प्रवेशाच्या वेळचे वय
- Answer
-
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 60 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
बेस प्लान नुसार
बेस प्लान नुसार
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप प्रोटेक्शन रायडर हा नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, ग्रुप रायडर आहे जो एक वर्षाच्या रिन्युएबल ग्रुप आणि इतर दीर्घकालीन ग्रुप उत्पादनांसोबत जोडता येऊ शकतो, ज्याची रचना तुमच्या सभासदांना अपघातात्मक मृत्यू किंवा सभासदाला कोणत्याही टर्मिनल आजाराचे निदान होण्याच्या स्थितीत आर्थिक सुरक्षा सुधारीत करण्यासाठी करण्यात आली आहे.
या पॉलिसीमध्ये आश्वस्त रकमेचा निर्णय तुमच्या किंवा तुमच्या सभासदामार्फत गरजेनुसार घेतला जाईल. परंतु किमान आश्वस्त रक्कम बेस प्लानच्या किमान आश्वस्त रकमेएवढी किंवा 5000रु. या दोन्हींपैकी कमी असलेली रक्कम असेल.
रायडर विकल्प | कमाल प्रति जीवन |
---|---|
अपघातात्मक मृत्यूवरील लाभ | बेस लाईफ कव्हर जे कमाल 2 करोड रुपयांच्या अधीन आहे. |
टर्मिनल आजार लाभ | बेस लाईफ कव्हर जे बोर्डाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अधीन आहे. |
टीप:
रायडर लाभ बेस लाईफ कव्हरच्या कमाल 100% पर्यंत मर्यादित आहे.
रायडर कालावधी त्याचप्रमाणे प्रीमियम पेमेंट कालवधी बेस प्लास प्रमाणेच असतील, ते किमान 1 वर्षाच्या आणि कमाल 5 वर्षांच्या (क्रेडिट लिंक्ड पॉलिसीज) अधीन असतील. रायडर कालावधी बेस पॉलिसीच्या अंतर्गत थकबाकी कालावधीहून जास्त असल्यास रायडर दिला जाणार नाही.
प्रीमियम भरण्याचे मोड बेस प्लानमध्ये निवडलेल्या विकल्पावर आधारीत असतात..
किमान प्रीमियम किमान रायडर आश्वस्त रकमेनुसार असेल.
रायडरचा कमाल एकूण प्रीमियम (ज्यात रायडर अतिरिक्त प्रीमियम समाविष्ट असतो) कोणत्याही स्थितीत याहून जास्त असणार नाही
वाढीव कालावधीत पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेल्या प्रीमियमला न भरण्याच्या स्थितीत पॉलिसी लॅप्स होईल आणि कोणताही लाभ देय होणार नाही. कव्हर बंद होईल आणि पुढील कोणतेही लाभ लॅप्स पॉलिसीच्या स्थितीत देय होणार नाहीत.
पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्याचे तुमचे कोणकोणते विकल्प आहेत?
मागील देय प्रीमियमच्या दिनांकापासून सुरु होणारा पाच वर्षांचा काळ पुनरुज्जीवन कालावधी असेल. . तुम्ही पुनरुज्जीवन कालावधीत बेस प्लानसोनत पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या दिनांकापासून तुमची पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकता, हे लागू असलेल्या बोर्डाच्या मंजूर केलेल्या अंडररायटिंगच्या अधीन आहे. पुनरुज्जीवनासाठी कोणतेही पुनरुज्जीवन शुल्क किंवा दंडात्मक व्याज/ विलंब फी नसते. जर रायडर लॅप्स झाला असेल आणि पुनरुज्जीवन कालावधीत पुनरुज्जीवीत केला गेला नसेल किंवा बेस पॉलिसीमधून रायडरची निवड केली नसेल, तर त्याला पॉलिसीच्या पुढच्या कालावधीत समाविष्ट करता येऊ शकत नाही. पुनरुज्जीवीत केल्यावर, जर अनुमती असेल तर, न भरलेले सर्व देय प्रीमियम कोणत्याही व्याज/विलंब शुल्काशिवाय संकलित केले जातील आणि बोर्डाच्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अंतर्गत कव्हर पुढे सुरु राहते.
तुमची पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्यात काही अडचणी येतात का?
हो. तुम्ही पुनरुज्जीवन कालावधीत बेस प्लानसोनत पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या दिनांकापासून पण परिपक्वता दिनांकाच्या आत तुमची पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकता. हे पुनरुज्जीवन समाधानकारक वैद्यकीय आणि आर्थिक आवश्यकतांच्या अधीन आहे, ज्या विमाप्रदात्याने उपस्थित केल्या आहेत. वैद्यकीय खर्च जर आला तर तो तुम्हाला करावा लागेल.
जर बेस पॉलिसी लॅप्स झाली, तर रायडर लाभ बंद होईल. खालीलपैकी घटना आधी होण्याच्या स्थितीत रायडर लाभ बंद होईल:
स्पष्टीकरण:
या पॉलिसीच्या अंतर्गत कोणताही परिपक्वता लाभ नाही.
भरलेल्या प्रीमियम्सवर आणि प्रचलित कर अधिनियमांनुसार मिळण्यायोग्य लाभांवर कर** लाभ उपलब्ध असू शकतात. हे शासकीय कर** अधिनियमांनुसार वेळोवेळी होणा-या बदलाच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याआधी कृपया तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप ॲडिशनल बेनिफिट रायडर प्लान नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, ग्रुप रायडर आहे जो एक वर्षाच्या रिन्युएबल ग्रुप प्लानसोबत आणि इंडियाफर्स्ट लाईफने उपलब्ध केलेल्या इतर दीर्घकालीन ग्रुप प्लान्ससोबत जोडलेला असून शकतो.
नवीन इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप क्रिटिकल इलनेस रायडर सोबत, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक सुविधेची शाश्वती मिळवा.
ज्ञान केंद्र
सर्व पहा