Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

Mr. Rajaraman Arunachalam

Independent Director

Rajaraman Arunachalam brings over 30 years of diverse industry experience and deep regulatory expertise to IndiaFirst Life as an Independent Director. Throughout his distinguished career, he has held key roles across corporate, consulting, and regulatory domains, spanning life insurance, general insurance, pensions, and employee benefits. A Mathematics graduate, he is a Fellow of the Institute of Actuaries of India, the Insurance Institute of India, and the Institute of Cost and Management Accountants of India.

Mr. Arunachalam has actively contributed to shaping the insurance industry by serving on various committees and advisory boards, including those constituted by the Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) and the Institute of Actuaries of India. Most recently, he served as the President & CEO of the Council of the Institute of Actuaries of India.
 

As an Independent Director at IndiaFirst Life, he brings a wealth of knowledge, strategic insights, and governance expertise to help steer the company’s growth and innovation in the insurance sector.

our-team-new

श्री. देबदत्त चंद

अध्यक्ष

श्री. देबदत्त चंद यांची बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आणि त्यांनी 1 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला. श्री. चंद यांना बँकिंग आणि आर्थिक सेवा उद्योगात 29 वर्षांचा अनुभव आहे. अधिक वाचा

our-team

श्री. नरेंद्र ओस्तवाल

गैर-कार्यकारी संचालक

श्री. ओस्तवाल 2007 मध्ये वॉरबर्ग पिंकसमध्ये दाखल झाले आणि तेव्हापासून ते संस्थेच्या भारतीय संलग्न कंपनीसोबत काम करत आहेत. ते कंपनीच्या भारतातील गुंतवणूक सल्लागार उपक्रमांमध्ये सहभागी आहेत आणि भारतातील आर्थिक सेवा आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील संधींचे मूल्यमापन करतात. वॉरबर्ग पिंकसमध्ये सामील होण्यापूर्वी, श्री ओस्तवाल हे 3आय इंडिया आणि मॅकिन्से अँड कंपनीचे सहयोगी होते. अधिक वाचा

video-image

श्री. ललित त्यागी

बिगर-कार्यकारी संचालक

श्री. ललित त्यागी यांनी 1996 मध्ये बँक ऑफ बडोदामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली, त्यांना व्यावसायिक बँकिंगच्या विविध श्रेणीमध्ये, विशेषत: कॉर्पोरेट फायनांस, जोखीम व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि प्रशासकीय भूमिकांमध्ये 28 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. अधिक वाचा

video-image

श्री. शैलेंद्र सिंह

बिगर-कार्यकारी संचालक

श्री. शैलेंद्र सिंह, सध्या बँक ऑफ बडोदाचे मुख्य महाव्यवस्थापक (एचआरएम) आहेत. बीओबीकार्ड (बँक ऑफ बडोदाची 100% उपकंपनी) चे एमडी आणि सीईओ म्हणून त्यांच्या अगोदरच्या कार्यकाळात, त्यांनी क्रेडिट कार्ड व्यवसायाला पुनर्जीवित करण्यात आणि क्रेडिट कार्ड क्षेत्रात तिला एक महत्त्वाच्या शक्तीच्या रुपात स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.अधिक वाचा

video-image

संदीप कागजी

बिगर-कार्यकारी संचालक

मुंबई स्थित संदीप कागजी, 2008 मध्ये वॉरबर्ग पिंकसमध्ये रुजू झालेले आणि ते आर्थिक सेवा आणि ग्राहक क्षेत्रावर लक्ष देतात. वॉरबर्ग पिंकसमध्ये रुजू होण्याआधी, त्यांनी न्यू यॉर्क मधील इंडस्ट्रियल्स इंवेस्टमेंट बँकिंग ग्रूप मधील जे.पी. मॉर्गन मध्ये काम केलेले. ते कंप्युटर एज मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड आणि वॉटरटेक (इंडिया) प्रायवेट लिमिटेडचे संचालक आहेत. अधिक वाचा

video-image

सौ. हरिता गुप्ता

स्वतंत्र संचालक

हरिता यांनी आयआयटी दिल्लीतून मास्टर्स डिग्री मिळवलेली आहे आणि त्या त्यांच्या पतीसोबत भारतातील गुरगावमध्ये राहतात. हरिता 2017 मध्ये सदरलँडमध्ये एंटरप्राइझ बिझनेसच्या ग्लोबल हेड म्हणून रुजू झालेल्या. त्यांच्याकडे डिजिटल आणि आयटी सेवा क्षेत्रातील 3 दशकांचा विशाल जागतिक अनुभव आहे. अधिक वाचा

video-image

ऋषभ गांधी

एमडी आणि सीईओ

इंडियाफर्स्ट लाईफचे उप सीईओ, ऋषभ गांधी, मुख्य प्रेरक शक्तिंपैकी एक आहेत आणि संस्थेच्या विकासाच्या कथेचा एक अविभाज्य भाग आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील 25 वर्षांहून अधिक अनुभव असलेले, एक विलक्षण आर्थिक सेवा क्षेत्रातील नेता, ऋषभला परंपरागत पद्धतींविषयी प्रश्न करणे आणि आव्हानांना संधी म्हणून पाहणे आवडते. अधिक वाचा

our-team-new

ऋषभ गांधी

एमडी आणि सीईओ

विशाखा आरएम या बीएफएसआय अनुभवी असून त्यांच्याकडे तीन दशकांहून अधिक कारकीर्दीचा व्यापक अनुभव आहे. 2015 पासून त्या इंडियाफर्स्ट लाईफच्या एमडी आणि सीईओ पदावर आहेत आणि त्यांच्या परिणाम-केंद्रित नेतृत्त्वासाठी सुपरिचित आहेत. गेल्या आठ वर्षांतील त्यांच्या कामगिरीने सर्व आर्थिक निर्देशकांमध्ये इंडियाफर्स्ट लाईफचा एक मजबूत विकास निश्चित केला आहे. अधिक वाचा

our-team-new

केदार पत्की

मुख्य वित्त अधिकारी

मुख्य वित्त अधिकारी म्हणून, केदार पत्की इंडियाफर्स्ट लाईफमधील संपूर्ण वित्त, नियोजन आणि बजेट संचालन, तसेच कर निर्धारण आणि गुंतवणूक संचालनासाठी जबाबदार आहेत. अधिक वाचा

our-team-new

अत्री चक्रवर्ती

मुख्य संचालन अधिकारी

इंडियाफर्स्ट लाईफ मधील मुख्य संचालन अधिकारी म्हणून, अत्री चक्रवर्ती व्यवसाय संचालनाचे डिझाइन, अंमलबजावणी आणि व्यवस्थापनावर संपूर्ण देखरेख करतात. ते वितरण आणि शाखा संचालन, ग्राहक सेवा, नवीन व्यवसाय आणि स्वीकृति, सातत्य, दावे, तंत्रज्ञान, डेटा सायन्स आणि बदल व्यवसाथापनासाठी जबादार आहेत. अधिक वाचा

our-team-new

VARUN GUPTA

President & Chief Distribution Officer – Bancassurance

As the President & CDO for Bancassurance channel at IndiaFirst Life, Varun Gupta is responsible for spearheading a strong network of existing Banca partnerships, developing a comprehensive diversification strategy, and establishing new collaborations to further enhance the company’s growth. अधिक वाचा

video-image

SUMEET SAHNI

President & Chief Distribution Officer -Agency & Alliances

Sumeet Sahni is President and Chief Distribution Officer - Agency & Alliances at IndiaFirst Life Insurance. The role perfectly aligns with his dual passions for driving growth and fostering strong, collaborative relationships. अधिक वाचा

video-image

सुनंदा रॉय

Country Head - BOB Channel

बँक ऑफ बडोदा चॅनलचे प्रमुख वितरण अधिकारी म्हणून, सुनंदा रॉय बँक ऑफ बडोदा संस्थेतील इंडियाफर्स्ट लाईफच्या बँकेश्युरन्स धोरण आणि विक्रीच्या प्रमुख आहेत. त्यानुसार ते एक मजबूत आणि अनुकूल बँकेश्युरन्स चॅनल घडवण्याच्या उपक्रमाचे नेतृत्व करतात. अधिक वाचा

our-team-new

मुनिश भारद्वाज

Country Head - UBI & RRB Channel

युबीआय अँड इमर्जिंग चॅनल्सचे प्रमुख वितरण अधिकारी म्हणून, मुनिश भारद्वाज संस्थेतील इंडियाफर्स्ट लाईफच्या बँकेश्युरन्स विक्रीचे प्रमुख आहेत. ते संस्थेच्या एजन्सी अँड रिजनल रुरल बँकांसाठी विक्री व वितरण, व्यवसाय विकास, आणि चॅनल संबंधांचे सुद्धा नेतृत्व करतात. अधिक वाचा

our-team-new

शुभंकर सेनगुप्ता

Chief Marketing Officer & Country Head – Alternate Channel

इंडियाफर्स्ट लाईफमध्ये प्रमुख मार्केटिंग आणि विकास अधिकारी म्हणून, शुभंकर सेनगुप्ता ब्रँडिंग आणि मार्केटिंगच्या कार्यांवर देखरेख करून कंपनीच्या विकास आणि यशाचे मार्गदर्शन करण्यासाठी जबाबदार आहेत. अधिक वाचा

our-team-new

डॉ. पूनम टंडन

मुख्य गुंतवणूक अधिकारी

इंडियाफर्स्ट लाईफ मधील मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून, डॉ. पूनम टंडन संस्थेच्या गुंतवणूक व्यवस्थापनेत्या प्रमुख आहेत. पूनम बीएफएसआय क्षेत्रातील आर्थिक बाजार आणि गुंतवणूक व्यवस्थापनेविषयी सखोल माहिती असलेल्या कुशल अनुभवी आहेत. अधिक वाचा

our-team-new

शंकरनारायणन राघवन

Chief Technology & Digital Officer

इंडियाफर्स्ट लाईफ मधील प्रमुख तंत्रज्ञान आणि डेटा अधिकारी म्हणून, शंकरनारायणन राघवन तंत्रज्ञान, डेटा आणि डेटा सायन्स धोरण, अंमलबजावणी, प्रत्यक्ष/डिजिटल विक्री, आणि कार्यक्षमता देखरेखीसाठी जबाबदार आहेत. अधिक वाचा

our-team-new

सुंदर नटराजन

प्रमुख मानव संसाधन अधिकारी

प्रमुख मानव संसाधन अधिकारी म्हणून, सुंदर नटराजन इंडियाफर्स्ट लाईफ मधील प्रतिभा व्यवस्थापन, कामगिरी व्यवस्थापन, संस्था विकास, प्रशिक्षण, मुलभूत सुविधा, आणि प्राप्तिसाठी जबाबदार आहे. अधिक वाचा

our-team-new

भावना वर्मा

अपॉइंटेड ॲक्च्युअरी

इंडियाफर्स्ट लाईफमधील अपॉइंटेड ॲक्च्युअरी म्हणून, भावना वर्मा विमा कार्याच्या सर्व पैलूंवर देखरेख करतात, ज्यामध्ये नियामक आणि शेयरहोल्डर रिपोर्टिंग, उत्पादन विकास आणि व्यवस्थापन, आणि आर्थिक व विमा जोखीम विश्लेषणाचा समावेश आहे. अधिक वाचा

our-team-new

अमरीश माहेश्वरी

मुख्य जोखीम अधिकारी

मुख्य जोखीम अधिकारी म्हणून, अमरीश माहेश्वरी इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स मध्ये जोखीम, आंतरिक ऑडिट, आणि माहिती सुरक्षेच्या कार्यांची देखरेख करतात. ते संस्थेमध्ये जोखीम व्यवस्थापन संरचना समाविष्ट करणे, जोखीम संस्कृती वाढवणे, पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन कार्ये आणि माहिती सुरक्षा प्रोटोकॉल मजबूत करणे आणि चांगल्या कॉर्पोरेट प्रशासनाची अंमलबजावणी करणे यासाठी जबाबदार आहेत. अधिक वाचा

our-team-new

नमन गुप्ता

EVP & Head- Persistency, Branch Ops & Process Excellence

नमन गुप्ता इंडियाफर्स्ट लाईफ मध्ये शाखा संचालन, सातत्यता आणि आर्थिक संचालन चे एसवीपी आणि प्रमुख आहेत. त्याच्या भूमिकेत ग्राहकांचे सातत्य सुनिश्चित करणे, शाखांच्या संचालनाचे व्यवस्थापन करणे आणि ग्राहकांना त्यांच्या पॉलिसी जीवन चक्रात वेळेवर पेआउट सुनिश्चित करणे समाविष्ट आहे. अधिक वाचा

our-team-new

अमेय प्रमोद पाटील

Country Head - Credit Life Bancassurance

अमेय प्रमोद पाटील, इंडियाफर्स्ट लाईफ मधील क्रेडिट लाईफ बीओबी चॅनल चे एसवीपी अँड हेड आहेत आणि क्रेडिट लाईफ व्यवसायासाठी धोरण आणि विक्रीचे नेतृत्त्व करतात. अधिक वाचा

our-team-new

अभिजीत पौडवाल

एसवीपी अँड हेड - मार्केटिंग

अभिजीत पौडवाल इंडियाफर्स्ट लाईफ मध्ये मार्केटिंगचे एसवीपी अँड हेड आहेत. ते सध्या कंपनीच्या मार्केटिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, ग्राहक अनुभव आणि डिजिटल मार्केटिंग फंक्शन्सचे नेतृत्व करतात. अधिक वाचा

our-team-new

समीर गुप्ता

Country Head - Distribution Strategy Bancassurance

समीर गुप्ता, इंडियाफर्स्ट लाईफ मध्ये स्ट्रॅटेजी बीओबी चॅनलचे एसवीपी अँड हेड आहेत. त्याच्या भूमिकेत उत्पादन आणि प्रक्रियांच्या नाविन्यतेद्वारे मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करताना, नवीन व्यवसाय वाढ सुनिश्चित करण्यासाठी चॅनेलसाठी विक्री आणि वितरण धोरण चालविणे समाविष्ट आहे. अधिक वाचा

our-team-new

नलिन भंडारी

एसवीपी अँड हेड - फायनांस कंट्रोलर

नलिन भंडारी, इंडियाफर्स्ट लाईफ मध्ये फायनांस कंट्रोलरचे एसवीपी अँड हेड आहेत. कंपनीतील त्यांच्या वर्तमान भूमिकेत, नलिनच्या जबाबदाऱ्यांमध्ये संपूर्ण वित्त, कर निर्धारण, वित्त संचालन, आंतरिक नियंत्रण, ऑडिट, आणि वैधानिक अनुपालनाव देखरेख करण्याचा समावेश आहे. अधिक वाचा

our-team-new

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail