान

  • tick

    कालावधी निवडण्याची सोयिस्करता

  • tick

    कुटुंबाला रक्कम मिळेल

  • tick

    विमा रक्कम निवडण्याची सोय

  • tick

    दीर्घकाळ संरक्षण

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

प्रोटेक्ट शिल्ड प्लस प्लॅन

  • tick

    त्वरित वितरण

  • tick

    रास्त प्रीमियम

  • tick

    मेडिकल नाही

  • tick

    लागू कर कायद्यांनुसार कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

सरल जीवन विमा प्लान

  • tick

    ₹ 50 लाखांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कव्हर.

  • tick

    सोयीनुसार प्रीमियम भरण्याचे पर्याय

  • tick

    प्रियजनांसाठी 40 वर्षापर्यंत संरक्षण

  • tick

    एकरकमी लाभासह कोविड-19 साठी संरक्षण.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

रेडियंस स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन

  • tick

    झीरो फंड ॲलोकेशन शुल्क

  • tick

    निवडण्यासाठी 10 वेगवेगळे फंड्स

  • tick

    तुमच्या गुंतवणूकीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी 3 प्लॅन चे पर्याय

  • tick

    उउच्च परताव्यांसाठी 100% रकमेची गुंतवणूक

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

मनी बॅलन्स प्लान

  • tick

    परिपूर्ण गुंतवणूक धोरण

  • tick

    लवचिक-प्रीमियम हफ्ते

  • tick

    आंशिक स्वरुपात पैसे काढण्याचा लवचिकपणा

  • tick

    सोयीस्कर उपलब्धत फंड

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ट्यूलिप प्लस प्लान

  • tick

    100x पर्यंत लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • tick

    प्रीमियम ॲलोकेशन चार्जेसचा 750% पर्यत परतावा

  • tick

    अतिरिक्त जोखिम कव्हर करण्यासाठी तयार केलेले रायडर्स

  • tick

    उच्च प्रीमियमकरीता कमी केलेले प्रीमियम ॲलोकेशन चार्ज

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ट्यूलिप प्रो प्लान

  • tick

    Up to 20X Life Cover for Your Loved Ones

  • tick

    Additional Coverage through TERM Rider

  • tick

    Multiple Investment Strategies and up to 10 Diversified Funds

  • tick

    Up to 600% of Premium Allocation Charges returned at Maturity

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

वेल्थ मॅक्सिमायझर प्लान

  • tick

    मार्केट लिंक्ड रिटर्न्स

  • tick

    जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी मोफत स्विच

  • tick

    दीर्घकालीन लॉयल्टी लाभ

  • tick

    टॉप-अप प्रीमियम

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

अशुअर्ड इन्कम फॉर माईलस्टोन्स प्लॅन

  • tick

    खात्रीशीर दीर्घकालीन उत्पन्न प्लॅन

  • tick

    टप्प्यांवर आधारित आर्थिक नियोजनासाठी आदर्श

  • tick

    गरजेनुसार बदलता येणारे तीन लाभ पर्याय

  • tick

    तत्काळ अथवा स्थगित उत्पन्नाचे पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटी ऑफ लाईफ ड्रीम्स प्लॅन

  • tick

    3 उत्पन्न पर्यायांची निवड

  • tick

    खात्रीशीर दीर्घकाळ उत्पन्न

  • tick

    लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • tick

    दीर्घकालिन बचतीचे लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड सिंगल प्रीमियम प्लान

  • tick

    गुंतवणूकीवर गॅरंटीड 7 पट रिटर्न्स

  • tick

    एकदम पैसे भरा (एकरकमी)

  • tick

    कर बचत लाभ

  • tick

    1.25 पट उच्च लाईफ कव्हर

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

महाजीवन प्लस प्लान

  • tick

    15 किंवा 20 वर्षांपर्यंत लाईफ कव्हर

  • tick

    नियमित कॅशबॅक

  • tick

    अखंडित लाईफ कव्हर

  • tick

    लवकर प्रीमियम भरणा केल्यास मनी बॅक सूट

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

स्मार्ट रिटायरमेंट प्लॅन

  • tick

    3 नवीन फंड्स सह, मार्केट-संलग्न रिटर्न्स!

  • tick

    तुमची सेवानिवृत्ती सुनिश्चित करण्यासाठी योजनांचे 2 पर्याय

  • tick

    शून्य वाटप किंवा प्रशासन शुल्क

  • tick

    1 वर्षात 5% पर्यंत खात्रीशीर अतिरिक्त लाभ*

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड पेन्शन प्लान

  • tick

    जीवन पर्यन्त उत्पन्न

  • tick

    5 एन्युटींपैकी निवड

  • tick

    संयुक्त जीवन सुरक्षा

  • tick

    एस्केलेटिंग ॲन्युइटी पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड ॲन्युइटी प्लान

  • tick

    सेवानिवृत्ती नियोजन

  • tick

    12 वार्षिकीचे पर्याय

  • tick

    अतिरिक्त सेवानिवृत्ती पॉलिसी फायदे

  • tick

    संयुक्त जीवन पर्यायासह निरंतरता

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड रिटायरमेंट प्लान

  • tick

    खात्रीशीर परतावा

  • tick

    महागाईवर मात

  • tick

    बचत करण्याचे विकल्प निवडा

  • tick

    40 वर्षांपेक्षा जास्त काळ बचत करा

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

अ‍ॅश्युअर्ड इन्कम फॉर माइलस्टोन्स प्लॅन

  • tick

    खात्रीशीर दीर्घकालीन उत्पन्न प्लॅन

  • tick

    टप्प्यांवर आधारित आर्थिक नियोजनासाठी आदर्श

  • tick

    गरजेनुसार बदलता येणारे तीन लाभ पर्याय

  • tick

    तत्काळ अथवा स्थगित उत्पन्नाचे पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटी ऑफ लाईफ ड्रीम्स प्लॅन

  • tick

    3 उत्पन्न पर्यायांची निवड

  • tick

    खात्रीशीर दीर्घकाळ उत्पन्न

  • tick

    लाईफ इन्शुरन्स कव्हर

  • tick

    दीर्घकालिन बचतीचे लाभ.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

गॅरंटीड सिंगल प्रीमियम प्लान

  • tick

    गुंतवणूकीवर गॅरंटीड 7 पट रिटर्न्स

  • tick

    एकदम पैसे भरा (एकरकमी)

  • tick

    कर बचत लाभ

  • tick

    1.25 पट उच्च लाईफ कव्हर

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

लॉन्ग गॅरंटीड इनकम प्लान

  • tick

    अल्पकालीन भरणा, दीर्घकालीन फायदा

  • tick

    आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खात्रीशीर उत्पन्न

  • tick

    वयाच्या 99 व्या वर्षांपर्यंत आयुष्यभर उत्पन्न

  • tick

    प्रिमियम पेबॅकचे आश्वासन

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टर्म रायडर प्लान

  • tick

    5-30 वर्षांपर्यंत अतिरिक्त लाईफ कव्हर

  • tick

    मृत्यूपश्चात गॅरंटीड एकरकमी लाभ

  • tick

    तुम्ही गुंतवलेल्या प्रीमियम्सवर कर लाभांचा आनंद घ्या.

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

वेव्हर ऑफ प्रीमियम रायडर

  • tick

    3 कव्हरेज पर्याय

  • tick

    तुमच्या प्रियजनांसाठी खात्रीशीर आर्थिक संरक्षण

  • tick

    तुमच्या अनुपस्थितीत पॉलिसी चालू राहते (डब्ल्यूओपी)

  • tick

    10 गंभीर आजाराचे कव्हर

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

एडीबी रायडर

  • tick

    2 कोटी पर्यंत विद्यमान पॉलिसीवर अतिरिक्त कवर

  • tick

    किफायतशीर किंमतीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करा.

  • tick

    कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

टीपीडी रायडर

  • tick

    1 कोटी पर्यंत अतिरिक्त कवर

  • tick

    किफायतशीर किंमतीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करा.

  • tick

    कर लाभ

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान

  • tick

    व्यापक ग्रूप हेल्थ इंश्युरन्स

  • tick

    कॉर्पोरेटसाठी किफायतशीर हेल्थ कवरेज

  • tick

    ग्रूप हेल्थ इंश्युरन्ससाठी कोविड-19 संरक्षण

  • tick

    निश्चित लाभाचे आश्वासन

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

ग्रुप टर्म प्लान

  • tick

    किफायतशीर ग्रूप टर्म इंश्युरन्स

  • tick

    ऐच्छिक किंवा स्वयंचलित नोंदणी

  • tick

    ईडीएलआय सोबत सुधारित कवरेज

  • tick

    सोयीनुसार प्रिमियम भरणा

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img
IndianFirstLife

नवीन कॉर्पोरेट लाभ प्लान

  • tick

    प्रत्येक योजनेसाठी वेगळा प्लान

  • tick

    5% प्रति वर्षाची किमान गॅरंटेड रिटर्न

  • tick

    कंपनीच्या प्रदर्शनानुसार वार्षिक बोनस

  • tick

    सहज सोपे रिटर्न्स

drop-header-img
IndianFirstLife

लिटल चेम्प प्लान

  • tick

    आर्थिक लाभ

  • tick

    कस्टमाईझ करता येणारी पॉलिसी

  • tick

    खात्रीशीर परतावे

  • tick

    सोईस्कर कव्हरेज पर्याय

download

डाउनलोड करा ब्रॉशर

drop-header-img

टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर

तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी योग्य कव्हर निवडण्यासाठी आमचा टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा.

drop-header-img

चाईल्ड प्लॅन कॅल्क्युलेटर

तुमच्या मुलाचे शिक्षण आणि भविष्यातील ध्येयासाठीचे नियोजन आमच्या सोप्या चाईल्ड प्लॅन कॅल्क्युलेटरच्या मदतीने करा.

drop-header-img

रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर

आरामदायी आणि तणावमुक्त सेवानिवृत्तीसाठी किती बचतीची गरज आहे त्याचा अंदाज काढा.

drop-header-img

कॉस्ट ऑफ डिले कॅल्क्युलेटर

गुंतवणुकीतील विलंबाचा तुमच्या दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवर काय परिणाम होऊ शकतो ते पहा.

drop-header-img

ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅल्क्युलेटर

तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू मोजा आणि तुमच्या कुटुंबाला आवश्यक इन्शुरन्स कव्हर समजून घ्या.

drop-header-img

पेड-अप कॅल्क्युलेटर

तुमच्या पॉलिसीचे पेड-अप मूल्य मोजा आणि माहितीपूर्वक आर्थिक निर्णय घ्या.

drop-header-img

ॲन्युइटी कॅल्क्युलेटर

आमचा ॲन्युइटी कॅल्क्युलेटर वापरून तुमचे सेवानिवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाचा अंदाज काढा.

drop-header-img

ULIP कॅल्क्युलेटर

पॉलिसी कालावधीमध्ये तुमच्या ULIP गुंतवणुकीवर मिळणाऱ्या अपेक्षित लाभाचा अंदाज काढा.

drop-header-img

कंपाउंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर

कंपाऊंडिंगने वेळेबरोबर तुमचे पैसे कसे वाढतात हे समजून घ्या.

drop-header-img

फ्युचर वेल्थ क्रिएशन कॅल्क्युलेटर

तुमची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी गुंतवणुकीचे योग्यप्रकारे नियोजन करा.

drop-header-img

SIP कॅल्क्युलेटर

काही क्लिक्स मधेच तुमच्या मासिक SIP वरील रिटर्न्स मोजा.

drop-header-img

SSY कॅल्क्युलेटर

आमचा सोपा SSY कॅल्क्युलेटर वापरा आणि तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही किती बचत करू शकता ते मोजा.

drop-header-img

RD कॅल्क्युलेटर

तुमच्या रिकरिंग डिपॉझिट गुंतवणुकीचे परिपक्वता मूल्य सहजतेने मोजा.

drop-header-img

NPS कॅल्क्युलेटर

नॅशनल पेन्शन स्कीम मधील गुंतवणुकीद्वारे तुमचा निवृत्ती निधी आणि पेन्शनचा अंदाज घ्या.

drop-header-img

इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर

तुमची कर देयता मोजा आणि कर नियोजन अधिक सुयोग्य पद्धतीने करा.

drop-header-img

होम लोन EMI कॅल्क्युलेटर

तुमच्या गृह कर्जाचे EMI मोजा आणि सहजतेने हफ्त्यांचे नियोजन करा.

drop-header-img

कार लोन EMI कॅल्क्युलेटर

तुमच्या कार कर्जाचे EMI शोधा आणि हफ्ते भरण्याचा योग्य प्लॅन निवडा.

drop-header-img

पर्सनल लोन EMI कॅल्क्युलेटर

कर्जासाठी अर्ज दाखल करण्याअगोदर तुमच्या वैयक्तिक कर्जाच्या EMI चा अंदाज घ्या.

drop-header-img

सॅलरी कॅल्क्युलेटर

कपात आणि भत्त्यानंतर तुमच्या हातात मिळणारा पगार मोजा.

drop-header-img

ग्रॅच्युइटी कॅल्क्युलेटर

तुमच्या कालावधी आणि पगारानुसार मिळू शकणारी ग्रॅच्युइटी मोजा.

drop-header-img

CIBIL स्कोअर कॅल्क्युलेटर

तुमची सध्याची स्थिती आणि क्रेडिट आरोग्याबद्दल माहिती करून घ्या.

drop-header-img

BMI कॅल्क्युलेटर

तुमचा बॉडी मास इंडेक्स मोजा नि तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घ्या.

drop-header-img

नॉमिनी सेंट्रल

तुमच्या प्रियांजनांना सहजतेने वापरता येण्यासाठी, समजण्यासाठी , आणि लाईफ इन्शुरन्स, नॉमिनेशन व दाव्यासंबंधी सर्व माहिती मिळण्यासाठी एकच जागा

drop-header-img

लाईफ इन्शुरन्स कि किताब

लाईफ इन्शुरन्स बद्दल मूलभूत गोष्टी समजून घेण्यासाठीचे सोपे, सहज पाहता येणारे मार्गदर्शक पुस्तक

drop-header-img

भारतातील पहिले

भारतातील क्रांतिकारी शोध आणि जग बदलावणारे ऐतिहासिक क्षण यांची माहिती घ्या.

drop-header-img

लाईफ + न्यूजलेटर

इन्शुरन्स आणि आर्थिक विषयांची सोपी आणि उपयुक्त माहिती दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्स मधे

drop-header-img

इन्शुरन्स व्हिडीओज्

इन्शुरन्स अधिक चांगला समजण्यासाठी छोटे, सोपे व्हिडीओज्

drop-header-img

इन्शुरन्स पॉडकास्टस्

तज्ज्ञांचे सल्ले ऐका, ज्यामुळे तुमच्यासाठी इन्शुरन्स सोपा होतो.

Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

इंडियाफर्स्ट न्यू कार्पोरेट बेनिफिट प्लानचे महत्वाचे गुणविशेष

2 योजनांमधून निवड करा

तुमच्या निवृत्तीच्या आधारावर गॅच्युइटी आणि लीव्ह एन्कॅशमेंट लाभांमधून निवडण्याचा विकल्प

cover-life

गॅरंटेड परतावे/रिटर्न्स

तुमच्या गुंतवणूकीवर प्रति वर्ष 0.5%च्या किमान गॅरंटेड रिटर्नचा आनंद घ्या.

wealth-creation

पैशाचे मोल

तुमच्या सहभाग्याच्या दायित्वांचे पारदर्शी आणि पैशाचे यथायोग्य मूल्य देणा-या प्लानच्या मार्फत व्यवस्थापन करा.

secure-future

वार्षिक बोनस

अतिरिक्त रिटर्न्स आणि बोनस जे दर वर्षी जाहिर केल्यानुसार कंपनीच्या प्रदर्शनाप्रमाणे असतात.

many-strategies

ऍक्र्युड लीव्ह एन्कॅशमेंट लाभ

निवृत्तीवर, राजिनाम्यावर किंवा लवकर टर्मिनेशनवर, सभासदाला ऍक्र्युड लीव्ह एन्कॅशमेंट लाभ सुपूर्द केला जातो (पॉलिसी नुसार.

many-strategies

प्रीमियम्सवर कर लाभ

भरलेल्या प्रीमियम्सवर आणि आश्वस्त रकमेवर आयकर अधिनियम1961 च्या कलम80C आणि 10(10) D अंतर्गत कर लाभांचा आनंद घ्या.

many-strategies

पात्रता निकष

प्रवेशाचे वय

Question
प्रवेशाचे वय
Sequence
Answer

किमान: १८ वर्षे


जास्तीत जास्त:
७० वर्षे

Tags

परिपक्वतेच्या वेळी वय

Question
परिपक्वतेच्या वेळी वय
Sequence
Answer

कमाल: ७१ वर्षे

Tags

ग्रुप साइझ

Question
ग्रुप साइझ
Sequence
Answer

किमान: 10

कमाल: अमर्याद

Tags

सुरुवातीचे योगदान

Question
सुरुवातीचे योगदान
Sequence
Answer

किमान: प्रति पॉलिसी 50,000 रु.

कमाल: अमर्याद

Tags

विमा रक्कम

Question
विमा रक्कम
Sequence
Answer

5,000 रु.

Tags

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

उत्कृष्ट ग्राहक सेवा

पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.

विनय कुमार वर्मा

(मुंबई, 16 जून 2022)

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम

तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.

जतिन राव

(कर्नाटक, 7 मार्च 2022)

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य

इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.

झियाउद्दीन मलिक

(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)

आपण कशी मदत करू शकतो?

View All FAQ

ग्रॅच्युइटी कशाप्रकारे काम करते?

Answer
  • तुम्ही मास्टर पॉलिसीधारक योजनेच्या नियमांच्या प्रमाणे आणि/किंवा ऍक्टुअरिअल प्रमाणपत्रानुसार नियमित योगदान देता. हे सेवेच्या पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षासाठी कर्मचा-याच्या वेतनावर आधारलेले असते. कर्मचा-याने संस्था सोडल्यावर,  त्याला सेवाप्रदात्याने केलेल्या योगदानाच्या संचयातून योजनेच्या नियमांनुसार एकरकमी रक्कम दिली जाते.

 

  • जर कर्मचारी निवृत्त झाला असेल किंवा काही कारणाने सेवेतून त्याने निर्गमन केले असल्यास ग्रॅच्युइटी देय होते. कोणत्याही कारणाने सेवेमध्ये मृत्यू होण्याच्या स्थितीत देखील ती देय होते.

 

  • ग्रॅच्युइटी अधिनियम 1972 नुसार, कर्मचा-याला देय होणारी ग्रॅच्युइटी म्हणजे त्याने/तिने पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी किंवा 6 महिन्यांच्या अतिरिक्त वर्षाच्या भागासाठी दिलेले 15 दिवसांचे वेतन (बेसिक अधिक डिअरनेस अलाउन्स). हे 20,00,000 रुपयांच्या कमाल रकमेच्या अधीन आहे. कर्मचा-याला सेवेला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा कालावधीमध्ये कधीही कर्मचा-याचा मृत्यू झाल्यावर त्याला देय होणारा हा अनिवार्य लाभ आहे

 

  • तरी देखील, ग्रॅच्युइटी अधिनियम तुम्हाला कर्मचा-याच्या सेवेला पाच वर्षे पूर्ण होण्याच्या आधी  आणि अधिनियमाच्या अंतर्गत निश्चित केलेल्या कमाल मर्यादेच्या अतिरिक्तपणे ग्रॅच्युइटी लाभ देण्याची सोय देतो.

लीव्ह एन्कॅशमेंट कशाप्रकारे काम करते?

Answer
  • कर्मचा-याच्या प्रामाणिकपणाची पोचपावती म्हणून तुम्ही तुमच्या कर्मचा-याला लीव्ह एन्कॅशमेंटचे लाभ देण्याची निवड करु शकता.

 

  • लीव्ह एन्कॅशमेंट म्हणजे कर्मचा-याच्या सुट्टीच्या कालावधीसाठी देय असलेली रक्कम असते, जी त्याच्या/तिच्या शिल्लक असलेल्या सुट्ट्यांवर तसेच नोकरीच्या सोडतेवेळी असलेल्या त्याच्या वेतनावर अवलंबून असते. ही रक्कम कर्मचा-याला (किंवा अवलंबून असलेल्या व्यक्तीला) निवृत्तीवर, मृत्यू झाल्यावर किंवा कंपनीपासून वेगळे झाल्यावर दिली जाऊ शकते.

 

  • तुम्ही मास्टर पॉलिसीधारक तुमच्या योजनेच्या नियमांच्या प्रमाणे आणि/किंवा ऍक्टुअरिअल प्रमाणपत्रानुसार वार्षिक योगदान देता. कर्मचा-याने संस्था सोडल्यावर निर्गमनावर, त्याला तुमच्या द्वारे दिलेल्या योगदानाच्या संचयातून, योजनेच्या फंडामधून त्याची देय रक्कम दिली जाते.

 

 

इंडियाफर्स्ट न्यू कार्पोरेट बेनिफिट प्लान काय आहे?

Answer

इंडियाफर्स्ट न्यू कार्पोरेट बेनिफिट प्लान हा नॉन लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, वार्षिक तत्वार रिन्यु करता येणारा ग्रुप रिटायर्डमेंट लाभ प्लान आहे जो ग्रॅच्युइटी आणि लीव्ह एन्कॅशमेंट लाभ देतो. या प्लानच्या अंतर्गत तुम्ही मास्टर पॉलिसीधारक तुम्ही तुमच्या सभासदांच्या निवृती लाभांसाठी  उदा. लीव्ह एन्कॅशमेंट व ग्रॅच्युइटीसाठी बाजूला ठेवलेल्या रकमेला गुंतवू शकता किंवा सभासदाच्या दायित्वांना नियंत्रीत फंडात गुंतवू शकता ज्यामुळे तुम्हाला यामध्ये मदत मिळेल-

  • तुमच्या सभासदाच्या  लाभांना सुरक्षित करणे
  • ग्रॅच्युइटी/लीव्ह एन्कॅशमेंटवर सुरक्षा आणि स्थिरता देऊन रिटर्न्स/परतावे कमावणे


तुम्हाला मास्टर पॉलिसीधारकाला या उत्पादनाच्या अंतर्गत कोणत्याही योजनेची निवड करण्याचा विकल्प आहे उदा. गॅच्युइटी, लीव्ह एन्कॅशमेंट  आणि प्रत्येक योजनेसाठी वेगळा प्लान दिला जाईल.

पॉलिसी वार्षिक तत्वावर दिलेल्या योगदानाच्या 0.5% किमान गॅरंटेड रिटर्न उपलब्ध करुन देते. याची पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत शाश्वती दिली जाईल. पण, कोणत्याही अतिरिक्त मिळकतीला गॅरंटेड ऍडिशन जोडून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस बोनस# जाहिर करण्यामार्फत शेअर केले जाईल.

 

 

या पॉलिसीच्या अंतर्गत कोणकोणती शुल्के आहेत?

Answer
शुल्कांचा प्रकारशुल्क तपशीलवर्णन
लाईफ कव्हर प्रीमियमसभासदाच्या वयाला आणि लिंगाला गौण मानून प्रति वर्ष म्हणजेच 5 प्रति सभासद 1000 वर 1 रु.हे योगदान किंवा निधीवर वार्षिक तत्वावर आकारले जाईल.

 

कर लागू असतो का? असल्यास तो कोण सहन करतो?  

हो, लागू असलेले कर तुम्हाला म्हणजेच पॉलिसी धारकाला सहन करावे लागतात. हे वेळोवेळी  बदलणा-या कर अधिनियमांच्या अधीन असतात

सभासदाचा मृत्यू झाल्यास काय होईल?

Answer

या  पॉलिसीमध्ये सभासदासाठी ग्रॅच्युइटी आणि लीव्ह एन्कॅशमेंट योजनांच्या अंतर्गत मृत्यू पश्चातचा लाभ म्हणून 5000 रु.चे लाईफ कव्हर आहे. लाईफ कव्हर प्रीमियम प्रति सभासद प्रति वर्ष 1000साठी 1 रु.आहे म्हणजेच प्रति सभासद 5 रु. आहे.


सभासदाच्या दुर्दैवी मृत्यूच्या स्थितीत, तुम्ही मास्टर पॉलिसीधारक वारसाला/ कायदेशीर वारसांना/ अपॉइंटीला ग्रॅच्युइटी/ लीव्ह एन्कॅशमेंट लाभ देण्यासाठी फंडाच्या मूल्यामधून योजनेच्या नियमांनुसार पैसे काढू शकता.

नोकरीमध्ये मृत्यू झाल्यास, ऍक्र्युड ग्रॅच्युइटी किंवा लीव्ह एन्कॅशमेंटच्या स्वरुपामध्ये नियुक्तीकर्त्याच्या योजना नियमांनुसार आणि लाईफ कव्हरच्या पेआउटप्रमाणे लाभ देय होतो.

 

या पॉलिसीच्या अंतर्गत कोणकोणते कर लाभ आहेत?

Answer

सद्यस्थितीत तुम्ही आणि तुमचे सभासद खाली दिलेल्या कर लाभांसाठी पात्र आहात. हे वेळोवेळी होणा-या बदलाच्या अधीन आहेत. परंतु तुम्हाला तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते.


ग्रॅच्युइटी  

काही नियुक्तीकर्ते ग्रॅच्युइटीसाठी कोणत्याही फंडाची निर्मिती करत नाहीत. ते केवळ त्यांच्या खात्यांमध्ये ग्रॅच्युइटीसाठी तरतुद निर्माण करतात. अशा तरतुदी कोणताही आयकर रिलिफ कमवत नाहीत. केवळ सभासदाला दिली जाणारी ग्रॅच्युइटी कर कपातीसाठी पात्र असते. दुस-या बाजूला जर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी फंड निर्माण करत असाल तर यासारखे अनेक कर लाभ उपलब्ध असतील-

 

  • ग्रॅच्युइटीसाठी केलेले वार्षिक योगदान व्यवसाय खर्च समजले जाईल.
  • भूतपूर्व सर्विस ग्रॅच्युइटीसाठी केलेल्या आरंभिक योगदानाला आयकर रिलिफ/सवतलत मिळेल
  • ग्राह्य ग्रॅच्युइटी फंडाचे उत्पन्न कलम 10(25) (iv) अंतर्गत माफ केले जाते.
  • कलम 17 (I) (iii) अन्वये सभासदाच्या उत्पन्नाचा भाग म्हणून सभासदाला दिल्या जाणा-या ग्रॅच्युइटीवर कर आकारला जातो. परंतु अर्ध्या महिन्याच्या (15/26) सरासरी वेतनापर्यंत (मागल्या 10 महिन्यांचे) सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी ग्रॅच्युइटी कर मुक्त असते, जी कलम 10(10) अंतर्गत  कमाल 20,00,000 रु.च्या अधीन आहे.
  • सर्व दावे जे बंडल्ड/ एकत्रित लाईफ कव्हर (इंडियाफर्स्ट ग्रुप टर्म प्लान)मधून दिले गेले आहेत ते कलम 10(10)D अंतर्गत कर वजावटीसाठी पात्र आहेत.

ग्रॅच्युइटी फंड आयकर आयुक्तांद्वारे मंजूर होणे आवश्यक आहे.

 

  • इरिव्होकेबल ट्रस्ट स्थापित करणे आवश्यक आहे.
  • ग्रॅच्युइटी ट्रस्ट आपला निधी विमा प्रदात्याच्या ग्रुप ग्रॅच्युइटी योजनेच्या अंतर्गत योगदान देऊन योगदान देते.

 

लीव्ह एन्कॅशमेंट

  • लीव्ह एन्कॅशमेंट लाभाच्या समतुल्य रोख रक्कम जेव्हा नियुक्तीकर्त्याद्वारे दिले जाते तेव्हा ते उत्पन्नामधून आयकर अधिनियमाच्या कलम43B (f) अंतर्गत उत्पन्नामधून वजा होण्यायोग्य असते.
  • सभासदाला निवृत्तीच्या वेळी मिळण्यायोग्य लाभावर कर रिलिफ/सवलत आयकर अधिनियमच्या कलम10(10AA) अंतर्गत मिळते जी कमाल 10 महिन्यांच्या लीव्हच्या अधीन असते.

 

 

जीवन आश्वस्ताने आत्महत्या केल्यास काय होते?

Answer

या उत्पादनाच्या अंतर्गत कोणतेही आत्महत्या कलम नाही. आत्महत्या केल्याच्या स्थितीत योजनेच्या नियमांनुसार लाभ दिला जाईल आणि मृत सभासदाला 5000 रु. मृत्यू पश्चातचा लाभ म्हणून दिले जातील.

तुम्हाला आवडतील अशा योजना!

India First Life Group Living Benefits Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.

Product Benefits
  • विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स
  • कार्पोरेट्ससाठी माफक दरात हेल्थ कव्हरेज
  • सामुहिक लाईफ इन्श्युरन्ससाठी कोविड-19 प्रोटेक्शन
  • निश्चित लाभाची शाश्वती
  • कर लाभ
Porduct Detail Page URL
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

India First Life Group Term Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप टर्म प्लान

Dropdown Field
ग्रुप इंश्योरेंस
Product Description

इंडियाफर्स्ट ग्रुप टर्म प्लान सर्व कार्पोरेट टर्म इन्श्युरन्ससह विस्तृत सामुहिक संरक्षण उपलब्ध करुन देतो, आर्थिक सुरक्षेची खात्री देतो. कार्पोरेट्ससाठी तयार करण्यात आलेला हा सामुहिक टर्म प्लान प्रीमियम पेमेंट्समध्ये सोईस्करपणा देतो, नवीन सभासद जोडण्याचे विकल्प तसेच कर लाभ देतो. तुमच्या सामुहिक लाईफ इन्श्युरन्सला एम्लॉइ डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (इडीएलआय) कव्हरेज सोबत सुरक्षित करा.

Product Benefits
  • माफक सामुहिक टर्म इन्श्युरन्स
  • स्वैच्छिक किंवा स्वयंचलित प्रवेश
  • इडीएलआयसोबत सुधारीत कव्हरेज
  • सोईस्कर प्रीमियम पेमेंट
  • अर्ध्या वर्षात सभासद जोडण्या (ॲडिशन्स)
Porduct Detail Page URL
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

India First Life Pradhan Mantri Jeevan Jyoti BimaYojana

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना

Dropdown Field
टर्म प्लान
Product Description

वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.

Product Benefits
  • माफक खर्चात लाईफ कव्हर
  • अडचण विरहित ओव्हर द काउंटर इन्श्युरन्स
  • कर अधिनियमांप्रमाणे कर लाभ
Porduct Detail Page URL
Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ का?

1.6 कोटी

जीवनांना संरक्षण

list

7,000+

बीओबी आणि युबीआय शाखा

list

5000 कोटी

दावे सेटल केले

list

1 दिवसात

 

दाव्याच्या सेटलमेंटची खात्री

list

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan

quiz-image bgImg

Got a minute?Take the quiz challenge

Put your knowledge of India to the test

close-popup

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan