Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

What is Retirement Planning?

Retirement planning is the process of financially preparing for life after active employment. It involves identifying future needs, estimating living costs, and creating a structured savings or investment strategy. By considering your financial goals, expected expenses, and potential challenges, you can secure a comfortable and independent retirement.

A key element of retirement planning is accounting for inflation, healthcare costs, and unexpected expenses. It requires disciplined savings, sensible investment decisions, and periodic evaluations to stay on track. A retirement planning calculator serves as an important tool in this process, simplifying the calculations and providing clear insights into the savings required.

In India, with limited formal pension systems, proactive retirement planning is crucial. It can support you in maintaining your desired lifestyle while preparing for long-term needs. The earlier you begin, the more time your investments can have to grow, ensuring a stress-free and financially secure retirement.

रिटायरमेंट प्लानिंग कॅलक्युलेटर काय आहे?

तुम्ही जितक्या लवकर तुमच्या सेवानिवृत्तीची योजना सुरू कराल तितके तुमच्या भविष्यासाठी ते अधिक चांगले आहे. सेवानिवृत्तीचे नियोजन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक आनंदी वृद्धापकाळाची खात्री करण्यासाठी त्यांना किती रक्कम बाजूला काढून ठेवावी लागेल हे निश्चित करण्यासाठी एक पेंशन कॅलक्युलेटरची गरज लागते. रिटायरमेंट प्लानिंग कॅलक्युलेटर एक साधन आहे जे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर एक दर्जेदार जीवनशैलीचा आनंद घेण्यात मदत करेल. तसेच, हे तुम्हाला पेंशन फंडचे इच्छित मूल्य प्राप्त करण्यासाठी योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यात मदत करते.


सेवानिवृत्तीनंतर तुमचे व्यावसायिक उत्पन्न बंद होईल, मात्र आयुष्य सुरु असते, आणि खर्च अजूनही करावे लागतात. पेंशन प्लान कॅलक्युलेटर तुमच्या  भविष्यातील आर्थिक गरजांचा अंदाज लावतो आणि एक मजबूत निधी तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या मासिक/वार्षिक बचत किंवा गुंतवणूकीची गणना करण्यात मदत करतो.

tax cal
BMI Calculator

Why is Retirement Planning Important?

Retirement planning is essential for ensuring financial security and maintaining independence during your later years. Without adequate planning, you may struggle to meet basic living expenses or unexpected costs , such as medical emergencies, leading to financial stress.

In India, where social security options are limited, having a sound retirement plan can be even more critical. Inflation can erode the value of your savings over time, so planning can help you build a corpus that can sustain your lifestyle in the future. Online tools, such as a retirement calculator, may allow you to estimate the funds needed, ensuring that you’re better prepared.

Furthermore, retirement planning can allow you to achieve long-term goals, such as pursuing hobbies, traveling, or supporting family needs, without financial strain. It can create a safety net, helping you navigate uncertainties and providing peace of mind. A well-executed plan can ensure that your golden years are truly golden.

तुम्हाला आवडतील अशा योजना!

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Indiafirst Life Guaranteed Single Premium Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड सिंगल प्रीमियम प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.

Product Benefits
  • गुंतवणूकीवर खात्रीशीर 7 x रिटर्न्स
  • एकदाच पेमेंट (सिंगल पे)
  • कराच्या बचतीचे लाभ
  • 11.25 पटीने जास्त असलेले लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

India First Life Guaranteed Retirement Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड रिटायरमेंट प्लान

Dropdown Field
रिटायरमेंट
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड रिटायरमेंट प्लानसोबत तणावमुक्त निवृत्ती मिळवा. तुमच्या वित्ताच्या जडणघडणीसाठी हा ठोस परताव्यांचे वचन देण्यासोबत तुम्हाला तुमच्या पध्दतीने अधिकाधिक बचतीची मुभा देतो. अतिरिक्त लाभ आणि टॅक्स पर्क्ससोबत तुमच्या बचतींना वृध्दिंगत करा.

Product Benefits
  • आश्वस्त रिटर्न्स
  • महागाईचा सामना करा
  • 40 वर्षांपर्यंत दीर्घकाळ बचत
  • करांवर बचत
  • तुमच्या रिटायरमेंट कॉर्पसमध्ये निरंतर वाढ करा.
  • निरंतर निवृत्ती उत्पन्न
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Guaranteed Pension Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड पेन्शन प्लान

Dropdown Field
रिटायरमेंट
Product Description

तुमच्या सोन्यासारख्या वर्षांना ख-या अर्थाने सोनेरी बनवा! गॅरंटेड पेन्शन प्लानमध्ये गुंतवणूक करा, ज्याची रचना तुमच्या हयातभर  उत्पन्न निर्माणासाठी झालेली आहे.

Product Benefits
  • निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवा
  • 5 विविध प्रकारच्या ॲन्युइटींमधून निवडा
  • खरेदी किमतीचा परतावा
  • गंभीर आजारांविरुध्द कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा 

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

How to Calculate Pension?

Calculating your pension is vital to understanding how much you’ll need to maintain your lifestyle after retirement. 

  1. Estimate Monthly Expenses

    Identify essential costs such as housing, healthcare, food, and leisure. Adjust these figures to reflect inflation. For example, a monthly expense of ₹50,000 today may rise significantly over the next 20–30 years.
     

  2. Factor in Retirement Duration

    Calculate the number of years you expect to spend in retirement. For example, retiring at 60 with a life expectancy of 80 means 20 years of expenses.
     

  3. Account for Inflation

    Use an average inflation rate (e.g., 6%) to estimate future expenses.
     

  4. Determine Your Corpus

    Divide the annual expenses by a safe withdrawal rate (typically 4%) to calculate your required retirement corpus.

    You can use the formula, 

    Annual Expenses ÷ 4% = Corpus Needed
     

  5. Consider Pension Sources

    Add expected income from pensions, annuities, or other investments. Alternatively, you can use a pension calculator or retirement pension plan calculator to simplify these calculations. These tools can provide a clear picture of your financial needs, allowing you to plan effectively.

How Does a Retirement & Pension Calculator Help You?

  • Simplifies Planning
      
    Retirement planning can involve numerous variables, such as like inflation, life expectancy, and investment returns. The retirement calculator can consolidate these factors, providing precise estimates of the funds required to maintain your lifestyle after retirement.
     

  • Customises Goals

    Each individual’s financial situation and retirement aspirations are unique. A retirement planning calculator can be tailored to provide results on the basis of your current income, monthly expenses, savings, and expected retirement age, ensuring a personalized plan aligning with your goals.
     

  • Improves Accuracy

    Manual calculations can lead to errors, especially when dealing with complex factors such as compound interest or inflation adjustments. The calculator can eliminate this risk, offering highly accurate projections.
     

  • Saves Time

    Instead of laboring over spreadsheets or formulas, an online retirement calculator can process your data within seconds, delivering quick insights to help you make informed decisions.
     

  • Encourages Financial Discipline

    By breaking down your financial goals into manageable targets, the tool can provide the motivation for consistent savings and disciplined investments. It can keep you on track to meet your retirement objectives.

    With these benefits, a pension calculator can transform retirement planning into an efficient and stress-free process. It can enable you to confidently work toward a secure financial future.

आमच्या वापरण्यासाठी सोप्या ऑनलाइन रिटायरमेंट कॅलक्युलेटरने तुमच्या सेवानिवृत्तीचे नियोजन करा.

स्मार्ट रिटायरमेंट प्लानर मिळवा

रिटायरमेंट फंड कॅलक्युलेटर तुमच्या भविष्यातील आर्थिक योजना सहजपणे तयार करण्यात मदत करते. तुम्हाला तुमचा निवृत्तीनंतर जगभराचा प्रवास करायचा असेल किंवा शांत परिसरात स्थायिक होण्याचा इरादा असेल, या कॅलक्युलेटरच्या मदतीने तुमची सेवानिवृत्तीची स्वप्ने पूर्ण करा.

calci

तुमच्या आर्थिक स्थितीचे स्पष्ट चित्र मिळवा

इंडियाफर्स्ट लाईफ रिटायरमेंट कॉर्पस कॅलक्युलेटर तुमचे उत्पन्न आणि भविष्यातील खर्चाची गरज एकत्र ठेवते, पेंशन गणना सूत्र लागू करते आणि तुम्हाला संपूर्ण गुंतवणूक-परताव्याच्या परिस्थितीचे स्पष्ट चित्र देते.

calci

वापरण्यासाठी सोप्या रिटायरमेंट प्लानिंग कॅलक्युलेटर चे फायदे मिळवा

प्रत्येकजण गणना सूत्रे सहज समजू शकत नाही आणि म्हणूनच इंडियाफर्स्ट लाईफ रिटायरमेंट कॅलक्युलेटर प्रत्येक व्यक्तीसाठी सेवानिवृत्तीचे नियोजन सोपे करते.

calci

तुमचा वेळ आणि ऊर्जा वाचवा

पेंशन कॅलक्युलेटर सर्व तपशीलांचा विचार करते आणि रिटायरमेंट फंड मोजण्याची लांबलचक गणना काही सेकंदात करते

calci

तुलनात्मक विश्लेषण करा

इंडियाफर्स्ट लाईफ रिटायरमेंट प्लान तुम्हाला तुमच्या विभिन्न आर्थिक साधनांची तुलना करण्याचा फायदा देते जेणेकरुन तुम्ही पाहू शकता की कोणते साधन तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीच्या लक्ष्याजवळ पोहोचण्यास मदत करते

calci

विनाशुल्क रिटायरमेंट कॅलक्युलेटर

तुमच्या रिटायरमेंट फंडच्या आवश्यकता मोजा आणि एक सर्वसमावेशक अहवाल विनाशुल्क डाउनलोड करा

calci

इंडियाफर्स्ट लाईफ रिटायरमेंट कॅलक्युलेटर कसे वापरायचे

टप्पा 1

सामान्य तपशील

तुमचे वय आणि सेवानिवृत्तीचे इच्छित वय प्रविष्ट करा

choose-plan

टप्पा 2

सेवानिवृत्तीचे वर्षे

सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला किती वर्षांसाठी पैसे हवे त्यांची संख्या प्रविष्ट करा

choose-plan

टप्पा 3

वर्तमान खर्च

तुमचे ईएमआय वगळून तुमचा वार्षिक खर्च प्रविष्ट करा

choose-plan

टप्पा 4

व्याज आणि महागाईचा दर

भविष्यातील योग्य मूल्य मिळवण्यासाठी अपेक्षित महागाई आणि व्याज दर निवडा

choose-plan

टप्पा 5

विद्यमान फंड आणि बचत

रिटायरमेंट फंडचे अचूक मूल्य मोजण्यासाठी तुमची विद्यमान बचत प्रविष्ट करा

choose-plan

How do Retirement Calculators work?

रिटायरमेंट प्लानिंग कॅलक्युलेटर मोजण्यासाठी सूत्र काय आहे?

पेंशन मोजण्याचे सूत्र सध्याचे खर्च, महागाईचा अपेक्षित दर आणि तुम्ही सेवानिवृत्त होण्याआधी बचत करण्यासाठी तुमच्याकडे उरलेली वेळ यांचा विचार करते. पेंशन मोजण्याचे सूत्र वापरून, कॅलक्युलेटर तुम्हाला दाखवते की तुमच्या सेवानिवृत्तीच्या वर्षांसाठी तुम्हाला किती फंड तयार करण्याची आवश्यकता आहे. सेवानिवृत्तीची गणना करण्याचे सूत्र आहे:

FV=PV(1+r) ^n

जेथे,

FV = भविष्यातील मूल्य/उत्पन्न

PV = सध्याचे मूल्य/उत्पन्न

r = महागाईचा अपेक्षित दर

n = सेवानिवृत्तीच्या आधी उरलेला वेळ

bmi-calc-mob
bmi-calc-desktop

सेवानिवृत्तीसाठी किती बचत करायची?



सामान्य नियम असा आहे की एक नोकरदार व्यक्तीने सेवानिवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीसाठी त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या किमान 10-15% रक्कम बाजूला ठेवली पाहिजे. तुमची सेवानिवृत्ती योजना सुरू करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण असले तरी, सेवानिवृत्तीनंतरच्या तुमच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ते पुरेसे नाही.


तुमच्या सेवानिवृत्तीनंतर तुमचे मासिक उत्पन्न किती कमी होईल याचाही तुम्हाला विचार करावा लागेल. बहुतेक लोकांसाठी, सेवानिवृत्तीनंतर त्यांचे मासिक उत्पन्न सुमारे 75% ने कमी होते. रिटायरमेंट प्लानरमध्ये महागाईचे दर, संभावित खर्च आणि उत्पन्नातील अपेक्षित घट यांचा विचार करून, त्रासमुक्त सेवानिवृत्त जीवन जगण्यासाठी तुम्हाला किती बचत करायची आहे हे तुम्हाला कळू शकते.

बहुतेक आर्थिक तज्ञ सहमत आहेत की सेवानिवृत्तीसाठी ₹. 1 कोटीचा निधी हे एक चांगले ध्येय आहे. मात्र, तुमच्या गरजेनुसार सेवानिवृत्तीच्या निधीचे मूल्य मिळविण्यासाठी तुमचे विशिष्ट खर्च, उत्पन्न आणि भविष्यातील इच्छा विचारात घेणे आवश्यक आहे.

आम्ही कशाप्रकारे मदत करू शकतो?

एक रिटायरमेंट कॅलक्युलेटर वापरण्यासाठी कोणते तपशील आवश्यक आहेत?

Answer


एक रिटायरमेंट प्लानरसाठी आवश्यक असलेली माहिती सरळसोपी आणि साधी आहे. यात समाविष्ट आहे:  

  • तुमचे वर्तमान वय
  • सेवानिवृत्तीच्या वेळी तुमचे वय
  • तुमचे अपेक्षित आयुर्मान
  • तुमचे विद्यमान आर्थिक उत्पन्न
  • वार्षिकरित्या तुमचे उत्पन्न वाढण्याचा दर
  • विद्यमान गुंतवणूकीची बचत आणि गुंतवणूक निधी
  • सध्या तुमच्याकडे असलेल्या गुंतवणूकीचे प्रकार
  • एकूण मासिक खर्च
  • महागाईचा अंदाजित दर



एकदा तुम्ही ही अंदाजित मूल्ये दिल्यावर, रिटायरमेंट फंड कॅलक्युलेटर हे कठीण काम काही सेकंदांमध्ये पूर्ण करतो. तुम्ही दिलेल्या डेटावर पेंशन गणना सूत्र लागू करून, इंडियाफर्स्ट लाईफ पेंशन प्लानर तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्ती निधीच्या उद्दिष्टाचा अंदाज देते. सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मासिक बचतीच्या उद्दिष्टाची आणि विविध पेन्शन योजना आणि गुंतवणुकीचे मार्ग यांची माहिती देखील मिळते.

मला पेंशन कॅलक्युलेटर वापरण्याची गरज का आहे?

Answer

एक भरवश्याचे रिटायरमेंट प्लानर जसे इंडियाफर्स्ट लाईफ रिटायरमेंट कॅलक्युलेटर एक व्यवस्थित पद्धतीने तुमच्या सेवानिवृत्तीच्या लक्ष्यांची योजनासाठी अत्यावश्यक आहे. तुमची सध्याची जीवनशैली आणि खर्चाच्या आधारे तुम्हाला भविष्यात उदरनिर्वाहासाठी किती रक्कम लागेल हे रिटायरमेंट प्लानर सांगतो. तुम्हाला आवश्यक असलेला निधी तुम्ही सुरुवातीला अपेक्षा केलेल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे हे लक्षात आल्यास, तुमच्या सेवानिवृत्तीच्या गरजांनुसार तुमच्या गुंतवणुकीशी जुळवून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर पुन: काम करू शकता. पेंशन गणना सूत्र वापरणे हे वेळ खाणारी प्रक्रिया आहे जी तुम्ही इंडियाफर्स्ट लाईफ रिटायरमेंट कॅलक्युलेटर ऑनलाइन वापरणे निवडून सहजपणे बाजूला करू शकता.

इंडियाफर्स्ट लाईफ रिटायरमेंट प्लानर/पेंशन कॅलक्युलेटर अंदाजे आयुर्मान का विचारतो?

Answer

इंडियाफर्स्ट लाईफ पेंशन प्लानर तुमचे सेवानिवृत्त जीवन आरामात जगण्यासाठी तुम्हाला किती सेवानिवृत्ती निधीची आवश्यकता असेल याची गणना करतो. असे करण्यासाठी रिटायरमेंट कॅलक्युलेटरला या गोष्टीचा विचार करावा लागतो की हा निधी तुमच्याकडे किती काळ टिकेल. समजा तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्त होतात आणि अंदाजित आयुर्मान 85 वर्षे आहे. तर या बाबतीत, इंडियाफर्स्ट लाईफ रिटायरमेंट कॅलक्युलेटरला मोजावे लागते कि सेवानिवृत्तीनंतरची ती 25 वर्षे सांभाळण्यासाठी तुम्हाला किती निधी लागेल.

Disclaimer

The data generated herein is completely and solely based on the information/details provided by you. These questions and the calculations thereon resulting in specific data are developed and based on certain tools and calculators that are made available to IndiaFirst Life Insurance and are based on pre-determined presumptions/assumptions. IndiaFirst Life Insurance, while providing and developing these tools, has relied upon and assumed, without independent verification, the accuracy and completeness of all information made available to it from public / private sources and vendors. IndiaFirst Life Insurance does not guarantee accuracy for the same. The information contained / data generated herein may be subject to change, updation, revision, verification and amendment without notice and such information/data generated may change materially.


The information and/ or intellectual property contained herein is strictly confidential, meant solely for the selected recipient, and may not be altered in any way, nor transmitted copied or distributed in part or in whole to any other person or to the media, or reproduced in any form without prior written consent of IndiaFirst Life Insurance or the relevant owner of the intellectual property as the case may be. The use of any information set out is entirely at the User's own risk. User should exercise due care and caution (including if necessary, obtaining advise of tax/ legal/ accounting/ financial/ other professionals) prior to taking of any decision, acting or omitting to act, on the basis of the information contained / data generated herein.

आमच्या कॅल्क्युलेटरसह तुमचे आर्थिक भविष्य घडवा

एचएलव्ही कॅलक्युलेटर

Savings

टर्म प्रीमियम कॅलक्युलेटर

Savings

आयकर कॅलक्युलेटर

Savings

पेन्शन आणि सेवानिवृत्ती कॅलक्युलेटर

Savings

बाल योजना कॅलक्युलेटर

Savings

भविष्यातील संपत्ती कॅल्क्युलेटर

Savings

कंपाउंडिंगची शक्ती कॅल्क्युलेटर

Savings

विलंब कॅल्क्युलेटरची किंमत

Savings

युलिप कॅल्क्युलेटर

Savings

PPF कॅल्क्युलेटर

Savings

HRA कॅल्क्युलेटर

Savings

EMI कॅल्क्युलेटर

Savings

BMI कॅल्क्युलेटर

Savings

पेड अप कॅल्क्युलेटर

Savings

निधी वाटप कॅल्क्युलेटर

Savings

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail