Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

संचालक मंडळ

सादर करत आहोत आमचे सन्माननीय संचालक मंडळ, दूरदर्शी नेत्यांचा समूह जे कंपनीच्या यशामागील मार्गदर्शक प्रेरणा आहेत.

श्री. देबदत्त चंद

अध्यक्ष

श्री. देबदत्त चंद यांची बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आणि त्यांनी 1 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला. श्री. चंद यांना बँकिंग आणि आर्थिक सेवा उद्योगात 29 वर्षांचा अनुभव आहे. अधिक वाचा

our-team

श्री. नरेंद्र ओस्तवाल

गैर-कार्यकारी संचालक

श्री. ओस्तवाल 2007 मध्ये वॉरबर्ग पिंकसमध्ये दाखल झाले आणि तेव्हापासून ते संस्थेच्या भारतीय संलग्न कंपनीसोबत काम करत आहेत. ते कंपनीच्या भारतातील गुंतवणूक सल्लागार उपक्रमांमध्ये सहभागी आहेत आणि भारतातील आर्थिक सेवा आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील संधींचे मूल्यमापन करतात. वॉरबर्ग पिंकसमध्ये सामील होण्यापूर्वी, श्री ओस्तवाल हे 3आय इंडिया आणि मॅकिन्से अँड कंपनीचे सहयोगी होते. अधिक वाचा

video-image

श्री. ललित त्यागी

बिगर-कार्यकारी संचालक

श्री. ललित त्यागी यांनी 1996 मध्ये बँक ऑफ बडोदामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली, त्यांना व्यावसायिक बँकिंगच्या विविध श्रेणीमध्ये, विशेषत: कॉर्पोरेट फायनांस, जोखीम व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि प्रशासकीय भूमिकांमध्ये 28 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. अधिक वाचा

video-image

श्री. शैलेंद्र सिंह

बिगर-कार्यकारी संचालक

श्री. शैलेंद्र सिंह, सध्या बँक ऑफ बडोदाचे मुख्य महाव्यवस्थापक (एचआरएम) आहेत. बीओबीकार्ड (बँक ऑफ बडोदाची 100% उपकंपनी) चे एमडी आणि सीईओ म्हणून त्यांच्या अगोदरच्या कार्यकाळात, त्यांनी क्रेडिट कार्ड व्यवसायाला पुनर्जीवित करण्यात आणि क्रेडिट कार्ड क्षेत्रात तिला एक महत्त्वाच्या शक्तीच्या रुपात स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.अधिक वाचा

video-image

संदीप कागजी

बिगर-कार्यकारी संचालक

मुंबई स्थित संदीप कागजी, 2008 मध्ये वॉरबर्ग पिंकसमध्ये रुजू झालेले आणि ते आर्थिक सेवा आणि ग्राहक क्षेत्रावर लक्ष देतात. वॉरबर्ग पिंकसमध्ये रुजू होण्याआधी, त्यांनी न्यू यॉर्क मधील इंडस्ट्रियल्स इंवेस्टमेंट बँकिंग ग्रूप मधील जे.पी. मॉर्गन मध्ये काम केलेले. ते कंप्युटर एज मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड आणि वॉटरटेक (इंडिया) प्रायवेट लिमिटेडचे संचालक आहेत. अधिक वाचा

video-image

सौ. हरिता गुप्ता

स्वतंत्र संचालक

हरिता यांनी आयआयटी दिल्लीतून मास्टर्स डिग्री मिळवलेली आहे आणि त्या त्यांच्या पतीसोबत भारतातील गुरगावमध्ये राहतात. हरिता 2017 मध्ये सदरलँडमध्ये एंटरप्राइझ बिझनेसच्या ग्लोबल हेड म्हणून रुजू झालेल्या. त्यांच्याकडे डिजिटल आणि आयटी सेवा क्षेत्रातील 3 दशकांचा विशाल जागतिक अनुभव आहे. अधिक वाचा

video-image

श्री. नरसिंह राजशेखरन

स्वतंत्र संचालक

करीयरची 39 वर्षांची कारकीर्द असलेल्या श्री. राजशेखरन यांनी 1985 मध्ये एक ग्लोबल बँकर म्हणून त्यांचा प्रवास सुरु केला, गेल्या 24 वर्षांमध्ये त्यांनी 6 देशांमध्ये सिटीबँकेत काम केले आहे.  ते भारतातील एक स्वतंत्र बोर्ड संचालक आहेत आणि त्यांनी सिटी लीगल वेहिकल्स अँड इंडस्ट्री चेंबर्स च्या बोर्डावर सुद्धा काम केले आहे (ज्यामध्ये चेयरमन पदाचा सुद्धा समावेश आहे). अधिक वाचा

our-team-new

Mr. Rajaraman Arunachalam

Independent Director

Rajaraman Arunachalam brings over 30 years of diverse industry experience and deep regulatory expertise to IndiaFirst Life as an Independent Director. Throughout his distinguished career, he has held key roles across corporate, consulting, and regulatory domains, spanning life insurance, general insurance, pensions, and employee benefits. A Mathematics graduate, he is a अधिक वाचा

our-team-new

ऋषभ गांधी

एमडी आणि सीईओ

इंडियाफर्स्ट लाईफचे उप सीईओ, ऋषभ गांधी, मुख्य प्रेरक शक्तिंपैकी एक आहेत आणि संस्थेच्या विकासाच्या कथेचा एक अविभाज्य भाग आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील 25 वर्षांहून अधिक अनुभव असलेले, एक विलक्षण आर्थिक सेवा क्षेत्रातील नेता, ऋषभला परंपरागत पद्धतींविषयी प्रश्न करणे आणि आव्हानांना संधी म्हणून पाहणे आवडते. अधिक वाचा

our-team-new

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail